शिवल्य वाटलच काही तरी गेम करते म्हणून 😂😂 नुसता झाल मारली फोन वर 😂😂 टाकला मारुती फिटून😂😂 पण माहुली चा फायदा झाला 🎉 शिवल्या अन खडोळे ले फिट्वा गुरुजी लवकर 😂😂
कोन कोन सुरेश राउत गुरुजींना जिवनात भेट दिलि 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
आम्ही पण दिली होती कारण आम्ही पत्रकार संघटनेद्वारे एक कार्यक्रम आयोजित केला होता शिव व्याख्यानमाला त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राऊत गुरुजींना आमंत्रित केले होते खोटं असेल तर विचारा गुरुजींना
शिवलालले बत्ती द्या साठी सगळे प्रेक्षक आतूर झाले आहे पण मला वाटते शिवलालले आर्थिक परिस्थितीन तोडा म्हणजे त्याले चांगली अद्दल घडते. जित्याची खोड मेल्या शावाय जात नाही
@आता येणाऱ्या काळात #शिवलाल विरुद्ध #मारुती #सामना बघायला मिळणार😊 मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे #मारूतीची ❤ #रामपूर मध्ये एकच #एक्का शब्दाचा #पक्का #मारुतीदादा
जमल गुरूजी माऊली भाऊ ची लॉटरी लागली पण मारती फिटला गुरूजी असो मारती चा पण एक दिवस येणार त्या दिवशी शिवलाल चा आख़री दिवस असणार 🙏🙏 बाकि वीडियो खूपच छान गुरूजी
शिवलाल भाऊ माऊली भाऊ च वावर तुम्हीच घ्या पैसे कितीपण लागो मी देतो पण तुमचं जे व्यक्तीमहत्त्व आहे ते घटाऊ नका ❤❤😂😂 शिवलाल भाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ है 😂😂😂 एकच लाल शिवलाल
आतुरता शिवलाल भुईसपाट होण्याची 😅😅😂😂
मी तर असा विचार करतो की राऊत सरांनी एखादा चित्रपट काढला तरी भरपूर प्रतिसाद मिळणार.....त्या भविष्यातील गोष्टी आहेत
Your right
😂
गुरुजी चित्रपट म्हणजे मायाजाल आहे आपली हीच मस्त आहे अर्धी भाकर सुकाची
Ho right
खादोळे,शिवलाल भुईसपाट.... आतुरता फक्त या एपिसोड ची...
Nahi te ahet tar mja ahe😊😊
आतुरता फक्त शिवलाल भुईसपाट होण्याची #शिवलाल ले बत्ती घनश्याम ले मुक्ती 😅😅😂😂
😂😂😂
शिवलाल लई च्यापटर हाय तो बराबर भाव वाडून पळ काडतोय बातें करता है बड़ी बड़ी🤔🙀भित्री भागुबाई शिवलाल टोळगुटे🏃🏃
शिवल्या ले बत्ती द्या
झाब्रू च्या हातानं गेम करा शिवलाचा आणि खडोळे चा
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂😂😂😅😅
शिवल्या ची पायली भरली रे आता बत्ती आहे त्याला, घनश्याम आणि माऊली सब subscribers आपके साथ है आपको न्याय आवश्य मिलेंगा. 👍👍👍👍👍👍
1 no shivalal😂😂😂
30 लाख रुपये मिळालं पाहिजे, माऊली भाऊ ला,वावरच
शिवल्य वाटलच काही तरी गेम करते म्हणून 😂😂 नुसता झाल मारली फोन वर 😂😂 टाकला मारुती फिटून😂😂 पण माहुली चा फायदा झाला 🎉 शिवल्या अन खडोळे ले फिट्वा गुरुजी लवकर 😂😂
शिवलाल भाऊ खतरनाक कॅरेक्टर आहे बा 😂😂
काशी ने हे एक काम छान केले सर सगळ्यांना सांगून😂
Aala ho aala episode aala
लक्ष्मण भाऊ खदोड़े ला झोड़ाचा प्लान मस्त आहे आणि कंदील आबा ही तैयार आहे
बंडू कावरे यांची जमीन नाही गेली पाहिजे सर. शिवल्या मुळे जात आहे, शिवल्याची काढा जमीन विक्री 🎉❤
Kahi aykt nahi re sr
कोन कोन सुरेश राउत गुरुजींना जिवनात भेट दिलि 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Mee 🙏🙏🙏
आम्ही पण दिली होती कारण आम्ही पत्रकार संघटनेद्वारे एक कार्यक्रम आयोजित केला होता शिव व्याख्यानमाला त्या कार्यक्रमांमध्ये आम्ही राऊत गुरुजींना आमंत्रित केले होते खोटं असेल तर विचारा गुरुजींना
🙏🙏👍 खर आहे
I
मी पण भेटले...🎉😊
Kya मस्त खेल गया शिवलाल...😂😂
गुरुजी जुना मारूति पीना मारनारा character वापस आना 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
Once again shivlal varchadh ....nice ..
घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😅😅😂😂
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke mama no 1 sir
एवढ्या सगळ्या मगजमरित बंडूभाऊचा फायदा होऊ द्या. बंडुच वावर जाऊन त्याच्यामागील शिवल्याचा जाच कमी होवो. आज खूपच मजा आली गुरुजी,शिवल्याची मस्त फितवली.
या शिवलाले चांगली बत्ती द्या लागते गुरुजी...
गुरुजी लय हुशार आहे... नाय जमत म्हणते बा 😊😅
😂😂एकच लाल शिवलाल 😂😂
मारोतराव चाहता वर्ग 💯
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति।।।।।।
गुरुजी ची तुमच्या कल्पना शक्ती ला सलाम ❤❤❤
साऱ्या गावामध्ये इकडे-तिकडे माहोलच 😂😂😂
काश्या जासुस 😅😅😅
दोन वर्षांपूर्वी मामान आंब्याच्या धंद्यात बाळूभाऊला गोत्यात आणायचा प्रयत्न केला होता...सहज आठवलं आंब्याचा सीजन चालू आहे म्हणून😅😅😅
वावर विकु नका माहुली भाऊ 😅😅😅
मी episode 1 पासून पाहतो खूप छान वाटते पाहायला ❤
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻
👌👌👌👌
शिवलालले बत्ती द्या साठी सगळे प्रेक्षक आतूर झाले आहे पण मला वाटते शिवलालले आर्थिक परिस्थितीन तोडा म्हणजे त्याले चांगली अद्दल घडते. जित्याची खोड मेल्या शावाय जात नाही
काशिनाथ खबरीलाल 😂😂😅
Nice sir ❤
ते काहीही असो पण माऊलीचा फायदा झाला खूप चांगले झाले पण खलनायक उठून पळाला हे बरोबर नाही झाले, मारोती बदला घेतोच म्हणते 😀😀👌👌🙏🙏
मारोती भाऊ जिंदाबाद ...चांगला game करा शिवलाल चा
Khup mast video sir
Raut sar khup sharp aahat tumhi
Khup chan 🎉🎉🎉
शिवलाल ले बत्ती एक वेळ पाहीजेच😅😅😅😅
तरी वाटलंच राऊत सर शिवल्या चा गेम आहे काही तरी भाव वाढून द्याचे अन बाजूला सरकून जायचं त्याले बी मारोती म्हणतात फिटला शिवल्या आता...😂😂
मारुती अँड झाब्रू fan club 🙋🏻🙋🏻
रामपूर वासी आणि घनश्याम भाऊ ला सोबत आणा आणि शिवलाल चा गेम करा चांगला 😂😂❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Katter mama samerthak ❤❤
Jast husharkya angawar yete😂😂😂😂
1 नंबर गुरुजी ❤❤❤❤❤
कंदील आबाजीने वावर भेटलं पाहिजे
सलाम सर शिवलाल च्या बुध्दी ला
Jay bhim 💙🙏💙❤❤❤
राऊत सर,कधी कोणाला बुडवतात... तर कधी कोणाला वर काढतात....कोणावरच अन्याय करत नाही.....😊😊😊
शिवलाल भाऊ अन बबन भाऊ फिटले तुम्ही आता😅😅
चला बंडु कावरे ची दलदरी मिटली आता
शिवलाल ले फिटवा सर आता घनश्याम ला दुकान परत करा सर
या सर्वांचा कळीचा नारद आहे काश्या आहे हा सर्वांना फिटवतो अस वाटते 😂
एकच लाल शिवलाल
आज लगला नबर मजा
जय गुरुदेव ❤😊
@आता येणाऱ्या काळात #शिवलाल विरुद्ध #मारुती #सामना बघायला मिळणार😊
मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे #मारूतीची ❤
#रामपूर मध्ये एकच #एक्का शब्दाचा #पक्का #मारुतीदादा
काय गुरुजी आज वाटल शिवलाल चांगलाच फिट वाल....
शिवलाल ले बत्ती च द्या एकदाची चांगल सपाट करा 😂😂❤❤
Hana shivlal le dar veles asch karte hya veles donhi tangde gele pahije shivlal che😂😂😂
गुरुजी आता शिवलेले बत्ती द्या वर आजचा एपिसोड मध्ये बस झाला आता शिवल्या चे लाड खूप आगाऊपणा करत आहे तो सगळ्या गावाला वैताग सांगून सोडला त्यांना😮😮
मारोतराव चि सटकली की शिवल्या गेला म्हणून समजा 😂😂😢😢😅😅
बापरे लयं मोठा गेम झाला रामपूर वाल्यांचा...शिवलाल हिरो झाला आज
काशिनाथ ने लई भारी काम केले राव😅
मस्त फिटवले सर काय बुध्दीमता तुमची मान गये 🎉🎉🎉
Mast guruji...lakch lal shivlal..
Changlya mansa che game hot ahe n...mast chalu ahe😅
जय शिवराय 🙏
मस्त बोली लागली याले म्हणतात समृद्धि😂😂
मला वावर पाहिजे मला नाही बोलवलं 😅
कोणी कोणी टीचर टकाटक चे पुण विडियो पाहीले 😥😥🌹🌹
शिवलाल भारी सर्वांना, सर्व मिळून शिवला बत्ती द्या
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
मारुती पूर्ण फिटला😂😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
शिवलाल च कुनिच काही करू शकत नाही कारण राऊत सर त्यांच्या पाठी मांग आहे,😂😂🎉🎉😊😊
गावात मोठेपणा करून शिवल्याने हात मागे घेतले अन् मारोतिवर उलटा गेम उलटला.
घनश्याम भाऊ काही काळजी करू नका राऊत गुरुजीवर विश्वास ठेवा
शिवलाल ट्रेडर्स च घनश्याम ट्रेडर्स
एक दिवस होणारच 🙏🤔🤔
जमल गुरूजी माऊली भाऊ ची लॉटरी लागली पण मारती फिटला गुरूजी असो मारती चा पण एक दिवस येणार त्या दिवशी शिवलाल चा आख़री दिवस असणार 🙏🙏 बाकि वीडियो खूपच छान गुरूजी
Shivlal le batti dya n sir
शिवलाल 😂😂घेतेका वावर 😂😂😂😂
मारती फिटला रे बा😂
Nice sirji
जय गजानन माऊली
*गुरुजी नमस्कार* 🙏
*माऊली भाऊचे शेत कंदिल आबाजीला भेटु द्या, जरा मेहनती माणुस आहे,* *आणि शिवलाल ला चांगली बत्ती द्या.* 😁🤩✨💫💫💥🎊🎊🎉
Shivlal चा karyakram kara Rampur Wale Hushar आहे ❤😂
मारोतराव चा शब्द म्हणजे प्राण जाये पर वचन ना जाये 🔥
शिवलाल वावरात फिटला पाहिजे गुरूजी 👌
शिवलाल भाऊ माऊली भाऊ च वावर तुम्हीच घ्या पैसे कितीपण लागो मी देतो पण तुमचं जे व्यक्तीमहत्त्व आहे ते घटाऊ नका ❤❤😂😂
शिवलाल भाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारे साथ है 😂😂😂 एकच लाल शिवलाल
Mast 😀😊
एकच लाल शिवलाल😂
जय माता दी❤
Lavla ba chuna shivlal n ek ch lal shivlal😅😂
मामा चांगला सिनियर माणूस आहे. त्याला चांगले कपडे लावून दाखवावे. बाकी सर्व मस्त आहे. झबरू, शिवलाल, झुंबर, सब बढिया 👍👍. मी रोजच एपिसोड बघतो.
शिवलाल ने केला मारोतराव चा गेम 😂, शिवलाल ला रोडवर आना गुरुजी, शिवलाल मना आनी हात जोड़ा 😂