Loksabha Breaking : 'विधानसभा निवडणुका वंचित स्वतंत्र लढवणार' - प्रकाश आंबेडकर | 22 May 2019
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- Loksabha Breaking : 'विधानसभा निवडणुका वंचित स्वतंत्र लढवणार' - प्रकाश आंबेडकर | 22 May 2019
पहा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठ्या आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार...फक्त न्युज 18 लोकमावर
News18 Lokmat presents the biggest and extensive coverage of Lok Sabha Election 2019 in Maharashtra.
#LokSabhaElections2019 #Elections2019 #LokSabha #LokSabhaElections2019 #Election2019
#MaharashtraLoksabhaElection2019 #LoksabhaElection2019Phase1
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: lokmat.news18....
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
वंचित आघाडी म्हणजे सर्व शोषित वंचितांचा बुलंद आवाज...
जय शिवराय,जय मल्हार,जय भीम.🙏
Now every day buy day Congress & Rastrawadi MLA join to BJP . Congress & Rastrawadi B team of BJP
jyane hindu na kapnyachi bhasha keli, mandirat ghanta thewnar naii, saglyanna hindun nna kapun taknyachi bhasha keli.
ashya landyanna support kelelya kutranno, aaj Dr. B R ambedkar na pn laj aanali tumhi.
We proud of u sir..
हम तुम्हारे साथ है..
जय मल्हार जय भीम जय शिवराय
🐹🐹
सर तूम्ही सोलापूर मधून आहात का
गरीबांची सत्ता आणने आणि स्वाभिमान मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी विजयी करा.
Best interview Balasaheb, jaibhim. We all are proud of you. We always support you sir. Jaibhim
पावरफुल पक्षा वंचित बहुजन आघाडी क्रांतिकारी जय भीम
सहा ते सात वंचिताचे शिलेदार
खासदार होणार
वंचिताची खरी ताकद विधानसभा मध्ये दिसेल
Ek pan nahi zala
@@sudhirdombe9793 hoil n mg bhava
अगदी बरोबर साहेब
सांगलीत गोपीचंद पडळकर साहेब फिक्सक्सक्सक्स
Aata Pakt Bhimach Rakt✌️
🐱🐱🐱🐶
Kdk ✌💥💥🌷💯only vba mim
एकच नंबर साहेब जय मिम
मा. प्रकाश आंबेडकरजी साहेब तुमच्यामुळे आता तरूणांना न्याय मिळणार आहे. कित्येक वर्षे तळागाळातील समाजातील खचत पडलेल्या तरूणांना मंत्री पदाची संधी मिळणार आहे. तेव्हा युती करू नका.
आता फक्त वंचित बहुजन आघाडी आता फक्त भिमाच रक्त ओन्ली ओवेसी साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब
बाळासाहेब अगदी वास्तव विश्लेषण.
नक्कीच sir आम्ही आपल्या सोबत होतो आणि कायमच राहणार
only वंचीत बहुजन आघाडी
Only vba
मा. प्रकाश आंबेडकरजी साहेब तुम्ही कोणत्याही परिस्थीतीत कोणत्याही पक्षाबरोबर युती करू नका. राज्यात एक ना एक दिवस वंचीत आघाडीची सत्ता येणार आहे. हे सर्व पक्षांना समजले आहे. आत्ता वंचीत आघाडी हा पक्ष कांँग्रेस पेक्षा मोठा आहे.
Muslims will go with Congress . Now Parlment only Muslims candidate win due to Muslims vote & VBA vote
Only bva Maharashtra
Vba only
Jay mim Jay bhim Jay bahujan AIMIM AND VBA ki SARKAR only .....
Vanchit and mim best combination
ONLY VBA VBA VBA
Next cm p ambedkr
Only balasaheb vba
Only PRAKASH AMBEDKAR SAHEB. VBA
Saheb barobar bollet jay vanchit bahujan aaghade
Only VBA
कोणाला बरोबर घेऊ नका.
एकटे लढा.
आगदी बराेबर
आता फक्त आंबेडकर सरकार,,,
Amhi tumcha barobar ahe Jay bhim Jay mim
Very nice sir only vba
Jai Bhim Jai MiM
Only VBA
उदित राव एकदम सही बात कर रहे है
वंचीत बहुजन आघाडीच निवडुन येनार...काग्रेस म. टात सम्पली आहे
Only वंचित बहुजन आघाडी
Jay bhim sir...
चोराच्या आता उलट्या बोंबा
Vba सरकार पाहिजे बस झाली आता घराणेशाही
Jay bhim
Thanks सर तुम्ही स्वतंत्र लढा कारण काँग्रेस मुक्त महाराष्ट्र त्याशिवाय होणार नाही only मोदी
बाळा साहेब प्रकाश आंबेडकर. ✌️✌️✌️✌️✌️विधानसभा जिंकणार.. जय भीम जय मिम. जय महाराष्ट्र
brobr ahe saheb tumch jai bhim
I am with balasaheb
कोणाला फायदा झाला हे ओळखून बहुजन शहाणे होतील
Kadak.jay.bhim.sr
Ho
निवडून येणार नाही व काग्रेसला ही निवडून येऊ देणार नाही.वाह रे मोदीभक्त !
प्रकाश आंबेडकर पुन्हा तुम्ही चुकताय.. आणि आता मला लाज वाटतेय की मी वंचित बहुजन आघाडी ला सपोर्ट केला.. बाळासाहेब सोबत लढा, नुकसान करताय तुमच आणि सर्व मागासवर्गीयांच.. बीजेपी च्या आमिषाला बळी पडू नका, सोबत लढा..
PRAKASH AMBEDKAR..BJP CHI B TEAM....👍👍👍
Go on. Sir..!!
Inshalllah assembly me VBA+MIM alliance kingmaker banega!!
VBA zindabad!!
Hahahaha deposit bacha to lakho paye
बाळासाहेबांचा विजय असो.खूप छान प्रतिउत्तर साहेब.!
वंचित बहुजन आघाडी
जय भिम
Only vba.. No matter who is getting benifited now focus on vidhan sabha
Good #MarathavadalNews
शेर अकेलाही लडता हैं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसेच कांग्रेस ने निवडणूका न लढवताच प्रकाश आंबेडकर यांना पाठींबा दिला पाहिजे
vba kadi na kadi jinkel topraayant sc obs Dhangar Muslim vote only vba
Right
🌹
बरोबर आहे, वेगळ लढावं म्हणजे मतविभाजन झालं तर झालं, तुम्ही BJP B टीम नाही... लोकसभा अपयशाची आकलन वगैरे गोष्टी अंधश्रद्धा असते, असा काही करायचं नसत.. तरी कुणी आघाडी करायचं विचारलं तर 288 पैकी 285 जागा मागा, 1 जागा काँग्रेस 1 ncp आणि 1 मनसे ला सोडा... आणि हो आज पासून मी धोतरावर in करतो
The great balasaheb
Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺
Best of luck sirrrrr
Uttam narwade
Only AiMiM only vanshit
राष्ट्रवादी ला लोकसभेत 65 लाख मते पडली
शरद पवार हे 50 वर्षाचे नेते
65 लाख मतात शेकाप, सव्वाभिमानी, मनसे,आणि कांग्रेस ची मते समावीष्ट आहेत
65--25लाख बरोबर 40 लाख आहेत
एक वर्षाच्या वंचित ने 42 लाख तेे घेतली आहेत , वंचित आता मताच्या टक्केवारीत वाढच होईल पहा आणि सत्तेत येईल
एक वर्ष नही 3 महिने
वंचित सत्तेत वंचितांची भरपूर हिस्सेदारी द्यावी , जय भीम जय शिवराय जय मराठा
Vidhansabha swatantr ladhava..
Only one And One Prakasha Ambedakar. Vanchit Bhavujan Aagadi. Jai-Bhim. jindabad. .
In vanchit factor program also same thing lokamat was shown like who will get benifit
जय भीम फक्त प्रकाश आंबेडकर सरकार....
स्वतंत्र आणि स्वत: ही पडा आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस लाही पाडा असा हा बाळासाहेब यांचा निर्णय घेतला आहे असेच म्हणावे लागेल. ....
Team B
Jay bhim Jaymim jaymalhar
VBA....
Only vba.
Jai bhim
Only vanchit bhaujan aaghadi
ncp
म्हणजे परत फडणवीस सरकार
आता विधान सभेला महाराष्ट्रात सुद्धा "हिंदु" (मोदी) विरुद्ध
'बौद्ध, मुस्लिम, व ख्रिश्चन इतर 'अशी लढाई पहावयास मिळणार.....
मग जैन बांधवांनी काय करायचे
Sc st obc = 85 %
स्वतंत्र लढा , एक दिवस यश येईलच.....
Saheb tumach mule samajat ekopa wadhato an ha samaj parat kranticha margavar yetoy
SAMAJASATHI hi far mahtwachi
Bab ahe
Jay Bhim
Kadakk saheb changla zaapla news la🙏😂
बसपा चे काय चाललंय पुडे????
वंचित बहुजन आघाडी ला पुन्हा अडव यायचं आहे काय???
NEXT #CM #MAHARASHTRA #BALASAHEB #AMBEDKAR
VBA
Only vanchit bahujan Aaghadi
अगोदर Evm च बघा
Vba
Aata fakt VBA Sarkar
समाजवादी पार्टी बरोबर युती केली पाहिजे
आदर्णीय बाळासाहेब जय भिम काहीही झाले तरी स्वतंत्रच लढा विधान सभा पन EVM ला पूर्ण पणे विरोध करून EVM विधानसभा मध्ये वापर व्हायला नको
Bharat ha Bhim-Rashtra zalach pahije
स्वतंत्र लढल्यास दयनीय अवस्था होईल.
मी वंचितचा आहे वंचिताचा राहिन
O madam tumhi kon hota sangnare they saheb decide kartin apla media band kaa ek hi sabha news pradarshit nahi kelya VBA chi ata kayle updale sangat aha je mahit nahi they
तुमच्या सारखा नेता लोकसभेत हवा तेव्हा आत्मघात करून घेऊ नये. आम आदमी पार्टी बरोबर युती करून महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका लढविल्या तर चांगला रिझल्ट मिळेलच नाहीतर मी मिशा काढीन
Vba only one
Only balasaheb ambedkar
Uditraaj supeeer swaal u r right Sir
Only balasaheb aabedakr
वंचित आघाडी लोकसभा स्वतंत्र लढली त्यामुळे वंचितांची ताकद मिडियाला कॉंग्रेस व भाजप यांना दिसुन आली आहे.
विधानसभा निवडणुक लढल्यानंतर ही आमदारा सहित ताकद महाराष्ट्राला दिसणारच आहे