पावसाळ्यात रोज एक लाडू खा प्रतिकारशक्ती वाढवा आणि आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июл 2023
  • नमस्कार : आज आपण करणार आहोत रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे इम्युनिटी बूस्टर लाडू. सध्याच्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला वायरल इन्फेक्शन होत असते. यावर उपाय म्हणजे आज आपण केलेले हे लाडू आहेत. या लाडू मध्ये आपण असे घटक वापरले आहेत की त्यामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. यातील तुम्ही दररोज सकाळी एक लाडू खाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती नक्की वाढेल. शिवाय तुम्ही हे लाडू लहान मुलांना देखील डब्यात देऊ शकता. तसंही मुलं ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात अशावेळी हे लाडू बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं हे लाडू आवडीने खातात. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूस बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
    धन्यवाद😊
    पावसाळ्यात रोज एक लाडू खा रोग प्रतिकारशक्ती वाढवा आणि सर्व आजार दूर पळवा|immunity booster Ladoo|पावसाळी लाडू
    ingredients :
    2 Cup fresh grated dry coconut
    1 Cup peanut
    1 Cup wheat flour
    1 Cup khajur
    1 Cup grated jaggery
    ½ Cup walnuts
    ½ Cup almonds
    ½ Cup cashew nuts
    ½ Cup magaj bi
    ½ Cup manuka
    ½ Cup white sesame
    5 table spoon clarified butter
    • उन्हाळ्यात रोज एक लाडू...
    • Dinkache ladoo |थंडीसा...
    • Methiche ladoo|कंबरदुख...
    • तगार वापरून केलेले साज...
    • रवा बेसन लाडू पहिल्यां...
    • Rava ladoo | मऊसूत पाक...
    • Besan ladoo | युट्युब ...
    #लाडू#पावसाळीलाडू#इम्युनिटीबूस्टरलाडू
    #healthyLadoo#लाडूरेसिपी
    #ladoorecipe#healthyladoorecipe#ladoo
    #immunityboosterladoo#pavsaliladoo
    #mansunspecialhealthyLadoorecipe
    #dryfruitsladoo#richproteinladoo
    #energyladoo
    #dryfruitsladoorecipe#sugarfreeladoo#ladu
    #howtomakerichproteinladoo
    #howtomakemonsoonspecialladoo
    #mansunspecialladoorecipe inMarathi
    #mansunspecialladoorecipebyparipurnaswad
    #पावसाळीलाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद#पौष्टिकलाडू
    #मान्सूनस्पेशललाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
    #उन्हाळीलाडू#पौष्टिकलाडूकसेकरायचे
    #परिपूर्णस्वाद #paripurnaswad
    immunity booster laddu,immunity booster laddu recipe,immunity booster ladoo,immunity booster,immunity booster drink for coronavirus,immunity booster ladoo recipe,laddu for immunity,how to make immunity booster ladoo,aayurvedic laddu for immunity,immunity booster laddoo,immunity booster drink,laddu recipe,immunity booster recipe,ladoo recipe,dry fruits laddu,immunity booster laddu kese banaye,energy booster laddu recipe,immunity booster ladoo in hindi

Комментарии • 1,3 тыс.

  • @deepanjalibhajibhakare4195
    @deepanjalibhajibhakare4195 11 месяцев назад +304

    खुप छान पध्दतीने सांगितले आहे. साहित्य भाजण्याची पध्दत,सर्व साहित्य किती प्रमाणात घ्यावे,कसा रंग येईपर्यंत भाजणे, किती प्रमाणात बारीक करून घ्यावे आणि त्याच बरोबर खुप उपयुक्त अशी माहिती सांगितली जाते .खरंच खुप छान माहिती दिली.❤

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake6759 11 месяцев назад +47

    अनावश्यक बडबड नाही,प्रत्येक पदार्थात असलेले गुणधर्म नेमकेपणे सांगितल्या मुळे फार छान वाटले.धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +3

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @mayakharsan4784
      @mayakharsan4784 13 дней назад

      Khup chhan recipe aahe.

  • @meenaltendulkar873
    @meenaltendulkar873 28 дней назад +16

    ताई लाडू ची रेसिपी खूप छान पद्धतीने समजावून सांगितली आहे.... नक्की करून बघणार आहे....आणि विशेष म्हणजे तुम्ही रेसिपी दाखवताना हातात बांगड्या बघून फार छान वाटले....नाहीतर हल्ली बऱ्याच रेसिपी बघताना उघडे हात बघावे लागतात

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

    • @gangaayer2272
      @gangaayer2272 14 дней назад

      Nice 👍

    • @samitadalvi9595
      @samitadalvi9595 14 дней назад

      खूप छान लाडू ची रेसीपी सांगितली धन्यवाद

    • @indumatishinde1885
      @indumatishinde1885 5 дней назад

      ड​@@samitadalvi9595

  • @minakshipatil3841
    @minakshipatil3841 10 месяцев назад +2

    खूप छान छान आहे

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 11 месяцев назад +8

    लाडू छानच. बोलणं ही आवश्यक तेवढंच. बोलण्याची पद्धतही साधी सरळ. कृत्रिमपणाचा लवलेशही नाही. अनेक शुभेच्छा. 👌👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
      आपल्या अशा सहकार्यामुळे मला नवनवीन रेसिपी अपलोड करण्याची प्रेरणा मिळते.
      असेच प्रेम कायम असू द्या 😊

    • @leelahasabnis4136
      @leelahasabnis4136 29 дней назад

      खूप छान माहितीपूर्ण विवेचन नमस्कार

  • @kirankale6771
    @kirankale6771 11 месяцев назад +23

    दूरदर्शन वरील news ची आठवण आली आवाज ऐकून 👌🏻👌🏻👌🏻खूप छान आवाज आहे तुमचा

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +4

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @vandanamahalle4924
      @vandanamahalle4924 Месяц назад +1

      खरच की

    • @anaghabidkar4293
      @anaghabidkar4293 11 дней назад

      मलाही अगदी तोच आवाज आठवला .

    • @dha277
      @dha277 7 дней назад

      Agdi❤

    • @kirankale6771
      @kirankale6771 7 дней назад

      Welcome 🥰

  • @DSPatil-oh7ms
    @DSPatil-oh7ms 14 дней назад

    खूपच सुंदर उपयुक्त v अप्रतिम रेसिपी सांगितली आहे धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @sheelathaknaik2630
    @sheelathaknaik2630 11 месяцев назад +1

    खुप छान खुप आवडले सांगण्याची पद्धत पण खुप छान

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 11 месяцев назад +8

    Wow खूप छान किती छान समजावले 👌👌👌👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ChayyaParab
    @ChayyaParab 15 дней назад +4

    ताई खूप छान माहिती दिली लाडू खूप छान वाटले मी बनवुन बघणार आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @ambutaikoli9818
    @ambutaikoli9818 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर रेसिपी लाडू पौष्टिक खूप छान टेस्ट आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @shobhasatkar9111
    @shobhasatkar9111 11 месяцев назад +1

    खुपच छान ,पौष्टिक लाडू बनवण्याची पद्धत,

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 11 месяцев назад +3

    खूप छान लाडू झालेत मी करून बघणार

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 11 месяцев назад +3

    छान रेसिपी 👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @nanda66abnave57
    @nanda66abnave57 11 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिलीत प्रत्येक वस्तूंची आणि पौष्टिक लाडू सुध्दा

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 11 месяцев назад

    Khupach sunder thank you god bless you

  • @alkarokade8692
    @alkarokade8692 11 месяцев назад +4

    लाडू खूपच छान झाले आहेत

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @varshabhosale3017
    @varshabhosale3017 11 месяцев назад +10

    खुपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले, त्यामुळे बनविण्याची इच्छा मनापासून तयार झाली. कारण कोणतेही काम सोपे वाटले की ते करण्याची इच्छा होते,आणि असच तुमची वीडियो पाहिल्यावर झाली .तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी चैनल ला subscribe केले आहे. अशाच छान छान वीडियो आम्हाला पाठवत रहा. पौष्टिक लाडूंचे अजून काही प्रकार असतिल तर कृपया पाठवा .

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +1

      इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊
      आपल्या अशा सहकार्यामुळेच अजून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्या करीता प्रेरणा मिळते. आणखी लाडूच्या रेसिपीज पाहण्यासाठी मी खाली लिंक देत आहे त्यावर क्लिक करा. 👇🏻
      ruclips.net/video/A-amnCtXx10/видео.html
      ruclips.net/video/iA4ikepRB-w/видео.html
      ruclips.net/video/f-X9U0sHric/видео.html
      ruclips.net/video/UD5ASZ2xovo/видео.html

    • @indumatipimple
      @indumatipimple Месяц назад

      ​ 1:10

    • @vishalmule545
      @vishalmule545 13 дней назад +1

      ❤❤

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 11 дней назад

    खूपच छान रेसिपी .
    पौष्टिक , immunity booster लाडू .
    Very tempting ... 👌👍😋

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 дней назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @savitaprasade6907
    @savitaprasade6907 11 месяцев назад +2

    खूप छान, पौष्टिक लाडू चांगल्या, सोप्यारितीने अगदी सावकाश समजावून सांगितले आहे .

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @pallavigangan7045
    @pallavigangan7045 11 месяцев назад +6

    लाडू ची रेसिपी खूप च भारी होती धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @madhuchavan2453
    @madhuchavan2453 11 месяцев назад +5

    Kharach khup chan n easy way ne tayar kelat😊Tumcha avaj hi khup chan ahe agdi Batmi denare anchor vatte 👍khup chan..

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @chhayatapase4655
    @chhayatapase4655 11 месяцев назад +2

    सर्व साहित्य छान पद्धतीने भाजून घेतले आहेत प्रत्येक पदार्थामद्ये कोणते,कोणते जीवनसत्व आहेत हे सांगितले,लाडू सुंदर बनवले आहेत,युम्हला बेस्ट ऑफ लक पद्धत आवडली

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @dayapatil4664
    @dayapatil4664 11 месяцев назад +1

    खूपच छान पौष्टिक लाडू आहेत , मुख्य म्हणजे तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      खूप खूप धन्यवाद😊

  • @mayachemburkar9759
    @mayachemburkar9759 11 месяцев назад +3

    छान recipe ,well prepared and presented 🙏

  • @chefrbs
    @chefrbs 11 месяцев назад +9

    Superb healthy recipe, specially ingredients used...so nicely executed too. Thanx for sharing ....👍🙏

  • @mangalkorde1985
    @mangalkorde1985 11 месяцев назад +1

    Khuup bharri mahiti..saagitlii. Poaasttik. Vitamins. Sundar.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @alkasable6865
    @alkasable6865 11 месяцев назад

    खरंच ताई छान समजावून सांगितले आहे thanks

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 11 месяцев назад +4

    Mast 👌 👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @user-wc8vl4zs7z
    @user-wc8vl4zs7z 11 месяцев назад +5

    लाडू बनवण्याची रेसिपी तर छान आहेच परंतु त्या पदार्थातील प्रत्येक जिन्नस मधील त्याची गुणवत्ता सांगण्याची पद्धत एकदम भारी आहे.खूप छान

    • @sangitanikam762
      @sangitanikam762 11 месяцев назад +1

      Nice

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      Thank you 😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @vaidehiathalye8373
      @vaidehiathalye8373 17 дней назад

      Khup chhan

  • @jadhavmeena332
    @jadhavmeena332 11 месяцев назад

    खूपच छान माहिती आहे मी नक्की करेल thanku

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @user-mp6nq7kp5f
    @user-mp6nq7kp5f 11 месяцев назад +6

    खुप छान ..टेस्टी आणि हेअल्थी 😋

  • @AsmitaJadhav-ir9gg
    @AsmitaJadhav-ir9gg 11 месяцев назад +7

    Tai tumhi recipe tr sangatch aahat pn chan mahiti hi sangat aahat khup chan tai ❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @demoneditz9377
      @demoneditz9377 14 дней назад

      Kup❤chaN mahit

  • @devashreedandekar7535
    @devashreedandekar7535 11 месяцев назад +1

    अभ्यासपूर्ण छान पौष्टिक लाडू ची माहिती.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @SnehalMali-yp2co
    @SnehalMali-yp2co 29 дней назад +1

    अतिशय सोप्या भाषेत,आणि मोजक्या शब्दात आपण सगळ्या ड्राय फ्रूट चेआपल्या ला मिळणारे फायदे सांगितले आहेत. अत्यंत उपयोगी व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद.🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  28 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @Gavravi_Shourya
    @Gavravi_Shourya Год назад +4

    Mast 😋 testi & heldi.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 11 месяцев назад +3

    Very Nice Recipe

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 11 дней назад

    खूपच छान सुंदर पौष्टिक आहार 🎉🎉नमस्कार धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @nehashahapurkar1002
    @nehashahapurkar1002 11 месяцев назад

    खुप छान लाडू पद्धत सांगितल हेल्दी आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @kailaskharat5980
    @kailaskharat5980 11 месяцев назад +28

    गरीबाने कशी प्रतीकार शक्ती वाढवावी या साठी काही लाडू आहेत काय

    • @shubhamlanjekar1996
      @shubhamlanjekar1996 Месяц назад

      Yes Darling !!!

    • @smilingstars5232
      @smilingstars5232 25 дней назад

      😂😂

    • @gifted.soul24
      @gifted.soul24 14 дней назад +3

      Garibanchya ek mahinyacha mobile cha recharge n karta he saman anayache.tabbet mahatwachi.

    • @sangitapatil9990
      @sangitapatil9990 10 дней назад +1

      Smart phone na वापरून आणि net रिचार्ज ना करून हे सर्व साहित्य घेऊ शकतो

    • @archanatawde13
      @archanatawde13 9 дней назад +1

      Vajani pramanit sanga na please

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck 11 месяцев назад +3

    🤤🙏🏻🤤👌👆👌🤤 खूप छान! 🤤 👆👌 प्रतिकार शक्ती वर्धक, 🤤 लाडवांच्यां माहिती बद्दल, ❤🤤❤ " धन्यवाद! " ❤🤤❤🙏🏻❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @AmodMorankar-vb4ck
      @AmodMorankar-vb4ck 11 месяцев назад +1

      @@ParipurnaSwad 🙏🏻🤤👌👆👌 आभार! 👌🙏🏻

  • @vrushaligawande7277
    @vrushaligawande7277 11 месяцев назад

    Apratim resipi sangitali aahe Tai tumhi.. khup khup dhanyavad...

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @umapatilharharmhadva9737
    @umapatilharharmhadva9737 11 месяцев назад +1

    छान आणि सोपी पध्दत आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @prajakta_talekar
    @prajakta_talekar 11 месяцев назад +29

    छान! तुमची स्टीलची कढई खूप छान आहे, कोणती लिंक असेल तर शेअर करा pls

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +7

      हि, Triply stainless steel 2 litter ची कढई आहे. मी डी मार्ट मधून 799 रुपयांना घेतली आहे.
      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @jayapawar2757
      @jayapawar2757 11 месяцев назад

    • @sheelakasat7027
      @sheelakasat7027 11 месяцев назад +1

      ​@@ParipurnaSwad0:19 😊

    • @KhanduBhise-qx4wg
      @KhanduBhise-qx4wg 11 месяцев назад

      बरोबर

  • @Latadhamnaskar
    @Latadhamnaskar 11 месяцев назад +39

    खूप छान माहिती दिलीत आणि रेसिपी छान मस्तच आहे. येव्हड छान प्रकारे सांगत होतात की ऐकत रहावं 👏👏🙏🙏👍🏻👍🏻👌👌❤️❤️

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +1

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
      मनःपूर्वक धन्यवाद 😊

    • @MeenaPardhe
      @MeenaPardhe 11 месяцев назад

      ​@@ParipurnaSwadyou 😂33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww www week a na

    • @udaysonawane5488
      @udaysonawane5488 11 месяцев назад +1

      खूप छान रेसिपीबनवलगी😊

    • @mandaarote637
      @mandaarote637 11 месяцев назад

      ​@@ParipurnaSwadkhup chan❤❤l

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад +1

      @@udaysonawane5488 मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @rajashribhide1628
    @rajashribhide1628 11 месяцев назад

    खूपच सुंदर व खूपच उपयुक्त खूप धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 😊

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 11 месяцев назад

    धन्यवाद ताई,खुप छान माहिती दिल्याबद्दल🙏🏻

  • @sunandabarapatre
    @sunandabarapatre 11 месяцев назад +3

    Aavdle ladu mla

  • @nirmalar5903
    @nirmalar5903 10 месяцев назад

    खुपच छान लहान मुलांना समप्रमात सर्वच एकाच वेळी वेगवेगळ्या साहित्यातुन समप्रमाणात पौष्टीक मिळते 😊😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  10 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @indumatiwahule4065
    @indumatiwahule4065 11 месяцев назад +2

    ताई खूप छान लाडू बनले ,आणि तुमचा आवाज खूप छान आहे असं वाटत होतं पूर्वीच्या बातम्या सुरू आहेत,छान

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @malinipendharkar8054
    @malinipendharkar8054 11 месяцев назад +1

    छान रेसिपी , सांगण्याची पद्धत छान

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @rekhabonkinpelliwar8019
    @rekhabonkinpelliwar8019 15 дней назад +1

    खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 28 дней назад

    खूप छान रेसिपी, सांगण्याची पद्धत पण खूप छान होती.👌 धन्यवाद 🙏😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @jyotipandit5746
    @jyotipandit5746 12 дней назад

    atishay sunder padhaat ahe sangnyachi

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @shailadabholkar8152
    @shailadabholkar8152 11 месяцев назад

    Khup chan sugrani sahe maheti thanks

  • @jayshreemedage1203
    @jayshreemedage1203 11 месяцев назад +1

    खुपच सुंदर आहे

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sakshibagwe7691
    @sakshibagwe7691 11 месяцев назад +1

    खुपच छान होतंय हे मला खूप आवडले आणि खुप छान प्रकारे समजावलय मी नक्की प्रयत्न करीन 🙏🙏🙏👌👌👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 11 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 12 дней назад

    खूप छान रेसिपी आवडली.धन्यवाद.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 дней назад

      मन:पूर्वक आभार 😊🙏

  • @nalinimagar3074
    @nalinimagar3074 29 дней назад

    खुप छान पद्धतीने पावसाळ्यात खायचे लागूंची रेसिपी सांगितली.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @madhurachitre1644
    @madhurachitre1644 11 месяцев назад

    Ho. tumachi receipee khupach sunder aahe. No doubt. Pan tyat shengadane , Kaju , sukhe khobre aahe tyamule aata rainy season madhe aasehi ghasa khavakhavato. Tyamule ek samanya nagarik mhanun mala shanka aali. Lahan mulana detana.tyache nirsan apekshit hote. Anavadhanane dukhavale gele aasel tar tyamule dilgir aahe.

  • @sheelathaknaik2630
    @sheelathaknaik2630 11 месяцев назад

    खुप सुंदर सांगितले पौष्टिक लाडू आणखी सर्व पौष्टिक लाडू प्रकार आवर्जून आम्हाला सांगत

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 27 дней назад

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @sejalkorde134
    @sejalkorde134 11 месяцев назад +1

    खूप छान आणि पौष्टिक

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sushmakhandat4244
    @sushmakhandat4244 11 месяцев назад

    धन्यवाद... खूप छान लाडू रेसिपी👍👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @user-vo5fy4qz8q
    @user-vo5fy4qz8q 11 месяцев назад

    छान रेसिपी समजून सांगितली आणि लाडू मध्ये घातलेल्या प्रथिंनांची (घटक) उपयुक्त माहिती सांगितली
    धन्यवाद ताई

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 12 дней назад

    प्रत्येक पदार्थांच्या गुणवत्ता सहीत माहीती सांगितली लाडू खूप छान झाले धन्यवाद ताई

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 11 месяцев назад

    Changla nivedan aani receipe...

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @jestergamingff7580
    @jestergamingff7580 27 дней назад

    खुप छान रेसीपी सांगितली ताई अतिशय सोपी आणि डिटीअल धन्यवाद ताई असेच विडीओ बनवत राहा

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @reshmipatil1998
    @reshmipatil1998 24 дня назад

    Khup Chan zale Thank you so much 🙏👌

  • @shobhamiraje7001
    @shobhamiraje7001 11 месяцев назад

    Dryfruid Recipi Khupchan Dilit Thanks Didi

  • @anjalipatil1831
    @anjalipatil1831 11 месяцев назад +1

    खूपच छान पौष्टिक लाडू आहेत.😊

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @vandanaraut6334
    @vandanaraut6334 10 месяцев назад

    Khup chan sangitle

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  10 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 11 месяцев назад +1

    पौष्टिक लाडु मस्तच

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @poojadalvi201
    @poojadalvi201 17 дней назад

    Khupach chhan healthy ladu

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  15 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @ranjanapaluskar2811
    @ranjanapaluskar2811 7 дней назад

    खुप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे... Thanks.. 🙏🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  6 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @anitaanvekar9329
    @anitaanvekar9329 7 дней назад

    खूप सुंदर समजून सांगितले तुम्ही.
    व्यवस्थीत स्टेप बाय स्टेप ..आणि दाखविण्याची पद्धती पण चांगली आहे. .धन्यवाद 👍👍

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  6 дней назад

      मन:पूर्वक आभार!😊🙏

  • @mansipawar6175
    @mansipawar6175 11 месяцев назад +1

    Khup chhan ladu recipe mahiti pan changli dilit

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @user-ve7vx5vb5v
    @user-ve7vx5vb5v Месяц назад

    ताई खूपच छान रेसिपी सांगितली आहे आपण धन्यवाद🎉

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  29 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @aswad-ekparamparikchav6052
    @aswad-ekparamparikchav6052 11 месяцев назад

    खूपच छान 👌👌योग्य साहित्य 👍
    टेस्टी लाडू

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @vaishnavishelar4490
    @vaishnavishelar4490 Месяц назад

    Kup chan receipe ahe masth thank you tai

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  29 дней назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @rekhagore5484
    @rekhagore5484 11 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली आहे❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @devyanilawatepatil7736
    @devyanilawatepatil7736 3 дня назад

    छान माहिती दिलीत

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  2 дня назад

      मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @leenash7612
    @leenash7612 11 месяцев назад

    खूप छान रेसिपी आहे नक्की लाडू बनून पाहू धन्यवाद.

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 11 месяцев назад

    खुप खुप छान माहिती सांगितली ताई धंन्यवाद 🙏🙏🙏

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक आभार 😊

  • @manishamane1285
    @manishamane1285 11 месяцев назад +1

    खुपचं छान पोस्टीक आहे ❤

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 11 месяцев назад +2

    छान.छान.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @mangalkamble7771
    @mangalkamble7771 17 дней назад

    खुप छान थोडक्यात व्यर्थ बडबड नाही . माहिती सांगितली ,,

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  15 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 11 месяцев назад +1

    खूप छान सुंदर रेसिपी

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @vidyasawant3038
    @vidyasawant3038 11 месяцев назад +1

    Mast ,khupach chan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @SadashivDevkar-rh8mw
    @SadashivDevkar-rh8mw Год назад +1

    Khup chhan ahe recipe

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @medhashinde7195
    @medhashinde7195 15 дней назад

    खुपच छान लाडू मस्त

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  15 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @user-vc1el1jh8k
    @user-vc1el1jh8k 11 месяцев назад +1

    खूपच छान लाडू माहिती खूप छान दिली

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @truptikhaire2186
    @truptikhaire2186 11 месяцев назад +2

    Thanku ताई 🙏👍🏻

  • @bhagyashrilekawale9335
    @bhagyashrilekawale9335 11 месяцев назад +2

    खूप छान recipe सांगीतली आहे ताई पौष्टिक 👌

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sushilagaikwad5752
    @sushilagaikwad5752 14 дней назад

    लाडूची छान रेसिपी सांगितली .धन्यवाद

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  12 дней назад

      मनःपूर्वक आभार!😊🙏

  • @rashmikurzekar775
    @rashmikurzekar775 11 месяцев назад

    Khup sunder mahiti.

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sulochanasabale2590
    @sulochanasabale2590 11 месяцев назад +2

    खूपच छान लाडू रेसीपी❤❤🎉🎉🎉🎉

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 29 дней назад

    Khup khup chhan

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  27 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏

  • @vinitashinde2690
    @vinitashinde2690 11 месяцев назад +1

    Khup chan aahe me aaj karun bagte

    • @ParipurnaSwad
      @ParipurnaSwad  11 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 😊