😊😊😊....... मस्तच वाटलं झितिजची तात्यांच्या गाडीवरील कॉमेडी फार हासलो ...... आणि केव्हा तरी सर्व कुटुंबासहीत बाहेर जेवणासाठी गेला तो एक क्षण मनाला फार फार बरा वाटला........ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक बघतो मी तुमच्या व्हिडिओ मध्ये ते मला पटत नाही. तुम्ही त्यासाठी काही तरी सोय करा. तर ते काय आहे . असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? ते मी सांगण्यासाठी तुमचा रिप्लाय येणे गरजेचे आहे.
संदीप , सुचिताचा वाढदिवस छान साजरा केला. मला जास्त आनंद झाला कारण तू तनुजाला आराम दिला आणि आई-वडिलांना घेऊन गेला. असा बदल असावा . God bless you SaiRam.
बाळ झाल्यावरच माझे पोट खूप मोठे झाले आहे माझे सीझर झालेआहेत मी काय करु सांगा वजन ही वाढले कमी करायच खूपच प्रयत्न करते आहे गरम पाणी रोज व्यायाम करणे हे सगळं नाही कमी झाली तर माझा नवरा मला मला माहेरी सोडून देईल माझी मदत करा 🙏
तुमच्या पेक्षा मलाच जास्त आनंद झालाय तुम्ही सर्व जेवायला गेला त्याचा खरच खुप बर वाटल.
Very happy birthday to baby and many more to come god bless u
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजा भवानी आणि यल्लमा आई तुम्हा सगळ्यांना असाच सुखी ठेवो
Happy birthday kuhp kuhp hardik suhbacay🍰🍰 🎂🎂🎂🌺💐🌺💐🌹🌹🌹🌹
तुमचे व्हिडीओज खूप छान असतात
आणि आतिशय सुन्दर पध्दतीने दादा भाज्यांची माहिती सांगतात खूप छान
Happy birthday to you बाळा
God bless you and your family
So beautiful and nice your video
वाढदिवसाच्या मन: पुर्वक खुप गोड हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
Belated happy birthday dear Shuchita. God bless you beta.
😊😊😊.......
मस्तच वाटलं झितिजची तात्यांच्या गाडीवरील कॉमेडी फार हासलो ...... आणि केव्हा तरी सर्व कुटुंबासहीत बाहेर जेवणासाठी गेला तो एक क्षण मनाला फार फार बरा वाटला........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Happy birthday 🎂🎂💐💐
Belated happy birthday dear Sucheta beta
mastach............... nice family..................konachihi najar nako lagayala..........khup chhan watall......
Very Very happy for ur family yes a outing is a must god bless u all
खरंच खूप छान आहे व्हिडिओ
दादा छान व्हिडिओ होता. मस्त एन्जॉय केला . Birthday party mast. शुभेच्छा.
सुचिताचा वाढदिवस जोरात साजराझाला.खरेदीपण मस्त सगळ कुटुंब आनंदात पाहून मला पण खूप आनंद झाला खूप शुभेच्छा
Happy birthday suchita God bless you.
Patre takayla kharch kiti aal
सूचिता चा वाढदिवस खूप खूप छान साजरा केला मस्तच दादा तुमची गृहलक्ष्मी खूपच छान, सुंदर आहे👌👌
खुप छान सर्व परिवार एकञ जेवन खुप मस्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
गुगल मॅप वर तुमचं घर बघितला श्रीदत्त आयुर्वेदालय ढवळस टेशन कुरूडवाडी सोलापूर खुप छान आहे तुमचं गाव घरपण दिसतं तुमचं खूप छान
Khup chan Dada khupach chan watal
तुमचा गाव कोणता आहे
तुमचे शिक्षण किती झाले आहे
छान video करता
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... सुचिता beta.... खूप खूप मोठी हो,आयुष्यात तुला सगळं सुख मिळू दे...आज खूप सुंदर आणि गोड दिसते सुचिता लाडुली ...💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा
गाव कोणतं आहे तुमचं.
सुचित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुनंदा मटकरी
Vaini maherchi manasa asalyavar jast khush Aste
Sundar, asech mast khush raha 👌
Happy birthday Suchita🎉🎂
Hi खूप छान आहेत सगळे जण अशीच हसत खेळत रहा वातावरण मस्त होते तुमच्या मुळे Happy Birthday बेटा
सुचिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व अनेक आशिर्वाद .
एकदम छान आंनदी कुटुंब सुचीताचा वाढदिवस छान झाला
Wish u very happy birthday beta
दादा आपल्या घरी पोलीस मध्ये कोण आहे
गाव कोणतं
Konte gav aahe tumche??
वाढदीवसाच्या हार्दीक सुभेच्छा
Birthday chhan celebrate zala..gift pn mastach..sarv वातावरणच छान..
Tumcha gav konta ahe dada
आमच्या वाहिनीला आज आराम मिळाला जेवण मस्तच कधीतरी असं फॅमिली सोबत enjoy केलंच पाहिजे 🎉🎂👌 Happy Birthday
Kuthal hotel aahe please
तुमचं गाव कोणतं
Belated happy birthday Suchita 🍫🍫 , truly good to see celebrating her bday , taai after a long time u must hv relaxed for no tensions of cooking 😀👌👌
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सुचिता
सुचिता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 💐 💐 💐
सुचिता तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂💐
थोड्या ऊशीरा
आजी आजोबां सोबत साजरा केलाछान वाटल
परमेश्वर तुम्हाला सुखी समाधानी ठेवो
Nice birthday Dinner very nice family
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
Bajaratil lal god shev chi recipe dakhava please
मस्त सगळे कुटुंब एकत्र येऊन सुचित्राचा बर्थ डे हाँटेल मध्ये साजरा केला वहिनींना स्वयंपाकाला सुट्टी सुचित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ आहे. आणि फॅमिली सगळी मस्त पार्टी केलात छान वाटल.happy family.
हॅपी बर्थडे सुचिता❤🍰🍰💐💐
Wishing you a very happy very blessed happy birthday 🎊🎁🎈🎂🎉
Khup chan birthday. Jhala. Dada
छान दादा वहिनी नमस्कार विडिओ छान आहे क्षितिज आणि सुचित वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप आनंद झाला तुम्हा सर्वाना हॉटेल मध्ये बघुन मस्त एन्जॉय केलात नाही तर नेहमीच तुम्ही चुली वर जेवण बनवता आज काही तरी वेगळं ताई ना सुट्टी मिळाली
बर्थडे सेलिब्रेशन खूपच मस्त,सर्व फॅमिली एकत्र,यातूनच नात्याचा गोडवा वाढतो.सुचिता छान दिसते👌👌🎉🎊💐💐
Aplya kade Gastritis var ayurvedic upchar ahe kya
Gattu rottweiler is very very cute. and intelligent.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुचिता. वाढदिवस छान साजरा केला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिदि
दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असतो.मला तुमचे सर्व व्हिडिओ खुप खुप आवडतात
दादा तुमचे गाव कोणते आहे. सांगा ना
दादा तुमचे 2 चॅनल आहेत का 🙏🙏🙏
एक बघतो मी तुमच्या व्हिडिओ मध्ये ते मला पटत नाही. तुम्ही त्यासाठी काही तरी सोय करा. तर ते काय आहे . असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? ते मी सांगण्यासाठी तुमचा रिप्लाय येणे गरजेचे आहे.
Kurduwadi che aahe na he hotel Dhanshree...?
Aple gao kont ahe
खरच.दादा.तुमच्या.सारखी.मुले.सर्व.माय.बापाना.लाबो.खर.ह्यवागन्या.मुळे.माझी.ताई.पण.खुष.आहे.आसेच.खुश.राहा
Tumche gav konte dada....mi sangol chi ahe
दादा आमचं गाव करमाळा आहे तुमचं गाव कोणतं आहे ..बहुतेक सोलापूर मधीलाच आहे वाटतं .MH 45
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या सुचित्रा
Tumhi konala gifts det nahi ka
Happy birthday 🎂🎂didi
Dada tumche datat thodasa paneer adaklela distoe kada te
सौचिता छान दिसते सहकटुबसहपरिवारखौ खूप खूप शुभेच्छा
Mastt birthday party khup chan Whatlt bahu Tanuja servna Anadi bghun GBU all of u 🙏🙏👍👍👍😍
लई भारी Birthday पार्टी.मेनू पण छान.ही मजा वेगळी.सुचिता छान केलास हॉटेल मध्ये जेवण प्लॅन केलास.आजी,तात्या,आणि आईला वेगळी मजा.
संदीप , सुचिताचा वाढदिवस छान साजरा केला. मला जास्त आनंद झाला कारण तू तनुजाला आराम दिला आणि आई-वडिलांना घेऊन गेला. असा बदल असावा . God bless you SaiRam.
Khup sunder ek no.family
Dada gav konta तुमच्या sangki plzzz
मस्तच दादा. छान झाले सेलेब्रेशन. 👌
आणि भेटवस्तू सुद्धा छानच आहेत.
Very nice video. Happy to see you all together having dinner. God bless you all! ❤
Hegde
सुचिता वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
सूचित चा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Great Khup Khup subhecha
Dada te tv we add aahe tyat as vatt ki vhinich aahet
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
Belated Happy Birthday Suchita🎂💐🎁gbu
होटल कीती दूर आहे, कोणते ठिकान आहे
भाऊ,तुमची बेडगी श्रीमंती दाखवू नका , आम्हा शहरी लोकांना त्याच कौतुक नाही. आम्हाला तुमच्या रानातील श्रीमंती जास्त आवडते. ती खरी श्रीमंती आहे
खूप छान वाटला व्हिडिओ
खुपच आवडला हा विडीओ मस्त. गिफट मस्त आहे.
Belated happy birthday Suchita, 🎂🥳🎉🎈🎁🎊🎂. Khush raha, healthy raha, tuzya saglya iccha dev karo purna hovot.
खुप छान साजरा केला वादिवस, सगळे एकत्र हॉटेल मधे गेलात खुप छान वाटले दादा.💐
तुमच्या घरी गणपती असतो का,त्याचा पण व्हिडिओ टाका. 🙏
Belated Happy Birthday 🎂🎊🎉
Belated birthday dear beautiful Sucheta. God bless you.
Happy Birthday dear 🎂🎂💐💐🎉🎉🍫🍫 Bappa bless you
आनंखीन ऐकदा सूचीताला शूभेच्छा
बाळ झाल्यावरच माझे पोट खूप मोठे झाले आहे माझे सीझर झालेआहेत मी काय करु सांगा वजन ही वाढले कमी करायच खूपच प्रयत्न करते आहे गरम पाणी रोज व्यायाम करणे हे सगळं नाही कमी झाली तर माझा नवरा मला मला माहेरी सोडून देईल माझी मदत करा 🙏
भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
आपल्या गावातल्या घरी ओमशान्ती चा सतसंग चालतो ना..?ब्रह्माबाबांचा फोटो दिसला. खुप खुप पुण्याच काम केलेत आपण
🙏ओमशान्ती