🔴 Live | अंतरवलीतून थेट | Manoj Jarange Patil Live News | antarwali sarati | dnyandev kashid live |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 302

  • @user-hi1uh7jq6o
    @user-hi1uh7jq6o Месяц назад +27

    मनोज दादा जिंदाबाद मराठी समाजाने दादांना विनंती करावी उपोषण सोडण्याची दादांनी तब्येतीची काळजी घ्यावी दादांनी दौरे करून सरकार पाडावे

  • @gobindnarwadenarwade6422
    @gobindnarwadenarwade6422 Месяц назад +27

    मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ

    • @subraokatwate6047
      @subraokatwate6047 Месяц назад

      दादा तुम्ही अन्न आणि पाणी न घेता मोर्चे काढून सरकार ला धारेवर धरुन काम केले पाहिजे सरकार हे गेंड्याचे कातडी चे आहे दादा तुमची काळजी वाटते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कामतघर भिवंडी पिंपळगाव कमलेश्वरी धाराशिव

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +14

    मनोज दादांनी उपोषण सोडावे आणि प्रत्येक राज्यामध्ये सभा घ्यावी

  • @NagnathSorge
    @NagnathSorge Месяц назад +14

    आवाज बरोबर येतोय व्हिडिओ बरोबर येतोय मनोज दादा ला संपूर्ण मराठी समाजाचा पाठिंबा जय भवानी जय शिवराय

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Месяц назад +12

    धन्यवाद मराठा बांधव धन्यवाद जरांगे पाटील महाराष्ट्राचे भावि मुख्यमंत्री

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv Месяц назад +10

    मनोज दादा जिंदाबाद

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +8

    ❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे पाटील ❤

    • @surekhachavan5248
      @surekhachavan5248 Месяц назад

      मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय तुळजाभवानी आई उदंड आयुष्य देणे शक्ती दे मनोज दादांना

  • @ashokwarkad7598
    @ashokwarkad7598 Месяц назад +9

    हैदराबाद गॅजेट लागु झालं पाहिजे
    एक मराठा लाख मराठा

  • @mangalapatil5468
    @mangalapatil5468 Месяц назад +21

    विजयी भव। एक मराठा लाख मराठा

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 Месяц назад +3

    सोलापूर पेन्शनर्स तर्फे मनोज दादा जरांगे पाटील यांना आगामी निवडणुकीत मराठा आरक्षण साठी भरपूर प्रमाणात पाठिंबा आहे मनःपूर्वक धन्यवाद चांगदेव पवार मोहोळ जिल्हा सोलापूर

  • @bspboss204
    @bspboss204 Месяц назад +3

    हैदराबाद ,ॻॅजेट लागु करा❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +5

    ❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🚩 जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील 🙏🙏

  • @sangannamuchande1394
    @sangannamuchande1394 Месяц назад +11

    सोलापूर शहर, दादाला पाठिंबा

  • @bhausahebgaikwad36
    @bhausahebgaikwad36 Месяц назад +2

    पंढरपूर (पेहे ) मधून पाहतोय सगळे आरक्षण कव्हरेज पूर्ण दाखवल्याबद्दल धन्यवाद काशीद साहेब

  • @DattatryaZade
    @DattatryaZade Месяц назад +4

    Monaj dada hum tumare sath hey

  • @rajendraghogare1972
    @rajendraghogare1972 Месяц назад +3

    *एक मराठा कोटि मराठा सर्व मराठा बांधवाना विनंती आहे दादांना विनंती करा दादा ऊपोशन करु नका गावो गाँव दौरे करुण सरकार बरोबर लढा ओके जयहिंद🙏🙏🙏*

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा दादांना उपोषण सोडायला लावा दादा म्हणजे आपलं जीवन आहे दादांनी उपोषण सोडाव आम्ही नाशिक जिल्ह्यातील सिनंर तालुक्यात मुसळगाव

  • @jyotipawar6825
    @jyotipawar6825 Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @ulhaspatil1331
    @ulhaspatil1331 Месяц назад +8

    विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दाखवू मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 Месяц назад +3

    विजयी भव एक मराठा कोठि मराठा भाजपा हंदपार होणार हेही तितकेच सत्य आहे जय महाराष्ट्र

  • @shankargorde2460
    @shankargorde2460 Месяц назад +4

    Pune

  • @mahadevjoldapke2031
    @mahadevjoldapke2031 Месяц назад +1

    मनोज दादा जिदाबाद मराठी समाजाने ठरवले आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madanyadav4379
    @madanyadav4379 Месяц назад +4

    एक मराठा लाख मराठा जिल्हा सांगली

  • @SachinJadhav-jf9nq
    @SachinJadhav-jf9nq Месяц назад +4

    मैसुर कर्नाटक

  • @user-kl6co8ph1f
    @user-kl6co8ph1f Месяц назад +4

    एक मराठा लाख मराठा 💪

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 Месяц назад +2

    एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय.. श्री संत गजानन महाराज.शेगांव बुलढाणा...

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉

  • @ShivajiKapase-j3c
    @ShivajiKapase-j3c Месяц назад +1

    आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज मी मराठा समाजाच्या वतीने पितांबर गोवर्धन कापसे कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून मनोज दादा जरांगे यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे

  • @rajendrayede7624
    @rajendrayede7624 Месяц назад +3

    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे

  • @sundergobre
    @sundergobre Месяц назад

    मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथh

  • @bspboss204
    @bspboss204 Месяц назад +1

    घाट पिंपरी ता वाशी धाराशिव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VishnuTagale
    @VishnuTagale Месяц назад +3

    आम्ही दादा सोबत संपूर्ण लातूर जिल्हा

  • @KeshavShinde-v3l
    @KeshavShinde-v3l Месяц назад +5

    चांदवड ता जि नाशिक

    • @maheshjadhav8982
      @maheshjadhav8982 Месяц назад

      भाऊ मी निमगव्हाण चा आह

  • @pralhadpawar9465
    @pralhadpawar9465 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा छत्रपती संभाजीनगर

  • @shivajikhaire3676
    @shivajikhaire3676 Месяц назад +2

    आम्ही सगळी जन नगर जिल्ह्यातील तुमच्या पाठी मागे आहोत काळजी करू नये यक मराठा लाख मराठा
    जय शिवराय

  • @sukhdeomate6458
    @sukhdeomate6458 Месяц назад +4

    सुकदेव मते जयपुर संभाजीनगर.

  • @SudhakarDeshmukh-tu6gi
    @SudhakarDeshmukh-tu6gi Месяц назад +4

    दादा नी आपली काळजी घावी सुधाकर देशमुख रा मारवाडी ता जिंतुर जि परभणी

  • @user-bi5lv4zs3y
    @user-bi5lv4zs3y Месяц назад +3

    ❤❤ बाबुराव शिंदे खळेगाव

  • @vilasmore4137
    @vilasmore4137 Месяц назад +1

    जय शिवराय

  • @SudhakarGangne
    @SudhakarGangne Месяц назад +3

    सुधाकर दगडूबा गंगणे भोलेगाव तालुका परळी जिल्हा बीड

  • @madhukarambhure2654
    @madhukarambhure2654 Месяц назад +3

    मराठा आरक्षण ओबईसईतउनच मिळाले पाहिजे मनोज दादा तब्येतीची काळजी घ्या

  • @shardaatugadey1310
    @shardaatugadey1310 Месяц назад

    Ek maratha lakh maratha 🙏

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад

    मी पुण्यातून पहात आहे मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे
    कृपाकरून दादा आमरण उपोषण करु नका आम्ही तुमच्या सोबत आहे आपण कायदेशीर मार्गाने लडु एक मराठा लाख मराठा

  • @vijaylungare8873
    @vijaylungare8873 Месяц назад +1

    आम्ही नांदेडकर माझ्या सर्व मराठा बांधवांकडून समर्थन जय जिजाऊ जय शिवराय...

  • @rahuldesale5018
    @rahuldesale5018 Месяц назад +4

    अहिल्यानगर महाराष्ट्र

  • @gobindnarwadenarwade6422
    @gobindnarwadenarwade6422 Месяц назад +3

    कुंभार गांव तालुका बिडोली जिला

  • @kalyanchavan1439
    @kalyanchavan1439 Месяц назад +4

    कल्याण चव्हाण नानेगाव ता बदनापूर

  • @kashinathdeshmukh1458
    @kashinathdeshmukh1458 Месяц назад

    बाबा एक नंबर मुलाखत एक मराठा लाख मराठा

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 Месяц назад +2

    टाकळगव्हाण ता पाथरी जि परभणी
    🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩

  • @sunilbakde8256
    @sunilbakde8256 Месяц назад +2

    अचलपूर जि.अमरावती

  • @rajkumargaikwad-cl5xu
    @rajkumargaikwad-cl5xu Месяц назад +4

    सातारा खटाव दैडेवाडी मनोज दादा चा चाहता

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +2

    हे आज सत्तेत जे आहे सरकार यांनी रात्रंदिवस काम करू द्या परत सरकार बनवण्यासाठी जर मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा सरकारचा सुपडा साप दिसणार हे मराठा समाजाचा शब्द आहे

  • @maheshnalawde6988
    @maheshnalawde6988 Месяц назад

    कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र मनोज जंरागे पाटील साहेब फक्त एक मराठा लाख

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +3

    संभाजी नगर

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w Месяц назад

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @panditpawar5037
    @panditpawar5037 Месяц назад +4

    पंडित पवार परभणी जिल्हा

  • @balasahebzoman2404
    @balasahebzoman2404 Месяц назад +3

    नाशिक जि नाशिक

  • @user-tq3ee8cn2k
    @user-tq3ee8cn2k Месяц назад +2

    जंरागे पाटलाच्या मागे सर्व मराठा समाज आहे

  • @SachinJadhav-jf9nq
    @SachinJadhav-jf9nq Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @user-up8il1yq7y
    @user-up8il1yq7y Месяц назад

    जय एक मराठा लाख मराठा मनोज दादा आगे बढो

  • @user-qx5wo8yi7j
    @user-qx5wo8yi7j Месяц назад +2

    तुकाराम घाटगे साळापुरी

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Месяц назад +2

    कैलास पाटील पवार शेवतेकर ता.कन्नड जि.संभाजीनगर

  • @PahcfulaPahc
    @PahcfulaPahc Месяц назад +1

    🎉🎉🎉❤❤

  • @TukaramJavle-qn8xt
    @TukaramJavle-qn8xt Месяц назад +2

    आम्ही परभणी बोलत आहेत एक मराठा लाख मराठा

  • @sadashivmore2170
    @sadashivmore2170 Месяц назад +1

    संगे सोयरेची लवकर अंमलबजावणी करावी

  • @SarthakKharsade
    @SarthakKharsade Месяц назад +1

    तळने वाडी गेवराई बीड❤

  • @pradipsaravale5503
    @pradipsaravale5503 Месяц назад

    भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांचे समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @shivajijagtap8693
    @shivajijagtap8693 Месяц назад

    आम्ही सांगलीकर मनोज दादांच्या सोबत एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा

  • @babasaheblambrud688
    @babasaheblambrud688 Месяц назад +3

    एक मराठा कोटी मराठा पाटोदा बिड

  • @rajendraghogare1972
    @rajendraghogare1972 Месяц назад

    *जयहिंद श्री राजेंद्र घोगरे मेजर भिंगार अहमदनगर 🙏🙏🙏*

  • @user-by6zz1js4y
    @user-by6zz1js4y Месяц назад

    Shimpetakli tq. Majalgaon

  • @shivajibote7863
    @shivajibote7863 Месяц назад +1

    Kolhapur Maharashtra

  • @subhashraoambhore1903
    @subhashraoambhore1903 Месяц назад +1

    सध्या पदावर असलेले राजकारणी यांना सोडलं तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना तुमची गरज आहे दादा म्हणून उपोषण नको सुभाष अंभोरे वसमत

  • @shivajivarpe2155
    @shivajivarpe2155 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा दौंड पुणे

  • @kakasahebgadve5222
    @kakasahebgadve5222 Месяц назад

    Manoj Dada 🎉🎉🎉

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +4

    हिंगोली डिग्रस कहाळे‌। वानखेड़े

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 Месяц назад +2

    धाराशिव,,भुम,, जाबं एक मराठा लाख मराठा

  • @sudhakarakat7471
    @sudhakarakat7471 Месяц назад +1

    सुधाकर तुकाराम आकांत

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 Месяц назад +1

    इंदापूर पुणे एक मराठा कोटी मराठा

  • @MarotravGhadge
    @MarotravGhadge Месяц назад +1

    Marotirao Ghadge Patiel Hingoli Jay ho maratha Samraja ki

  • @RushikeshChaudhari-ns3uy
    @RushikeshChaudhari-ns3uy Месяц назад

    Ambad

  • @shubhamkadam5647
    @shubhamkadam5647 Месяц назад

    Kadam namdev

  • @user-lq5wr5lm9g
    @user-lq5wr5lm9g Месяц назад

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @NavanathSolanke-m7y
    @NavanathSolanke-m7y Месяц назад +3

    Parli

  • @balasahebdorkhe8929
    @balasahebdorkhe8929 Месяц назад +1

    Balasaheb babasaheb DoRkhe koli sirsgon

  • @user-ws1nk3jz6b
    @user-ws1nk3jz6b Месяц назад +2

    ता अहमदपूर जिल्हा लातूर

  • @vittal9723
    @vittal9723 Месяц назад

    जाभरुन तालुका अर्धापुर जिला नांदेड एक मराठा लाख मराठा

  • @ramchandramhadik4555
    @ramchandramhadik4555 Месяц назад

    पुणे ❤

  • @MohanMagar-s8j
    @MohanMagar-s8j Месяц назад

    मगर पाटिल ता.सेलू.जि.परभणी. एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 Месяц назад +2

    साक्षाळ पिपंरी ता जि बीड

  • @parimala1154
    @parimala1154 Месяц назад

    Jarange patil jindabad

  • @ashokgunjkar7932
    @ashokgunjkar7932 Месяц назад +2

    हिवरा तालुका माजलगाव जिल्हा बीड

  • @user-ji7ex7ti3k
    @user-ji7ex7ti3k Месяц назад +1

    Nanded

  • @satishpawase7544
    @satishpawase7544 Месяц назад

    आम्ही अहिल्यानगर संगमनेर वरुण आहे एक मराठा कोटी मराठा

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 Месяц назад

    मराठा बांधवांचे अभिनंदन
    भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथून

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +3

    दादांनी उपोषण सोडावे मुंबई

  • @JanardanKale-rt7vv
    @JanardanKale-rt7vv Месяц назад +1

    कोल्हापूर

  • @RajendraPavhane-td9om
    @RajendraPavhane-td9om Месяц назад

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @gorakadhane2404
    @gorakadhane2404 Месяц назад

    शिव संगमेश्वर विरमगाव ता.रत्नपुर जि.संभाजीनगर