Raj Thackeray Exclusive in Mahabaleshwar Shivsena sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 444

  • @aplakokan15
    @aplakokan15 6 лет назад +756

    खरे बाहुबली तर आमचे राजसाहेबच़ ......स्वतः राजसिंहासन चा त्याग करून दुसऱ्याच मनं जिंकणारा राजा .....

    • @sanketthombare5914
      @sanketthombare5914 5 лет назад +20

      Bhava ekdam right bollas. Are chutya lokana samjhavel ki jar mansala fhakt satta bhogaychi asti tr to aaj uddhav thackry chya jagi asta. Swatahun qurbaan nast kel

    • @aniketsane8062
      @aniketsane8062 3 года назад +9

      बाहुबली वैगरे बाजूलाच राहूंदेत सेनेच्या जीवावर मिलच्या जमिनी विकत घेतल्या मातोश्री कन्स्ट्रक्शन आहे दादर ला पैशाने बलाढ्य झाले पक्ष'काढला तेव्हा पाहिलं ६ वर्ष सेनेला संपवायचे अतोनात प्रयन्त केले मी'स्वतः मनसे ला मतदान केलं दादरचा चा मतदार मी पण त्या कुपोषित देशपांडे असो किव्वा आमदार सरदेसाई काम काय घंटा केली नंतर आम्हाला समजलं हा सेना संपवायचा प्रयन्त शर्तीने करतोय .... आणि'त्यांचे कार्यकर्ते अजूनही सेनेने कुठे हागुन ठेवला ते वास घेत फिरतात ,ना पक्षाचा कोणता कार्यक्रम ना शाखा एक दोन अविनाश जाधव आणि सचिन गोळे सोडले कि बाकी उचापत्या करत फिरतात ....,तुम्हीच bjp मुक्त करत काँग्रेस सोबत प्रचार केला उद्दवजींना लाचार म्हणून हिणवलं नकला केल्या काय तर bjp सोबत होते आणि त्याच bjp ची मारली तर जनमताचा अपमान बोलता ... ED लावल्या पासून गप्प बसला तुमचा नेता आज २ वर्ष होतील मोदींविरोधात बोलणंच बंदकेला ना कोणता व्यंग चित्र काढला ,,,का??गांड फाटली??? तुम्ही बोलता ना बाळासाहेबाचा खरा वारस आहे मग काढला ना पक्ष झाले ना पक्ष प्रमुख पद तर समान आहे मग का नाही आमदार जिंकत ?? स्वतंत्र पक्ष काढला ना ??? वारस असता ना तर आमदार असते .. मुंबईच्या बाहेर जाऊन विचार मनसे बद्दल आणि त्या मराठी माणसाला विचार जो स्वतःचा जीवावर कमवून खातो .... आम्हाला सर्व चालत पण जिभेवरचा माज नाही चालत कारण राज ठाकरे मुळे मराठी माणूस कमवत नाही... ते फुकटे असतात ना वॊर्ड अध्यक्ष शाखा अध्यक्ष त्यांना गोड वाटत .... आमचा बाप शिवछत्रपती मराठी माणसाचा टाळूवरचे लोणी खाऊन गॉगल लावून फिरायचा ... मुलाचं इंस्टग्राम बग कस आयुष्य जगतो आणि तेच आपली मराठी मूल केसेस म्हडे अडकलेत आयुष्य खराब झालं ,टोल नाक्यावरच्या गरिबाला मारायचा काय तर मराठी बोल आणि फरहाणं अक्तर सलमान खान आमिर खान ह्या लोकांसोबत हिंदीत इव्हेंट करायचे ... गणपतीला सलमान च्या घरी जायचा डिनर बसणं उठणं रॉयल एकदम ...आणि मराठी माणूस भिकाऱ्या सारखा त्यांचा पाठीपाठी .... मी कोणत्याच पक्षाचा सपोटर नाही पण सत्य हेच आहे

    • @Purelearning1122
      @Purelearning1122 2 года назад +5

      @@aniketsane8062 pan khari ani hya peksha jast vaat tar uddhav ani sene ni lavali. Bmc 25 varsha pasun ahe pan ajun hi tech problem tech solution. He swata sagle paise gilun baslet.

    • @khamu77
      @khamu77 Год назад +2

      @@aniketsane8062 सेने ची वाट नाही लावली तेने आपला पक्ष वर घेऊन गेले काय सरव् दोष राज साहेबाना देणार काय शिव् सेना संपवणारा चा कारणीभूत एकच आहे सोता उद्धव कळ का उगाच् काही बोलू नको

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 Год назад

      Very true ..Raj saheb is the greatest..he is great human being..it clearly indicates from this speech....only he could make udhav as shivsena chief..udhav and his nextgen should thank Raj saheb always

  • @deepakpawar87
    @deepakpawar87 4 года назад +229

    आज मुखयमंत्री म्हणून उध्दव ठाकरे शपथ घेत आहे, पण मी मुद्दाम हा व्हिडिओ शोधत होतो कारण माझा राजा हा स्वावलंबी आहे स्वाभिमानी आहे, ते पत्र वाचत असताना राज साहेबांचे डोळे खूप काही बोलत होते, साहेब २००६ पासून तुमच्या विचारानं सोबत आहे आणि पुढेही असणार, जय मनसे

    • @saurabhsonawane1683
      @saurabhsonawane1683 3 года назад

      Mi pan tumchya sobat ahe

    • @harshalpatil9895
      @harshalpatil9895 3 года назад

      Khup chhan deepak ji

    • @Rock1407
      @Rock1407 2 года назад

      नक्कीच..... शेवट पर्यंत फक्त राज ठाकरे

    • @arrealestate5264
      @arrealestate5264 2 года назад

      Aaj Resign hoil

    • @shankargole2835
      @shankargole2835 Год назад

      मी आग लाव्यासोबत नाही आग विझवणाऱ्या सोबत म्हणजेच वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sanketsatbhai1232
    @sanketsatbhai1232 5 лет назад +241

    किती दुःख आहे त्यांच्या मनामध्ये ..माफ करा मला उद्धव जी पण तुम्हाला वारसाहक्काने शिवसेना मिळाली पण राज साहेब तर पहिल्या पासून कार्यकर्ते होते ..खरा हक्क त्यांचा होता...ठीक आहे वाघ हा वाघ असतो मनसे ला नक्की यश मिळेल..

    • @sanjaydhote8947
      @sanjaydhote8947 3 года назад +4

      shivsene madhe kahi chamche lokanmule raj saheb che nuksan zale

    • @padmakarparthe
      @padmakarparthe 2 года назад +1

      @@sanjaydhote8947 ek chamcha jo roj sakali media samor badbad karat asto.... Ani Halli to Swatala pakshaadhyaksha samjayala lagalay.. uddhav saheb nam matra rahilet asa vatat

  • @gurubhai3509
    @gurubhai3509 5 лет назад +538

    स्वतःचे पक्ष तयार करणे म्हणजे लहानसहान गोष्ट नाही जी राजठाकरे यांनी करून दाखवली...आयत्या बिळावर नागोबा नाही झाला...

    • @nirantpalav1346
      @nirantpalav1346 4 года назад +3

      sodun gele party sagle

    • @rohantalashilkar9264
      @rohantalashilkar9264 3 года назад +2

      Areee sampla paksha

    • @yashkulkarni6226
      @yashkulkarni6226 2 года назад +7

      महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सांपनारा पक्ष नाही तर संपवणार पक्ष आहे

    • @yashkulkarni6226
      @yashkulkarni6226 2 года назад +6

      @@nirantpalav1346 आरे जे गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @tusharyewale7201
      @tusharyewale7201 2 года назад +5

      Paksha sampat nahi aaj vel kharab ahe udya divas badaltil

  • @maheshwari778.
    @maheshwari778. 6 лет назад +676

    जर त्यावेळी कार्याध्यक्ष राज साहेबांना केलं असतं तर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेबच असते..याबद्दल शंकाच नाही

    • @shreeuddhavesh5191
      @shreeuddhavesh5191 5 лет назад +5

      🤣🤣🤣🤣🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 5 лет назад +10

      हो सत्य आहे पण आता पोपट होवून बसलाय

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 5 лет назад +10

      @@vivekpatil3896 Sala akhya Maharashtra samor kapde tumche BJP walyanche kadhle, Tumi swatachya poptakade lakshya dya

    • @vivekpatil3896
      @vivekpatil3896 5 лет назад +6

      @@mr.gaitonde5490 काय कपडे काढले? पुलवामा हल्ला मोदींनी घडविला? पाकिस्तानात एकसुद्धा आतंकवादी मेला नाही, air स्ट्राईक मध्ये!!
      साला दलाली घेऊन सभा घेताय!
      काय आमचा पोपट रे तुमचा पोपट बघा लुळा पदलाय, साला मराठी मराठी म्हणून पोळी भाजून घेतली , आनि मराठी माणसांनाच घरात घुसन मारायची भाषा, सेटिंग सम्राट

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 5 лет назад +10

      @@vivekpatil3896 nagda zalelyani apla bhosda Banda thevava...Manus Marathi aso wa koni aso Jo gaddari karnar, Jo jantela lootnaryna, sainikanwar Halle ghadwnaryana sath denar tyala gharich ghusun marnar....bjp IT cell chya i cha puchcha✊

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 года назад +34

    स्वतःसाठी भरलेले ताट भावाच्या पुढे करून स्वतः मात्र नामानिराळा राहिलास... राज साहेब तुमचा हा त्याग महाराष्ट्र कधी विसरणार नाही.... राजकारणी म्हणून तर तुमचा आदर्श मोठा आहेच पण माणूस म्हणूनही तुम्ही फार मोठे आहात साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 5 лет назад +143

    मला राजसाहेबांचा मोठेपणा दिसुन आला..... पण उध्दव ठाकरेंचा नाही.... कारण स्वताच काहीच कर्तुत्व नसताना कसकाय हे पद मान्य केल....

  • @ajaykale5452
    @ajaykale5452 3 года назад +256

    Raj saheb looks very smart and handsome
    More than a film actor 😎

    • @Raj_Thackeray
      @Raj_Thackeray 2 года назад +10

      जय महाराष्ट्र!

    • @ex-muslimworldwide824
      @ex-muslimworldwide824 2 года назад +3

      स्वरराज श्रीकांत घोलपकर ऊर्फ 'राज ठाकरे' हा ......'खाजसाहेब ठाकरे' (घोलपकर) ... आहे.

    • @mahisuryavanshi9369
      @mahisuryavanshi9369 2 года назад +2

      Yes

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 6 лет назад +517

    बाळासाहेबांनी खूप मोठी चूक केली, राज ठाकरेंनी फक्त पत्र वाचल. अन्याय केला. पण तरीही राज ठाकरेंनी राजधर्म पाळला.

    • @omsaidangi
      @omsaidangi 5 лет назад +17

      Bal thakarey chukle te chukle pan ata saglyanni raj thakarey yanna support karaila hava

    • @santoshjoshi8722
      @santoshjoshi8722 5 лет назад +6

      Raj Saheb CM zale aste.
      Pan.......

    • @sachingond1692
      @sachingond1692 3 года назад +1

      Raj साहेब bhimsha आहे

    • @sourabhmhatre1940
      @sourabhmhatre1940 2 года назад

      Shiv sena strong jhali asti pahilya sarkhi

  • @Krunalpotdar134
    @Krunalpotdar134 5 лет назад +80

    महाराष्ट्र,मराठी माणूस तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस!!!!!!
    हे जर घडलं नसत तर आज महाराष्ट्र कुठल्या कुठं असता!!

  • @kunalarjun6153
    @kunalarjun6153 5 лет назад +56

    राज साहेब यांच्यासाठी सर्वात वाईट दिवस हा.

  • @MayurShinde9
    @MayurShinde9 5 лет назад +86

    बाळासाहेब त्या ठिकाणी उपस्थित नव्हते ते एकमताने निवड झाल्यावर येणार होते यातच सगळं समजतय. पण असो तो भूतकाळ झाला, पण भविष्यकाळ राज ठाकरे यांचा असेल

    • @sourabhmhatre1940
      @sourabhmhatre1940 2 года назад +2

      Tyana pn mahit hota uddhav cha kay kartutvach nahi ahe

    • @dhirajx3756
      @dhirajx3756 2 года назад +1

      Ekdam best vaakya

  • @pratikpatil8400
    @pratikpatil8400 2 года назад +21

    इतकं मोठं त्याग करताना मनातली घुसमट चेहऱ्यावर अजिबात दिसतं नाही......एक राजामध्ये आणखी कोणते गुण असावेत 👏👏👏

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 11 месяцев назад +2

      Wow..great feelings...great comment

  • @maha_rajkonkan9090
    @maha_rajkonkan9090 6 лет назад +133

    2:00 राज साहेबांना इच्छा नसतानाही उद्धव च नाव घ्यावे लागत आहे.. त्यांच्या चेहऱ्यावर च दिसत आहे.. बाळासाहेब यांच्या बरोबर शिवसेनेच्या कार्याला हातभार लावण्यात राज ठाकरे यांचा मोलाचा वाटा होता.. त्यामुळेच बाळासाहेब यांनाही राज ठाकरे कार्याध्यक्ष व्हावे असे वाटत होते.. मात्र कोणीतरी उद्धव चे कान भरून त्यांना राजकारणात आणले.. जेव्हा राज ठाकरे शिवसेनेसाठी झोकून काम करीत होते तेव्हा उद्धव फोटोग्राफी साठी फॉरेन ला होता.. जर बाळासाहेब यांची खरंच उध्दव ला कार्याध्यक्ष करण्याची इच्छा असती तर ते स्वतः आले असते.त्या दिवशी बाळासाहेब महाबळेश्वर मधेच होते. कारण राज ठाकरे तसे बोलले आहेत (0.50 पहा..)
    यावरूनच 'राज'कारण समजुन जा.

  • @nikhilmhasawade3971
    @nikhilmhasawade3971 5 лет назад +46

    म्हणूनच राजसाहेब तुम्ही महान आहात

  • @prasannahonnavar8994
    @prasannahonnavar8994 3 месяца назад

    Many people's hearts are broken after watching this video, that hug was not normal at the end, Raj Thackeray the king 👑

  • @mahesh-do8qw
    @mahesh-do8qw 5 лет назад +61

    राज ठाकरे ना संधी मिळाली पाहिजे..तो माणूस संधीच सोन करेल..

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 3 года назад +2

      13 चा 1 करेल.
      आमदार

    • @Harshal8164
      @Harshal8164 3 года назад +1

      @@ajitpatil5371 अरे 0 तुन 13 इथे बापाने तयार केलेले 60-70 खंदे सोडले तर त्यापेक्षा 1 जास्त नाई आणू शकला आणि आता तर त्यात पण 56 उरलेत।।अजूनही बापाचीच पुण्याई।स्वकर्तुत्व कधी दिसलच नाही।100 पार असलेली bmc आज जाते की काय अशी अवस्था।

    • @aniketsane8062
      @aniketsane8062 3 года назад

      @@Harshal8164 स्वतःचा मुलाचं काही कर्तृत्व आहे का ??अमित ठाकरे ला तलवार दिली हिंदुत्व ची ते भाषण ऐकलं का ??मग जर स्वतःचा पक्ष आपण स्वतःचा मुलाला ठेवतो ना मग उद्दव जिना दिला मग वारस कस बोलता ?? उद्दव जी स्वतः बोलतात माझं काहीच कर्तृत्वा नाही ,प्रॉब्लेम'काय तुमचा ?? एक लक्षात ठेव मित्रा तुझा मुलगा कितीही नालायक असला तरी तू'कमावलेलं त्यालाच देणार

    • @omkarrane5992
      @omkarrane5992 3 года назад

      @@aniketsane8062 उठा

  • @hrishirajbandal3246
    @hrishirajbandal3246 5 лет назад +45

    Raj, bahubali
    Uddhav, bhallaldev

  • @kailaskharat7814
    @kailaskharat7814 5 лет назад +183

    राजधर्माच पालन केल राजसाहेबांनी.बाळासाहेबांनी राजसाहेबांवर अन्याय केलाय हे आख्या भारताला माहितय.

    • @indiaismycountry6722
      @indiaismycountry6722 5 лет назад +6

      तू तूझ्या पूतण्याला किंवा भाच्याला किंवा मेव्हणीचा मूलाला आपला ऊत्तरधिकारी करशील का किंवा तूझी सगळी संपत्ती दान करशील का???तूझी स्वताची तीन पोर असताना....

    • @kailaskharat7814
      @kailaskharat7814 5 лет назад +26

      @@indiaismycountry6722 पक्ष दान करणे म्हणजे सगळी संपत्ती दान करण नव्हे.ज्याच्या जीवावर पक्ष वाढवला त्याला बाजूला करून स्वताच्या मुलाला पक्षप्रमुख करणे चूकीचे आहे.

    • @मराठेमराठे
      @मराठेमराठे 5 лет назад +12

      @@indiaismycountry6722 बाबा भारतीय जनता पार्टी पक्षाध्यक्ष कितींदा तरी बदललेले आहेत आणि ते कधीही कोणत्याही जुन्या अध्यक्षांनी स्वतःच्या मुलांना पद दिले नाही सगळे परराज्यातील परके होते त्याला म्हणायचं पक्ष पार्टी व्यवस्थापन

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 5 лет назад +1

      Maratha battalion मराठा बटालियन
      Ee Bhai tuza he maratha batalian naav change karun BJP batalian kinva Sena batalian thev te jasta suitable asel

    • @omkarrane5992
      @omkarrane5992 3 года назад +4

      @@indiaismycountry6722 पण मुलाची तेव्हडी लायकी पाहिजे

  • @Mauliwrites
    @Mauliwrites 5 лет назад +192

    राज ठाकरे यांची देहबोली स्पष्ट सांगते आहे की त्यांच्या वर दबाव आणून हे सर्व घडवून आणण्यात आले आहे.

    • @pratapchavan1507
      @pratapchavan1507 5 лет назад +4

      बरोबर आहे भाऊ

    • @chinmaykalmankar1404
      @chinmaykalmankar1404 3 года назад +2

      राजनेच हा ठराव आणला होता आणि मला असा ठराव मांडला जाईल याची माहिती नव्हती असं खुद्द बाळासाहेबांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

    • @prathmeshpimpale3994
      @prathmeshpimpale3994 3 года назад

      @@chinmaykalmankar1404 बरोबर आहे

    • @padmakarparthe
      @padmakarparthe 2 года назад +2

      @@chinmaykalmankar1404 ani tumhala te patala... Thik aahe anala hota pan Balasahebani pahila hota na ki lahanpanapasun aplyasobat paksha vadhisathi kon kam kartay ani kon pardeshat jaun photos kadhatay... Tyani tyancha mat mandayala hava hotana.. ki balasahebana pakshyat nirnay ghaycha kinva ghetalela nirnay badalyancha Haqq navhta

  • @DeepakPandey-qm6kk
    @DeepakPandey-qm6kk 5 лет назад +74

    We can make out the disappointment on Raj Thackeray's face which was natural.Actually he deserved the legacy of Shiv Sena after Shri Balasaheb Thackeray.

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 года назад +10

    जर राजसाहेब कार्याध्यक्ष असते तर आज चित्र वेगळं असतं.........खरा ढाण्या वाघ आज मुख्यमंत्री असता महाराष्ट्राचा

  • @prasadrenukar6624
    @prasadrenukar6624 5 лет назад +69

    बाहुबली movie chi athwan ali

  • @virajneha
    @virajneha 5 лет назад +30

    पत्र वाचतांनाही डोळ्यातून दुःख स्पष्ट जाणवत होते...

  • @sahyadrimedia6009
    @sahyadrimedia6009 6 лет назад +191

    राजसाहेबांसाठी अतिशय दुःखद क्षण

  • @vikasbadbe9680
    @vikasbadbe9680 6 лет назад +149

    राज खरा वारसदार

  • @basilbags1910
    @basilbags1910 5 лет назад +34

    30 jan 2003 black day for sena and good day for maharashtra as in face of mns

  • @sanketthombare5914
    @sanketthombare5914 5 лет назад +42

    Ye jaha b rahega maharaj banke jiyega.😘😘

  • @nileshrane280
    @nileshrane280 2 года назад +3

    *दुर्देवी दिवस. कारणीभूत तेंव्हा ही आजही संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई*

  • @roshanmhatre6574
    @roshanmhatre6574 6 лет назад +66

    Raj Thackeray thevha fakt 35 varshyche hote , pan swatacha aatmvishwas ahe tasach ahe ajun......
    Jai Shivaji ..... Jai Manse

  • @omdeshmukh5849
    @omdeshmukh5849 5 лет назад +31

    1:58 very sad moment... 😥😥

  • @manojmulajkar5114
    @manojmulajkar5114 6 лет назад +46

    Manle pahije Yaar Raj Saheb Jo Manus Yevdya Khalun var Ala Kiti mothi Rix Sudha Ghetli life madhe savtcha Parti Opan Keli Great Raj Thakre

  • @abhijeetmorey7414
    @abhijeetmorey7414 8 лет назад +136

    WOUNDED TIGER , SHOWED THE GUTS TO CHOOSE THE PATH ALONE FOR THE CAUSE OF MAHARASHTRA AND FORMED MNS AND BROUGHT TO A GREATER EXTENT AND WILL WIN WIN MAHARASHTRA ONE DAY .I PROUDLY WISH RAJ SAAHEB MY WISHES.

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 3 года назад +10

    सिंहासनावर जरी भाल्लालदेव बसला तरी चर्चा बाहुबली ची होते💯👑❤️🚩

  • @thegodofcricket1010
    @thegodofcricket1010 6 лет назад +81

    राज साहेब तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात🙏🙏🙏

  • @TheAshishtomerrana
    @TheAshishtomerrana 2 года назад +4

    "जाताना रडायचं नसतं" स्वतः कमावलेलं, स्वतःच्या हक्काचं, स्वतःच्या वाट्याचं इतरांना असं हसतमुखाने आणि मोठ्या धीरोदात्तपणे सोपवून मोकळं व्हायचं असतं. हे राजसाहेबांनी आम्हांला खुप आधी शिकवलं आहे.... #MaharashtraPoliticalCrisis

  • @santoshdevalekar1087
    @santoshdevalekar1087 7 лет назад +99

    By his face reading clearly its seen, he was too in shock

    • @paulamrana8981
      @paulamrana8981 6 лет назад +4

      Not shocked he was not happy and agitated too bloody.

  • @ganeshghatkari5428
    @ganeshghatkari5428 Год назад +2

    Kya Attitude aahe Raj Saheb
    The real Shivsena Pramukh

  • @AA-ze4bb
    @AA-ze4bb 4 года назад +19

    Mala tar haa video paahun Bahubali cha scene aathvala .... jevha Bhallaldeva chi nivad hote raja mhanun aani Bahubali tyacha satkar karto...😢😢😢😢
    KHARA RAJA - RAJ Ch aahe

  • @amitarora9857
    @amitarora9857 2 года назад +38

    His facial expressions are telling everything!

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 11 месяцев назад +1

      Very true ...he should have been successor of Balasaheb

    • @amitarora9857
      @amitarora9857 11 месяцев назад +1

      ​@@speeddrymix5394
      Exactly!
      Only he was deserving it

  • @santoshdevalekar1087
    @santoshdevalekar1087 7 лет назад +87

    Raj is going to surely win win and win, in maharashtra politics, he is the charismatic leader

  • @ajinkyadeore2607
    @ajinkyadeore2607 2 года назад +7

    मना सारखा राजा.....राजा सारखा मन.!
    महाराष्ट्रधर्मरक्षक, हिंदूजननायक, मराठीहृदयसम्राट, श्रीमान राज साहेब ठाकरे.❤️💎

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +1

    राज साहेब हा महाराष्ट्रा साठी काला दिवस होता.

  • @nandkumargonbare108
    @nandkumargonbare108 6 лет назад +52

    Saheb Tumach Man Mothe aahe.👍

  • @rudra6779
    @rudra6779 Год назад +2

    आज पण आमच्या राज साहेबांचा तोच दरारा आहे

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 5 лет назад +3

    बाळासाहेब ठाकरे यांचा योग्य निर्णय होतं
    आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेना इथपर्यंत पोचण्यांमध्ये माननीय उध्दवसाहेब ठाकरे यांचं फार मोठा योगदान आहे

    • @vladimirputinwale8629
      @vladimirputinwale8629 5 лет назад +2

      Uddhav che kahi yogdan nahi . narendra modi yanche yogdan aahe.

    • @arunhindustani4157
      @arunhindustani4157 5 лет назад

      @@vladimirputinwale8629 ghanta modi cha yogdan.shivsena uddhavji chalavtat modi naahi.only shivsena

    • @pg4707
      @pg4707 4 года назад +1

      फार फार तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या कार्यक्रमाचे फोटो काढले असतील कॅमेऱ्याने इतकाच योगदान असू शकतं त्यांचं बाकी काही नाही

  • @satishparab1424
    @satishparab1424 5 месяцев назад

    राजसाहेब हे जाहिर केल्यावर तुम्हाला किती वेदना झाली असेल

  • @rohanuttekar4408
    @rohanuttekar4408 6 лет назад +72

    राजसाहेब इथे तुम्ही पाहिजे होते

  • @sanketrautajss123
    @sanketrautajss123 6 лет назад +87

    संघर्ष हा सुरूच असतो😢

  • @sangramghule797
    @sangramghule797 6 лет назад +30

    Hitch vat lagli Shivsenechi

    • @milindlasane969
      @milindlasane969 3 года назад +2

      Ho ani maharashtrachi pn...aaj c.m raj saheb thakre pahije hote

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 2 года назад +5

    राज साहेबांचे क्लिअर कट दुःख इथे चेहऱ्यावर दिसत आहे...

  • @SachinPawar-jj5sm
    @SachinPawar-jj5sm 2 года назад +3

    राजसाहेब तुम्ही होते हो खरे वारस

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr Год назад +1

    राज साहेब तुम्ही फक्त बाळासाहेबांचं मन राखण्यासाठी एवढं मोठ पाऊल उचलले हे माहीत आहे आम्हा मराठी जनतेला...
    पहिल्या पासून शेवट पर्यंत फक्त तुमचाच राज सैनिक असेल हे नक्की❤️

  • @amitbhange6925
    @amitbhange6925 2 года назад +10

    The Real Tiger of Maharashtra 🇮🇳🚩🇮🇳

  • @vishalbhosale5520
    @vishalbhosale5520 5 лет назад +5

    आजची राज साहेबांची प्रगती पाहून बाळासाहेब किती बरोबर होते आणि उद्भवजीनी निवड सार्थ केल्याचे दिसून येते

    • @arunhindustani4157
      @arunhindustani4157 5 лет назад

      Aaj uddhav ji Raj thakray peksha changli rajneeti karun shivsene la ajun hi jinkvat ahe mothe karat ahet.tar Raj chi mns nusti harat challi

    • @pg4707
      @pg4707 4 года назад +2

      सत्तेसाठी लाचार होऊन, स्वाभिमान गहाण ठेवून जिंकण्यापेक्षा हरलेले कधीही चांगले ,आणि संघर्ष करण्याची ताकत ही राज ठाकरेंकडे आहे आणि उद्धव ठाकरेंकडे तेवढी कुवत पण नाही आहे

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 2 года назад +4

    जय महाराष्ट्र!

  • @mayurgadhave4071
    @mayurgadhave4071 4 года назад +2

    The Great Raj saheb .... 2.7 te 2.16 खूप भावनिक क्षण

  • @user-gi4zy1ze5l
    @user-gi4zy1ze5l Год назад +1

    २००३ साली महाबळेश्वर‌मध्ये राज ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले असते तर शिवसेना आज संपणारा पक्ष नाही, वाढणारा पक्ष झाला असता.

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil9321 4 года назад +14

    मोठी चूक (महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळाकुट्ट दिवस).........🙏

    • @ajitpatil5371
      @ajitpatil5371 3 года назад +1

      अरे उद्धवसाहेब मुख्यमंत्री आहेत.
      आणी तुझ्या साहेबांने 13 आमदाराचे 1 आमदार केले.

    • @tanmaypatil9321
      @tanmaypatil9321 3 года назад +3

      @@ajitpatil5371 कसे झाले ते सर्वांनी पाहिले
      ...... बाळासाहेब म्हणायचे तसा पाठीचा कणा ताठ आहे का तुझ्या साहेबांचा....🔄

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 2 года назад

      @@ajitpatil5371 fukt chi bundi khayla ale tumche uddhav saheb. Khare saheb राज saheb

  • @santoshdevalekar1087
    @santoshdevalekar1087 7 лет назад +123

    Biggest mistake by shiv sena, pramukh balasaheb thackeray, we can see clearly, how much raj thackeray got hurt with that decision, balasaheb thackeray promised raj for that chair, and then said its upon the other members of shivsena whom to be the leader, and uddhav played the game lIke losser crying baby for the leadership, as we know today how much raj thackeray is capable, his ability, and his knowledge for politics

    • @sameers560
      @sameers560 2 года назад +1

      He has only 1 mla,nobody is permanent in his party bcoz of his autocratic behaviour.

    • @dayanandgawade1840
      @dayanandgawade1840 2 года назад

      @@sameers560 Henceforth, only MNS will be in picture of Maharashtra Hindutv and Strong 💪 Leader in County

    • @vishwanathwalunj7610
      @vishwanathwalunj7610 2 года назад

      Same as Congress and Gandhi dynasty,bal Thackeray did same giving heir to his son and use to criticize congress

  • @vishalbargi7987
    @vishalbargi7987 6 лет назад +25

    Shivsena biggest mistake

  • @samlad5035
    @samlad5035 6 лет назад +21

    जय मनसे साहेब

  • @maheshg3055
    @maheshg3055 6 лет назад +30

    फक्त राजसाहेब ।।।

  • @rajeshdongre9543
    @rajeshdongre9543 6 лет назад +105

    Balasaheb dirty politics !!!Swata hajar na rahata Raj Saheba kadun Putra la Sutra dili!!!

    • @visionservices6336
      @visionservices6336 6 лет назад +8

      Rajesh Taur Right bro!!!! Raj Thakeray na mahiti hot Balasahebachya maan madhe kai aahe!!!Tyani tech kela

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 6 лет назад +5

      Vision services Kai pan Balasaheb??? He khuuup chukiche kele tyani😥😥

    • @digambarsalunkhe3804
      @digambarsalunkhe3804 6 лет назад +3

      Right

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 6 лет назад

      ruclips.net/video/WRVYfXKqahY/видео.html Bhagha Real kalel 😁😁😁Baki chyat dum nahi khar Bolnyachaa!!!!!

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 5 лет назад +1

      योग्यच निर्णय होता.नाहीतर एव्हढ्यात शिवसेना संपलेली नाहीतर कुणाच्या तरी दावणीला बांधलेली दिसली असती.पक्ष चालविणे म्हणजे पौर्णिमा अमवासेला उगवणे नव्हे.

  • @atulgosavi9080
    @atulgosavi9080 Год назад +1

    ठराव मांडला जाईल तेंव्हा मी नसेल आणि ठराव मान्य झाल्यावर मी येईल... 🤔

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 года назад +2

    राज श्रीकांत ठाकरे यानी की मैं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shivasundardesai8866
    @shivasundardesai8866 Год назад +2

    बाहुबली चा सीन आठवला 😂😂 ज्या सिंहासनावर बाहुबली चा धिकार होता .. त्या वर भललाळ देव बसला तसा हा चोंग्या बसला 😀😆😂😂🤣

  • @nishadranmale
    @nishadranmale 5 лет назад +9

    Shivsena aani Maharashtra chya Itihasatil kala divas.

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 3 года назад +1

    बाळासाहेबांकडे हट्ट करून मिळवलेलं पद आहे हे.. जे बाळासाहेब याना मान्य नव्हते.. म्हणुन बाळासाहेब ठरावास उपस्थित नव्हते..

  • @ja-gi8ku
    @ja-gi8ku 4 года назад +2

    जर त्याच वेळी राज ठाकरेंना शिवसेना कार्याध्यक्ष केले असते तर आज शिवसेना नं 1 ला असती

  • @ganeshnehul5023
    @ganeshnehul5023 2 года назад +1

    राज साहेब ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होते

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 года назад +1

    इतिहास आहे, शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे?

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 4 года назад +3

    Jai manse rajshaheb thakre zindabad zindabad zindabad

  • @ganeshsuryawanshi95
    @ganeshsuryawanshi95 2 года назад +1

    ह्याच दिवसा पासून शिवसेनेचे वाइट दिवस सुरु झाले आणि ह्याच दिवसा पासून शिवसेना बर्बादी आणि लाचारी च्या मार्गी लागली..राज साहेबांची जागा उद्धव ला देउन खुप मोठी चूक केली सेनेने ..आता कळत असेल सेनेला ..सहमत असाल तर like करा..

  • @ganeshsuryawanshi95
    @ganeshsuryawanshi95 2 года назад +4

    शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक आणि सर्वात चुकीचा निर्णय..सेनेने माकडाच्या हातात तलवार सोपवली आणि आता भोगत आहेत..ह्याच्या त्याच्या पाया पडायची वेळ आली..

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 года назад +2

    Raj Thackeray evergreen man 🙏🙏

  • @vw4531
    @vw4531 Год назад +1

    शिवसेनेच्या कार्यकाळातील काळा दिवस

  • @kunalmhatre777
    @kunalmhatre777 6 лет назад +7

    Bharat bhumi jithe janma peksha karmala pradhanya dil jat aani ya deshat as vhyav,balasahebancha aadar sarv kartat tyat dumat nahi,pan hindutvache dhade denari shivsena aaplya bharatacha ch itihas visarlya sarakh zaley..maharashtrat raj sahebanni je sattechya baher rahun karun dakhval te bhalya bhalyanna sattet rahun karta aal nahi...tumhi sadaiv aamache raje aahat tumachya maharashtra aani desh premala manacha mujara...

  • @avinashbankar4796
    @avinashbankar4796 5 лет назад +13

    aaj shivsenet Raj Saheeb Aaste ter shivsena maharastra nave ter Sampurne Deshamadhe National party chya Rupaat aali aasti karan Raj sheebani16 varshaat Khup pude gehun geli aasti Shivsena Aaj BJP Pude lachaar nasti Sahebaachi sena...

  • @pavankumarpatil3737
    @pavankumarpatil3737 4 года назад +6

    Raj Thakrey You are the GEM!!!

  • @sachinparab2609
    @sachinparab2609 4 года назад +2

    राज साहेबांच्या चेहऱ्यावर सर्व भाव दिसत आहे,

  • @sumeetmali7903
    @sumeetmali7903 5 лет назад +2

    You are great sir🙏🙏🙏🙏

  • @rachanapatil2036
    @rachanapatil2036 2 года назад

    उद्धवसाहेब ग्रेट आहेतच आपला विजय असो

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 2 года назад +1

    इथेच चुकलं राजसाहेबांना कार्याध्यक्ष पद द्यायला हवं होतं

  • @surajchavhan4090
    @surajchavhan4090 5 лет назад +5

    एकच साहेब राज सायब

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 6 лет назад +13

    big mistake in shivsena

  • @rajpatil4141
    @rajpatil4141 6 лет назад +24

    MNS 2019 in Maharashtra

  • @abhijeetsirsath9132
    @abhijeetsirsath9132 6 лет назад +25

    बाळासाहेब पुत्रप्रेमाने आंधळे धृतराष्ट्र

  • @maheshshillarkar5902
    @maheshshillarkar5902 2 года назад +1

    Rajsaheb love you..

  • @PrashantPatil-rk9cm
    @PrashantPatil-rk9cm 3 года назад +4

    जिगर लागते त्याग करायला मोठया मनाचा राजा......
    इतिहास साक्षी आहे खरा राजा हा जनतेच्या हृदयात राहतो .....सिहासनावर कोणीही असो

  • @visionservices6336
    @visionservices6336 6 лет назад +23

    Raj saheba na hi chivsenda sahaj Fodta aali aasti!!!!😁

    • @visionservices6336
      @visionservices6336 6 лет назад

      ruclips.net/video/WRVYfXKqahY/видео.html original Interview!!!!

  • @sudhirpatekar1592
    @sudhirpatekar1592 6 лет назад +22

    moth man asav lagt ya sathi ani aamcha raj sahibach moth man aahe

  • @yashmane1055
    @yashmane1055 5 лет назад +10

    The biggest mistake of shivsena!!
    Atlist for the sake of Maharashtra they would have selected raj thakre as the head!!

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 3 года назад +2

    Jai Maharashtra 🚩

  • @akashpatil9456
    @akashpatil9456 5 лет назад +4

    Ikdech Maharashtra madhla raj karan firla

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang 5 лет назад

    जय हिंद जय महाराष्ट्र राज साहेब ठाकरे महाराष्ट्र चे भविष्य आहे जागे वा मराठी माणूस जय महाराष्ट्र

  • @RahuulShindde
    @RahuulShindde 2 года назад +1

    Dildaar Raja manus

  • @amrutajadhav22
    @amrutajadhav22 5 лет назад +7

    Raj Saheb padasati kadi lachar navte

  • @adityapathak4958
    @adityapathak4958 2 года назад +3

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात वाईट क्षण😞

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 6 лет назад

    Chaaan video dilyabaddal.. Danyavad..