vivek kolhe| radhakrishna vikhe|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2024
  • #marathiNews Live | #Loksabha Election Result2024
    #News #DnaNewsMarathi #resultloksaba2024
    #maharashtrapolitics #rainupdate #manoharjoshipassedaway #shivsenaexmla #shivsenaexmlamanojharjoshi #manoharjoshi #manoharjoshidemise #formermla
    | Sharad Pawar | Sharad Pawar | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Priyanka Chaturvedi | Maharashtra Weather Forecast | Uddhav Thackeray LIVE | Sharad Pawar Live | Ajit Pawar LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadnavis LIVE | Gram Panchayat Election, Maharashtra Gram Panchayat Election, Sarpanch, Upsarpanch, Maharashtr
    DNA मराठी ( Daily News Ahmadnagar ) या माध्यमातून बातम्या आणि माहिती आम्ही प्रसारित करतो. यामध्ये असलेला मजकूर आणि व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग आम्ही स्वतः बनवतो जेणे करून महाराष्ट्रातील बातम्या आणि महाराष्ट्रातील लोकांच्या लोकहितासाठी आम्ही ती माहिती प्रसारित करीत असतो. जेणे करून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सत्ताचे अधिकार कळावे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
    DNA marathi हे चॅनल महाराष्ट्रातील तळागाळातील अतिशय महत्वाच्या बातम्या तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा संपूर्ण प्रयन्त करत राहणार . कोणालाही न घाबरता संपूर्ण बातमी जशी च्या तशी तुमच्या पर्यंत पोहचविणारे महाराष्ट्रातील पहिले न्युज चॅनेल जे लोकांच्या हितासाठी काम करणार व नेहमी करत राहणार.
    महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी DNA मराठी ला subscribe करा.
    #loksabhaelection 2024 phase 6 voting,loksabha elections 2024,2024 loksabha elections,lok sabha election 2024 opinion poll live #marathi news
    Daily News Ahmadnagar
    WhatsApp Channel : whatsapp.com/channel/0029Va4l...
    Instragram : dnamarathi?utm_...
    Twitter : dnamarathi
    linkedin : linkedin.com/in/dna-marathi-823aa3178cebook
    facebook - / dna-marathi
    त्याच बरोबर आमची website www.dnamarathi.com ला visit करून तुम्ही बातम्यांचे update मिळवू शकता .
    Additional channel URL is / @dnamarathi

Комментарии • 34

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 Месяц назад +11

    फिक्स आमदार विवेकभैय्या कोल्हे 🎉

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 Месяц назад +8

    काळ जरी कसोटीचा असला तरी वारसा संघर्षाचा आहे 💪🏻🔱
    लढू आणि जिंकू 💯✌🏻
    विवेक भैय्या 🔥🔥

  • @vilaskshirsagar2836
    @vilaskshirsagar2836 Месяц назад +16

    तुम्ही दराडेंची ग्यारंटी घेतल्यानंतर दराडे 100%पडणार आहे.

  • @dattatraythorat658
    @dattatraythorat658 Месяц назад +8

    बाळासाहेब थोरात (काँग्रेस) उबाठा सोडून कोल्हे यांना मदत करणार (सांगली पॅटर्न)

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 Месяц назад +8

    म्हणजे दराडे शंभर टक्के पडणार.

  • @ravikhilari581
    @ravikhilari581 Месяц назад +3

    तुम्ही जबाबदारी घेतली म्हणजे काय होत हे सर्वांना माहीत आहे

  • @Lbkdangat
    @Lbkdangat Месяц назад +3

    शिक्षकांना आत्मपरीक्षण करायची हीच वेळ आहे.. शिक्षक मतदार संघात, शिक्षक नसलेले, शिक्षकांच्या प्रश्नांशी घेणं देणं नसलेले, फक्त सत्तेसाठी त्यांचा वापर करणारे, या लोकांना आपण का मतदान करायचे?

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Месяц назад +7

    2019 ला कुठे गेला होता युती धर्म आता महायुतीचा उमेदवार नक्कीच पाडणार धर्म,

  • @vikrantpatil8258
    @vikrantpatil8258 Месяц назад +2

    तुम्हाला स्वतःच पोरगं निवडून आणता आलं नाही आणि तुम्ही दुसऱ्यांचे कशासाठी भाकीत करता😂

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 Месяц назад +9

    पदवीधरची पुनरावृत्ती होणार.काल सत्यजीत तांबे होते आज विवेक कोल्हे असतील.

  • @deepakkadam1509
    @deepakkadam1509 Месяц назад +4

    Vivek kohle yenar

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 28 дней назад

    आत्ता विखे ले लोक कधीच निवडून देणार नाहीत .

  • @creat2315
    @creat2315 Месяц назад +2

    हे बावाचळल आहे

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 Месяц назад

    सर्व शिक्षकांनी ठरवले शिक्षकांच्या हक्काचा माणूस युवा नेते अतिशय यंग जनरेशन मध्ये क्रेझ असलेले शिक्षकांचा नेता विवेक भैय्या कोल्हे हेच आमदार होणार ..

  • @Prasad.1991
    @Prasad.1991 Месяц назад +1

    दरारे पडनार 100%

  • @user-ir5kg9fp2e
    @user-ir5kg9fp2e Месяц назад +4

    तू आधी शिर्डीत बघ शिक्षकच तुला काय समजत

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 28 дней назад

    मग तर महायुतीचा उमेदवार पडणार

  • @user-me1yz1fz2m
    @user-me1yz1fz2m 29 дней назад +1

    साहेब तुम्ही काही कर नाशिक शिक्षक आमदार विवेक बिपिनदादा कोल्हे पसंती क्रमांक 1 ‌‌‌रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होतील

  • @user-me1yz1fz2m
    @user-me1yz1fz2m 29 дней назад

    साहेब तुम्ही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे जिल्ह्यात कारखान्यावर धाडसत्र माहिती नाही

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 27 дней назад

    विखे तूझ्या संस्थेचेच शिक्षक दराडे ला मतदान करणार नाही. तेव्हा बाहेरच्या संस्थेचे शिक्षक कसे मतदान करतील. तूझे ऐकण्याचे दिवस संपले. 😅😅

  • @sanjaykhadke309
    @sanjaykhadke309 Месяц назад

    Adv.sandeep gulve

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 29 дней назад

    अशोक विखे बंधु नाही काय

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Месяц назад

    विधानसभेला उभे राहाणा शिर्डी मतदारसंघातून,

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 Месяц назад +2

    बरझाल विखे तूम्ही गॅरटीं घेतली

  • @vinayakdharme8160
    @vinayakdharme8160 Месяц назад

    Nakki padanar darade

  • @eknathdatir4826
    @eknathdatir4826 Месяц назад

    Darade Padanar

  • @moreshwarpardeshi8124
    @moreshwarpardeshi8124 Месяц назад

    साहेब थोड थांबा जरा घाई नको

  • @vijayravdhere7278
    @vijayravdhere7278 Месяц назад

    आमदारकी राजूभाऊ विखे पाटील यांना द्या

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal5384 Месяц назад +2

    MVS aghadi ata tula dhada shikavnar.