“..तर त्यांचं राज्यात एकही सीट नाही आलं पाहिजे”, मनोज जरांगे पाटील थेटच बोलले | Manoj Jarange | HA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • “..तर त्यांचं राज्यात एकही सीट नाही आलं पाहिजे”, मनोज जरांगे पाटील थेटच बोलले | Manoj Jarange | HA4
    #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #marathaaarakshan #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 563

  • @shrikantkalyankar9824
    @shrikantkalyankar9824 Месяц назад +8

    गेल्या निवडणुकीत obc विभागून गेला होता पण या वेळेस जरांगे च्या विरोधात पूर्ण जाणार हे मात्र निश्चित

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy Месяц назад +13

    चपटी किंग😂😂😂जय भीम

  • @pandurangkate2776
    @pandurangkate2776 Месяц назад +5

    मी एक गरीब मराठा आहे पण राजकारणचा खेळ चालू आहे बाकी काहीच नाही.

  • @user-dl4jl5bv9q
    @user-dl4jl5bv9q Месяц назад +15

    पाटील तुमच्याकडून सर्वसमावेशक भूमिका घ्यायची अपेक्षा होती पण तुम्ही एकाच पक्षाला आणि एकाच व्यक्तीला टार्गेट करता म्हणजे नक्की तुम्ही महाभकास आघाडीचे काम करताय हे नक्की.

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

      @@user-dl4jl5bv9q
      शरद पवारांनी बुजगावणे उभे केले आहे

  • @niranjanbharti7344
    @niranjanbharti7344 Месяц назад +13

    करमणूक म्हणून छान आहे......

  • @pbloves
    @pbloves Месяц назад +13

    एकीकडे स्वतःला खानदानी मराठा म्हणतो, दुसरीकडे आरक्षण शूद्र मागास मध्ये मागतो....

    • @ImranShaikh-gb6js
      @ImranShaikh-gb6js Месяц назад +1

      मग तुम्हाला खानदान नाही का रे शेजारची पैदास

    • @pbloves
      @pbloves Месяц назад +1

      @@ImranShaikh-gb6js आमचं आम्ही बघू, तू सौदी ला जाऊन खानदानी शेख होतोय का बघ, तिथं बुटाजवळ उभं नाही करत बाटग्याला ( बेगाने शादी में मत बन दिवाना )

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Месяц назад +1

      ​@@ImranShaikh-gb6jsसही बोले

    • @ImranShaikh-gb6js
      @ImranShaikh-gb6js Месяц назад

      @@pbloves tuza adrress kay ahe

  • @sanjayvibhute9925
    @sanjayvibhute9925 Месяц назад +30

    महाराष्ट्रात भा ज प चीच सत्ता येणार ❤❤❤

  • @somnathshelke5032
    @somnathshelke5032 Месяц назад +20

    म्हणजे तुम्ही महाविकास आघाडी निवडुन आणायचे म्हणता का? आम्ही पवारांना मतदान करणार नाही

  • @A_B_P_
    @A_B_P_ Месяц назад +8

    कट्टर ओबीसी नो सावध व्हा या भाजप आपला हक्काचा पक्ष आहे सरकार तर भाजप च आणायचा यांचा आता तुतरीचा बुरखा फाटला खरं सत्य आपोआप उघड झाल

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 Месяц назад +17

    स्टार प्रचारक तुतारी

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k Месяц назад +8

    दोन महिन्यांनंतर हेच साहेब भाजपचे तिकीट घेऊन आमदार बनतील

  • @LoveShowsNostalgic
    @LoveShowsNostalgic Месяц назад +53

    एक दिवस मराठेच याची गोधदी घेऊन पळतील😂😂😂

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 Месяц назад +127

    ब्रेकिंग न्यूज : काकांचे स्टार प्रचारक म्हणून निवड

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Месяц назад +9

      @@Jayshriramki914 काका नाही
      वक्रतुंड करामतीकर

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw Месяц назад

      Aala ka comment karayla murkha 😂

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Месяц назад

      सरकार काका चालवतोय का रे मूर्खा.

  • @jaihind421
    @jaihind421 Месяц назад +7

    हा माणूस मराठा आरक्षणाचे ओरिजनल आणि खरे मारेकरी असलेल्या करामती काका बद्दल एका शब्दाने पण बोलला नाही तर शंभर टक्के सिध्द झाले की तुतारी ची सुपारी घेतली आहे .

  • @amolp7872
    @amolp7872 Месяц назад +9

    😂 त्यांचा अभियान ला तू का घाबरतो... का तुझं उपोषण तुझी यात्रा चालते का??? तुझा विरोधात कोण काय बोल की तू समाज ला भावनिक करून महाराष्ट्र मधलं वातावरण खराब करणार का? तुला महाराष्ट्र मध्ये सत्ते मध्ये bjp दिसते का?... शिंदे ची सेना अजितदादा ची राष्ट्रवादी दिसत नाही का सत्ते मध्ये आहे...?? तुझा एक कलमी अजेंडा BJP चा विरोध आहे?

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Месяц назад +12

    मराठा तरूणांनो सावध व्हावे....मविआ सत्तेत येण्यासाठी पाडापाडीचे आदेश देणे चालू आहे यांचा हेतू फक्त सत्ता व हिंदुत्वाला धक्का हाच आहे .राज्यासाठी मतदान करा .

  • @vw4531
    @vw4531 Месяц назад +32

    मी कट्टर मराठा आहे आणी मी माझ्या विचारांनी चालतो..जरांगे साहेब तुमचे विचार मला पटतीलच असे नाही.

  • @pandurang2554
    @pandurang2554 Месяц назад +86

    आंदोलनाच्या आडून राजकारण शरद पवाराच्या इशारावर

  • @KrushnaKamble-co3sj
    @KrushnaKamble-co3sj Месяц назад +85

    त्य शरद पवार बद्दल बोलना दूसर्य बद्दल काय बोलतो 😂😂

    • @vj9681
      @vj9681 Месяц назад

      Gap re lvdy

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h Месяц назад

      गप रे गांडो कांबल्या

    • @shital5405
      @shital5405 Месяц назад

      Aarakshan rural party det asto.opposition Vale nahi deu shakat

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад +1

      ​@@shital5405 mg nota la vote kara arakshan la virodh karto tya Sharad pawar la ka nivdun detoy

  • @LoveShowsNostalgic
    @LoveShowsNostalgic Месяц назад +19

    आता ते स्पष्ट झालं याला फक्त भाजप हरवयच 😂😂 दादा केंद्र सरकार bjp च ahe😂

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 Месяц назад +146

    शरद पवारांवर काहीच बोलत नाहीत पाटील तुम्ही।।। मी मराठाच विचारतोय

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Месяц назад +17

      शरद्या चया हातात काय केळ आहे का आता. सरकार कुणाचं तू सांगायला कोणाबद्दल. जरा प्युर असल्या सारखा वाग . भटाळ लेले विचार नकोस मांडू.

    • @akshayvirgat1139
      @akshayvirgat1139 Месяц назад +24

      ​@@user-fw7ch2lp9vअरे सरकार कोणाचे बी असू शरद पवार जर एकदा म्हणले आरक्षण द्यायचं तर मोदीला सुद्धा द्यावा लागेल मुळात शरद पवारांना आरक्षण द्यायचेच नाही

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 Месяц назад

      @@user-fw7ch2lp9v आबे चोळ्या 50 वर्ष काय केलं त्यांनी मग आता त्यांचे महाविकास आघाडीचे 31 खासदार आले निवडणून आता बोला न म्हणावं त्यांना ओबीसीतुन आरक्षण द्या म्हणून आता नाही बोलणार ते

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 Месяц назад

      Nka tan gheun. Online Marathe just zalet

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Месяц назад

      ​@@akshayvirgat1139गपरे काहीही

  • @LoveShowsNostalgic
    @LoveShowsNostalgic Месяц назад +8

    २८८ उभे नाही करणार screenshot काढून घे आता असे म्हणणार हा मविआ लां vote करा ते आपल्याला आरक्षण देतील त्यांना १ चान्स देऊ आणि त्यांनी पण नाही दिलं तर मग पुडच्या वेळेस उभे करू . हाच डाव आहे पुडचा

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Месяц назад +74

    शरद पवारांवर शेठ तुम्ही नाही बोलत काय ???विषय आहे 😊

    • @Sourabhvaghe
      @Sourabhvaghe Месяц назад +6

      Sharadch aand choklay tyan😅

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Месяц назад

      @@gorakhkhatal5630 त्याला शेठ नाही लवड्या बोला.

  • @OnlyJayBhim-h5z
    @OnlyJayBhim-h5z Месяц назад +96

    बीजेपी जर परत आली तर जरंग्या गेला कामातून 🤣🤣म्हणून आम्ही दलित यावेळी बीजेपी ला मतदान करणार 🤣🤣

    • @SHUBHAM__00013
      @SHUBHAM__00013 Месяц назад +1

      Gap re ❤ dya tari pn ky hot nay tumchaya kadun 😂

    • @rdshelke66
      @rdshelke66 Месяц назад +1

      वंचित चे काय.. ?

    • @teacher6074
      @teacher6074 Месяц назад +8

      Jay Bhim bhava

    • @satyanarayankapate5002
      @satyanarayankapate5002 Месяц назад +7

      अनेक अनेक धन्यवाद..

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic Месяц назад

      भाऊ हे जरांगे पुण्यात बोलला होता ज्यांची औकात नाही त्यांच्या हाताखाली काम करावं लागतंय म्हणून मराठ्याला. याला फक्त असाच वाटत की बाकी सगळ्यांनी मराठ्याच्या हाताखाली काम करावं म्हणून 😂 याला नाही माहिती आपण कशे आहोत ते लोक गोळा झाले म्हणून हवेत उडतोय

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 Месяц назад +16

    मेन पाँईट वर आला काका चा करामती जरागे😂

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Месяц назад +89

    आले का आता मेन मुद्द्यावर.तुतारी वाजली पाहिजे विधानसभेत बाकी आरक्षणाचे काही देणं घेणं नाही

    • @vj9681
      @vj9681 Месяц назад

      Gap re lvdya😂😂

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Месяц назад +63

    शरद बोले वैसा जरागे चाले

  • @shivnathshirsath9039
    @shivnathshirsath9039 Месяц назад +5

    😅😂😅 आता तर फिक्स झालं हा गडी शरद पवार साठीच आणि शरद पवार नेच बसवला आहे बसवला आहे.

  • @Jayshriramki914
    @Jayshriramki914 Месяц назад +47

    म्हणजे तुतारी वाजवायची हे डायरेक्ट का सांगत नाही तुम्ही

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy Месяц назад +4

    आम्ही मराठे फक्त MIM ला मतदान देणार आणि सर्व किल्यावर अतिक्रमणाला पाठिंबा देणार.आता आमचे नवीन राजे फक्त जरांगे पाटील❤❤❤

  • @sudhakarjadhav77
    @sudhakarjadhav77 Месяц назад +28

    साहेब मी मराठी आहे पण आज पासून सांगतो तुम्ही शरद B टीम आहे.

    • @vj9681
      @vj9681 Месяц назад

      Hadddd

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 Месяц назад +5

    Aare patil Saheb तुमचा मक्षद आहेत.... bjp सरकार घालवणे......बाकी तुमाला आरक्षण नाही पाहिजे.......बरं जाऊ द्या हे सरकार पडल्या नंतर .... महविकास आघाडी aarkhan देणार आहे......

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 Месяц назад +8

    जरांगे साहेब तुम्ही एकदा राजकारणात जाऊन पहा मग कळेल तुम्हाला कोण कोणाचा आहे

  • @makarand7925
    @makarand7925 Месяц назад +51

    एकदा याची खाज जीरू दे‌.

  • @pratibhathube
    @pratibhathube Месяц назад +70

    तुम्ही जर तसं म्हणता ना जरांगे साहेब आम्ही नोटाला मतदान करू. तुम्ही जर शरद पवारचा माणूस असाल तर आमचा तुम्हाला विरोध आहे

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 Месяц назад +1

      बरोबर आहे भावा

    • @Amol-ks7gi
      @Amol-ks7gi Месяц назад

      नोटा ला नाही जरंगे महाविकास आघाडीला मत द्या संगनार

    • @rajendradeshmukh490
      @rajendradeshmukh490 Месяц назад

      शरद पवारांच्या जिवावर उड्या मारत आहेत
      फक्त भाजप का टारगेट
      पाटील तुम्ही काय बोलतात हेच कळत नाही

  • @anandhatagale2564
    @anandhatagale2564 Месяц назад +5

    खेळ कुणाला पवारांचा कळला.

  • @mallinathdudhagi7911
    @mallinathdudhagi7911 Месяц назад +63

    शरद पवार साहेब बद्दल बोला साहेब

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +91

    जरांगे कुणासाठी काम करत आहेत
    शरद पवारसाठी काम करत आहेत का.
    शरद पवार‌‌‌ जे सांगितले ते पाडणार का.
    हे आता रस्ता भटकलेत आहेत.

    • @somnathshelke5032
      @somnathshelke5032 Месяц назад

      तेच करतायत जारांगे पाटील तुम्ही .
      आम्ही शरद पवारांना मतदान करणार नाही .
      मराठ्यांना आरक्षण पासून दूर ठेवण्याचे काम पवारांनी केले अन त्यांना मतदान करायला लावता का तुम्ही?
      मराठा समाज त्यांना मतदान करणार नाही
      मी मराठा

  • @user-oq3lo3qt6d
    @user-oq3lo3qt6d Месяц назад +42

    हार्दिक पटेलांच गुजरात मधील आंदोलन याही पेक्षा कितीतरी मोठं होत.ते आंदोलन हि भाजपने व्यवस्थित व यशस्वी हाताळल आता महाराष्ट्रातही चालू असलेले आंदोलन भाजप व्यवस्थित हाताळेल काळजी नसावी.

    • @deepakkhairnar5196
      @deepakkhairnar5196 Месяц назад

      हा महाराष्ट्र आहे मित्रा, इथे अरथे साडे पाच कोटी आहे व जे मराठ्यांना धरून राहिले त्यांचा फायदाच होईल, आतापर्यंत मराठे एक झाले नव्हते पण आता एक झाले

    • @ravishep768
      @ravishep768 Месяц назад

      ​@@deepakkhairnar5196tutari prachar soda mhanav jarange na Ani arakshan var focas kara. Kahihi magani Keli tar ti court madhe tiknar ahe ka te pahave. Adani lok murkhat kadat ahet samajala

    • @A_B_P_
      @A_B_P_ Месяц назад

      ऐक समाजाने सरकार येत नसत ओबीसी च म्हणजे भाजप च येणार

    • @dycgu
      @dycgu Месяц назад

      ​​@@deepakkhairnar5196❤dya obc Ani other uppar cast milun loksankya mahit ahe ka tula. Loksabhela obc एकत्र navhte ata vidhan sabhela dakhavu khrata samajala hiska

  • @Omhandeyvvjcccty
    @Omhandeyvvjcccty Месяц назад +66

    शरद पवारांचा खेळ

  • @rupchandpatil3695
    @rupchandpatil3695 Месяц назад +7

    आला भाऊ आता बरोबर रस्त्यावर आला

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 Месяц назад +45

    हा माणूस वेडा होणार काही दिवसांनी

    • @ramdasmurkute4859
      @ramdasmurkute4859 Месяц назад +2

      खर आहे 😂

    • @PatilB12
      @PatilB12 Месяц назад +2

      होणार नाही झालाय 😂

  • @ramakantdagwar4411
    @ramakantdagwar4411 Месяц назад +65

    जे शरद पवार सांगेन तेच करायचं, कारण आपल्याला भाजप ला संपवायचं आहे, हिन्दू धर्म ला , संपवायचं आहे , बर का पोरांनो

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Месяц назад

      शेतमालाचे भाव पाडनारा हिंदू शेतकर्यांचा कर्दनकाळ अदानी चे तळवे चाटनारे गुजराती दलाल😠😡

    • @lovehealing27
      @lovehealing27 Месяц назад +1

      Maratha sampla tar Hindu sampla obc je dar varshi jati badaltat tyani shkvu naye

    • @educationalphysics6130
      @educationalphysics6130 Месяц назад +4

      हिंदु धर्म संपवायचा का वाचवायचा ते तुम्ही बगा आम्हाला मराठा मधे ऐकी वाढवाचीय

  • @VijayKasture-bj7or
    @VijayKasture-bj7or Месяц назад +43

    भाजप ला पाडुन तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k Месяц назад +58

    हलकट आहेस तु मी मराठा हिदुंत्वासाठी भाजप सोबत तु आज पासुन मेला

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Месяц назад +2

      खरच हा मेला पाहिजे. त्या शरद पवार सारखा जातीभेद हा हलकट निर्माण करतो आहे.

  • @gkek660
    @gkek660 Месяц назад +41

    अरे मैदानामध्ये मध्ये उतर ना काय कुट्र्यवणी रोज भुकतो

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад +4

      नाईटी पेल्यावर आणखी काय वेगळ होणार

  • @user-uf2nl1wy1n
    @user-uf2nl1wy1n Месяц назад +59

    रंग आणि रंगच.
    गारूडी.

  • @prem-9637
    @prem-9637 Месяц назад +14

    राजकीय वास येतोय 😢

  • @bomkarj
    @bomkarj Месяц назад +39

    हे उघड उघड..जातीयवादी राजकारण करतय..अरे दिल्लीत भाजप आहे...राज्यात सुद्धा येणारच...

    • @vj9681
      @vj9681 Месяц назад

      Hadddd

  • @anamika7627
    @anamika7627 Месяц назад +8

    Sharad pawar cha manus aahe....Nuste maratha maratha.... For Your Kind Information Maratha pn hindu madhe yeto....BJP aahe ti hindutva sathi....tyamule Hindu chya virodhat lokana bhadkvay cha adhikar nahi....yevdhe karun pn jar arakshan nhi bhetale na mg majja yenar....Aata yenar Tr Bjp....Ani je Kattar Hindu aahet tyani like and comment kara....😊😊

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 Месяц назад +6

    Mithun dada tu Adhi tengo ghe 🔥🔥

  • @surajbhagwat9118
    @surajbhagwat9118 Месяц назад +10

    बोलका भावला तुतारीचा 😂

  • @dahiphale5473
    @dahiphale5473 Месяц назад +42

    तुझं कोणी ऐकत नाही
    तू श्रीमंत झालास

    • @appabote9589
      @appabote9589 Месяц назад +1

      ओन्ली पाटील 🚩

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад +1

      ३२जेसीबी.😂

  • @E4English97
    @E4English97 Месяц назад +38

    अरे तुला काय वाटते की आम्ही तुझ्या मागे पळत राहू काय... आता तुझा डाव समजला.... गप पड़ 😅😅😅😊

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 Месяц назад +42

    जरांगे यांचे आंदोलन कशासाठी व कोणासाठी होते हे आता राज्यासमोर येत आहे मराठा समाजाने जरा विचार केला पाहिजे . ज्यांना हे निवडून द्या म्हणून सांगत आहे हे मराठा समाजाला आरक्षण देणार का एवढे वर्ष शरद पवार सत्तेत असताना कधी बाजूने बोलले नाही तर देण्याचा प्रश्नच येत नाही जरांगे हे स्वतः उघड होत आहेत मराठा आरक्षण पेक्षा हे राजकिय डावपेचाचा भाग आहेत

    • @satywanbhosale6866
      @satywanbhosale6866 Месяц назад +3

      तु मराठा नाही हे सिद्ध होत की तु आशी कमेंट करून

    • @siddhu.sawant.5226
      @siddhu.sawant.5226 Месяц назад

      आम्ही ९६ कुळी मराठेच आहोंत पवारांचे कार्यकते नाही असं घाणेरडं लिहायला

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic Месяц назад

      तू तुतारी वाला आहेस हे ह्या कॉमेंट वरून सिद्ध होतंय

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Месяц назад

      @@satywanbhosale6866हेच तंत्र वापरत आजपर्यंत मराठा नेत्यांनी समाजाला फसवत आपले राजकीय फायदे करून घेतले कोणी तरी भडकावतो मग कसलाही विचार न करता भरकटतो जरांगेना आरक्षण महत्वाचे तर राजकिय भाष्य करण्याची गरज कशासाठी आता लोकसभेला ज्या लोकांना मतदान करण्यास सांगितले ते किती जन मराठा आरक्षणासाठी काही करताना सोडा काही बोलताना दिसले

    • @shobhanagargoje1864
      @shobhanagargoje1864 Месяц назад

      मराठ्यांनी वेळीच सावध रहावे.नाहीतर करायला गेलो एक झाले काहीतरी असं व्हायला नको.

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Месяц назад +5

    शरद पवार चा खेळ हा आहे. विधानसभेपर्यंत हे जरांगे थंड होत नाही

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 Месяц назад +47

    Jarange ने पेहले जे 31 खासदार मराठा समाजाचा भरोष्यावर निवडून आले त्याचा ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लेखी आश्वासन घ्यावा.
    नाही तर लोकांनी समजून जाईल हे फक
    Mahavikas आघाडी साठी काम करत आहेंत
    Jarange मराठा समाजाची दिशाभूल करत आहे

    • @vrmunde5119
      @vrmunde5119 Месяц назад

      एकदम बरोबर आहे

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 Месяц назад

      एकदम बरोबर आहे

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 Месяц назад +18

    शरद पवार खान 😂😂 यांचा निष्ठावंत कार्यकर्ता 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂✅✅

  • @shivalatpate5795
    @shivalatpate5795 Месяц назад +5

    घाबरलं आहे

  • @pundlikgourkar3342
    @pundlikgourkar3342 Месяц назад +20

    ओबीसी नी मराठा उमेदवरा ना मतदान करू नये

  • @Wyeyehejwjwubsbs
    @Wyeyehejwjwubsbs Месяц назад +13

    गावठी मिथुन ल मुख्य मंत्री करा 😂😂
    घे मग आरक्षण

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 Месяц назад +36

    जरागे शरद चा माणूस आहे.

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 Месяц назад +3

    कोण आहे मराठा कुठे आहे मराठा ते सांग अगोदर

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi Месяц назад +2

    जरांगे भावनिक करुण मराठा समाजला स्वताचा स्वार्थ साठी वापरत आहे त्याचा एजेंडा फक्त हे सरकार बदलून शरद पवारचा पक्ष सत्तेत आनने आहे एकदा राज्य सरकार बदलले की हा आरक्षण आन्दोलन गुंडालून गायब होनार

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Месяц назад +3

    जास्तच ऊत केला तर जेलमध्ये टाकतीलच ना.

  • @newmarathihindishotsmovie207
    @newmarathihindishotsmovie207 Месяц назад +45

    हा तर आरक्षण सोडून राजकरण सुरू केलं काकांनी मेसेज केला वाटत😅😅

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v Месяц назад +1

      हो तूझ्या आईच सुधा मेसेज आल त्याला

    • @pravindhembare4560
      @pravindhembare4560 Месяц назад

      😂

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +1

      हो ना काका बरोबर धूर हकातायात 😂😂

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      ​@@user-fw7ch2lp9vहा हरामखोर तुझी खाज जिरवू का शेमन्या तुला नागडा करून हानीन एवढा माज आहे तर तुझ्या मायला सोडून जाय माझा नंबर देऊ का तुला ये तु तुला कापतोच

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      ​@@user-fw7ch2lp9vतुझ्या मायला सोडून जाय माझ्याकडे माज जिरवतो

  • @prashantbhosale6530
    @prashantbhosale6530 Месяц назад +4

    पाटील तुम्हाला कशा मुळे जेल मध्ये टकानार पण?

  • @rvc54
    @rvc54 Месяц назад +17

    तू महाविकास आघाडी साठी काम करत आहेस

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 Месяц назад +13

    एकदा पवार साहेबांचं नाव तर घे!
    चम.........

  • @indiangameryt3483
    @indiangameryt3483 Месяц назад +28

    तुझ कोणीही नाही मानणार नाही तू संपला राजा

    • @dattatraytemak
      @dattatraytemak Месяц назад

      गाडु समोर येऊन बोल

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Месяц назад +2

    शरद वाकडं मराठ्यांचा कोणी लागुन गेला नाही विद्यमान सरकार लाच मागणार ना मराठा आरक्षण मा पाटिल हे त्यानाच बोलनारणा ,,,,,,,,

  • @Jadhav_vlog.
    @Jadhav_vlog. Месяц назад +3

    इमोशनल ड्रमा 😂😂😂

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 Месяц назад +2

    पवार साहेबांना मुख्यमंत्री करा त्या वेळेस तुम्हाला आरक्षण भेटेल

  • @vishalbhosale5647
    @vishalbhosale5647 Месяц назад +1

    कट्टर मराठा आणि कट्टर ओबीसी नाही आम्ही...
    आम्ही कट्टर हिंदू आहोत फक्त...

  • @user-kq7dr4fm1g
    @user-kq7dr4fm1g Месяц назад +1

    Barobar aahe dada❤❤❤

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 Месяц назад +2

    जरांगे त्यांचा उल्लू सिधा करणार असल्याचे दिसून येते...

  • @kiranghodke5489
    @kiranghodke5489 Месяц назад +10

    Khup yadpat wani karlya lagle he ata

  • @shobhanagargoje1864
    @shobhanagargoje1864 Месяц назад +1

    भाजप जर पुन्हा सत्तेवर आले तर जरांगेच काही खर नाही बाबा.सांभाळुन मराठ्यांनो कुठल्याही एका जातीवर राजकारण चालत नाही.जरांगेला समजून सांगा.

  • @mallinathdudhagi7911
    @mallinathdudhagi7911 Месяц назад +27

    आम्हीं निवडून आणू

    • @appabote9589
      @appabote9589 Месяц назад

      ओन्ली पाटील 🚩

  • @Kingmake474
    @Kingmake474 Месяц назад +1

    तुतारी स्टार प्रचारक मनोज जरांगे

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Месяц назад

    एकदम बरोबर आहे श्री मनोज दादा तुम्ही सांगा तुन्ही सांगनार तेच होनार

  • @myvision1999
    @myvision1999 Месяц назад +1

    फडणवीसांनी दोन पक्ष फोडल्याचा त्या पक्ष फोडणाऱ्यांना किती प्रचंड चीड आलेली आहे, हे जरांगेच्या भाजप चे आमदार पाडण्याच्या भाषेवरून लक्षात येते. तोंड जरांगेचे बोलतेय मात्र...

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Месяц назад +12

    जरांगे शरद पवारचा माणूस आहे

  • @yuvrajghule8279
    @yuvrajghule8279 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा ❤❤
    पाटिल साहेब अमी तुमचा सोबत ❤❤

  • @mungasajishelke4860
    @mungasajishelke4860 Месяц назад +1

    पाटील शरद पवार यांच्या भूमिके बद्दल स्पष्ट करा.

  • @vijayb.salunkhe9847
    @vijayb.salunkhe9847 Месяц назад +1

    20 mp पडलेत, आता पूर्ण bjp घरी बसा, एक मराठा लाख मराठा

  • @sanjaysonawane5332
    @sanjaysonawane5332 Месяц назад +2

    निकाल लागल्यावर कळेल सगळ्यांना

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 Месяц назад +1

    कोणाचे किती सीट येणार हे जनतेच्या हाती आहे कोण्या एकाच्या हाती नाही, याउलट जारांगे मुळे मराठा लोकांचे नुकसान होणार.. आपले काम करून घेण्याकरिता आपल्यामध्ये सुसंस्कार असेल पाहिजे, साडेबारा कोटी पैकी साडे सात ते आठ कोटी समाज उर्वरित आहे..
    याचाही विचार केला पाहिजे...

  • @user-ct8sk5ce1n
    @user-ct8sk5ce1n Месяц назад +1

    हा पक्का राजकारणी निघाला

  • @user-ct8sk5ce1n
    @user-ct8sk5ce1n Месяц назад +1

    जरांगे पाटील साहेब तूम्ही तुमचे स्वतःचे 288 ऊभे करा मग शरद पवार तुमच्या किती पाठीमागे ऊभे राहतात तो कचका कळेल मग

  • @life_is_beautiful_withmilind
    @life_is_beautiful_withmilind Месяц назад +2

    फक्त जात ।बाकी देश धर्म चुलित जाओ

  • @rajendramehetre7665
    @rajendramehetre7665 Месяц назад +8

    Trying to fool the people's with emotional blackmailing

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 Месяц назад +1

      आणि मराठा समाज ब्लॅकमेल होत आहे ...

  • @MayaUmare-ln1uy
    @MayaUmare-ln1uy Месяц назад +1

    Babasaheb Ambedkar छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, यांचा, निःस्वार्थ मनाने इतिहास घडवले ल्ला. वाचला.पण तसाच निःस्वार्थ पना ने लढणारे जरांगे पहाणाऱ्या chya युगात आहो. आणि येणाऱ्या पिढ्या जेव्हा विचारेल वाचेल यांचा इतिहास तेव्हा, मला मी साक्षीदार होतो हे सांगण्यात सुधा आनंद मिळेल. अभिमान वाटेल.

  • @93459
    @93459 Месяц назад +3

    जरांगे ने महाराष्ट्राचं वाटोळे केले आहे

  • @rupalithamake5487
    @rupalithamake5487 Месяц назад +3

    Ek numbar hum tumhare sath hai

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k Месяц назад +1

    अरे बाबा 70 वर्ष राजकारण केले पवार साहेबांनी पण आरक्षण नाही दिले त्यांना बोला की

  • @vidyadharmane7400
    @vidyadharmane7400 Месяц назад +1

    हा भरकटला आहे , यश मिळाले तर ते टिकवता आले पाहिजे हा 1994 च्या जीआर वर एक ही भाष्य करत नाही का ?

  • @user-em6vx8kq5n
    @user-em6vx8kq5n Месяц назад +1

    तुझा आता सिनेमाच होणार.

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 Месяц назад +1

    हा उघड उघड जातीवाद करत आहे तरी मीडिया शांत का आहे

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Месяц назад +2

    झाले मोकळे आकाश उठा आता बस झाले इमोशनल so-called dominating tactics ते ही तुमच्या मागण्या मान्य करत नाही आणि तुम्हीं हटत नाहीत तर