Это видео недоступно.
Сожалеем об этом.
रानमाणूस ची पावसाळी कॅम्पिंग|Monsoon Camping and Nature cooking|Konkani Ranmanus
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2020
- पावसाळ्यात भात शेतीच्या मांगराजवळ tent camping आणि authentic cooking चा हा मजेशीर व्हिडिओ जरूर पाहा
Video by Konkani Ranmanus Ecotourism
Music : Indian music/Happy Vibes
AIB Ud Gaye| RITVIJ (Official Music Video)
Chords of hormony
कोकणात जल्माक येवंक नशीब लागता. लोक मरान स्वर्गात जातत. आम्ही जल्माकच स्वर्गात ईलव. 😊
Correct ❤️
Laybhari mitra
Nice
Mastach I love to fawllo you I like to see
💖💖💖💖💖👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏आम्ही कोकनी असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला
भावा तुझ्या आवाजाचा,न भाषेचा आपण लय मोठा फॅन आहे,love you
Same..me pan same
भाऊ माझे वय ६२ रनिंग आहे मी असला अनुभव भरपूर घेतला आहे खरच. फार आनंद घेतला आहे 👍👍👍
तुझे सर्व व्हिडिओ बघते मी टीव्ही वर खूप छान असतात मला खूप आवडतात आणि गाव मला खूप म्हणजेच प्रचंड आवडत तू खूप छान व्हिडिओ बनवतोस तुझा मुळे निसर्गाचा आनंद घेता येतो तुझे खूप खूप आभार
प्रसाद तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत फार छान आहे व्हिडीओ फारच सुंदर
तुम्ही खूप नशिबवान आहात की तुम्ही हे जीवन जगण्याचा अनुभव घेतलात.अन हो खूप नशिबवान आहेत कोकणी माणसे..❤️❤️
मला सुद्धा हा अनुभव घ्यायचा आहे..👌
Aahot amhi lucky.. nisargachya sanidhyat amchi gaave vastat..thank you
भाऊ हेच खर जीवन आहे नाहितर A for apple आणी B for ball ने तर ने तर निम्मे आयुष्य खाल्ले
,😂🤣😂 बरोबर भावा
कृष्णा नरके Kay baseless goshti kartat bhau. Shikshan suddha Tevdhach mahattvacha ahe dada
Krishna la asa mhanaycha nasava ki shikshan mahatvache nahi so let's chill.. what he means is he pan ek mast life aahe..
आज कल कि शिक्षा मेकोली शिक्षा है कभी जीवन मे काम नहि आती अभ्यास करते रहे करते रहे और पेपर आ गया रोगप्रतिकार शक्ती का जिसकि जादा वहि बचेगा और सबसे बढिया रोगप्रतिकारक शक्ती आदिवासी लोगो कि है 👏👏👏
Hahaha.. so true.. आणि ते apple झाडावर असतं तिथे ते कसं दिसत ते त्या पोरांना माहीत पण नसतं..
खूप छान निसर्गातील आयुष्य तुम्ही जगत आहात
असेच आनंदी राहा कोकणाला असेच निसर्गसंपन्न ठेवा
Nice nature yar .... khup sunder.
I love nature....
Hey Lawrence, glad to see you after many years Himanshu here from JNV Satara... people who are reading this comment Lawrence was my junior during high school
Khup chan.. Pavsali camping👌👌
अश्या निसर्ग रमणीय वातावरणात जेवण करन म्हणजे सोन्याहून पिवळं
Camping sobat coocking pan,
kya baat hai .!! Bhari 👍👍
गाव माजो, प्राण माजो! छान विडिओ
मी तुमच्यात सामील होऊ शकतो का?😊
Khoop mast watla, June aathvani jage zale.👌👌👌
जिवनाचा खरा आनंद घेत आहात तुम्ही
Chhan .mast.haldichya pananchi taste.A1
वाह श्वरगीय आज्यु बाज्यु च्या परिशर, फारचअ शुंदर अनुभव, कोंकणी रानमाणूश. मश्तच फारचअ शुंदर.
खूप सुंदर बनवला व्हिडिओ
*ज़बरदस्त दादा वीडियो आहे*
खूप मस्त मजा करताय तुम्ही सर्वजण.🤗👌
खुप छान भाऊ.जबरदस्त.
Mast bhawa khup chaan vedio with chicken party
कोकण म्हणजे स्वर्ग ! स्वर्ग आणि स्वर्ग !
khup chhan mitrano june divas athavle 😊👍
Mast 😊😊 enjoy 😋😋😋 khay ha Gaon
निसर्ग भोजन...👌👍
खूप छान भावानो....👌
जबरदस्त व्हिडीओ होता......👌
This is fantastic! We Mumbaikars doesn't get this opportunity! This is wonderful!
Khup sunder kharach abhiman aahe apn japat asalelya sanskrtila
भाई
तुझं सुत्र संचलन अतुलनीय आहे...
Khup mst life ashi aasawi...
Kupach Chan kokan chi mahiti detos Mitra
Khup Chan video !
मस्त. किती छान.
खूप छान वाटल तुमची कॅम्पिंग बघून ..नक्कीच तुम्हाला भेटणार सर.
प्रसाद भावा, एक नंबर मान्सून कँपेन. 👌👌👍👍👍
पानशिळ बनवायची मस्त.
भाऊ
खरंच छान व्हिडिओस हाये भावा.. मस्त भारी ❤
Beautiful sundar and information
गावाकडची आठवण झाली प्रसाद ! 👌👌👌👍👍👍
फिलिंग तृप्त ! ❤☺️👍
अरे चौघात एवढा भात आणि चिकन खाल्लाव काय म्हणताव तरी काय ? ते पण गावठी काय जबरदस्त. लय भारी झकास काय समाजलव.....
5 va camera man...😜
your voice language and presention is highly appreciated
Keep it up . ..... awesome
कोकण म्हणजे स्वर्ग राण माणूस प्रसाद गावडे एक नंबर
Kya baat hai 1no bhava majja ahe tumchi .
Khup chaaan bhava, ❤🚩😍😍
हलदीच्या पानात शिजलेलं आणि केलीच्या पानात वाढलेलं चिकन 😋😋keep going prasad
Aamch suda tumchyasarkh challay mst.... 😍
मित्रा हा एपिसोड खूप छान होता
खूप छान व्हिडिओ...
कोकण माझे गाव . काय मस्त मजा असते. गावात
Khup chaan presentation dada. Keep it up..
अशी मजा घेवसाठी कोकणातच जन्माक येवक होया. ह्या मागान मिळणा नाय, नशीबात आसाचा लागता......खूप सुंदर मित्रांनू
Glad to watch. Enjoy bhavano . Kharach maja kara 👍
जय महाराष्ट्र जय शिवाजी आणि
जय कोकण 😍
Lovly bhavasi 💞👌🏻💞💪👈
1 number bhava lay bhari kadakkkkkk
एक नंबर भाऊ!😊😍
I like it that type trip and camping 😉🙂😉
खूप छान मित्र छान भारी
Ranmanus, tu great aahes
Mann Bharan ela😍💖💚😍
1 nambar bhava nice video
One of The best RUclips channel
मस्त
#properमालवणी
I remember my childhood days good job u r doing 🎉
भन्नाट रान सफारी.
भावा छान व्हिडिओ
प्रसाद, मी दिलीप जोशी. कोकणीच. कोकणी रानमाणूस मी खूप आवडीनं पाहतो. आमच्या मुरूड, रेवदंडा, चौल भागात माझ्या लहानपणी विहीरीवर बैलांचे गाडगी-मडकी लावलेला रहाट असायचा. त्याचा व्हिडिओ तुझ्याकडे असल्यास पाठव ना.
Nature camping great. Top of it chicken cooked with haldi leaves really authentic recipe. Keep it up. My best wishes to U & yr team
Nice
खूपच भारी 1नंबर
Full enjoy 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 vlog 👍👍👍👍👍👍👍
Bhaut hard bhai ✌️
Amazing 👌 guys
Khupach bhari bro
मस्तच दादा
Mitra tujhe presentation ani natural spots are superb.....keep it up..ur way of speaking skills is extraordinary....
Khup mast nisarg
Mast ha va chan...
खूप छान. लय भारी
Mast bhava kadakkk 👌👍
Very nice .Great
खुप छान....
नक्कीच हे अनुभवायला यायला पाहिजे..
देव बरे करो
❤️❤️dhanyavad 🙏nkki ya..ur videos are also superb bro..will meet soon
Prasad, Lucky, Aniket and Pragat all are superb !!! All having their own speciality... Prasad cha swargiy kokan ha shabd, Lucky cha Dev Bare Karo mhanana, Aniket cha Soyin rava asa, Pragat cha world tour anubhav... Gaavi yein tevha possible asel tar tumchya vlog madhye feature vhayla Avdel... Mi pan maase ani kurle pakadnyacha anand nehmi gelo ki gaavi anubhavato....
Ek Number ♥️♥️💤💤
Arey areyy🙏🏽 Bhai divas banavlas
👌🏻👌🏻👌🏻👌🏻Bhari Prasad
पावसाळ्यात Camping aani tyat चुलीवरचं गावठी चिकन, wah kya baat hai ❤😍😋👌
Khup chan
Rada 😀😊
झकास 👍🌺👌👌👌👌👍🌺👍
छान विडिओ 👌👍👍👌👌👍
Okay good mast best nice good sar
मश्त घर, घरा शेजारील जंगल, तिथ पाटाच्य/ओहळच्य/नदीच्य बाज्युला बांधलेले टेन्ट, पावशाल्यच्य शीशन, मश्त गावठी चिकन त्याला मश्त मशाला लाऊन, कांद्याच्य, टोमॅटोच्य फोडणी देऊन केलेला शुंदर चिकन, नदीच्य शुंदर श्वछ पाण्यात पोहण्याच्य आनंद, मश्त मश्तच, कश कश कशश होऊन मन आगदी भरून आल्य, शुंदर शुरेख कोंकणी रानमाणूश.
Khup chaan 👌😊
भाऊ मस्तच .
Bhari mare.....
कोकणी लोक किती Lucky आहेत कारण त्यांना जीवंत असताना स्वर्ग पाहायला मिळत आहे ❤❤❤❤love you कोकण
Jabardast Video
भावा तुझा गांव कोणता तूझी बोली खूप👌👌 असेच विडीओ बनवत रहा. रानामध्ये जेवन बनवून खाने त्याची मजा काही औरच असते