शिवल्या ले बत्ती रामपूर ले मुक्ती अशे कंमेंट करणारे खुप लोक आहेत. पण आपण च आपल्या समाजात शिवलाल सारखी प्रवृत्ती असणारे किती लोक आपण पाहतो. शिवलाल सारखे chracter बघून आपण असे वागू नका त्यासाठीच अशे लोक प्रत्येक समाज प्रबोधन करणाऱ्या माध्यमातून झलकत राहणं आवश्यक आहे. शिवलाल कडून आपण सर्वांनी काहीतरी शिका की आपण कसे वागायला नको. त्या सारखी प्रवृत्ती आपण ठेऊ नका. फक्त शिवालाल बत्ती देऊन उपयोग नाही हेच राऊत सर ला कदाचित सांगायचं असेल. 🙏🙏🙏🙏🙏
0:12 khadode sir yancha ghari shivlal aani baban yanchi metting 😊 2:26 zumber aala kandil cha ghari😊 4:03 harashi chi planning😊 7:31 shntaram chi trick (devlal aani motha )😊 8:53 motha aani devlal che best acting ❤❤ 11:35 khadode betla danny le😊 15:25 devdas n baykun dil khadode le 😊 17:03 shivlal cha ghari khadode 😊 19:45 shivlal cha shada vavastapan la virodh 😊 22:31 harashi chi suruvat 😊 25:28 kandil la midal shet harashi katam 😊 Sir aaj cha video khup chan hota ❤❤
सर आपल्या कल्पना शक्तीला 1000% सलाम भरपूर मनोरंजन आणि आपल्याच गावांतील सर्व पात्र आहेत असे प्रत्येकाला वाटते सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🎉🎉
काय बावा राऊत गुरुजी खुप बाजी पालटोली बाकी वेळेवर तुम्ही मानलं बा तुम्हाले काशीनाथ सुधरला थोडासा बाकी देविदास भाऊ न मस्त टोला दिला खादोडे ले हम्म मीच मीच तो देविदास संसने लाल नोटा...😂😂
वावर हे अलबते गलबते यांना मिळाले पाहिजे..करण त्यांना खर्च गरज आहे स्वतःला सिद्ध करण्या करता..कंदील ला नाही मिळालं पाहिजे तो लालची माणूस आहे..म्हणून त्याला मिळता काम नये..जो सहमत असनार तर like करा
शांताराम भाऊच्या डोकशात एकशे एक आयडीया असते बावा , कोणं काय काय आणि कसं कसं कराचं याचं जबरदस्त नियोजन असते, शेवटी खादोडेले न त्या शिवल्याले भल्ली मस्त गपकनी देल्ली 😀😀👌👌🙏🙏
सर खादुडयाच्या नावा खाली शिवलाल च 😂 वावर सुटलं पायजे 😂 विषय लिंक संर तुम्ही शिलाल द्या कमिट वाल्यांने आस समजू नका शिवलाल च्या माग कोणी नाही 😂 जय शिवलाल 😂
खूपच छान एपिसोड आहे गुरुजी काय प्लॅनिंग न बनवला एपिसोड तुम्ही राऊत गुरुजी खरच मानल बा तुम्हाला, सर एक दिवस तुम्ही मूव्ही चे डायरेक्टर असाल खरच ❤❤❤❤❤😊😊😊
शिवल्या ले बत्ती रामपूर ले मुक्ती अशे कंमेंट करणारे खुप लोक आहेत. पण आपण च आपल्या समाजात शिवलाल सारखी प्रवृत्ती असणारे किती लोक आपण पाहतो. शिवलाल सारखे chracter बघून आपण असे वागू नका त्यासाठीच अशे लोक प्रत्येक समाज प्रबोधन करणाऱ्या माध्यमातून झलकत राहणं आवश्यक आहे. शिवलाल कडून आपण सर्वांनी काहीतरी शिका की आपण कसे वागायला नको. त्या सारखी प्रवृत्ती आपण ठेऊ नका. फक्त शिवालाल बत्ती देऊन उपयोग नाही हेच राऊत सर ला कदाचित सांगायचं असेल. 🙏🙏🙏🙏🙏
Barorbr
Right Sir Tumhi Je Pan Bol Le Hech Raut Sirla Dakhvayacha Ahe
Right
👌
फारच छान प्रबोधन करता आपण
खादोडे ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
तुमच्या अपार बुद्धी मतेला सलाम अप्रतिम गावगाडयाची मांडणी
0:12 khadode sir yancha ghari shivlal aani baban yanchi metting 😊
2:26 zumber aala kandil cha ghari😊
4:03 harashi chi planning😊
7:31 shntaram chi trick (devlal aani motha )😊
8:53 motha aani devlal che best acting ❤❤
11:35 khadode betla danny le😊
15:25 devdas n baykun dil khadode le 😊
17:03 shivlal cha ghari khadode 😊
19:45 shivlal cha shada vavastapan la virodh 😊
22:31 harashi chi suruvat 😊
25:28 kandil la midal shet harashi katam 😊
Sir aaj cha video khup chan hota ❤❤
कोणाला वाटते नलुच लग्न झाब्रू सोबत झालं पाहिजे
Mala nahi vatat
Mla vatte
Ho
Mala vatte 😂😂😂
Mala pn vatty
शांताराम भाऊ एक नंबर माणुस आहे ,, ताबडतोब डोक चालवतात पण एकच नंबर
सहा मिनिटं लेट
किती आतुरतेने वाट पाहत होतो 😂❤
😂शांताराम भाऊ मास्टर माईंड आहे 😂😅
कोण कोण just vidio बघत आहे 😂❤
Mi
Mi
Mi
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
मस्त कामगिरी केली काशिनाथ नि खुप छान विडिओ सर
धन्यवाद
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आज मामाचा फायदा झाला भूषण ला पैसे परत दिल्याबद्दल आनंदही झाला शेवट गोड
सुंदर, सुरेख, अप्रतिम, अतभुत, अविश्वसनीय, अकल्पनीय, प्रशंसनीय...
लय भारी हो मस्टर वीडियो दोन वेला पाहन पडला मजा आ गया ❤❤❤❤❤❤❤😅😅😅😅😅
सर आपल्या कल्पना शक्तीला 1000% सलाम भरपूर मनोरंजन आणि आपल्याच गावांतील सर्व पात्र आहेत असे प्रत्येकाला वाटते सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🎉🎉
एकच नंबर राजे हो गुरुजी
गान एकच नंबर 😂😅
बुध्दी पुढे पैसाही झुकतो.. तुमच्या अपार बुद्धिमत्तेला सलाम 🙏🏼
शिवलाल बोले तो साला कॅरेक्टर ढीला है 😂😂❤❤
वाटच पाहत होतो thanks you गुरुजी
राऊत सर च्या बुध्दीला सलाम 🙏🙏
खादोडे मॅडम स्टाईलश 😂आहे 😅😅❤
जय सेवालाल
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
Nice video ❤❤
एखद्यावेळेस लोक सभेसाठी होऊ द्या व्हिडिओ . अशी जनतेची इच्छा आहे ♥️♥️♥️♥️♥️🇳🇪🇳🇪🌺🌷🌸💮🏵️🌻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ते काही असो पण काशिनाथ सुधारला 😂😂
Khadodya wachla ho sir matta marta, Khup maja aali pan aaj. Salam aahe tumhala. 🙏🙏
Supar
काय बावा राऊत गुरुजी खुप बाजी पालटोली बाकी वेळेवर तुम्ही मानलं बा तुम्हाले काशीनाथ सुधरला थोडासा बाकी देविदास भाऊ न मस्त टोला दिला खादोडे ले हम्म मीच मीच तो देविदास संसने लाल नोटा...😂😂
शांताराम खुपचं हुशार आहे राउत सर
खूप भारी सपोट केला असच
काशीनाथ.भाऊ.ऐकच.नबर
उत्तम 😂🙏👌👍
Khup chan video hota sir kahi tri shikach bhetl
खादोळे चा मस्त काटा काढला , शिवल्या चारो खाने चीत 😂😂😂😂😂
आमच्या गावात पिंपरी गवळी ल झाली हराशी शाळेच्या वावराची
Shivlal Bhau 🎉 great waork❤
Ha Zumbar Panoti 😅25 peti gamvte watte😂😂
रामपूर चा खबरी 🤔🤔🤔🤔
इचूकाटा संघटनेचा कार्यकर्ता काशिनाथ गयभाने 😂😂😂😂
भेटले कडील आजोबा ला वावर. जय हो सेवा लाल महाराज की जय हो
आज मला खूप वेळानी विडिओ आला सर 5:10 ला
वावर हे अलबते गलबते यांना मिळाले पाहिजे..करण त्यांना खर्च गरज आहे स्वतःला सिद्ध करण्या करता..कंदील ला नाही मिळालं पाहिजे तो लालची माणूस आहे..म्हणून त्याला मिळता काम नये..जो सहमत असनार तर like करा
Super ❤❤❤
जय भारत 🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟
खरोखर जो होतकरू व अल्प भू धारक अशानाच वावर भेटावे ❤❤❤
तुमाले अटकुन देलतं तेच 😂😂😂😂
100 टक्के गेम शिवलाल चा होनार आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
वा काय गेम केला शिवलाल चा शांताराम ने 😊😅 आखरी वावर झाल कंदील बुड्याच च
Khup chan🎉❤
Rampur wale lok aahe kalakaar cha pan 😂😂
शांताराम भाऊ एकचनंबर
काशीनाथ फुटला वाटत शीवलाल पासुन चांगल काम करतोय तो रामपुर साठी 😅😅
वावर आहे त पावर आहे
चम्मच काय पोहे ठंड zalya वर येते काय 😂😂काशीनाथ भाऊ च काही समजून नाही राहल पार्टी चेंज केलि
Jay shree ram ❤❤✨✨✨🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
good sar
काष्या आला लाईन वर😂
शांताराम भाऊच्या डोकशात एकशे एक आयडीया असते बावा , कोणं काय काय आणि कसं कसं कराचं याचं जबरदस्त नियोजन असते, शेवटी खादोडेले न त्या शिवल्याले भल्ली मस्त गपकनी देल्ली 😀😀👌👌🙏🙏
Jay maharastra ❤❤
शिवलाल काशाले बत्ती देन सर माहीत पडल्यावर, काशा रामपूर वाल्याकडून आहे म्हणून 😂😂😂
कडील आजोबा की जय हो
Suresh bhao mast video banrahe abhi kuch dino se aap ke
16:06 लालनोटा वाले देवदास संसणे 😂😂😂 best dialogue
शांताराम भाउ ने हाथ टाकला म्हणजे कंदिल आबाजी ला शेत मिळणे च आहे🙏🙏
सर खादुडयाच्या नावा खाली शिवलाल च 😂 वावर सुटलं पायजे 😂 विषय लिंक संर तुम्ही शिलाल द्या कमिट वाल्यांने आस समजू नका शिवलाल च्या माग कोणी नाही 😂 जय शिवलाल 😂
3 लाख सबस्क्राईबर झाले पाहिजे म्हणून मी लोकांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब करत आहे😂 तवा त मारोतीच लग्न होईल बा..😂😂
खूपच छान एपिसोड आहे गुरुजी काय प्लॅनिंग न बनवला एपिसोड तुम्ही राऊत गुरुजी खरच मानल बा तुम्हाला, सर एक दिवस तुम्ही मूव्ही चे डायरेक्टर असाल खरच ❤❤❤❤❤😊😊😊
Very nice video sir 🎉🎉🎉
एक नंबर विडिओ सर❤️🙏
सर्वात अगोदर like आणि comment ❤❤
Zabru aani nalu chi prem kahani cha Video banva
As kunala vatte
शीवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅
Jai Ho Rampur ke jai jai jai Rampura ke ♥️ sir
Sir sivlal le batti dya 1da
🎉
काशिनाथ ले पाच हजार रुपये बक्षीस पाहिजे कंदीला आबाजी तर्फे काशिनाथ मुळे65,000 वाचले❤❤
पांडे साहेबांची बदली झालीच नाही पाहिजे
खुप छान भाग राऊत सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
राम राम मास्तर😂👏
शांतराम भाऊची आईडिया खुप छान आहे
पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवडकर 😊😂😊
सर वावर गुंपाबाईले भेटल पाहिजे 😅
#काशिनाथ च्या समोर #तज्ञ लोकही फेल झाले आज 😂
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
शिवलाल ला लय कोंपेटीशन आहे घाबरत नाही कोणालाच 😂😂😂😅👌👍
उद्या मॅच आहे सर चेन्नई बेंगलोर मॅच चा विषय घ्या थोडाफार गुरुजी
1 nooo❤
गुरुजी आमच्या इकडे सकाळी 6:08 भुकंपाचा धक्का मोठ्या प्रमाणात बसला नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात 😢😢 सर्व लोक घाबरून घरा बाहेर आले😢😢
काशिनाथ सुधरला 😅😊
❤❤❤ right time sir
Jabardast
कंदील आबाजी फार हुशार मुति् आहे वावर 35000 हजारातच घेतल😂
शिवलाल नाही सुधरत वाटते बा😅😅😅😅😅
मामा इस back
😂😂😂😂😂😂😂
मागच्या वेळीवाणी होळीचा माहोल व जलसा एपिसोड तयार करा गुरूजी..!!😅❤✨👑
Shantaram ji lai hushar
Sir aaj maza pahila Number like madhe
आज तब्बल पाच मिनिट केत लेट आला व्हिडिओ