श्री ब्रह्मांडाची गुरू गुरुदेव दत्त यांच्या आशीर्वादाने तुम्हाला भाऊंना भाऊंच्या सर्व कुटुंबांना उदंड आयुष्य लाभो व पुढच्या प्रत्येक कामाला गरुड झेप मिळाव आई वडिलांची सेवा करा मोठे व्हा हे गुरु चरणी प्रार्थना भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा ⛳ ओम श्री गुरुदेव दत्त⛳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात सुखी रहा आनंदाने रहा जयहरी केक खूप छान बनवला माझा वाढदिवस बारा मेला झाला मन शुद्ध सरळ साधं जीवन हेच सुखी जीवन चा मंत्र
श्रीमान आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा . आपण व आपले कुटुंब दिर्घायुष होऊन निरोगी राहून आम्हाला छान छान VDO दाखवावेत ही विनंती आहे . धन्यवाद शेतकरी राजा .
असे कसे असे कसे आई सांग ना आई -ही कविता आहे. क्षितिज ला माहित आहे की नाही माहित नाही पण खरंच कवि ने क्षितिज सारख्याच एखाद्या निरागस मुलाचे भाव पाहून कविता रचली असावी .
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देव तुमच भल् करत आहेत कल्याण करत आहेत रक्षण करत आहेत आणी तुमच्या सगळ्या कामात यश देण्यासाठी देव तुमच्या सदैव पाठीशी आहेत🤚😄
खूप सुंदर साजरा केला वाढदिवस वहिनी आणि मुलांनी,दादा. परत एकदम लाख लाख शुभेच्छा.केक तर लाजवाब. ग्रेट वहिनी.मुल किती खुश झाली.आठवणीने आई आणि तात्या साठी काढून ठेवलात.मुल हेच संस्कार नकळत घेत असतात.क्षितिज किती खुष झाला नारळ लागलेले पाहून.लई भारी 👍👍👍👍👍
तनुजा केक अप्रतिम झाला आहे. आम्हाला पण खावासा वाटत होता . साधेपणाने वाढदिवस छान साजरा केला पण आई , तात्या हवे होते . मजा आली असती. God bless you SaiRam.
दादा दत्ताचे खुप मोठे भक्त आहात तुम्ही मी खुप भक्त माझं गाव देवगड जवळ आहे देवगड ला येता कि नाही कधी एकदा येऊन जा काय छान आहे भास्करगिरी बाबांनी किती छान केलं अशी स्वच्छता कुठे ही बघायला मिळणार नाही
आज घरातील सर्वजण आनंदी आहोत तुम्ही सर्व आम्ही सर्व खूपच छान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद केक बनवण्याची माहिती पण मिळाली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎂🎂🎂🎂🎯🎯🎯🎯⛳⛳⛳⛳👍👍👍👌👌👌🍊🍎👑👑👑👑🐎🐅🐯🍎
Punha akda happy birthday.mast video.chan caje babavla vahinini.kontahi class nastana recipes apratim kartat. Mul kiti maja karyahet.khup chan vatat..👌👍🙏
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा उदंड आयुष्य लाभो तुम्हाला वहिनी केक खूप छान बनवला आहे तुमची फॅमिली एक नंबर आहे तुमचा दोघांचा जोडा राम आणि सीता सारखा आहे
Wow kiti Chan Anghol Karto thandgaar Pani gheun , Kshitij.
Happy Birthday to u Sandeep ji.🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Wish you many happy returns of the day wish you happy birthday
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
आपले जीवन सुखी समाधानी व आरोग्यदायी जावो ही इश्वर चरणी प्रार्थना !
Gharguti aamrasacha mango cake rang chan chav chan assal grihini mulasati kahi karate n kantalta mulala shubhecha B day Chy video chan
To bi leted Happy Birthaday .Dada .💐💐🎂🎂🍰🍫🥳🥳🎊🎊👌👌
श्री ब्रह्मांडाची गुरू गुरुदेव दत्त यांच्या आशीर्वादाने तुम्हाला भाऊंना भाऊंच्या सर्व कुटुंबांना उदंड आयुष्य लाभो व पुढच्या प्रत्येक कामाला गरुड झेप मिळाव आई वडिलांची सेवा करा मोठे व्हा हे गुरु चरणी प्रार्थना भाऊंना वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा
⛳ ओम श्री गुरुदेव दत्त⛳
Wish you to many many happy birthday DADA 🎈🎊🎂🎂🎈🎈🌹🎉💖 stay healthy and happy and stay blessed .. enjoy birthday party
खरच तुमच्या फॅमिली कडूनच कळत आम्हाला दादा की सुख म्हणजे नक्की काय असतं 🤗🤗 असच हसत खेळत रहा।।
।।श्री गुरुदेव दत्त !!
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🙏 🙏 🙏 🎂🎂🎂🎂🎁🎁🎁💐💐💐💐💐💐
केक फार छान दिसतोय.पौष्टीक आहे.
शाबास तनुजाताई!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभाशिर्वाद,🎉👏🌹💐
Happy birthday bhau tai mango cake khup sunder अप्रतिम
Happy birthday Sandipni cake khoop chhan ghari banvila mastch
Vadhdivasachya khup khup shubhechha,🎂 cake mastach!
Very very nice video. Happy birthday .
Khup chhan celebrate jala birthday dada parat yekda vadhdivasa chya Shubhbhecha🎉🥳🎊🎂🙏🏻🙏🏻
Vahini cake khupach mast distoy , me pn nakkich try Karen 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संदीप भाऊ केक खूप छान आहे 👌👌
संदीप दादा वाढदिवसाच्या खूप मोरपंखी शुभेच्छा.
वहिनींनी आंब्याचा केक छान बनवला आहे.
||जय गुरुदेव दत्त ||
खूप छान वाढदिवस साजरा झाला.. वहिनीने दादांना आणि दादांनी वहिनीला केक भरवला हा सर्वोत्तम क्षण होता..मस्त परिवार...God bless..
केक फारच छान दिसतोय.एकदम पौसटीक.ताई तुम्ही खरोखरच फार सुगरण अहात.👌👌👌❤❤❤👌👌👌
Vadh divasachya khup khup aabhala evadhya shubhechha aapnas udand aayushya labho hich iswar charni prarthana 💐🍰🍭🍫
Kaay sunder vaddiwas zala dada happy birthday
Be lated Happy Birthday Dada. Cake mastch.
हॅपी बर्थडे संदीप दादा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच तुळजा भवानी चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, दिर्घायुष लाभो ही श्री दत्त चरणी प्रार्थना
दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात सुखी रहा आनंदाने रहा जयहरी केक खूप छान बनवला माझा वाढदिवस बारा मेला झाला मन शुद्ध सरळ साधं जीवन हेच सुखी जीवन चा मंत्र
Kay sunder cake banavla ho Tanujani.tumhala udand ayushya labho.🙏👏🏻👏🏻❤️💐hich prarthana devajaval.asech chan sagale anandi raha.
वाढदीवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ 💐🎂🎂💐
केक छान आहे
वाढदिवसाच्या शूभेच्छा.केक पण मस्त झाला आहे.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा💐🎂🙏🏻🚩
देव तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आणि सुख देवो🙏🏻
जय गुरुदेव दत्त🙏🏻🚩
भाऊ तुम्हाला वार्दादिवसाच्या खुप शुभेच्छा तुमचे आई ' तात्या कसे आले नाहीत वाढदिवसाला
श्रीमान आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा . आपण व आपले कुटुंब दिर्घायुष होऊन निरोगी राहून आम्हाला छान छान VDO दाखवावेत ही विनंती आहे . धन्यवाद शेतकरी राजा .
मस्तच केक वहिनी , पुन्हा एकदा दादा तुम्हाला
आभाळ भरून खुप खुप शुभेच्छा 🥳🥳🥳🎂🎂🎂👌👌👍💐💐💐💐
Vadhdivasachya khuup shubheccha dada. Tumhi samadhani ahat mhanun sukhi ahat. Asach kayam sukhi raha.
Nice cake 🎂
Happy birthday dada
Happy birthday 👑🎂🎈🎈🎈🎈🎈🍬
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..दत्तमाई तुमचे सतत रक्षण करोत..🙏🙏🎂🍰🍩🎊🥳
Happy birthday 🎂dada kek chan zhala vahini. 👌👌👌👌👌
वाढदिवसाच्या खुप सार्या सुभेछ्या दादा😊👌
Baking powder v baking soda kiti ghetala ahe tai?
Many many happy birthday Dada
Mast dada mango cake ...परत एकदा Happy Birthday dada ....
Happy birthday 🎂🎂🎁🎉🎉
केक मस्त. आणि वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या
वा!केक मस्तच.खूप छान.👍🌷
Bhau wish you a very Happy Birthday
असे कसे असे कसे आई सांग ना आई -ही कविता आहे. क्षितिज ला माहित आहे की नाही माहित नाही पण खरंच कवि ने क्षितिज सारख्याच एखाद्या निरागस मुलाचे भाव पाहून कविता रचली असावी .
केक एकदम मस्त झाला आहे
नक्की करून बघू
💕💕💕♥️♥️👌👌👌
Happy birthday dada .gbu. 🌹🌹🎂🎂🎂🎂
👍🎂🌷🎉Happy Birth day.🎆🎇✋
केक खूप सुंदर बनवला आहे...मस्तच मन्या भात छान खातोय..
संदिप भाऊ, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎂💐💐
DADA VAD DIVSACHA HARDIK SUBHECHA 🌹 Mast cake jhala. Tondala Pani sutle.
happy birthday to you dada🎉🎉.cacke chaan zala mst👌👌👌
Be lated Happy birthday dada 💐
Happy birthday to you 🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂
Dada Happy Birthday.Vadhdivsacha hardik shubecha Dada tumhala.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दादा.पुढील आयुष्य सुखाने, आनंदाने जावो.यश व आरोग्य लाभो
Wish you a very happy birthday and healthy year ahead..
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देव तुमच भल् करत आहेत कल्याण करत आहेत रक्षण करत आहेत आणी तुमच्या सगळ्या कामात यश देण्यासाठी देव तुमच्या सदैव पाठीशी आहेत🤚😄
केक अप्रतिम दिसत होता खूप छान नारळाचे
नारळच्या झाडावर फुले पाहून शितीजला खूप आंनद झाला
खुप छान केक बनवला वहिनी. दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा दादा & क्षितीज
Must seylibert kela Birthday 👌
अशीच मनी माझ्याकडे आहे
वाढदीवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
Happy birthday Dada🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐
Happy birthday dada, 💐💐💐💐🎂🎂🎂🎂
Ek no celebration simple but sweet
🎂🎂Happy birthday 🎂🎂
खूप सुंदर साजरा केला वाढदिवस वहिनी आणि मुलांनी,दादा. परत एकदम लाख लाख शुभेच्छा.केक तर लाजवाब. ग्रेट वहिनी.मुल किती खुश झाली.आठवणीने आई आणि तात्या साठी काढून ठेवलात.मुल हेच संस्कार नकळत घेत असतात.क्षितिज किती खुष झाला नारळ लागलेले पाहून.लई भारी 👍👍👍👍👍
🎂🎂🌹Happy Birthday Dada🌹🎂🎂
केक खुप छान आहे 👌👌♥️♥️ आवडला 🙏🙏
तनुजा केक अप्रतिम झाला आहे. आम्हाला पण खावासा वाटत होता . साधेपणाने वाढदिवस छान साजरा केला पण आई , तात्या हवे होते . मजा आली असती. God bless you SaiRam.
दादा दत्ताचे खुप मोठे भक्त आहात तुम्ही मी खुप भक्त माझं गाव देवगड जवळ आहे देवगड ला येता कि नाही कधी एकदा येऊन जा काय छान आहे भास्करगिरी बाबांनी किती छान केलं अशी स्वच्छता कुठे ही बघायला मिळणार नाही
Happy Birthday Dada 🎂🎂🎁🎁
Dada tumhe gav konte
Bhau Happy Birthday 🎉🎉🎉
Vahini cake 👌👌👌👌
Kitti chhan Family aahe mastch .aanandi,premal .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂
Happy birthday day to you sandeep bhaya 👌🤚
Many Many return,s of the day vad divasachya hardik shubhechha 🎉🎉🎉🎉
Cake Aamchya tai ni kela ...1 no mast 👌🏻🤗
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आज घरातील सर्वजण आनंदी आहोत तुम्ही सर्व आम्ही सर्व खूपच छान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद केक बनवण्याची माहिती पण मिळाली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🎂🎂🎂🎂🎯🎯🎯🎯⛳⛳⛳⛳👍👍👍👌👌👌🍊🍎👑👑👑👑🐎🐅🐯🍎
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा दादा🎊🎊🙏🏻🎂🎊🎊🎊
Punha akda happy birthday.mast video.chan caje babavla vahinini.kontahi class nastana recipes apratim kartat. Mul kiti maja karyahet.khup chan vatat..👌👍🙏
असेच आनंदी रहा दादा, वाढ दिवसाच्या भरभरुन शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐🙌🎊🎉🎁🍹🥁🎼🎶🍫🍦
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🎂💐
Wish you many many ritern Barth of day bhauji
Happy birthday🎂🎉🎁
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा उदंड आयुष्य लाभो तुम्हाला वहिनी केक खूप छान बनवला आहे तुमची फॅमिली एक नंबर आहे तुमचा दोघांचा जोडा राम आणि सीता सारखा आहे
केक छान वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे ही सदिच्छा श्री ज्ञानेश्वर माऊली
Happy Birthday 🎂
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा 🙏🙏🎂🎂💐💐💐💐