दादा आणि वहिनी, तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मुले छान तयार झाली आहेत,...👍👍👌👌 सुचिता तर हुशार पण आहे आणि हळूहळू सुगरण पण होणार असे दिसतेय .....जे काही उपलब्ध आहे त्यातून छान, टेस्टी त्यांना त्यांना आवडणाऱ्या रेसिपी मुले करत आहेत ..... कौतुकास्पद आहे खूप👍👍
क्षितीज आणि सुचिता good morning शुभ सकाळ🌤 खुप छान रेसिपी बनवलं आहे🍕 असेच नवीन नवीन रेसिबी बंगायला😃 आम्हा ला आवङेल आसेच नवीन नवीन रेसिबी बंनवा आणि अभ्यास पण करा... सँडविच साठी 100👍
क्षितिज खूप बनवले रे तु सॅ न्डविच मला जिभेला पाणी च सुटले 😋😋 क्षितिज चाट मसाला पण मिक्स करायचा खुप सुंदर चव येते
सॅन्डविच वर चीज भुर भुरायचा
दादा आणि वहिनी, तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मुले छान तयार झाली आहेत,...👍👍👌👌 सुचिता तर हुशार पण आहे आणि हळूहळू सुगरण पण होणार असे दिसतेय .....जे काही उपलब्ध आहे त्यातून छान, टेस्टी त्यांना त्यांना आवडणाऱ्या रेसिपी मुले करत आहेत ..... कौतुकास्पद आहे खूप👍👍
True
सुचिता आणि क्षितिज खूप गोड व गुणी मुलं आहेत, मस्त सॅंडविच बरं का 👌👌
खुप छान रेसिपी बनवली दोघांना बहीण भावानी
खूप छान सुचिता 👍👍👌👌
सुचिता बेटा एकदम जबरदस्त बनवले सँडविच 👌👌vary good 👍👍
छान मस्त धितिज व ताई सँडविच तयार केले.
खूप छान केल मी नक्कीच असं बनवून बघेन
एक नंबर वीडियो सुन्दर रेसिपी
फारच छान सँडविच बनवलं सुचिता आणि क्षितिज ने
एक नम्बर
खूप छान सँडविच
खूप छान बनवले सुचिता ने sandwhich... excellent...
Suchita agadi vahini sarakhi bolate.khup chhan
खूप छान ह्याला म्हणतात स्वावलंबी .तुम्ही कुठे बाहेर गेलात तरी मुल उपाशी राहाणार नाहीत.छान सवय लावली.
छान तयार झाली आहेत मुले...मस्तच sandwitches...
मस्त झाले सैंडविच
👍👍👍 मस्त तुम्ही दोघेही 👍👍👍👍
Khupach chan distayet Sandwitch mulan no
Lai bhari.... suchita n kshitij khup chan
आम्हाला नक्की च आवडेल शितीज तुझ्या रेसिपी बघायला बाकी सँडविच खूप छान 😋
धन्यवाद धन्यवाद बरका रेसिपी लयभारी
Khup chhan recipe n khuupch simple n paushtik
खूप छान व्हिडिओ 👍🙏🏼👌💐🌹
अतिशय गोड आणि हुशार मुलं आहेत तुमची 👌👌
Khupach god ahet doghejan ......ani kiti sambhalun ghetat ekmekana.....good.....keep it up ....god bless you
दोन्ही मुलं चांगले कुक झालेत. लयच भारी राव.
खूप छान बाळांनो 👌👌
खुप छान रेसिपी दाखवली मुलानो एकच नंबर 👌👌
छान सँडविच केला आहे सुचिता आणि क्षितिजने. छान प्रयत्न सुचिता👍👍
Kup chan video shdvich mast👌👍
Chan receipe kelis
सुचिता क्षितिज खुप छान सँंडवीच
खरच खूप छान बनविले रेसिपी
🌹👌 Kshitij is a very good hearted , good natured boy .👍
खूप खूप छान आहे
खूप छान रेसिपी
क्षितिज सुचिता छान दोघांचा नाष्टा जोरात चालू आहे मस्तच 👍👌👌❤️
Chan zal asnar 👍😋
Good keep it up both of you
Khup chan 👌👌
मस्त रेसीपी
Khup chaan banvle sandavich tumhi doghani👌👌
Very nice video
किती गोड मुलं आहेत तुमची. नक्की मी असा सॅन्डवीच करुन बघेन.
Nice and stay connected
Superb recipe 👌 both of you are young cute chefs 👍🏻
खूपच छान प्रयत्न बाळांनो,अभिनंदन 🌹
अप्रतिम आहे सॅंडविच👍👍👍👍👍🥪🥪🥪🥪🥪🥪 मस्त
Khuup chaan dd..👌🏻👌🏻👌🏻
Khup chan.... Aai vadilanpramanech bolatat doni mul pn
Khupcha Chan khup hushar mule ahet
वा खूप भारीच बनवले. बहिण भाऊ जोरात
Super 👌👌👌👌
Mast sandwich navin idea Ani healthy pan tumhi doghehi sweet aahat mast
Suchita kshitij sandwich 1ch Number jhale👌👌🤗👌👌
Mast ahet doghe pn
रेसिपी मस्त झाली आहे.
Lai chhan
वाह खूप छान रेसिपी बाळानो
मुलांनी बनविलेले Sandwich अप्रतिम 👌👌👌
Chan Beta
खुपच छान क्षितिज आणि सुचिता. Good 👍
खूप छान टेस्टी swedwchi बनवलं. तोंडाला पाणी आल.😋😋👌👌
लेकरांनो करुण पाहिले,sandwich खूपच सुंदर zale ...
खूप छान मी पण करून बघितले छान लागते धन्यवाद 😊
Wonderful dearies 👌👌👏👏👏
मस्त आता भेळ झाली पाहिजे पुढील व्हिडीओत
खुप छान
Khup Chan sandvich Suchita shitij keep it up 👌👌👌👌👌👌
Khupch chan 😋😋
Superb❤
👍क्षितिज तू रेसिपी करत जा👍
खूप छान क्षितिज आणि सुचिता
Khup mast bolata doghi jn😀😃🙂
खुप छान रेसिपीज. सुचेता,आबा.नमस्कार तनुजा वहिनी.
Chhan
Namaskar sarvana
खुप छान बनवलं सँडविच 👌👌❤️❤️
मस्त
बहीण भाऊ दोघांना खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद अभिनंदन ठाणे
खुप छान👌👌👌
Mst aai baba sarkhe chan recipie banaun video banvat ja
Lai bhari
Khup Chan.👌
सुचिता क्षितिज 😘😘खूप छान... मस्तच व्हिडिओ
माझी नात नातू खूपच हुशार आहेत. आई वडिलांनी त्यांच्यावर छान संस्कार
केले आहेत. सर्वाना उत्तम आशिर्वाद
छान बनवली सॅन्डविच
Mastach sandwiches. God bless you.
Suchita very nice sandwich 🥪
Suchita khup mast ek number sandwich
Beautiful recipe
Khub chan yummy
Khupch Chan recipe both of you 🌹🌹
खूप मस्त झाले आहेत सॅंडविच... तुमचे व्हिडिओ मी रोज पहाते, छान असतात👍👍
एक नंबर 👌👌
kup chhan 👌
क्षितीज आणि सुचिता good morning शुभ सकाळ🌤 खुप छान रेसिपी बनवलं आहे🍕 असेच नवीन नवीन रेसिबी बंगायला😃 आम्हा ला आवङेल आसेच नवीन नवीन रेसिबी बंनवा आणि अभ्यास पण करा... सँडविच साठी 100👍
Very nice
Very nice suchita ,,,😋👍👌🙏
मस्त सुचिता good keep it up 👍👍👌👍