रक्षाबंधन आणि बंदरावरील नारळीपौर्णिमा |Vengurla Port

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024

Комментарии • 213

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 года назад +2

    नमस्कार आपल्या संस्कृतीला
    धन्यवाद आमच्या रानमाणसाला

  • @-justdoitnow
    @-justdoitnow 3 года назад +3

    फक्त कोकणी माणसानेच नाही तर प्रत्येक मनुष्याने निसर्गाला देव मानलं पाहिजी आणि त्याची त्याप्रकारे उपासना (काळजी) घेतली पाहिजे... 👌👌👌👌♥️भारी

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Год назад +1

    प्रसाद वेंगुर्ला बंदर मस्तच आहे.माझे गाव वेंगुर्ला.व्हिडिओ आणि तुझे knowadge अप्रतिम

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 3 года назад +14

    कोकणातील निसर्गपुजक संस्कृतीला सलाम !

  • @meghapathare5196
    @meghapathare5196 3 года назад +8

    प्रसाद तुझा आवाज खुप छान आहे. कोकणासाठी तुझं असलेल प्रेम आवाजात जाणवत आणि थेट काळजा पर्यंत पोहोचत.👌🏻👌🏻

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 3 года назад +1

    उत्तम निवेदन, कुठेही अतिशयोक्ती नाही खुप छान माहिती देता

  • @sudeshkasalkar3465
    @sudeshkasalkar3465 2 года назад +1

    प्रसाद जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ बघतो तेव्हा तेव्हा सतत जाणवत भासत असत की तू आमच्या घरातील जिवाभावाचा आहेस तुझे व्हिडिओ बघताना सतत जाणवत की मी तुझ्या बरोबर चालतो आहे ते क्षण त्याचा आनंद लुटतो आहे आजचा व्हिडिओ अप्रतिम
    तुझा आणखी एक धामापूर चा व्हिडिओ ज्यात तू तारय मामां हे गाणं गायलास खूप आनंद देवून गेलास मी नेहमी तो व्हिडिओ काढून ऐकायचो आता तो सापडत नाही रे बाळा मी तुला अरे तुरे करतो वाईट वाटून घेवू नकोस मी तुझ्या पेक्षा खूप मोठा आहे पण तू जे काही करतोस ते खूप मो्ठं आहे
    स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य देवो हीच त्यांचा चरणी प्रार्थना

  • @sachin.lade78
    @sachin.lade78 3 года назад +1

    खूप छान अप्रतिम. असाच तुमचा प्रवास निरंतर चालू राहू हीच देवा चरणनि प्रार्थना

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 2 года назад +1

    छान प्रसाद,आणि तुझ्या कुटुंबातील बहिण आणि सगळ्यांना शुभेच्छा

  • @arunmohite2801
    @arunmohite2801 3 года назад +4

    दादा बाळू दादा सोबत त्या "नारू" दादाला पण कधीतरी दाखव हे कोकणचे सौंदर्य..
    उगाच त्या ठाकरेच्या नादी लागत बसतय..

  • @ashpaktamboli7724
    @ashpaktamboli7724 3 года назад

    धन्यवाद भावा मन प्रसन्न झाले
    तुजा आवाज ल्ईभारी भावा

  • @sadhanakakirde3694
    @sadhanakakirde3694 3 года назад +6

    खुप छान सुंदर निसर्गाशी असलेल भावबंध आहेत. खुप छान बहिण भावाच नात.

  • @vijaybugde1546
    @vijaybugde1546 3 года назад +1

    प्रसाद! सुंदर भाषाशैली सुंदर भावना!भावणारा सुंदर किनारा! वेंगुर्ले बंदरावर गेल्या सारखं वाटले.शाब्बास, धन्यवाद!

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 года назад +23

    रापण म्हणजे काय ते आज पाहिले.. धन्यवाद प्रसाद! आणि तुम्हा भावा - बहिणीला खूप शुभेच्छा.. असेच प्रेमाने रहा 😊

  • @ni3dhanade
    @ni3dhanade 3 года назад +8

    खर कोकण काय आहे.... हे तू उत्तम दाखवतोय भाऊ......शुभेच्या तुम्हाला...

  • @snehalparab2573
    @snehalparab2573 3 года назад +1

    मस्तच

  • @varsharane-sawant8224
    @varsharane-sawant8224 3 года назад

    व्हिडिओ बघून फक्त समाधान मिळत 😍💚

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 Год назад +1

    Apratim video

  • @prathameshthakur5442
    @prathameshthakur5442 3 года назад +5

    खूप छान प्रसाद घरी बसून आज वेंगुर्ल्याच्या बंदरावरची नारळी पौर्णिमा बघायला मिळाली, आणि कोकणातील असेच छान छान व्हिडिओ तुझ्याकडून पहायला मिळूदे 😍

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Год назад +1

    Bhari

  • @smitat2444
    @smitat2444 3 года назад +4

    नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा च्या शुभेच्छा. तुझ्या घराजवळील निसर्ग खूप छान . बंदरावरील गाणे आवडले

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад +4

    वेंगुर्ला बंदर वरची 🥥 पौर्णिमा आज पहिल्यांदाच पाहिली 🙏🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +1

    खुपच छान व्हिडिओ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 3 года назад +1

    खूप छान व्हीडीयो प्रसाद आणि बॅकग्राउन्ड म्युझिक खूपच छान

  • @shamchavan8410
    @shamchavan8410 3 года назад +4

    खुप सुंदर नारळी पौर्णिमाच्या शुभेच्छा प्रसाद

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 3 года назад

    खूप छान व्हिडिओ

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 года назад +7

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाले.🙏👍👏😊पेड्वयासाठी एक 👍😋😋

  • @Nana_Rajgad
    @Nana_Rajgad Год назад +1

    खूप छान प्रसाद व ताईसाहेब ! 👌👍💐

  • @poonampatil1405
    @poonampatil1405 3 года назад

    दोघे पण खूप छान दिसतय

  • @pappuwagatakar2622
    @pappuwagatakar2622 3 года назад

    Khup mast prasad

  • @sachinkale195
    @sachinkale195 3 года назад +1

    तुझा आवाजात कोकणाबद्दलच प्रेम कळतय
    ओसाड होत असलेल कोकण पाहून माझही मन जळतय

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 3 года назад +3

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य....
    जबरदस्त आवाज.... 👌👌

  • @sachinteli618
    @sachinteli618 3 года назад

    Ek no bhava best menu hay jevnacho

  • @anilthombare9456
    @anilthombare9456 3 года назад

    हे सारं प्रेम मालमत्ता वाटपाला दूर दूर जाते.

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 3 года назад +14

    Happy Rakshabandhan dada.....❣️❣️🙌🙌
    छान आहे तुमच्या घराच्या आजूबाजूचा निसर्ग 😍😍

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 3 года назад +1

    खूपच छान.... वेंगुर्ला बंदरावरील नारळी पौर्णिमा आणि रापण.. तुम्ही दोघही खूप सुंदर दिसत आहात.😊 तुम्हा भावा - बहिणीचे प्रेम पाहून खूप छान वाटले. असेच नेहमी आनंदी आणि प्रेमाने रहा.🤗

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 года назад

    खूपच छान भावा

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 3 года назад

    Ekdam sahi episode on Narali Poornima👌👍👌👍

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 года назад +4

    किती छान विडिओ बनवतोस

  • @vaishnavibhogale7399
    @vaishnavibhogale7399 3 года назад +1

    खूपच मस्त आहे वेंगुर्ला. रापन बद्दल खूप छान माहिती सांगितली. होडी घेऊन जाणारे दादा पण छान कविता बोलत होते. खूप छान निसर्गरम्य कोकण आहे..

  • @its_ganesha_vibes
    @its_ganesha_vibes 3 года назад +10

    अप्रतिम विडिओ प्रसाद... खरंच कोकण लयच सुंदर दिसून राहिलो...कोकण आणि कोकणी माणूसपण अपलोच हाय...

    • @ambadasparave6459
      @ambadasparave6459 3 года назад +1

      खुप छान मित्रा👌👌💐 🌸🌹🙏🌹🌸💐

  • @kailashghag177
    @kailashghag177 3 года назад

    Khup Mast 👌

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 3 года назад +1

    खुपचं छान व्हिडिओ आहे.मस्त.👌👌👍👍

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 года назад +1

    नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

  • @dineshambre93
    @dineshambre93 3 года назад

    🥰🥰😍😍😍Kup chan दादा love you😍

  • @dilipgandhi2814
    @dilipgandhi2814 3 года назад

    Incredible, fascinating. Atyant sunder video. Bandhu tuza dheergambhir aawaj aani tuzi kokni janta aani kokanacha nisarg yasathi tuzi talmal pahun watate ki devane khas ya sathi tulach nivadale aahe. Mala watate ki kokancha nisarg anaghrat rahila tar ajun changale, bajarikaran hovu naye. Dhanyawad aani koti koti shubhechha.

  • @manny99901
    @manny99901 3 года назад

    आज पहिल्यांदा हा सण पारंपरिक पद्धतीने बघितला. 👌🏻👌🏻👍🏻

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 3 года назад

    सुंदर विडिओ

  • @mahesh8301
    @mahesh8301 3 года назад +6

    नारळी पौर्णिमेला वाहिलेला नारळ समुद्र किनाऱ्याला घेऊन जातो आणि एक सुंदर कल्पवृक्ष तयार करतो ही संस्कृती आहे पण आता तेच नारळ आज उचलला गेले तर निसर्गाला आपण काय दिलच नाही त्या मुळे आपण एक नारळाच झाड लावला पाहिजे change is the law of nature and religion is to preserve the nature we should follow nature and religion both parellely

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 года назад +1

      Chhan vichar

    • @mahesh8301
      @mahesh8301 3 года назад +2

      @@KonkaniRanmanus आम्ही शहरात काय तो थोडा विचारच करतो पण आपल्या सारखे निसर्ग प्रेमी निसर्ग जोपासतात धन्यवाद

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 года назад

    छान व्हिडीओ, सुंदर कोकण 👌👌👌

  • @sangitaparab7896
    @sangitaparab7896 3 года назад +1

    लहानपणापासून घेत आलेला आनंद आज तुझ्यामुळे बऱ्याच वर्षानंतर पुन्हा अनुभवता आला प्रसाद thank u 😊 .

  • @tusharrane3085
    @tusharrane3085 3 года назад

    कोंकणातील धनगर बांधवांचा गजा नृत्य एकदातरी दाखवावे .. ही विनंती...

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 3 года назад +2

    तू वयाने लहान परंतु विचाराने मोठा आहेस

  • @pritikashid8458
    @pritikashid8458 3 года назад +1

    Konte gaon aahe
    Happy Raksha bandhan

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 года назад

    खूप छान

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 года назад

    Chan vatla

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад

    सुरवात एकदम मस्त, पारंपरिक पेहरावा, भाऊ बहीण दोघेही छान दिसत आहात.🤗 बाळू दादा आणि आईला पाहून आनंद झाला.😊घराच्या सभोवतालचा परिसर आणि कोकणातील नारळीपौर्णिमेची प्रथा सर्वकाही मस्त 👌

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +10

    Beautiful people God bless everyone

  • @prodevidas
    @prodevidas 3 года назад

    सुंदर व्हिडीओ.... रापण मस्त्त... सुंदर वेंगुर्ला

  • @AB-eq9tf
    @AB-eq9tf 3 года назад +3

    Apratim. It was heartening to see your sister and family. God bless you and give you strength to complete the mission and vision.
    We are with you always.

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 3 года назад

    छान!

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिली मित्रा सलाम तुला

  • @ishwarchandradeshpande8165
    @ishwarchandradeshpande8165 3 года назад +7

    So nice and incredible celebration.

  • @santoshvayangawdekar7721
    @santoshvayangawdekar7721 3 года назад +1

    अप्रतिम खूपच सुंदर दादा

  • @anaghaghatge1057
    @anaghaghatge1057 3 года назад

    👌👌👌

  • @vinayakdingankar3823
    @vinayakdingankar3823 3 года назад +1

    नारळ जे समुद्राला अर्पण केले, ते परत का जमा करतात???

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад

    खूप छान
    खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनाच्या

  • @sheetalcreation4949
    @sheetalcreation4949 3 года назад

    Khupch sunder video🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻😍

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v 3 года назад

    खूप छान बहीण भाऊ
    सर्व कुटुंब छान आहे

  • @nivruttichandekar8986
    @nivruttichandekar8986 3 года назад

    Khupch mast😛

  • @kaneezfatima9860
    @kaneezfatima9860 3 года назад

    Happy Rakhsha bandhan.

  • @psh7677
    @psh7677 3 года назад

    👍👍

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 Год назад +1

    Which fish your mom is cooking? It seems to be delecious🙂

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 3 года назад

    छान दिसतोय प्रसाद. रशाबधनाच्या. हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌💐

  • @Amruta1437
    @Amruta1437 3 года назад

    👌🏻👌🏻🙏🏻 Rakshabandhanachya khup khup shubhechcha doghana❤️

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 3 года назад

    खूपच भारी अंगावर आनंदाचा काटा आला एवढे सुंदर editing मन प्रसन्न झाले... सुख सुख काय असते ते म्हणजे डोळ्यांनी अनुभवायचे असते साठवून ठेवायचे असते एका कप्प्यात....आपली मित्रा कधी भेट होणार... खूप गप्पा मारायच्या आहेत निसर्गावर 🙏

  • @rajanlabde4071
    @rajanlabde4071 3 года назад

    Happy Raksha Bandhan and many many happy returns of the day all the best

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 года назад

    Tuje video manala aanand d'etat khup Aasirvad beta

  • @ajaydarde9588
    @ajaydarde9588 3 года назад

    Dada tuza video baghun sagala divas bharacha thakavat nighun jato tujhe jagtos te khup Sundar ahe Sundar tech shreemant Jeevan jagtos ahe

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 3 года назад

    Very nice

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 3 года назад +1

    Khup sundar 👌🙏

  • @snehalt4548
    @snehalt4548 3 года назад

    Rakshbandan chya khup sarya shubhechhya 🌹🌹🌹

  • @sandipsuroshe4063
    @sandipsuroshe4063 3 года назад

    अतुलय कोकन

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 года назад +4

    amazing video dada..............❤️

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 3 года назад

    कोकणी रानमानसाला माझ्या कडुन प्रनाम

  • @ameydeorukhkar3980
    @ameydeorukhkar3980 3 года назад

    माझं गाव.👍👍👍👍👌 नारलीपौर्णीमेचा हार्दिक शुभेच्छा.

  • @jitenparab440
    @jitenparab440 3 года назад

    Happy rakshabandan tai ani dada gbu

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    ,👌👌👌👍👍👍☺️☺️खुप छान आहे

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 3 года назад +1

    Balu dada after a long time.

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 2 года назад

    bhau
    mi vidharbhatil ahe. mala kokan bagayla yaych ahe.tr kontya margane yene soeskar rahil..... mla he kokni jivan khup aaawadle....lovly 🛤

  • @poojajadhav4990
    @poojajadhav4990 3 года назад

    खूप खूप छान वाटले.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 года назад

    Mitra tuzya sarkhich tuzi mhanje apli tai pan khupach sunder ani susanskrut ahe, tai la ani tula ektra baghun khup chan vatle. Happy Raksha Bandhan

  • @mayamate4444
    @mayamate4444 3 года назад

    👌👌👌👌mast video aahe bahva

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 3 года назад

    खुप छान माहिती दिली आहे दादा👍🌸

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 3 года назад +1

    Nice place

  • @thefilmythings
    @thefilmythings 3 года назад +5

    Bhava maz daily Data limit 1.5 GB ahe. Tari pn Tuze video 1080 lach baghave lagtat.

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад

    खूपच छान माहिती रापण

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад

    Khoon chan viedo 👌👌🙏

  • @deepamore7603
    @deepamore7603 3 года назад +3

    वा..😃😀👌👌
    प्रसाद खूप छान वाटलं आज शांत झालेला vengurle चा समुद्र पाहून🌞..
    तुम्हां दोघा भावंडांना रक्षाबंधनाच्या खूप सार्‍या शुभेच्छा👫🍫..
    आज प्रथमच vengurle chi नारळी पौर्णिमा पहाता आली..खूप छान वाटलं..😀👌👌🏡🏞🏝
    🌺 सर्व मच्छीमार बंधूंना नारळी पौर्णिमा च्या शुभेच्छा 🌺
    Thank you Prasad 😊

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 3 года назад

    Kubh saras Prasad. ......