आदरणीय बाळासाहेब ..🙏 🙏 🙏 सर आपण नेहमीच अभ्यासपूर्वक स्टेटमेंट देत असता ....🙏 🙏 आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत विधानसभा किंवा लोकसभेच्या त्या पवित्र वास्तू मध्ये तुम्ही जेव्हा विराजमान व्हाल तो दिवस आमच्यासाठी खुपच भाग्याचा असेल ..... सर ....' ' जय भीम जय भारत 🙏 🙏 🙏 🙏 '
मी मेलो तरी आंबेडकर घराण्यासाठी आणि जगलो तरी आंबेडकर घराण्यासाठीच या गोष्टीं लोकानं समोर मांडायचयाचा म्हणजे या सुद्धा कायदयांचा अभ्यास लागतो. तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे साहेब. जय भीम जय संविधान
हे मत व्यक्त करायला,आपले आमदार आणि खासदार किती आहेत, आणि आपण सेम सेम भाजपचीच भाषा वापरणे योग्य नाही कारण ऐकणार्या ला शंका येत आहे की हे तिकडं जातात काय
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब
कायदा आभ्यासू अँड बाळासाहेब आंबेडकर खरोखरच खूप अभ्यास पूर्ण निर्णय घेताय व लोकांना तूमचे बोलणे आगदी पटताट.👌👌👌
फक्त तुलाच पटतय .हा हा हा .
@@vishwastripure5564 tula jombla ka
vishwas tipure tula nahi pata tar jau de unki degree or unka education ke bare mei padhna tab pata chalega
tripure tere jaise mansikta logo ko nahi samjhe ga
@@vishwastripure5564 tu jyada fadfada mat nhi to tere comments ko aise reply milege ki tu pareshan hokar delete kardega
गोरगरीबांना सुखाचे दिवस तेव्हाच येतील जेव्हा आंबेडकर सरकार असेल..🙏✍
क्रांतिकारी जय भिम दोस्तो
🤣🤣🤣🚩🚩🚩🚩
😇
@@rahulmahanawar3746 🤣🤣🤣
Dr आंबडकरांचे नातू शोभटाय पूर्ण अभ्यास करून वक्तव्य
आदरणीय बाळासाहेब ..🙏 🙏 🙏
सर आपण नेहमीच अभ्यासपूर्वक स्टेटमेंट देत असता ....🙏 🙏
आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत विधानसभा किंवा लोकसभेच्या त्या पवित्र वास्तू मध्ये तुम्ही जेव्हा विराजमान व्हाल तो दिवस आमच्यासाठी खुपच भाग्याचा असेल .....
सर ....'
' जय भीम जय भारत 🙏 🙏 🙏 🙏 '
Jaare makada swatahala nivdun yeta yet nahi aani aalay lokana shikwaylA
ha divas nahi yenar karan tyasathi paksh majbut lagto
🔔 बांडगुळे दुसऱ्याच्या जीवावरच जगत असतात स्वताच काहीच नसत, तसंच याच आहे.
Jay bhim sr
हा हा हा चंद्र सुर्य असेपर्यंत हा दिवस येणार नाही समजल का ?
शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेब आंबेडकरण....♥️
❤️💥
👍👍
🚩🚩🚩🚩
@@varshadaithankar9281 ~q~ FC
बरोबर बोले सामान्य मानसाचा विचार माडला साहेबांने
Only one VBA Jay Bhim Saheb
साहेबांची अभ्यासपूर्ण मांडणी...
Saheb 🇮🇳👌
SAMATECHE Rajya aanun BHARATIA SAVIDHAN A PRAMANE SHASAN CHALVAVYACHE AAHE?
TAR ADV BALASAHEB SHRADEH PRAKASH AMBEDKAR SAHEB ANCHA SHIVAY PARYAYCH NAHI!!VBA ONLY VBA ONLY VBA ONLY VBA JAYBHIMNAMOBUDDHA JAYSHIVRAI JAYJIJAU MATA JAYSAVITRI BAIPHULE MATA RAMAIMATA JAYMAHATMAJYOTIBHAPHULE JAYSAVIDHAN JAYBHARATDESHA JAYMAHARASHTRA JAYSHAHUMAHARAJ JAYAGRO AND JAYVBA 🙏 JAY SHABHURAJE BHOSALE 🙏👌👌👌👌👌👌👌👌❤️👍👍👍👍👍✍️✊👊👁️👍✌️💗 REGARDS VASANT SASANE 🙏
पहिल्यांदा मी प्रकाश आंबेडकर यांच्या सरकार बरखास्त करण्याच्या विधानाशी सहमत आहे. 🙏🙏
Sir u r highly educated person and also speak very perfectly..Jai Bhim..Jai Bhavani..🙏
Hi
On this stag I must proud you Prakashji.🙏🏻👍👍👍
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही प्रकाशप र्व
Very right
प्रकीशजी धन्यवाद
साहेब तीन्ही एकत्र पक्ष असले तरी ह्यांचे बहुमत आहे.त्यामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकत नाही.
🙏
साहेब एक आमदार निवडनु आणा नंतर सरकार च बगु
साहेबांनंतर पण साहेब जय भीम VBA जिंदाबाद
साहेब बोलले देव बोलले only vanchit ..
Jay bhim
Only VBA Jay Bhim
Team B
काँग्रेस राष्टरवादी A Team Ahe..👍
Right 💯💯🙏 super
मी मेलो तरी आंबेडकर घराण्यासाठी आणि जगलो तरी आंबेडकर घराण्यासाठीच या गोष्टीं लोकानं समोर मांडायचयाचा म्हणजे या सुद्धा कायदयांचा अभ्यास लागतो. तुम्ही जे बोलता ते एकदम बरोबर आहे साहेब. जय भीम जय संविधान
आ,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
Sir Right
सत्य परस्थिती
जय भीम साहेब 🌷🌷🙏🙏🙏
Ek no saheb
Jay BHIM💪💪💪
Jay Bhim only VBA
धन्यवाद साहेब.
साहेब इतक्यात सरकार बरखास्तीची मागणी करू नका अजून पर्यंत काँग्रेस पक्षाची मस्ती जिरलेली नाही
Ab ki baar Ambedkar sarkaar
जय भिम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
हे मत व्यक्त करायला,आपले आमदार आणि खासदार किती आहेत, आणि आपण सेम सेम भाजपचीच भाषा वापरणे योग्य नाही कारण ऐकणार्या ला शंका येत आहे की हे तिकडं जातात काय
B Team
Saala B team waala. Dalitanchya navavar bhik maaagu naka Prakash Ambedkar.
तु कोणत्या पक्षाचा आहे भाजप ची बि टिम म्हणतो
Babasaheban var tika karbya aadhi tumchi ky aukat ahe te lakshat theva aadhi.
@@abulaasbhaldar271 purava de mg bol
Good demand
Barobar ahe saheb
Atty paristhiti🙏👍👍🙏
अगदी बरोबर बोलले साहेब.
jay bhim only v b a
Sir great
Jay bhim 👌👌💪💪💪
साहेब बरोबर आहे
Jaybhim n Buddhy 🙏🌹🌹🙏
Only VBA
🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim ji
Jay bhim 🙏 saheb
🙏🙏
Barobar
जयभिम साहेब 🙏👍🇪🇺💯
🚩बरोबर आहे राष्ट्रपती राजवट लागू करा 🚩
बहुजनांचा राजा बाळासाहेब.
Badasaheb Sahebanna sath dya nusto bulun kahi honar nahi jay bhim
मी सहमत आहे, बरोबर बोलले
सत्य परिस्थिती
Only vba🙏🙏🙏
Only Aadarneey. Balasaheb Ambedkar Saheb VBA zindabaad👑 💪💪⚔⚔👌👌
हे सरकार ( तीनही) बरखास्त करा,,
Balashibh abedkar jai bhim
जय भिम
एकदम सही 👍
साहेब
Jay bhim
Mast bolale saheb
Abhyasu Vyaktimattv......🙏🙏🙏
Only VBA ❤️❤️
Right saheb
Jai bhim nomo bahudhay
राज्याला,तुमच्या सारखा अभ्यासू,आणि अनुभवी,व उभ आयुष्य राज्या साठी खर्च करणारा नेता अस्ताना सुध्दा,एरे गैरे ,म्हाराष्ट्रावर राज्य करीत आहे
1
Jay bhim saheb
जय भीम जय हिंद
Aani Bjp ch sarkaar aanych kaa mg ... Bjp chi language bolu nka Saheb 👏
Saheb ❤
साहेब तुम्ही पण...
Good u r right saheb
VBA ❤👍
VBA♥️👍
Barobar ahe
Right
Good
Saheb great spich
Kara na mg saheb
Jai bhim
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मेव उच्च शिक्षित स्वच्छ राजकारणी व बुद्धिजीवी विचारवंत आणि प्रगल्भ नेतृत्व म्हणजे कायदेतज्ञ अर्थतज्ञ प्रकाश आंबेडकर साहेब
VBA Jay bhim 🙏🙏
Only
ठाकरे सरकार बरखास्त करा असे प्रकाश आंबेडकर म्हणतात शहाणा कोण आहे महाराष्ट्र मध्ये सरकार चालवणारा ते सांगा
@Shreeram bhakt vanchit 🤣🤣
एक नंबर
Agdi barobar
किती मस्त बोलतायत
निवडुन आले नाहि का यांचे आमदार लगेच जिवावार येत याच्या
Rajukamble 🙏🙏🙏 jaybnim
Saheb
🚩🚩🚩
Sir VBA leader exposed the truth of State Govt to the public
हे सरकार बरखास्त करून कोणते सरकार आणले पाहिजे व ते कसे चांगले आहे.आणि सरकार राज्यपाल कसे बरखास्त करू शकतात स्वइच्छेने वा विरोधीपक्ष मागणी न करता.
Khar ahe
Barobr ahe thakre sarkar barkhasta kara
ओन्ली आमचे लाडके नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद जय वंचित बहुजन आघाडी
दोन ठिकाणी गांडीवर आपटलेले .
बर 🔥😀
हे सरकार हप्ता वसूली सरकार आहे , बरखास्त केलेच पाहिजे , कामे तर काही करत नाही फक्त अधिवेशन झाले की lockdown लावून आरामात झोपतात.....
Right
Fakt lockdown pahije yanna