Shivsena-वंचित युती आहे...बाकीच्यांचं मी काही बोलू शकत नाही, Prakash Ambedkar यांचे स्पष्टीकरण!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 83

  • @bhaiyyaawhad2950
    @bhaiyyaawhad2950 Год назад +35

    राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनेते लोकांची जिरवायलाच पाहिजे आंबेडकर साहेब आप आगे बडो वंचित बहुजन लोक तुमच्या सोबत आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Год назад

      भाजप जिंदाबाद🎉

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Год назад

      अशी किती तुकडे तुकडे गांग भाजपला हरवू शकत नाही

  • @sunilgawhande5604
    @sunilgawhande5604 Год назад +35

    सगळ्या ना विनंती 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करा...

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Год назад +25

    आरबीआय राष्ट्रीय बॅंकेचे निर्माते विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन 🙏

  • @sumitpshinde1934
    @sumitpshinde1934 Год назад +16

    Jay bhim saheb खूपच परखड विचार आहेत, देशासाठी हितकारक आहेत
    जय भीम नमो बुद्ध

  • @AjayJadhav-cz8bv
    @AjayJadhav-cz8bv Год назад +21

    फक्त आणि फक्त जय भिम

  • @ashokkharat344
    @ashokkharat344 Год назад +42

    कसबा पोटनिवडणुकीत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी उडी न घेतल्याने मविआ ची जीत झाली, हेच खरे आहे.

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 Год назад +22

    🔰 ॲड बाळासाहेब आंबेडकर जिन्दाबाद.🚩
    🇧🇴 वंचित बहुजन आघाडी जिन्दाबाद 🇨🇮
    🇨🇮 भारिप बहुजन महासंघ जिन्दाबाद 🇨🇮

  • @vishaldehade8325
    @vishaldehade8325 Год назад +21

    बहुजनांना सत्तेत बसवणारे नेते. अभ्यासू ऍड. बाळासाहेब आंबेडकर ❤️

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      कुणाल सत्ते मध्ये बसवले

    • @vishaldehade8325
      @vishaldehade8325 Год назад +3

      @@sks1464 अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष कोन आहे थोडा अभ्यास करा.

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      @@vishaldehade8325 😄😄😄 ते bjp च्या मदतीने बरोबर ना

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 Год назад

      @@sks1464 faltu jok

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад

      @@sks1464 गांड तुझी स्वबळावर भाजप ची किंवा काँग्रेस मदत घेण्या पेक्षा ते सत्तेत न राहणं पसंद करतील.

  • @AjayJadhav-cz8bv
    @AjayJadhav-cz8bv Год назад +14

    जय भिम

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily522 Год назад +13

    कॉंग्रेस व राष्ट्रवादी व ऊध्दव ठाकरे यांनी जर वंचितला
    सोबत नाही घेतल तर.
    महाविकास आघाडीची बंटाधार होणार.
    288 ÷ चार हिस्से झालेच पाहिजेत

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 Год назад +17

    श्रध्येय बाळासाहे आंबेडकर हे वंचित बहुजन शोशित पिडिताना निवडुन आनतात बाकिचे पंक्ष साहेबावर फक्त टिकाकरतात स्वाभिमानि नेते फंक्त बाळासाहेब आंबेडकरच आहेत सवा॔नि विचार करुन बोलाव

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 Год назад +20

    Only VBA

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Год назад +7

    प्रकाशजी आंबेडकर व उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @jiveshgawali4178
    @jiveshgawali4178 Год назад +6

    Only prakash ambedkar king 👑👑

  • @kunalsahare2957
    @kunalsahare2957 Год назад +5

    Only Balasaheb ambedkar VBA support

  • @uttamraopattebahadur3543
    @uttamraopattebahadur3543 Год назад +16

    Prakash Hawa Aahe Kawade Asunahi Kahi kamache Nahi Athawale Magato Bhik Darodari Gawai Samajach Bhal Karnaar Nahi Only Balasaheb Ambedkar VBA

  • @panjabuparwat2237
    @panjabuparwat2237 Год назад +10

    🔥🔥🔥🔥🔥vba🔥🔥🔥🔥🔥

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 Год назад +2

    ☆लव्हलेन,ताडवाडी,सातरस्ता,आग्रीपाडा,वरळी,नायगाव,भोईवाडा,व मुंबईतील सर्व BIT व BDD चाळींच्या पटांगणात वंचित बहुजन आघाडीच्या जंगी सभा झाल्या तर मंबई महापालिकेत निश्चीतच VBA चा महापौर स्थानापन्न झालेला दिसेल•
    जय भीम/जय भारत•
    📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

  • @arvindsonkamble6826
    @arvindsonkamble6826 Год назад +4

    जय भीम

  • @chanduvathar3316
    @chanduvathar3316 Год назад +1

    Jaybhim jayshivray

  • @chanduvathar3316
    @chanduvathar3316 Год назад +5

    मीडियावाले विकले गेले आहेत साहेब

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 Год назад

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे नी स्वार्थी राजकारणी व गोरगरीबा साठी राजकारण करणारे फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच एक नेते आहेत बाकीचे नेते लफनंगे आहेत

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 Год назад +5

    Only VBA 👑

  • @DrDSontakke7853
    @DrDSontakke7853 Год назад

    Good Analysis

  • @sanjivmanwar1638
    @sanjivmanwar1638 Год назад +1

    Only VBA✌

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Год назад

    माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेची जास्त काळ टिकेल असं वाटत नाही.
    नाही खायला पीठ मागतात... विद्यापीठ
    ही कोणाची असणारी घोषणा होती..

  • @cDxggjjjyuu
    @cDxggjjjyuu Год назад +2

    VBA 💪💯💪

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Год назад +2

    उद्धव साहेब आपल्याबरोबर यांनी युती केली मग महाविकास आघाडीला कुठे प्रॉब्लेम होईल असं वक्तव्य यांनी करू नये

    • @securitycerigoj9093
      @securitycerigoj9093 Год назад +3

      Congress NCP ne aukatit rahave...over confidance bara nahi...VBA saksham paryay ahe...

    • @tusharbarsagade8347
      @tusharbarsagade8347 Год назад

      Congress NCP marhle nete seat ani paise walya MLA sathi ladhtat , ani tyamule jaga sodayla tayar nastat , jevha mahit ahe Vanchit vegli ladhli tar 40 seats tar grlya hatatun tari sharing karaychi nay karan seats pyari. Balasaheb samajkarnach rajkaran kartat , ashya lokanna rajkarnat anu pahtat jyanchi jatigat loksankhya pan nahi pan kartutva ahe . Jenekarun lok kartutva baghtil jaat nahi.. NCP ani congress ne sahla malach malach asa karu naye , rajkaran lokanchya hita sathi aste nusta election gheun party badalnyasathi nahi.

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph Год назад

    ❤jay bhim❤

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 Год назад

    VBA POWER 💪💪💪

  • @anandrao7668
    @anandrao7668 Год назад

    जगात रुपयांची जी किमत कमी झाली ती आपणच केली. आज 50.पैसे 25 पैसे 20 पैसे 10 पैसे कोठे गेले.

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Год назад

    सेना युती आहे म्हणता मग अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ना पाठींबा का दिला, शिवसेनेचा उमेदवार नव्हता तो

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Год назад

    उद्धव ठाकरेंना वंचित सोबतच्या युती बद्दल बोलताना मी कधी बघितले नाही ना ऐकले नाही

  • @rajc.r3263
    @rajc.r3263 Год назад

    Borobar

  • @SKapoorize
    @SKapoorize Год назад +2

    aamachya yethe mat khaun virodhi paadun milel. tag line of dhan sanchit party.

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 Год назад

    Vba + takre saheb + aap

  • @surajshingade1446
    @surajshingade1446 Год назад

    पुना पेक्ट वर बोला बामनशाही आणि भाडनलशाही वाट लावली ,फक्त मताचे राजकरण करन्यापेक्षा समाज बनवा।

  • @anandrao7668
    @anandrao7668 Год назад

    बीजेपी घालवायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांनी आकस काढावा नाहीतर 2019 होईल.

  • @MsPawan18
    @MsPawan18 Год назад

    Ye kharch ugach zla yaaa....ya mule nuksan honar ahy shivsena la.. ..yuti chi suti kra...ani jau dya ya baba la

  • @gopichandlokade1533
    @gopichandlokade1533 Год назад

    Sugavkar chandoji. Lokade nanded v b a

  • @sampatchaudhari555
    @sampatchaudhari555 Год назад +1

    Tumhi support kartay pan deposit japata kartay ani dusre la pan padtay hey public la vatate

  • @sudhakar-do7pi
    @sudhakar-do7pi Год назад

    राजकारणा मध्य धर्म आनु नका।

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Год назад

    Sena Vanchit Aaghadi zalyamule yanchya Budala aag lagaleli disate. Nivadnuka ghyayala Sarkar Ghabarlele aahe. Terakale Sagale.

  • @gopichandlokade1533
    @gopichandlokade1533 Год назад

    358 v b a

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Год назад

    Tuti nahi dhanda aahe. ☑️

  • @shridhargawande113
    @shridhargawande113 Год назад

    शेतकरी शेतमजूर ग्रामीण जनतेवर थोडं लक्ष ठेवा

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Год назад +3

    प्रकाश आंबेडकर देवेंद्र फडणवीस चा खास माणूस आणि याचा पक्ष भाजप साठी काम करतो

    • @bhimraohelode7647
      @bhimraohelode7647 Год назад +3

      Tula Kai k

    • @vishaldehade8325
      @vishaldehade8325 Год назад +13

      आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर जेव्हा कोल्हापूर संभाजी राजेंनी आंदोलन केले. तेव्हा साहेब आजारी असतात. सहभागी झाले. व जाहीर पाठींबा दिला. आणि सकाळचा शपथ विधी आठवतो का तुम्हाला त्याबद्दल बोला तर साहेब.

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 Год назад

      Tuzya kade kahi purup ahe ka asel tar jante madhe gheun ja...yedjavdya...😅😅😅

    • @sandiprokade9866
      @sandiprokade9866 Год назад

      कट्टर एका जातीच्या....धुर निघालाना तुझा

    • @sandiprokade9866
      @sandiprokade9866 Год назад +6

      हो पहाटेच शपथविधी करतात..ऊपमुख्यमंञी पदाचा....भाजप बरोबर

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Год назад

    कोण काय केले पाहिजे हे,सोडून सेनेची युती असताना तुम्ही काय केले का केले. भाजपा ची सिट नीवडून यावी ,भाजपा ला फायदा व्हावा म्हणून केले का।

    • @sachinkamble4610
      @sachinkamble4610 Год назад +1

      Are baba senecha umedvar hota ka tithe ?ani nashik padvidhar la tuza ajit pawar ne kay kel c

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Год назад +1

      पवारसाहेब म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे सत्य नाही.
      हे पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर सत्य काय ते जनतेसमोर दिसल आहे.

    • @madhrikhandare4766
      @madhrikhandare4766 Год назад

      Kadhi kalel tumhala

  • @sayajigaikwad1509
    @sayajigaikwad1509 Год назад

    नकळत फायदा फक्त बिजेपी्ला

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 Год назад +1

    70 वर्षा झाला हा प्रकाश पण याला एवढी अक्कल नाही राहुल कलाटे यांना बंडखोरी BJP करायला सांगितली

    • @shashikantkamble
      @shashikantkamble Год назад

      Lovdya nit bol tuza bapn asch shikival ahe

    • @securitycerigoj9093
      @securitycerigoj9093 Год назад

      NCP is B tem of BJP....Congress gharaneshahi chalavate....gandikhali andhar ani lokanna shahanpan shikav budhvar pethetil aulad...😂 lavdya...kalate 2024 la pn VBA kadun tumchya uravar ubhe asnar yala karan Congress NCP kapati toli ahe....Congress sampleli ahe....kasab madhil 15% VBA che matdan ahe mhanun dhangekar ala anyatha....tumchya gandit dam nahi....Prakasha Ambedkari is always great leader of maharashtra...aukatit raha ani karaychi asel barobarichi yuti Kara anyatha BJP Amchi dushman nahi.

    • @vijaykumarpune7379
      @vijaykumarpune7379 Год назад

      @@securitycerigoj9093 इतिहास तपासून पाहणे तुमचा किती वेळा पराभव झाला आहे आत्ता तेरी नीट वागा
      आशा बोलण्यानं व वागण्याने बाकी चे लोक तुमचा तिरस्कार करतात VBA वाले आत्ता तरी नीट वागा प्रकाश म्हणजे कुठेही न टिकणारे 100% fail leader आहे
      प्रकाश आंबेडकर यांची भूमिका नेहमी BJP ला मदत करणारी आहे
      अकोल्यात 4 वेळा दणदणीत पराभव सोलापूर ला दणदणीत पराभव प्रकाश 1 सुद्धा आमदार निवडून आणू शकत नाही

    • @amolsalve7598
      @amolsalve7598 Год назад +3

      Tu la bala saheb samjay la ayush lagel re.

    • @khushalpadhghane2035
      @khushalpadhghane2035 Год назад +1

      Prakash ambedkar sahebana Tu samjun shakt nahi rashtavadi cha bhrm todaycha hota

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Год назад +2

    Only VBA💖