हा व्हिडिओ पाहत असताना लक्षात आलेकी भाऊ सुध्दा कसलेल्या राजकारणी लोकांसमोर नचूकता परफेक्ट भाषण करू शकतात त्यांच्या अभ्यास आणि अनुभव खुप दांडगा आहे अशी अभ्यासपूर्ण भाषण खुप कमी ऐकायला मिळतात
भाऊ तुमचे बोलणें जो पक्ष काळजी पूर्वक ऐकेल व त्यांवर विचार करुन जो पक्ष चालवेल तर तो पक्ष राजकारणात टीकुन रहातील.देशसेवा जनसेवा हा पक्ष करेल सतत निवडुन येतील.जय श्रीराम.
सुमारे २ तास, हॉलच्या दरवाज्यात उभ्या उभ्या, जिथे टाळ्या वाजवण्यासाठीही हात उचलता येऊ नयेत, इतक्या प्रचंड गर्दीमध्ये भाऊंचं भाषण प्रत्यक्ष पहाण्याची अविस्मरणीय संधी मिळाली
भाऊ, आपला व्हिडिओ, अनुभव, चिन्तन,अभ्यासपूर्ण, वास्तव त्याचबरोबर भविष्यातील सूचक अंदाज यांनी परिपूर्ण असतात. सहाजिकच माझ्यासारखे अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. ❤❤😂
शरद बाबु म्हणजे महान जातीयवादी! महाराष्ट्रात आपली होट बँक बनवण्या साठी जाती जाती भांडण लावणारा पाताळयंत्री,शडयंत्रकारी भ्रष्टाचारी,महान जातीयवादी माणुस म्हणजे शरद बाबु बारामतीकर!
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र संयमी सर्वांना घेऊन जाणारे संस्कारीत कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
सुमारे २ तास, हॉलच्या दरवाज्यात उभ्या उभ्या, जिथे टाळ्या वाजवण्यासाठीही हात उचलता येऊ नयेत, इतक्या प्रचंड गर्दीमध्ये भाऊंचं भाषण प्रत्यक्ष पहाण्याची अविस्मरणीय संधी मिळाली
अभ्यास पूर्वक मुद्दे सुद विश्लेषण .आपल्या सहज सोप्या भाषेत स मजून सांगण्यामुळे खरे राजकारण त्यातील बारकावे जनतेला समजू लागले आहेत .खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
भाऊ हे सर्वांचे गुरू आहेत. फार सुंदर रसग्रहण करता एखाद्या च्या भाषणाचे. देवेंद्र फडणवीस आणि मोदीचे अमित शहा चे राजकारण फक्त तुम्हाला बरोबर समझते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ला कशी नकळत धोबीपछाड मारली ते तुम्हीच सांगितले. तुमचे भाषण ऐकत राहवे किती सुंदर पणे मांडता सलाम🌹👌 भाऊ ग्रेट जय श्रीराम🌹🚩
At ' India Today ' conclave Modiji said.. Maine garibon ki amiri dekhi hai, aur amironki garibi bhi dekhi hai '.. It's a caustic comment on some established classes in India...
भाऊंनी आता प्रमोद महाजन यांच्या वरती एक व्याख्यान द्यावं कारण प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत म्हणून भाऊ करून एक अपेक्षा आहे की दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावर व्याख्यान द्यावे कारण भाऊ हे भारतीय राजकारणाचे एक नंबरचे विश्लेषक आहेत आणि त्यांच्यासारखं होणे भारतात कोणच होऊ शकत नाही भाऊंना नमस्कार
भाऊ धन्यवाद 🙏तुमच्या चॅनेल वर कंमेंट देता येतं नाहीत पण खरोखरचं आपण कमालके analysis करता राजकारणी साक्षरता आपण व आपले समविचारी मतदा्रांमध्ये वाढवत आहात 👌👌👌
अकेला देवेंद्र क्या करेगा?अस म्हणणाऱ्यांना आता समजेल"की करेक्ट कार्यक्रम काय असतो ते." कोण कोण फुटले कुठे गेले काय करतात. पवार यांनी जे केले ते आता,"करावे तसे भरावे"किती घराणी फोडली त्याच फळ आता त्यांना मिळतय,डोळ्यादेखत त्यांच घर फुटल आणि ते उद्वस्त होत आहेत.
नमस्कार माळकर साहेब..मला भा॓ऊंचे नवे पुस्तक हवे आहे आहे. कुठे आणि कसे मिळेल. ( G pay ) चालेल का.? मी ठाण्यात राहतो. अश्विनच्या वेळी आपली (नको त्या ठिकाणी.)भेट झाली होती.
आम्ही शपथ घेतली आहे की केंद्र सरकार मधे पुन्हा मोदी सरकार च स्थापन करणार आणि महाराष्ट्र राज्य मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब च पाहिजे पण भाजप चा आयटी सेल कमी पडतो आहे कसेही करून महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार आणि त्यांचे चॅनेल वर जावून सर्वांनी जोरदार कमेंट केली पाहिजे पुन्हा मोदी सरकार च येणार आहेत
श्री दिलीप महाजन यांनी भाऊच्या मागे लागून पुस्तक लिहून घेतले. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुका निमित्ताने श्री दिलीप महाजन, भाउ तोरस्कर लातूरला आले होते. दयानंद सभागृहात भाउंचे भाषण झाले. भाउनी भा .ज.प.300/आकडा पार करेल.!झालेही तसेच. आजचे त्यांचे भाषणही खूप च माहितीपूर्ण होते. धन्यवाद
ग्रेट ग्रेट भाऊ तोरसेकर खुप छान विषय समजून सांगितला जय हो विजय हो मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की जय हो फक्त भाजपा 💐🌺 मोदी सरकार मा देवेंद्र फडणवीस सरकार 400 के पार विकसित भारत श्रेष्ठ भारत हिंदू धर्म की जय हो सनातन धर्म की जय हो हिंदू राष्ट्र फक्त भाजपा 💐🌺🌺🏵️🚩
धन्यवाद भाऊ, तुम्ही राजकारणातले गुरु आहात. महाविद्यालयात राजकारण हा विषय एवढा चांगला कधीच समजला नव्हता. तुम्ही उपजतच प्रोफेसर आहात. धन्यवाद. तुमचीच समकालीन मी आहे. पण आता अलीकडेच यु ट्युब मध्ये आपली ओळख झाली. धन्यवाद भाऊ, असेच लिहित रहा. ,,👍👏👏🙏🙏🙏🙏💐💐
भाऊंच्या बोलण्यात नुसती स्टोरी नाही तर एक मोटिव्हेशन आहे, त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी, झोप आली तरी भाऊंना ऐकायला सुरुवात केली तर सगळा थकवा, क्षीण कुठे निघून जातो तेच कळत नाही. आम्ही खरच भाग्यवान आहोत आमच्या पिढीला भाऊंसारखा देवमाणूस ऐकायला मिळाला अगदी सहजपणे. धन्यवाद भाऊ We love you ❤🙏
भाऊ तोरसेकर तुम्ही चांगले लेखक पत्रकार आहात तुम्ही जसे लेख लिहिले तसे मी पण शाळेत असताना लिहिलंय त्या वेळी आमच्या कडे लिहायला वही नव्हती बुध्दी भरपूर होती पण काही करू शकलो नाही भाऊ तुम्ही सर्व काही मोदी आणि BJP ह्यांना एवढी प्रेरणा देत आहात की तुम्हीं त्यांचे समर्थक तर आहात यात वाद नाही पण मोदींचे नेतृत्व हे खरे की खोटे मोदी हे खरे देश भक्त आहेत की सत्तेचे दलाल तुम्ही नेहमी मोदींचे नगारे वाजत आला आहात मोदी कसे ते एकदा लोका पुढे सांगा खरे सांगा
भाऊ कोणाला तरी छळल्या शिवाय ज्ञान घेणाऱ्याला ज्ञान मिळत नाही. भाऊ आपले खुप खुप आभार.
सत्य आणि परखड स्वच्छ पारदर्शक लेखन आणि मनोगत व्यक्त केले बद्दल भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
भाऊ तोरसेकर ग्रेट आहेत.❤❤❤
शेवटी भाऊ भाऊ आहेत भाऊचा अंदाज खरा ठरतो भाऊ अभ्यासातून आपलं मत मांडत असतात धन्यवाद भाऊसाहेब
व्वा ! राजकारणातलं मनोविश्लेषण खूपच विचारप्रवर्तक.
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
भाऊ आपला अभ्यास खरोखर वाखाणण्याजोगा आहे आपले व्हिडिओ अनेकांनी ऐकावेत तर जनता शहाणी होईल
हा व्हिडिओ पाहत असताना लक्षात आलेकी भाऊ सुध्दा कसलेल्या राजकारणी लोकांसमोर नचूकता परफेक्ट भाषण करू शकतात त्यांच्या अभ्यास आणि अनुभव खुप दांडगा आहे अशी अभ्यासपूर्ण भाषण खुप कमी ऐकायला मिळतात
जय श्री राम 🌹💐🙏🙏
U😢
भाऊ आपल्यामुळेच सर्व जनतेला हे माहीत झाले राजकारण काय आहे ते माहीत झाले 🙏
🎉
वर्तमान घटनांना योग्य असे जुने संदर्भ देणे हे फक्त श्रीमान भाऊंना चा शक्य आहे. ग्रेट!
आपल्या सारखा विचावंत दिर्घ आयुषु व्हावा हिच ईश्र्वर चरणी प्रार्थना
आपण बोलता ते अगदी बरोबर आहे बोलण्या पेक्षा लिहिण्याच श्रेष्टत्व मोठ आहे😮
भाऊ बोलत असले की वेळचे बंधन नसावे असे वाटते .भाऊंमुळे राजकरण कळायला लागले .
Pakka bjp cha manus,
True
@@RameshBansode-h5n who is stopping u to become a man of ur favorite party
एकदम खरं 😊
@@RameshBansode-h5nबुद्धिजीवी 😂😂
आज देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुलाखतीत इंजिन आणि बोगीच्या संदर्भात भाऊंचा आवर्जून उल्लेख केला. 👍👍👍
Link pathva na sir
😅😅😊😅😊😅😊😊😅😊😅😊😊😅😊😅😅
😂❤😂😂😂 10:19 @@rahulnaik1676
😂😂
❤😂😂
भाऊ तुमचे बोलणें जो पक्ष काळजी पूर्वक ऐकेल व
त्यांवर विचार करुन जो पक्ष चालवेल तर तो पक्ष राजकारणात टीकुन रहातील.देशसेवा जनसेवा हा पक्ष करेल सतत निवडुन येतील.जय श्रीराम.
जय श्री राम 💐💐💐🙏🙏
आजच्या देवेद्रच्या मुलाखतीत भाऊंचा बोगी नाही या उदाहरणाचा दाखला दिला होता.
Link pathvta ka devendra fadnavisanchi vdo
@@atharvachatur6015 youtube la search kra milel.
भाऊ साष्टांग दंडवत 🙏🏻🌹🌹🙏🏻
भाऊ म्हणजे पत्रकारिता बाकी नंतर.
🙏🙏U tube च्या माध्यमातून भाऊंची ओळख झाली. भाऊंच्या समाज सेवेचा समाज कायम आभारी राहील.
जय श्री राम 💐🌹🌹🙏🙏
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
खूप सुसंस्कृत
तुझी गान का जळली.@@ganpatchaudhary1924
कमालीच फरफेक्ट विश्लेषण भाऊ
नमस्कार आदरणिय भाऊ;
तुम्हाला बघण्याची ईच्छा खूप होती ; ब्ब्राम्हण सभेनी पुर्ण केली.भाउंचे व्हीडीओ रोज बघतो.
सुमारे २ तास, हॉलच्या दरवाज्यात उभ्या उभ्या, जिथे टाळ्या वाजवण्यासाठीही हात उचलता येऊ नयेत, इतक्या प्रचंड गर्दीमध्ये भाऊंचं भाषण प्रत्यक्ष पहाण्याची अविस्मरणीय संधी मिळाली
भाऊ म्हणजे राजकारणातील व्हिकीपिडीया। किती जून्या आठवणी सोबत अनूभवांचा मिश्रण।
भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा!
Excellent
जय श्री राम 🌹💐💐🌹🙏🙏🙏
भाऊ, आपला व्हिडिओ, अनुभव, चिन्तन,अभ्यासपूर्ण, वास्तव त्याचबरोबर भविष्यातील सूचक अंदाज यांनी परिपूर्ण असतात. सहाजिकच माझ्यासारखे अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. ❤❤😂
भाऊ एकच नंबर
शरद बाबु म्हणजे महान जातीयवादी! महाराष्ट्रात आपली होट बँक बनवण्या साठी जाती जाती भांडण लावणारा पाताळयंत्री,शडयंत्रकारी भ्रष्टाचारी,महान जातीयवादी माणुस म्हणजे शरद बाबु बारामतीकर!
करमातीकर काका😂😂
बारामती चा करामती काका😂😂
Baramati ke karamati kaka sirf Baramati Tak hi simit rakha hai ,akele Devendra ji ne 😂😂😂😂😂😂😂😂
Absolutely correct. Kahi manas barich pap karun suddha hya bharat bhumi var ka ahet.Ajun bolvane ale nahi .......
Baramati is bar jarur haregi chahe koyi bhi jeet le , samazdar ko ishara kafi hai
😂😂😂😂😂😂😂😭😭😭
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र संयमी सर्वांना घेऊन जाणारे संस्कारीत कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!
शरदचंद्र पवार सपलेली केस आहे देवेंद्र फडणवीस २० वर्ष चे भविष्य
मराठा आरक्षणावर जेव्हढ मनावर घेऊन काम केलं तेव्हढ कोणी केलं असेल तर सांगावा
भाऊ तोरसेकर यांचे अप्रतिम अनालिजिस
सुमारे २ तास, हॉलच्या दरवाज्यात उभ्या उभ्या, जिथे टाळ्या वाजवण्यासाठीही हात उचलता येऊ नयेत, इतक्या प्रचंड गर्दीमध्ये भाऊंचं भाषण प्रत्यक्ष पहाण्याची अविस्मरणीय संधी मिळाली
भाऊ आपण अनालीसीस खूप चांगल्या पद्धतीने करता, मी तुमचे सर्व व्हिडिओ आईकत असतो. आपणास दिरखायुष लाभो हीच सदिच्छा.
अप्रतिम विश्लेषण
भाऊ माझ्या कडून तुम्हाला मनापासून सलाम
भाऊ तुम्ही सर्वांच्या मनातील प्रश्नांची उकल
गुंता न होऊ देता करता,
---अनेकांना हे का सुचत नाही असा त्याचा त्यालाच राग येतो
---तरी पण ते बूम घेऊन असतात
हा माणूस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हाच भाऊंसाठी मोठा पुरस्कार आहे.
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
Mhanum comment off karun video takato ha 😂
Destiny ही अशीच असते,
ज्यांनी आयुष्यभर दुसर्यांची
घरे फोडलीत, आज त्याचेच
घर फुटले.....😅
वर्तमानपत्र पूणेनगरि चा लेख यायचा तो छोटासा आसे पण जिवन बदलेल आसा असायचा
अभ्यास पूर्वक मुद्दे सुद विश्लेषण .आपल्या सहज सोप्या भाषेत स मजून सांगण्यामुळे खरे राजकारण त्यातील बारकावे जनतेला समजू लागले आहेत .खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻
पैलवानाची जात न पहाता सर सकट मैदान मारणारा वस्ताद! देवेंद्र
आज पप्पूचे भाषण आहे . उद्या त्यावर video येईल याची वाट बघत आहोत
Aani tumacha bapu roj nav navin thapa marun jato
भाऊ तुम्हाला काय उपमा देऊ हेच कळेना. या जगात तुम्हच्या इतका महान बुध्दीमान माणूस सापडणार नाही. पुढे काय लिहावे हेच कळेना. ❤❤
फार छान उपक्रम धन्यवाद भाऊ धन्यवाद आबा...
भाऊ ग्रेट अती उत्तम
भाऊ हे सर्वांचे गुरू आहेत. फार सुंदर रसग्रहण करता एखाद्या च्या भाषणाचे. देवेंद्र फडणवीस आणि मोदीचे अमित शहा चे राजकारण फक्त तुम्हाला बरोबर समझते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ला कशी नकळत धोबीपछाड मारली ते तुम्हीच सांगितले. तुमचे भाषण ऐकत राहवे किती सुंदर पणे मांडता सलाम🌹👌 भाऊ ग्रेट जय श्रीराम🌹🚩
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
खरे चाणक्य भाऊच आहेत
Pawarana किमान २५, वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्त केले पाहिजे होटेतर महाराष्ट्र नासला नसता.
१०० टक्के बरोबर
शरद राव हे व्यक्तिमत्व मजेशिर आहे धड चलता येट नही बोलता येत नही तरी अजून सत्ते ची वासना जात नाही,, धन्य, घरचे लोक पन का समजावत नहि
Bhau Torasekar exlent person we like to hear his vedios,very narrative and perfect justifications of each subject.
At ' India Today ' conclave Modiji said.. Maine garibon ki amiri dekhi hai, aur amironki garibi bhi dekhi hai '.. It's a caustic comment on some established classes in India...
घराणी, घरंदाज, प्रतिष्ठा हे संरक्षक डोलारा अगदी सहज व लोकांच्यात भ्रम निर्माण करून तयार करता येतो व आपला स्वार्थ साद्य करता येतो!
भाऊंनी आता प्रमोद महाजन यांच्या वरती एक व्याख्यान द्यावं कारण प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत म्हणून भाऊ करून एक अपेक्षा आहे की दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावर व्याख्यान द्यावे कारण भाऊ हे भारतीय राजकारणाचे एक नंबरचे विश्लेषक आहेत आणि त्यांच्यासारखं होणे भारतात कोणच होऊ शकत नाही भाऊंना नमस्कार
ह्याचा अजून पुढील भाग असेल तर पाठवा अर्ध्यावर सोडू नका नाहीतर एक संबंध पाठवा
भाऊ ऐकताना सलगपणे त्यांचे विश्लेषण ऐकावेसे वाटतात.
जबरदस्त
BT: Live Wikipedia of Politics
BT: Crime investigator of Dirty Politics
BT: Alrounder Player of Game Politics
भाऊ तोरसेकर यांचे विचार खूप खूप छान असतात...💐👍🙏
भाऊ धन्यवाद 🙏तुमच्या चॅनेल वर कंमेंट देता येतं नाहीत पण खरोखरचं आपण कमालके analysis करता राजकारणी साक्षरता आपण व आपले समविचारी मतदा्रांमध्ये वाढवत आहात 👌👌👌
Bhau Hartley great salute 👍🙏👍👨👩👧👦👨👩👧👦Apratim nice video ✌️Bhau dhanyavad 👍🙏🙏👨👩👧👦
Excellent Anyalisis Bhau Torsekarji 🚩🙏
अतिशय सुंदर अणि मार्मिक विश्लेषण. धन्यवाद भाऊ.
अकेला देवेंद्र क्या करेगा?अस म्हणणाऱ्यांना आता समजेल"की
करेक्ट कार्यक्रम काय असतो ते."
कोण कोण फुटले कुठे गेले काय
करतात. पवार यांनी जे केले ते
आता,"करावे तसे भरावे"किती
घराणी फोडली त्याच फळ आता
त्यांना मिळतय,डोळ्यादेखत त्यांच
घर फुटल आणि ते उद्वस्त होत आहेत.
जय श्री राम 🌹💐🌹🌹
आचार्य अत्रे नंतर एक अद्वितीय राजकीय विश्लेषक मराठी भाषेला मिळाले. धन्य आहोत आपण बातम्या कश्या पहाव्यात ते समजते.
नमस्कार माळकर साहेब..मला भा॓ऊंचे नवे पुस्तक हवे आहे आहे. कुठे आणि कसे मिळेल. ( G pay ) चालेल का.? मी ठाण्यात राहतो. अश्विनच्या वेळी आपली (नको त्या ठिकाणी.)भेट झाली होती.
Yes plz update
भाऊ!भाऊ!! भाऊ!!! आणि फक्त भाऊ
भाऊ तोरसेकर असे पत्रकार
ना भूतो न भविषयते.
All time great.😊
आम्ही शपथ घेतली आहे की केंद्र सरकार मधे पुन्हा मोदी सरकार च स्थापन करणार आणि महाराष्ट्र राज्य मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब च पाहिजे पण भाजप चा आयटी सेल कमी पडतो आहे कसेही करून महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार आणि त्यांचे चॅनेल वर जावून सर्वांनी जोरदार कमेंट केली पाहिजे पुन्हा मोदी सरकार च येणार आहेत
श्री दिलीप महाजन यांनी भाऊच्या
मागे लागून पुस्तक लिहून घेतले.
२०१९च्या लोकसभेच्या निवडणुका
निमित्ताने श्री दिलीप महाजन, भाउ
तोरस्कर लातूरला आले होते. दयानंद
सभागृहात भाउंचे भाषण झाले. भाउनी भा .ज.प.300/आकडा पार
करेल.!झालेही तसेच.
आजचे त्यांचे भाषणही खूप च
माहितीपूर्ण होते.
धन्यवाद
जय श्री राम 🌹💐🌹🙏
Jai sitaram
Mind blowing analysis & interpretation.
देवेंद्रच हवेत महाराष्ट्रात
Apratim Bhau
खूप छान
😊आपन बोलताखरच,धन्यवाद
VERY NICE 👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
भाऊ तुमचे विश्लेषण पाहून तुमच्या पत्रकारिता ला सलाम
Only भाऊ
जय हो
ग्रेट ग्रेट भाऊ तोरसेकर खुप छान विषय समजून सांगितला
जय हो विजय हो मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की जय हो फक्त भाजपा 💐🌺 मोदी सरकार मा देवेंद्र फडणवीस सरकार 400 के पार विकसित भारत श्रेष्ठ भारत हिंदू धर्म की जय हो सनातन धर्म की जय हो हिंदू राष्ट्र फक्त भाजपा 💐🌺🌺🏵️🚩
मस्त स्पीच
आय लव भाऊ.
धन्यवाद आबा हे व्हिडिओ पाहण्यासाठी भाऊंचे भाषण आत्यंतिक powerful आणि बनवले असतील ते सारे रिलिज करा.
भाऊ the great
धन्यवाद भाऊ, तुम्ही राजकारणातले गुरु आहात. महाविद्यालयात राजकारण हा विषय एवढा चांगला कधीच समजला नव्हता. तुम्ही उपजतच प्रोफेसर आहात. धन्यवाद. तुमचीच समकालीन मी आहे. पण आता अलीकडेच यु ट्युब मध्ये आपली ओळख झाली.
धन्यवाद भाऊ, असेच लिहित रहा. ,,👍👏👏🙏🙏🙏🙏💐💐
श्री भाऊना साष्टांग नमस्कार
जय श्रीराम
भाऊ, तुमचा प्रत्येक विश्लेषण व्हिडिओ हा दरवेळी नवं काही सांगून जातो. Hats off. तुम्हाला उत्तम आयूरारोग्य लाभो ही शुभेच्छा 🙏
सुंदर विश्लेषण,प्रणाम
नमस्कार! खुप छान! पूर्ण भाषण ऐकायला आवडेल!
भाऊ तुम्ही बोलत रहा, आम्ही समजदार होत आहोत, कारण मनाला पटत आहे.
अति भोजनम रोगस्य करणं | खूप खाल्ल की रोग होतात. बाकी भाऊ सांगतील....😊
खुपच छान भाऊ
पवार साहेब यांचे खरे स्वरूप आता जनतेच्या लक्षात यायला लागलंय
ग्रेट bahu
भाऊंच्या बोलण्यात नुसती स्टोरी नाही तर एक मोटिव्हेशन आहे, त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी, झोप आली तरी भाऊंना ऐकायला सुरुवात केली तर सगळा थकवा, क्षीण कुठे निघून जातो तेच कळत नाही. आम्ही खरच भाग्यवान आहोत आमच्या पिढीला भाऊंसारखा देवमाणूस ऐकायला मिळाला अगदी सहजपणे. धन्यवाद भाऊ We love you ❤🙏
Bhau Toresekar saheb is very good patrakar and vishleshak. I always tyanche sarve videos vishleshan pahat asto.
Great Bhautorsekar really good job public ko politics samjane ke liye ❤🎉😊
You are great man bhau
भाऊंची पुस्तके घ्यायची झाली तर काय करावे लागेल आबा 🙏प्लीज मार्गदर्शन करा ❤
Plz update
भाऊ तोरसेकर तुम्ही चांगले लेखक पत्रकार आहात तुम्ही जसे लेख लिहिले तसे मी पण शाळेत असताना लिहिलंय त्या वेळी आमच्या कडे लिहायला वही नव्हती बुध्दी भरपूर होती पण काही करू शकलो नाही
भाऊ तुम्ही सर्व काही मोदी आणि BJP ह्यांना एवढी प्रेरणा देत आहात की तुम्हीं त्यांचे समर्थक तर आहात यात वाद नाही पण मोदींचे नेतृत्व हे खरे की खोटे मोदी हे खरे देश भक्त आहेत की सत्तेचे दलाल तुम्ही नेहमी मोदींचे नगारे वाजत आला आहात मोदी कसे ते एकदा लोका पुढे सांगा खरे सांगा
Bhau Gr8
भाऊ तुमचे अंदाज खरोखर परफेक्ट asatat
आबाराव, आपले अभिनंदन, आपण भाऊंचा व्हिडिओ प्रसारित केलात, धन्यवाद.
Bhau khup chan .
Hat's off
मित्रांनो कमेंट मध्ये काही डुकरं घाणेरडी भाषा करत आहेत.
Bhau the legendary
❤
भाऊंचे भाषण संपुच नये असे नेहमी वाटते.