Regenerative Farming हा माती वाचवायचा शेवटचा मार्ग. जागे व्हा, माती वाचवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Regenerative Farming ची सहा तत्वे - जर आपली माती वाचवायची असेल तर रीजनरेटिव्ह फार्मिंग हे मॉडेल आपल्याला आत्मसात करावे लागेल. आज जगामध्ये मातीचा फार वेगाने ऱ्हास होत आहे. असेच चालू राहिले तर पुढील साठ वर्षांमध्ये पिक उगवणे बंद होईल. माती वाचवा आणि पुढची पिढी वाचवा. करोडो रुपये जरी सोडून गेलात तरी उपयोग नाही जर सुपीक मातीच नसेल तर. #regenerativeagriculture #regenerativefarming #SaveSoil

Комментарии • 24

  • @rushikeshsangale4364
    @rushikeshsangale4364 Месяц назад +2

    धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ बघून मला शेती करण्याची प्रेरणा मिळते. कारण सध्या ज्या प्रकारे शेती चालू आहे, त्यामधून शेतकऱ्याला खूप कमी उत्पन्न मिळते. तुम्ही ज्याप्रकारे शेती करता त्यामधून अनेक प्रकारे उत्पन्न मिळवता येते.

  • @ganeshsurve7231
    @ganeshsurve7231 Месяц назад +1

    एकदम वास्तव मांडले साहेब, खूप छान, शुभेच्छा तुम्हाला

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Месяц назад +2

    शेवटी जगायला पैसे लागतात . दोनतीच्या तुलनेत एकरी पैसे कशात जास्त मिळतात ते महत्वाच

  • @prathameshkulkarni8558
    @prathameshkulkarni8558 Месяц назад +1

    Very important 6 principles shared by Mr.Muktak Joshi. Every farmer should implement it.

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад

      धन्यवाद! व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा

  • @indian_maratha
    @indian_maratha 24 дня назад

    सर सुरुवातीला जेव्हा पेरणी करायची असेल तेव्हा तण असल्यास पेरलेले बियाणे उगवायला अडचण नाही येणार काय?
    कारण मी असं पाहिलंय की मोठी झाडे अथवा तण हे नवीन बीयाण्याला रुजू देत नाहीत,

    • @allganicfarm
      @allganicfarm  24 дня назад

      गुडघ्यापर्यंत तण वाढून दिले आणि नंतर कापून तिथेच टाकले तर ते जागेवर कुजायला लागते आणि त्याच्या थरातून नवीन तण वर येत नाही. ते कुजल्यावर नवीन पेरणी करता येते.
      जेथे पेरणी करायची आहे तेथील एक फूट पट्टा हा कोळप्यासारख्या अवजाराने साफ करायचा. यानंतर साफ जागेत पेरणी करायची.
      दुसऱ्या पद्धतीमध्ये आम्ही ताडपत्रीने सऱ्या झाकून टाकतो म्हणजे तण पूर्णपणे मरते आणि माती होते. पण हे फक्त कमी जागेत करता येते.

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 25 дней назад

    आपली शेती कुठे आहे.आपला पत्ता मिळेल का?_

    • @allganicfarm
      @allganicfarm  25 дней назад

      Search for AllGanic Farm, Paithan Road on Google maps

  • @mayur_1218
    @mayur_1218 Месяц назад +1

    Saheb tumhala dusri konti pagar kivha income aahe tyavar bola he tumhi kartay te changle aahe pan tumvhe garaza nahi bhagvu shakat pik Kami tan jast aahe

  • @rjpatel-pw1du
    @rjpatel-pw1du Месяц назад

    Sayab soud khup kami aahe thoda aavaj vadhava

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Месяц назад

    चांगले पट्टीचे जुने शेतकरी तुम्हाला शिव्या घालतील.

    • @bestofferssb
      @bestofferssb Месяц назад +1

      शिव्या का घालाव्यात, जुन्या चालत आलेल्या चुकीच्या शेतीच्या पद्धती वापरल्या नाही म्हणून. जर या पद्धतीने शेतकऱ्याचा आणि जमिनीचा फायदा होणार असेल तर वाईट काय

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Месяц назад

      @@bestofferssb
      आहो जुने लोक शेतात दात कोरायला काडी सापडणार नाही या विचाराचे आहेत.

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад +2

      शेतात दात कोरायला काडी न ठेवल्यामुळेच जमिनीतले ऑरगॅनिक मॅटर कमी होऊन सध्याचा जमिनीतला कर्ब 0.2% वर आलेला आहे मराठवाड्यामध्ये. लोकांना गांभीर्य लक्षात येत नाहीये आम्ही मात्र आमच्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहोत.

    • @narendradeore188
      @narendradeore188 Месяц назад +1

      ​@@user-qr4tu3bo9z शेतातल्या काड्या साफ केल्यामुळेच शेतकऱ्याच्या खिशातून पैसे हि साफ झालेत साहेब 😅

  • @krushinandanorganicfarm9206
    @krushinandanorganicfarm9206 Месяц назад

    Sir pan production cha kay ?

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад

      Production is overwhelming. Way more than Chemical Farming

    • @ganeshhande7999
      @ganeshhande7999 Месяц назад

      कर्मिशियल अवघड दिसते .

    • @mayur_1218
      @mayur_1218 Месяц назад

      Less