प्रदिप योग्यच सांगत आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच बघावं...तो नेहमी पोटतिडकीने हिंदू विषयी बोलत असतो... त्याचा काय मराठा समाजाला विरोध नाही आहे... त्याच्या मागच्या व्हिडियो ह्या jarange पाटलांच्या समर्थनार्थ होत्या...पण jarange patil बदलत गेले...आणि हे सगळ्या समाजाला कळून चुकलय... Jarange पाटलांची बाजू फक्त आता महविकास आघाडी वाले घेतात... कारण हा माणूस शरद पवारांनी उभा केलाय...मराठ्यांच्या अडून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा हा शरद पवारांचा केविलवाणा प्रयत्न आहे...त्यांना वाटलं की मी अस जरांगेना उभ करून मुस्लिमांना आरक्षण देईन...पण आता समाज हुशार झालय...ह्या इलेक्शन नंतर jarange पाटील संपलेले असतील...शरद पवार पण डोक्यावरून हात काढून घेतील.... प्रदिप भावा तू बरोबर आणि अभ्यासपूर्ण बोलत आहेस... तू घाबरु नकोस... सगळा मराठा समाज तुझ्या पाठीशी आहे... जय शिवराय
@@Hindusena707 एकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नाय करायच...🤔 पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...??? तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी... आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢 हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
कोणत्याही पार्टी ला समर्थन नाही, 🙏पण मंचावर बोलून एक मत व्हावे आणि येणाऱ्या पिढीला कायदेशीर तरतूद मिळवून घ्यावी मगच निवडा विरोध केला तर नेते पार्टी बदलून घेतात लक्षात ठेवा.@@sandeepshinde9078
जरांगे गरीब मराठ्यांच वाटोळं करायला उभा टाकलाय. कोणत्याही गरीब मराठ्याचा OBC मध्ये आरक्षण भेटल्यास नुकसानच होईल कारण तिथं अगोदरच खूप गर्दी आहे म्हणून गरीब मराठ्यांना EWS वरदान सारखं आहे पण जरांगेच्या नादाला लागून गरीब मराठे बावळटासारखं वागत आहेत आणि स्वतःच नुकसान करून घेत आहेत. आता पर्यंत जरांगे फक्त सत्ताधारी पक्षात तीन मोठी नेती आहेत शिंदे, अजित आणि त्यांच्यातील फक्त फडणवीसांनाच target करतो आणि त्याला शरद पवारांची energy पण खूप आवडते आणि नेत्यांना गावबंधी झाली होती तेंव्हा सुद्धा रोहित पवार साठी वेगळी तरतूद केली गेली आणि त्याला जरांगेद्वारे येऊ दिलं गेलं आणि आता आपण बघितल की लोकसभेत त्याच्यामूळ मविआचाच फायदा झाला आणि तेवढे आमदार निवडून देऊन देखील मराठा आरक्षणाचा काहीच तोडगा नाही निघाला, मग शेवटी काय झालं ? मराठ्यांना येडा बनवून मविआला फक्त पेडा चारला जरांगेने. आता सुद्धा guranttee देऊन सांगतो मी की मवीआ सरकार आल्यावर सुद्धा आपल्या मराठ्यांना आरक्षण नाही मिळणार, याउलट EWS वाल्या मराठ्यांच्या जागेवर मुस्लिमांना भरायला सुरू करतील काँग्रेस वाले. कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव अगोदरच चालत होता काही दिवसापूर्वी.
होउ दे दादा विरोध कोणाचा पण आपली माणसं जागृत होयला पाहिजे .जारंगे ने फक्त दोन जाती मध्ये त्रेढ निर्माण केलं.सर्व ने फक्त हिंदू म्हणून जगावं हीच इच्छा..
@@bhagwattaur9004are murkha jatiwad 60 varshapasun ahe. Modini muslman hyana khup kahi dil tri modila virodh ka? kadhi kalnar tula....karan modi hindu ahe saral samjat. Hindu mhanun ektra ya ekzut raha
@@Fukranhmएकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नकय करायच...🤔 पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...??? तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी... आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢 हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
@seriously-tw5cx @kshatriyakulavatans108 मी त्याला 6 महिन्या पासुन बघतोय पाहिला व्हिडिओ नाही हा कायम पाटील चा विरोधात टाकतो. आता पर्यंत एक व्हिडिओ दाखव पाटील चा बाजूने केला. म्हणून तर मागून बोल भिडू पुढे गेले. पत्रकार हा सत्य मांडणार असावा नुसता पैसे घेवून भुंकणाऱ्या नसावा
😂😂😂😂😂😂😂 tum Kitana bhi chillao... Andhbhakto... Is bar Maratha+ Muslim ekta BJP, RSS ko maharashtra se bahar nikalegi.... Alamgir zindabad, Hazrat Tipu Sultan zindabad 🇸🇦 congress zindabad, tutari zindabad ❤️❤️❤️
@@user-to1ok8wh7o मला सुध्दा मराठा असताना ही परिस्थिती बघून वाईट वाटतं की ज्या राज्यात शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला तिथंच कित्येक मराठे जातीवाद करतायत 😢 आणि वफ्फ बोर्डाच समर्थन करणाऱ्या पार्ट्यांना मत देत आहेत 😓 शंभू राजेना स्वर्गातून जरांगेला इम्तियाज जलील (ज्याने औरंगझेबावर नावाच्या ठेवलेल्या शहराच्या नावाला तसच ठेवण्या साठी धरणा दिला होता) च्या सोबत पाहिल्यावर कसं वाटेल. 🥺😭😭
@@Rupeshrock515are khar te accept kara . Nit bgha mi pn maratha ahe khup manat hoto patil la pn je rajkarn karn chukich ahe jo ladha arkshnacha ahe . To rajkarncha zala ahe halu halu 😢
@@Rupeshrock515 गप्प बस रे जरांगेच्या लोंबत्या आंडा, जेवढं फडणवीसानी मराठ्यांसाठी केलय तेवढं जरांगेच्या energy वाल्या पवारने देखील केलं नाही आणि तुझा जरांगे आणि तु तेंव्हा कुठे होतो जेंव्हा मविआने सर्वोच्च न्यायालयात मराठ्यांना मिळालेलं SEBC आरक्षण घालवलं.
माझी एक विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन शिंदे साहेबांच्या मागे उभे रहा...मण्याने दोन वर्षापू्वीच बारामतीतून पैसे घेतले आहेत...आणि त्याने जमिनी खरेदी केल्या आहेत त्या नातेवाईकांच्या नावावर आहेत...
मी पाथर्डी तालुक्यात राहतो.मागच्या वर्षी माझ्या मुलीला NEET मध्ये 546 मार्क पडले पण मी ओबीसी चे CERTIFICATE काडले. पाटील च्या सांगण्यावरून.... पण EWS चे रिझर्व्हेशन घेतले असते तर माझी मुलगी M.B.B.S. लागली असती. मी माझ्या मुलीचे शिक्षणाचे नुकसान केले. पाटीलच्या सांगण्यावरून.....
@@rajendrawandhare9114 मुद्दामून फडणवीस नी काढले पाटील नी ओबीसी मागीतले गळ्यात scbc टाकले जे टिकणार नाही.. एकदम फालतु BJP सरकार आहे... मुद्दामून मराठा ना हिन वागणूक दिली जाते
दादा कडू बोलले ,पण सत्य बोलत आहेत। मुद्दा फिरवत आहेत जरांगे पाटील. आपली दिशाभूल होत चालली आहे। माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की कुठेही भटकू नका, आपलं मुद्दा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आहे। त्यात दुसऱ्यांना शामिल होऊ देऊ नका। मनोज जरांगे पाटील दादा थोडं विचार करा 🙏
बटेंगे तो कटेंगे... माझ्या हिंदू बंधू भगिनींनो हे दादा अगदी कळकळीने सांगत आहे... ह्याला पर्याय फक्त महायुती हाच आहे.... जय श्री राम - जय महाराष्ट्र - जय भारत - जय हिंदू...🙏🏻🙏🏻🙏🏻
MVA madhe ka nepali, pakistani aahe ka mag, fakt fadanwis chi cm padachi aatapita aahe baki kahi nahi .aamhi pahilyapasun ek aahe mhanun tar Maharashtra aahe. Nahitar Gujarat zal asat eth
दादा, तुळजापूर मध्ये सांगतो, आसं पाडा की दहा पिढ्या उभारायचं नाव घेता कामा नये. मी इथे सांगतो, मराठा नेता राणा पाटील एवढ्या लीड ने येईल की त्यांची लीड पाहून जरांगेला चक्कर येईल.
@@Rupeshrock515are khar te accept kara . Nit bgha mi pn maratha ahe khup manat hoto patil la pn je rajkarn karn chukich ahe jo ladha arkshnacha ahe . To rajkarncha zala ahe halu halu 😢
@@Ruturaj12325 राज ठाकरे ला भलेही व्होट देत नाही आम्ही हिंदू. पण जरांगे पाटील त्याची बरोबरी करू शकत नाही. फक्त आरक्षणासाठी मुस्लिम मोलवी सोबत चर्चा करतो ते पण फक्त फडवीस याला त्रास द्यायला. बघत रहा हा मराठ्यांचा खूप नुकसान करणारे. जर MVA सत्तेत आली तर हा सुपारी खाऊ आपली भूमिका बदलेल.
नुसतेच 2 कोटी, 3 कोटी मतदान आमचं आहे गप्पा मारत होते. आणि लाखभर मतदान मिळवून एक आमदार तुम्हाला करता येत न्हवता का. सरळ सरळ मराठा समाजाला झुलवत ठेवलं. कुठं गेला तुमचा सगळ्या पक्षांचा सुफडा साफ करण्याचा प्लॅन?
लोकसभेला प्रत्येक गावातून 4 उमेदवार असे एका लोकसभा मतदार संघातून 4000 ते 5000 उमेदवार उभा करणार होते. मोदी & शहा ला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नव्हते. विधान सभेला २०० आमदार निवडून आणणार होते
लयच बेक्कार निघालं राव हे.. आधी मराठा समाजाचा पुरेपूर वापर करून घेतला.. नंतर म्हणे २८८ उभारू.. जेव्हा लक्षात आले की माझे उमेदवार तुतारी च मतदान खाऊ शकतात.. डायरेक्ट पलटी मारली ना भाऊ नी..
मी पण मराठा आहे. या जरंगे नी मराठा समाजाला ला फसवला आहे💯 कारण तुम्ही नीट लक्ष द्या या सर्व प्रकरण वर आता जरांगे ला मुस्लिम पाहिजे पण आम्हा मराठा ना नको कारण हे शेवटी घात करतात जरांगे चा बाजून मराठा समाज नाही गेला तर बरं होईल जय शिवराय जय शंभुराजे♥️🚩🙏
दादा, खूप छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपली भूमिका अतिशय चांगली आहे. अशीच जनजागृती करत राहा. शेवटी सकल हिंदू समाज एकसंघ राहिला पाहिजे. त्यातच आपले हित आहे.
@@Rupeshrock515hitesh bhau tula kay itak wait lagun rahil..jarange bole te right bakich boluch nahi...khar hindu aahe n ..are 370kalam badal tuja paksh kay karto aahe bagh bhau
भाऊ त्या पैशाचा बरोबर वापर होत असेल महीना 500 देईन मी. फडणवीस नी इमानदारी ने गड संवर्धन कमीटी अध्यक्ष पद छत्रपती संभाजीराजे ना करून 100 करोड दिले ते पैशे राजेंनी हडप केले आणि भाजप आणि समाजाशी गद्दारी केली.
Official BJP चा चमचा आहेस भावा तू आज तुम्ही म्हणता " बटेंगे तो कटेंगे " हो आहे मी सहमत तुमच्या सोबत पण तुमच्यातून मराठा समाज वायल का होतोय याला पण जिमेंदार BJP आहे न्याईक मागणी होती हैदराबाद गॅज्जेट लाऊन सरसगट कुणबी मराठा करून टाकायचं होत. एक मराठा मुलगा मनून सांगतो जेव्हा जेव्हा माझ्या हिंदू धर्मा ला माझी आणि मराठा समाजाची गरज असेल तेव्हा तेव्हा शेवट च्या स्वासा पर्यंत धर्म जपेल. जय श्री राम 🙏🧡🚩
मराठा समाज जरांगेपाटिल वर अत्यंत नाराज आहे. मराठ्यांनी फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करून राष्ट्रीय हिंदुत्व वादी पक्षाबरोबरच राहायला हवं. आणि राष्ट्रीय पक्षानेच कुठल्याही समजाची योग्य सनदशीर मार्गाने तो समाज आंदोलन करायच्या आधीच मान्य कराव्यात. अनाठायी मागण्या कधीही पूर्ण कोणीही पूर्ण करू शकत नाही.💯✅
मुसलमान समाजा व्यतिरिक्त अन्य कोणीही कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती कितीही मुस्लिमांचा उदो उदो करो तो मुस्लिमांसाठी काफिरच असतो हे सगळ्या बिगर मुस्लिमांनी लक्षात घेतले पाहिजे.
महोदय,, मराठा समाज पुन्हा मूर्ख ठरला आहे.... शिवाजी महाराज व संभाजी राजे ना विसरला आहे... गद्दार ठरला आहे.... मराठा तरुणांनो जागे व्हा,,, एक व्हा,, सुशिक्षित व सुसंस्कृत व्हा..... आणि राज्याला व देशाला प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर न्या.... जय हिंद,, जय शिवराय...
सर्व बांधवांना विनंती आहे.जात पात विसरून मतदान फक्त हिंदुत्वाला करा नाही.हिंदुत्वाला मतदान नाही केले तर हिंदू संपलेच म्हणून समजा विचार करा माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो
मला एक विचारायचं आहे मराठा समाजाला? येवढे मूक मोर्चा निघाले संपूर्ण समाजाने मिळून मोर्चा लीड केले मग कोणत्याही जिल्ह्यातील का आसेना. ना कोणी नेता ना दुसरं कोणी मग जरांगे नावाचं चेहरा आला कुठून अचानक ?
अगदीं खर आहे भाऊ.. पण खूप उशिरा समजलं 22 खासदार गेले हिंदुराष्ट्राचे 400 आले असते तर एक हाती समान नागरिक कायदा मंजूर झाला असता.. आरक्षण हा विषयच राहिला नसता,, ज्याची जी पात्रता तो त्या पदावर, सर्व समानता
हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सर्व हिंदूंनो एक व्हा आणी आपली ताकद जरांगे सारख्या विभाजनकारी अवलादिना दाखून द्या. जय हिंद. जय हिंदवी स्वराज्य.
सगळ खर आहे,पण आम्ही समाजावर झालेला लाठीचार्ज,आणि बलिदान दिलेले मराठा बांधव, हे विसरू शकत नाही,,,त्यामुळे धर्म पुढच्या निवडणुकीत बघू,,यावेळी फक्त आणि फक्त सुफडा साफ होणारच...!! #जरांगे_फॅक्टर_🤟💪🚩
मनोज जरांगे पाटील आशा पक्षाना सत्तेवर आणत आहे काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांनी मराठा आरक्षणाची पार वाट लाऊन टाकली 60 वर्षाच्या सत्तेचा काळात मराठा आरक्षण तर लांबच राहिले पण मराठा समाजासाठी साधा एक रुपयाचा निधी देऊ शकले नाहीत त्याचा सत्तेचा काळातील मागसवर्गीय अयोगाने मराठा समाजाचा आरक्षणाला कायम विरोध केला आणि राज्यातील ओबीसी ना 18% वाढीव आरक्षण देऊन मराठा समाजाचा पन्नास टक्के चा आतमधील ओबीसीतील मराठा आरक्षणाचे दरवाजे कायमचे बंद केल याउलट शिवसेना भाजप युती सरकार ने बारा वर्षाचा सत्तेवर च्या काळात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी एक लाख हून अधिक मराठा आहेत सारथी संस्था त्यामधून 400 चा आसपास मराठा मुल मुली अधिकारी झाले मराठ्यांचा मुला मुली साठी जिल्ह्याचा ठिकाणी वसतिगृह उभारले या वरील कामासाठी मराठा समाजासाठी हजारो कोटीचा निधी दिला मराठा समाजाला दोनदा आरक्षण 16% 10% दिल युती सरकार ने त्याचा सत्तेचा काळात मराठा समाजासाठी थोडफार काहीतरी दिल तसेच काँग्रेस शरद पवार ने मराठा समाजाला साधा एक रुपया पण दिला नाही उलट राज्यातील 34%आरक्षण 52% वरती नेऊन मराठा समाजाला घोडाच लावला आज त्यामुळेच ओबीसीतील आरक्षण मिळत नाही आणि तरी जरांगे पाटील काँग्रेस राष्ट्रवादी लाच निवडून द्या म्हणत असतील तसेच ज्या रझाकारशी हात मिळवणी करत त्याच रझाकाराचा छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतराला विरोध करत आहे विशाळगड सारख्या गड किल्ल्यावर अतिक्रमण करणाराच्या पाठिशी उभा राहतात त्या रझाकार शी जरांगे पाटील मैत्री करत आहेत दिवसदिवस जरांगे पाटील भरकटत चालले आहेत त्यामुळे जातिवंत मराठ्यांनी गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या महाविकास आघाडी चा पाठीशी उभा राहून नये
दुसर्यांचं ऐकून जरांगेनी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलं. राजकारणात कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणविसांनी सुरुवात केली. आणी एक एक पायरी चढत चढत मुख्यमंत्रीपद मिळवलं.आमरण उपोषण चा अर्थ तरी समजला होता का जरांगेना?😊 चारवेळा.
प्रदीप. भाऊ आपण सांगितले ते योग्य आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही.कारण आपण काय बरेच लोक असे म्हणतात की जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आहेत.अशी शंका का येते तर शरद पवार हे असे व्यक्तिमत्व आहे की ते लगेच व्यक्त होत नाही आणि त्यामुळे ट्याचेबद्दल काहीही बोलले की ते खरेच वाटते. आणि ते त्याच्या पथ्यावर पडते .हे नक्की आहे की त्याला मराठा जातीबद्दल काहीही घेणेदेणे नाही कारण त्याच्या कुटुंबातील व्यक्ती ह्या ओबीसी आणि त्याखालील घटकात मोडतात. त्यामुळे त्याने जरंगे पाटलाला छुपा पाठिंबा आहे असे म्हणता येणार नाही. जरंगे ही व्यक्ती अशिक्षित आहे त्यांचे विचार अगदी लहान आहेत पण तरीदेखील विचार करण्यासारखे आहेत. आपण आज जरी म्हणतात की त्यांनी मुस्लिमांना जवळ केले पण कधी अगदी 2 महिन्यापूर्वी. कारण मुस्लिमांनी त्यांचे मोर्चे वेळीं पाणी पाजले वैगेरे हो पूर्विपण मोर्चे निघाले होते त्यावेळी देखील मुस्लिमांनी मोर्चे शांतपणे काढू दिलेत आणि मदत देखील केली त्यांची जागा देऊन ही वस्तुस्थिती आहे.पण त्यावेळी आपल्यातले कोणी काही बोलले नाही. जरंगे पाटील ना खरा पाठिंबा आणि सहानुभूती केव्हा मिळाली जेव्हा bjp चां सरकार आपल्या दारी कार्यक्रम होतो त्यासाठी त्यांनी मोर्चा मोडकळीस काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी गृहमंत्री फडणवीस आरोप केले,पण फडणवीस ते कसले की जे छोट्या छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात आणि तीच त्यांची वाईट गोष्ट आहे ज्यामुळे पूर्ण मराठा समाज त्यांच्या विरुद्ध गेला आणि त्यांना जरंगे सारखे भेटले कोणीतरी समाजासाठी उभा राहणारा भेटला तर त्यात काहीही गैर नाही त्यात शिंदे ,शरद पवार शांत राहिले पण फडणवीस यांचे प्रतिक्रिया चालूच राहिल्या शिवाय त्यादेखील भडकाऊ म्हणजे ओबीसी bjp cha DNA आहे म्हणजे मराठ्यांची bjp la garaj nahi त्याचा असाच अर्थ निघतो आणि त्यामुळे पूर्ण मराठा समाज जरांगेंच्या पाठीमागे उभा राहिला. ज्यावेळी शिंदेसहेबानी महाराजांसमोर शपथ घेतली त्यावेळी जरंगे शिंदेच्या पाठीमागे होते आणि त्यांनी जाहीर केले होते की शिंदे साहेबांनी मनावर घेतले तर आरक्षण मिळू शकते शेवटी जे समाजासाठी करतील त्यांना जरांगेणी चांगले म्हटले परंतु फडणवीस कायम काहीतरी बोलून त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असे भासत होते मात्र विरोध नव्हता आणि शरद पवार त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार शांत बसत होते आणि त्यामुळे आपल्यासारखे हजारो लोक तर्कवितर्क काढून आपले मत व्यक्त करत होते आणि शांत असल्याने प्रत्येकाचा तर्क बरोबरच वाटत होता. जरंगे नी खूप प्रयत्न केले आरक्षण साठी जरी कायद्याने ते शक्य वाटत नव्हते तरी त्यांनी सरकारला वेठीस धरून आणि लोकशाही मार्गाने का होईना पण काहीतरी पदरात पडेल ह्याच भावनेने ते देखील लढळ होते शेवटी एवढा त्याग अगदी कुटुंबापासून दूर राहून आपल्या माराठ्यात आज तरी जरंगे सोडून कोण्ही नाही आणि जरंगे राजकारणात पडणार नाही हे मला तरी 100%खात्री होती कारण त्यांचा एकच प्रामाणिक हेतू होता की असे काही धाक दाखवला तर सरकार आपला काहीतरी विचार करेन आणि तरीदेखील सरकार काहीच बघायला तयार नाही तर तो व्यक्ती तरी काय करणार कारण शेवटी एवढ्या मोठ्या समाजाने त्याचे वर विश्वास टाकला त्याला झोप तरी येणार कारण आपला मराठा समाज लगेच आपल्यासारखे तर्कवितर्क बांधायला तयार असतो आणि कुठलाही व्यक्ती ज्यावेळी समोरचा शत्रुसारखा वागायला लागला त्यावेळी शत्रूला जी गोष्ट आवडत नाही ती करून शत्रूला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच शेवटी जरांगेणी सर्वच इतर जाती आणि मुस्लिम यांना बरोबर घेऊन लढायचे ठरले पण आपण इतर जतींबद्दल नाही बोललात फक्त मुस्लिम बद्दल बोललात म्हणजे आपण देखील bjp चे बोलते आहेत असे म्हणायला हरकत नाही.सत्य समजायला आपल्याला वेळ लागेल थांबतो.
मी मराठा आहे, आणि मी जरांगे सोबत होतो पण जवा जरांगे ने शरद पवार सोबत हात मिळवला मी तेव्हाच त्याची साथ द्यायचे सोडले... जाती पेक्षा धर्म रक्षा महत्त्वाची आहे...🚩 म्हणून मोदी सरकार ची साथ देणार.. Jai shree Ram 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡 जय महाराष्ट्र ❤
खानदानी मराठे कायम एकनिष्ठ मनोजदादा जरांगे पाटील सोबत... असले विडीओ काडून समाजाला निगेटिव्ह करू नको त्या मानसाची कोणी बरोबरी करू शकत नाही... तुम्ही मराठा आहात बांधव रहा विरोध करु नका
भगवा को आगे भी लहराते हुएँ देखना चाहते हो तो हिंदू लोगों को एक साथ आना होगा।🚩 हमारे महाराष्ट्र में हो या देश में हो, बी.जे.पी के नेते और हिंदू जनता ही भगवा रंग को बचा सकते है।👍 जय शिवराय 🚩 जय श्री राम 🚩 जय हिंद 🇮🇳🚩
आम्ही ओबीसीनी आजपर्यंत मराठा समाजाला विरोध केला नाही...पण जरांगे आणि त्याच्या समर्थकांनी एवढं जातीय अहंकार ,आणि आमच्या ओबीसी नेत्यांना आणि समाजाला शिव्या दिल्या आम्हाला अस्पृश्य सारखे हिणवले ....
मी पण मराठा आहे पण आज कळलं की ही आरक्षणाची लढाई नाही तर शरद पवारांना तुतारी ला निवडून आणण्याची लढाई आहे लक्षात घ्या बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे 🚩🚩🚩
मी सुध्दा मराठीच आहे. शिवाजी महाराज हिंदुच विरूद्ध औरंगजेब मुस्लीम खूप युध्द केलेत. संभाजी महाराजांचे हालहाल करून मारले. मारणे क्षत्रिय म्हणून ठीक आहे. पण हाल हाल का ? एडिट जरांगे..एव्हढेच सध्या
आज परिस्थिती अशी झालीय जर कोणी ओबीसी चा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर कमे्टेड मध्ये त्यांना म्हटलं जातेय की महाराज फक्त मराठ्यांचे आहेत... दुर्दैव 😢
प्रदिप योग्यच सांगत आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच बघावं...तो नेहमी पोटतिडकीने हिंदू विषयी बोलत असतो... त्याचा काय मराठा समाजाला विरोध नाही आहे... त्याच्या मागच्या व्हिडियो ह्या jarange पाटलांच्या समर्थनार्थ होत्या...पण jarange patil बदलत गेले...आणि हे सगळ्या समाजाला कळून चुकलय... Jarange पाटलांची बाजू फक्त आता महविकास आघाडी वाले घेतात... कारण हा माणूस शरद पवारांनी उभा केलाय...मराठ्यांच्या अडून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा हा शरद पवारांचा केविलवाणा प्रयत्न आहे...त्यांना वाटलं की मी अस जरांगेना उभ करून मुस्लिमांना आरक्षण देईन...पण आता समाज हुशार झालय...ह्या इलेक्शन नंतर jarange पाटील संपलेले असतील...शरद पवार पण डोक्यावरून हात काढून घेतील.... प्रदिप भावा तू बरोबर आणि अभ्यासपूर्ण बोलत आहेस... तू घाबरु नकोस... सगळा मराठा समाज तुझ्या पाठीशी आहे... जय शिवराय
Ho agadi yogya boltay... Ha dada yogyach boltoy❤
@@Hindusena707 एकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नाय करायच...🤔
पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...???
तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी...
आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢
हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
कोणत्याही पार्टी ला समर्थन नाही, 🙏पण मंचावर बोलून एक मत व्हावे आणि येणाऱ्या पिढीला कायदेशीर तरतूद मिळवून घ्यावी मगच निवडा विरोध केला तर नेते पार्टी बदलून घेतात लक्षात ठेवा.@@sandeepshinde9078
लवड्या तू तूझ्या घरातलं बघ
तुझ तूझ्या घरात कोण एकात नाही अन् दुसऱ्याला ज्ञान पेलतो का....zyattu
आहो मग मनसे ला करा परत त्यांनाच का ज्यांनी मराठा समाजाच वाटोळे केलेय @@sandeepshinde9078
पवार साहेबांनी मराठा समाजाचा फुटबॉल सारखा वापर केला आहे हे मराठा समाज बांधवांच्या लक्षात येत नाही
कंडोम सारखा
पवारांची संगत ज्यांनी ज्यांनी केली पवारांनी त्या सगळ्यांची मारून ठेवली.
Vakdya kaka lai baracha aahe
मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
हे pawar च बेन aahe @@Rupeshrock515
भावा दिसतंय रे तुझ्या बोलण्यावरून किती तळमळ वाटती तुला full support महायुती येणार नक्की 🎉
Na YUTI na aGhadi aeta fakt raj thackrey🚂✌🦁 वर् firlay 'MANSE Tharlaye 🚂Na YUTI na aGhadi aeta fakt raj thackrey🚂✌🦁 वर् firlay 'MANSE Tharlaye 🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥
येणार 100%येणार
Ali mitra 🚩👌🔥
तूम्ही योग्य आहे ती बाजू मांडली आहे👉✅✅✅✅ हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करता त्या बद्दल धन्यवाद. आणि तुमचं 100%खरं आहे✅✅✅👉
पैसा गेलं तर कधीही मिळवता येईल पण धर्म गेलं तर कधीही मिळवता येणार नाही आम्ही हिंदू भाजप सोबत 🚩🚩🚩
पैसा गेलेला मिळवता येत नाही!
हिंदू धर्म इतका कमजोर आहे का जायला
काय chuttiya वाणी गोष्टी करताय
संभाजी राजांचा जीव घेतला तरी त्यांनी धर्म बदला नाही
भाऊ जरागे तुतारी वाजवत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 🙏🙏
बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
BJP only
❤ Jai share ram
@@DattaNikam-w9o mns
11 varshat security pn deta ali nahi ka 😂😂😂koni pn Yeun kapun jayil 😂😂😂
मुस्लीम समाज इथला नाही 🙏
बरोबर भावा EWS चा फायदा मुस्लिम समाजाना झाला आहे या पोलिस भरती मध्ये
जरांगे गरीब मराठ्यांच वाटोळं करायला उभा टाकलाय. कोणत्याही गरीब मराठ्याचा OBC मध्ये आरक्षण भेटल्यास नुकसानच होईल कारण तिथं अगोदरच खूप गर्दी आहे म्हणून गरीब मराठ्यांना EWS वरदान सारखं आहे पण जरांगेच्या नादाला लागून गरीब मराठे बावळटासारखं वागत आहेत आणि स्वतःच नुकसान करून घेत आहेत. आता पर्यंत जरांगे फक्त सत्ताधारी पक्षात तीन मोठी नेती आहेत शिंदे, अजित आणि त्यांच्यातील फक्त फडणवीसांनाच target करतो आणि त्याला शरद पवारांची energy पण खूप आवडते आणि नेत्यांना गावबंधी झाली होती तेंव्हा सुद्धा रोहित पवार साठी वेगळी तरतूद केली गेली आणि त्याला जरांगेद्वारे येऊ दिलं गेलं आणि आता आपण बघितल की लोकसभेत त्याच्यामूळ मविआचाच फायदा झाला आणि तेवढे आमदार निवडून देऊन देखील मराठा आरक्षणाचा काहीच तोडगा नाही निघाला, मग शेवटी काय झालं ? मराठ्यांना येडा बनवून मविआला फक्त पेडा चारला जरांगेने.
आता सुद्धा guranttee देऊन सांगतो मी की मवीआ सरकार आल्यावर सुद्धा आपल्या मराठ्यांना आरक्षण नाही मिळणार, याउलट EWS वाल्या मराठ्यांच्या जागेवर मुस्लिमांना भरायला सुरू करतील काँग्रेस वाले. कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव अगोदरच चालत होता काही दिवसापूर्वी.
Tyala jabadar sarkar ahe ,jarangene adhich OBC madhe mahitl hot arakshan,10% la tr patlanchach virodh hota😡
Right💯
Mag ata kuthe ahe jarange😂 he kont uposhan kdhipn uthaych kadhipn basaych khaun piun uposhan😂 obc mdhe aarkshan tech sanvidhan nakarat je ata he khangress wale kora sanvidhan gheun firat ahet😂😂@@mr.dsttracker8505
Jara aand ghe😂 konachi goti ahe he kdhi kalnar marathyana 😂
होउ दे दादा विरोध कोणाचा पण आपली माणसं जागृत होयला पाहिजे .जारंगे ने फक्त दोन जाती मध्ये त्रेढ निर्माण केलं.सर्व ने फक्त हिंदू म्हणून जगावं हीच इच्छा..
ruclips.net/video/V7q_yolNwtM/видео.htmlsi=OXLYmvfqQY0nOkVD मुस्लिमांना माविआ नी दिलेली आश्वासाने प्रत्येक हिंदूंनी बघायला पाहिजे 👆🏼
khar jati jati bhandan tarbujya ne ani bjp sarv netyani lavle
@@bhagwattaur9004 ho barobar tula fatwa bhetla aahe tu za mva la vote karayla ..
@@bhagwattaur9004are murkha jatiwad 60 varshapasun ahe. Modini muslman hyana khup kahi dil tri modila virodh ka? kadhi kalnar tula....karan modi hindu ahe saral samjat. Hindu mhanun ektra ya ekzut raha
@@Fukranhmएकवेळ मान्य की महाविकास आघाडीला मतदान नकय करायच...🤔
पण मग मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज करणार्यांना का मतदान करायच...???
तुम्ही भाजपाची गुलामगिरीतून मुक्त व्हा आधी...
आम्हास पवाराशी घेण देण नाय पण भाजपाला धडा शिकवण्यासाठी मतदान करावे लागतेय...😢
हिंदुत्व शिकवू नका अजूनही डोळ्यासमोर रक्ताने लाल झालेली मराठा स्त्रिया आहेत...😢
एक मात्र नक्की या jarange मुळे मराठा OBC दरी निर्माण झाली आहे.
अगदी बरोबर
त्याना मराठ्याचा द्वेष होताच फक्त जरांगें पाटलामुळे तो उघड़ झाला बाकी काहि नाही..
आणि ब्राह्मण आणि मराठा समाजात सुद्धा दरी निर्माण झाली आहे १००%
नकली पाटील जास्त काळ टिकला नाही मार्केट मध्ये लवकर बाजार उठला...
नकली पेक्षाही मादरचोत नकली भाडखा जrange
लोकसभेला आम्ही गलती केली पण आता करणार नाही
@@RamesorSabale मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
@@Rupeshrock515 barobar ahe tumach saheb ❤
Aapla ladha 😅😅😅 are tumcha nhavta to ,To ladha Baramati cha hota , ekda hou de election ma baghu Tumcha Jarange kuthe disto ka 😅😅@@Rupeshrock515
@@Rupeshrock515 khar bboltay baba ekda tuch vichar kar aplya andolanacha fayda konala jhala
@seriously-tw5cx @kshatriyakulavatans108 मी त्याला 6 महिन्या पासुन बघतोय पाहिला व्हिडिओ नाही हा कायम पाटील चा विरोधात टाकतो.
आता पर्यंत एक व्हिडिओ दाखव पाटील चा बाजूने केला. म्हणून तर मागून बोल भिडू पुढे गेले.
पत्रकार हा सत्य मांडणार असावा नुसता पैसे घेवून भुंकणाऱ्या नसावा
हिंदूंची मत महायुती ला झालं पाहिजे जय श्रीराम
@@jyotishedge60 🤣🤣🤣
@@yogeshvideo1187 दोगला हिंदू 🤖
Barobar
maratha hindu nahi ka ?
@bhagwattaur9004 tech bolat aahe maratha aso kon bi aso hindu mhanun vote kara.. musalman cha fatwa sobat mva la vota naka kru
बरोबर आहे
जरांगे,, शरद फसवत आहेत
मित्रांनो बार्शीत मराठा आमदार राजाभाऊ राऊत फिक्स निवडून देणार आम्ही🚩🏹🏹🏹
दोन योद्धा कळ कळी ने सांगत आहे सन्यासी योगिजी मोदीजी "बटोगे तो कटोगे" हीच वेळ आहे... बाकी आपली ईच्छा.. जय हिंद जय महाराष्ट्र..🚩🚩🚩
ruclips.net/video/V7q_yolNwtM/видео.htmlsi=OXLYmvfqQY0nOkVD मुस्लिमांना माविआ नी दिलेली आश्वासाने प्रत्येक हिंदूंनी बघायला पाहिजे 👆🏼
❤
❤@@bhushansonar1098
BJP ha एकच पक्ष आहे जो आपल्या देशाला पाकिस्तान बनाण्यापासून वाचवू शकेल . Vote for bjp
अरे मूर्खांनो मग जो आरक्षण मागतो तो मराठा समाज हिंदू नाही का आणि जे विरोध करतायत ते चुतीया कोण आहेत मुस्लिम आहेत का@@ameetsalunkhe4617
माराठा समोर करून मुस्लिमांनी त्यांचे ध्येय साध्य केले असे दिसून येते छान माहिती❤
तसच केलय पण मराठा ह्यांना कधी कळणार हिंदुं आहोत हे विसर पडलाय
😂😂😂😂😂😂😂 tum Kitana bhi chillao... Andhbhakto... Is bar Maratha+ Muslim ekta BJP, RSS ko maharashtra se bahar nikalegi.... Alamgir zindabad, Hazrat Tipu Sultan zindabad 🇸🇦 congress zindabad, tutari zindabad ❤️❤️❤️
@@user-to1ok8wh7o
मला सुध्दा मराठा असताना ही परिस्थिती बघून वाईट वाटतं की ज्या राज्यात शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला तिथंच कित्येक मराठे जातीवाद करतायत 😢 आणि वफ्फ बोर्डाच समर्थन करणाऱ्या पार्ट्यांना मत देत आहेत 😓
शंभू राजेना स्वर्गातून जरांगेला इम्तियाज जलील (ज्याने औरंगझेबावर नावाच्या ठेवलेल्या शहराच्या नावाला तसच ठेवण्या साठी धरणा दिला होता) च्या सोबत पाहिल्यावर कसं वाटेल. 🥺😭😭
@@Goofstonachos मी ओबीसी आहे असे वाटते आत्ता आरक्षण नको पण लहान पण पासून जे मित्र कमवले ते दूर जायला नको
माहिती अभ्यास पूर्ण आहे❤
@@SatishKhandagale-jq2kk मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
@@Rupeshrock515are khar te accept kara . Nit bgha mi pn maratha ahe khup manat hoto patil la pn je rajkarn karn chukich ahe jo ladha arkshnacha ahe . To rajkarncha zala ahe halu halu 😢
@@Rupeshrock515 गप्प बस रे जरांगेच्या लोंबत्या आंडा, जेवढं फडणवीसानी मराठ्यांसाठी केलय तेवढं जरांगेच्या energy वाल्या पवारने देखील केलं नाही आणि तुझा जरांगे आणि तु तेंव्हा कुठे होतो जेंव्हा मविआने सर्वोच्च न्यायालयात मराठ्यांना मिळालेलं SEBC आरक्षण घालवलं.
😂😂😂 जल्@@Rupeshrock515
माझी एक विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन शिंदे साहेबांच्या मागे उभे रहा...मण्याने दोन वर्षापू्वीच बारामतीतून पैसे घेतले आहेत...आणि त्याने जमिनी खरेदी केल्या आहेत त्या नातेवाईकांच्या नावावर आहेत...
खर आहे
जरागेला समाज माफ करणार नाही
Te tu nako sangu
Time Gela bharpur
Best Maharashtra apla
Pan khup time gela
Adanchot पाना करू नका.... jarange पाटलांनी जे दिले ते कोणी दिले नाही
लोकसभेला चुकी झाली पण आता नाही ...आमची मत महायुती BJP 🚩 लाच ...मराठा परंतु प्रथम हिंदू
❤❤
अगदी बरोबर 👍🚩
बटेंगे नहीं , दाखवून दया , महायुति जिंदाबाद ।
मी सर्वात पहिले हिंदू आहे
मग मी मराठा
😂
शाळा शिकताना जात विचारली जाते धर्म नाही
@@bapumore5533धर्म सुद्धा विचारलो जातो !!
Satpute ani maratha😂
सातपुते पण मराठा असतात
लाठीचार्ज सरकारने केला नाही भाऊ??? स्थानिक पोलीस अंतरवली येथील बऱ्याच ग्रामस्थांनी हे षड्यंत्र सांगितले आहे,
Lachar aahe tu bhajpacha me swta antrwali sarathi cha aahe
कर्नाटक मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डने हक्क सांगितला आहे ,कॉंग्रेस सरकार जिथे तिथे असच होणार , द्या अजुन मतं मविआला.
Yevdhya divsa pasun bhajapa sattet ahet mg he sagle prakaran nivadnukichya shevatach ka ? Ani yevdhya divas yaver ka koni action ny ghetli
@ManojSadhye भावा कोर्टात केस चालुच आहे की फक्त जनजागृती नाही आहे समाजात.
@@ManojSadhye bala magchya mahinytli news ahe. BJP govt ali sattet tar action ghenar na. Pan Congress la baap badlun jihad karaychi khaaj ka?
@@ManojSadhyedurusti videyak koni anle bjp ne tyala virodh karnare kon ahet Sharad gat ubt gat congress
कर्नाटक मध्ये आलेल्या नव्या सरकारची भूमिका बघा विचार करा मग निर्णय घ्यावा जय हिंद जय श्रीराम ❤
मी पाथर्डी तालुक्यात राहतो.मागच्या वर्षी
माझ्या मुलीला NEET मध्ये 546 मार्क पडले पण मी ओबीसी चे CERTIFICATE काडले. पाटील च्या सांगण्यावरून....
पण EWS चे रिझर्व्हेशन घेतले असते तर माझी मुलगी M.B.B.S. लागली असती.
मी माझ्या मुलीचे शिक्षणाचे नुकसान केले.
पाटीलच्या सांगण्यावरून.....
@@gauravpande9765 मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
@@gauravpande9765 पांडे कधी पासून मराठा झाले 🤣🤣🤣 कुणबी ओबीसी cetificate gheyla
Tumhala Samajhale ,10 % EWS sodun Atonat nuksaan zale.
Dusaryala samjhva.
@@rajendrawandhare9114 मुद्दामून फडणवीस नी काढले पाटील नी ओबीसी मागीतले गळ्यात scbc टाकले जे टिकणार नाही.. एकदम फालतु BJP सरकार आहे... मुद्दामून मराठा ना हिन वागणूक दिली जाते
बरोबर आहे अण्णा हजारे ज्या वेळेस आंदोलन करत होते त्या वेळेस कधी नाही बोलले याला पाडा त्याला पाडा , फक्त आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले
जरंगे नि सरपंच मंगेश साबळे ला पाडा म्हणले हे 70% मराठा समाजाला आवडले नाही......
दादा कडू बोलले ,पण सत्य बोलत आहेत। मुद्दा फिरवत आहेत जरांगे पाटील. आपली दिशाभूल होत चालली आहे। माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की कुठेही भटकू नका, आपलं मुद्दा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आहे। त्यात दुसऱ्यांना शामिल होऊ देऊ नका। मनोज जरांगे पाटील दादा थोडं विचार करा 🙏
जरांगे ला कोणीही माफ करू नका त्याला खूप मोठी सजा द्यायला पाहिजे
जरांगे मुळे EWS बंद झाले.
Ewa patil mule nahi Sarkar mule gela patil sebc reservation magat cha nvte te obc madhun magat hote
@@rushikeshpawar7424 आधीच अक्कल नव्हती का त्याला.... Obc मधून मागायला
@@rushikeshpawar7424 Bhavdya ty sebc la zarangechi sahmati hoti
@Corona_ka_dushman bhava EWS 10% reserv seat asta maza Mitra ha brahma hota tyne EWS madhun form bharla tychi fee fakt 12k hoti engineering
@Corona_ka_dushman 50% सवलत आहे
बरोबर बोलता भाऊ निवडणुकीत हिरवा गुलाल दिसला
बटेंगे तो कटेंगे...
माझ्या हिंदू बंधू भगिनींनो हे दादा अगदी कळकळीने सांगत आहे...
ह्याला पर्याय फक्त महायुती हाच आहे....
जय श्री राम - जय महाराष्ट्र - जय भारत - जय हिंदू...🙏🏻🙏🏻🙏🏻
MVA madhe ka nepali, pakistani aahe ka mag, fakt fadanwis chi cm padachi aatapita aahe baki kahi nahi .aamhi pahilyapasun ek aahe mhanun tar Maharashtra aahe. Nahitar Gujarat zal asat eth
@@yrgouhghindu virodhi ahe mva
आखरीला माझ्या मानातलं ओळखणारा मानुस म्हणजे प्रदिप भाऊ...❤
दादा,
तुळजापूर मध्ये सांगतो, आसं पाडा की दहा पिढ्या उभारायचं नाव घेता कामा नये.
मी इथे सांगतो, मराठा नेता राणा पाटील एवढ्या लीड ने येईल की त्यांची लीड पाहून जरांगेला चक्कर येईल.
बिलकुल शंभर टक्के बरोबर आहे, सरजी याला शरद पवारच जवाबदार आहे,,,,
@@varkhedkarmahaveer मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
@@Rupeshrock515are khar te accept kara . Nit bgha mi pn maratha ahe khup manat hoto patil la pn je rajkarn karn chukich ahe jo ladha arkshnacha ahe . To rajkarncha zala ahe halu halu 😢
जरांगे हा सुपारी घेऊन काम करतो.
जर महा बीघाडी आली तर याची भूमिका बदली तर आचार्य वाटणार नाही.
बाकी मराठा समाज त्याला काही घेणे देणे नाही.
तो काय राज ठाकरे आहे का सुपारी घ्यायला....मनोज दादा पाटील दैवत आहे आमचं.....
बरोबर आहे
@@Ruturaj12325 राज ठाकरे ला भलेही व्होट देत नाही आम्ही हिंदू. पण जरांगे पाटील त्याची बरोबरी करू शकत नाही.
फक्त आरक्षणासाठी मुस्लिम मोलवी सोबत चर्चा करतो ते पण फक्त फडवीस याला त्रास द्यायला. बघत रहा हा मराठ्यांचा खूप नुकसान करणारे. जर MVA सत्तेत आली तर हा सुपारी खाऊ आपली भूमिका बदलेल.
@@Ruturaj12325घी उडून मग😂
जनाब ठाकरे आणि करामती पवार चे काम
शेपूट घाल्या जरांगे
नुसतेच 2 कोटी, 3 कोटी मतदान आमचं आहे गप्पा मारत होते. आणि लाखभर मतदान मिळवून एक आमदार तुम्हाला करता येत न्हवता का. सरळ सरळ मराठा समाजाला झुलवत ठेवलं. कुठं गेला तुमचा सगळ्या पक्षांचा सुफडा साफ करण्याचा प्लॅन?
@@ROHITB14980 हो कळेल निकाल लागल्यानंतर
शेपूट घाल्या तर आहेच पण पवाराचा आंड चोळ्या आहे हे विसरून चालायचे नाही 😂
टरमाळ्या जरांग्या 😂😂😂
तूम्ही योग्य आहे ती बाजू मांडली आहे✓✓✓✓ हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करता त्या बद्दल धन्यवाद. आणि तुमचं 100% खरं आह
लोकसभेला प्रत्येक गावातून 4 उमेदवार असे एका लोकसभा मतदार संघातून 4000 ते 5000 उमेदवार उभा करणार होते. मोदी & शहा ला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नव्हते. विधान सभेला २०० आमदार निवडून आणणार होते
लयच बेक्कार निघालं राव हे..
आधी मराठा समाजाचा पुरेपूर वापर करून घेतला..
नंतर म्हणे २८८ उभारू..
जेव्हा लक्षात आले की माझे उमेदवार तुतारी च मतदान खाऊ शकतात.. डायरेक्ट पलटी मारली ना भाऊ नी..
Right
हीच वेळ अहे एक होण्याची 🚩🚩
पहिल्या दिवशी पासून जरांगे यानी शरद पवार ची क्रिप्ठ वाचली याने जातिचा फायदा घेतला
मी पण मराठा आहे. या जरंगे नी मराठा समाजाला ला फसवला आहे💯 कारण तुम्ही नीट लक्ष द्या या सर्व प्रकरण वर आता जरांगे ला मुस्लिम पाहिजे पण आम्हा मराठा ना नको कारण हे शेवटी घात करतात जरांगे चा बाजून मराठा समाज नाही गेला तर बरं होईल जय शिवराय जय शंभुराजे♥️🚩🙏
हिंदू धर्म टिकवायचा असेल तर महायुती हवीच😕🚩 पटलं आहे मला.....!!
😂😂😂
दादा १००% तुम्ही सत्य सांगितल...पण इथुन पुढे कुणी कुणावर विश्वास ठेवणार नाही
एक गठ्ठा मतांसाठी तुष्टीकरण. १९४७ पासून हेच चालू आहे. जागो हिंदूओ जागो 🙏""" बटोंगे तो कटोंगे "" 🚩जय श्रीराम 🚩🙏🚩
दादा, खूप छान व अभ्यासपूर्ण विश्लेषण. आपली भूमिका अतिशय चांगली आहे. अशीच जनजागृती करत राहा. शेवटी सकल हिंदू समाज एकसंघ राहिला पाहिजे. त्यातच आपले हित आहे.
प्रदिप भावा..... तुझी विचारसरणी नि जनतेचे डोळे ऊघडे करायचा आटापिटा छान भावला. तुझ्या बोलण्यातुन तु शिक्षित आहेस हे समजते ! चांगले काम करतोयस मित्रा.
मराठी मानुस प्रदीप 10,000 रुपय घेवून गरळ ओकत आहे जेणे करून आपला लढा तुटवा...
कळूंद्रा फडणविस चा सतरंजी उचलतो
Mitra Tu pratyek coment la reply detos tuch tr 10000 nhis na ghetle@@Rupeshrock515
Jaa time jhala namaj cha tujha...😅😅 Hindu virodhi bhadve@@Rupeshrock515
@@Rupeshrock515hitesh bhau tula kay itak wait lagun rahil..jarange bole te right bakich boluch nahi...khar hindu aahe n ..are 370kalam badal tuja paksh kay karto aahe bagh bhau
@@Rupeshrock515tu pratet tikani ek comment kartoy tu kunachi Sharad chi supari geun boltoka😂
दादा महाराष्ट्रभर एक योजना निघाली पाहिजे की दर वर्षी लोकांकडून 500₹ जमा केले पाहिजे आणि शिवरायांच्या गडकिल्ल्यांना वापरला पाहिजे 🚩🙏
Mi dein
ते पण महत्व कमी केले जंराग्या नी 🙏
Tax Kay Kami deto ka apan tyachya hishob maga...sagala nit hoil. raj thakrey na stta dya ekda
Hey kaam Shinde Saheb Kartil
भाऊ त्या पैशाचा बरोबर वापर होत असेल महीना 500 देईन मी. फडणवीस नी इमानदारी ने गड संवर्धन कमीटी अध्यक्ष पद छत्रपती संभाजीराजे ना करून 100 करोड दिले ते पैशे राजेंनी हडप केले आणि भाजप आणि समाजाशी गद्दारी केली.
भाऊ तू जे बोलतोय ते एक्दम बरोबर बोलतोय
आजवर कोणीच हिम्मत नहीं झाली
महाराष्ट्र इतका जातीवादी कधीच नव्हता
Official BJP चा चमचा आहेस भावा तू आज तुम्ही म्हणता " बटेंगे तो कटेंगे " हो आहे मी सहमत तुमच्या सोबत पण तुमच्यातून मराठा समाज वायल का होतोय याला पण जिमेंदार BJP आहे न्याईक मागणी होती हैदराबाद गॅज्जेट लाऊन सरसगट कुणबी मराठा करून टाकायचं होत.
एक मराठा मुलगा मनून सांगतो जेव्हा जेव्हा माझ्या हिंदू धर्मा ला माझी आणि मराठा समाजाची गरज असेल तेव्हा तेव्हा शेवट च्या स्वासा पर्यंत धर्म जपेल.
जय श्री राम 🙏🧡🚩
अरे भावांनो धर्माची साथ द्या आपण हिंदू आहोत हे पण ध्यानात असूद्या🥺🧡👑
मराठा समाज जरांगेपाटिल वर अत्यंत नाराज आहे. मराठ्यांनी फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करून राष्ट्रीय हिंदुत्व वादी पक्षाबरोबरच राहायला हवं. आणि राष्ट्रीय पक्षानेच कुठल्याही समजाची योग्य सनदशीर मार्गाने तो समाज आंदोलन करायच्या आधीच मान्य कराव्यात. अनाठायी मागण्या कधीही पूर्ण कोणीही पूर्ण करू शकत नाही.💯✅
मुसलमान समाजा व्यतिरिक्त अन्य कोणीही कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती कितीही मुस्लिमांचा उदो उदो करो तो मुस्लिमांसाठी काफिरच असतो हे सगळ्या बिगर मुस्लिमांनी लक्षात घेतले पाहिजे.
महोदय,, मराठा समाज पुन्हा मूर्ख ठरला आहे.... शिवाजी महाराज व संभाजी राजे ना विसरला आहे... गद्दार ठरला आहे.... मराठा तरुणांनो जागे व्हा,,, एक व्हा,, सुशिक्षित व सुसंस्कृत व्हा..... आणि राज्याला व देशाला प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर न्या.... जय हिंद,, जय शिवराय...
जरांगे पाटीलांची पूर्व सहकारी शुभांगीताई वानखेडे यांनी स्पष्ट सांगितले आहे लाठीमार हा जरांगे पाटील यांनीच घडवून आणला आहे
Kon vankhede kdhi sahkari hoti ugch 😂
पोलिस जरांगेंच्या हताखालचे नोकर आहेत तर
Sangita Wqnkhede@@krishnamahalangikar9383
Sangitatai wankhede
सर्व बांधवांना विनंती आहे.जात पात विसरून मतदान फक्त हिंदुत्वाला करा नाही.हिंदुत्वाला मतदान नाही केले तर हिंदू संपलेच म्हणून समजा विचार करा माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो
मला एक विचारायचं आहे मराठा समाजाला? येवढे मूक मोर्चा निघाले संपूर्ण समाजाने मिळून मोर्चा लीड केले मग कोणत्याही जिल्ह्यातील का आसेना. ना कोणी नेता ना दुसरं कोणी मग जरांगे नावाचं चेहरा आला कुठून अचानक ?
तू न्यूज बागत आहे अचानक , मराठवाड्यात जाऊन विचार एकदा 😂
दादा एकदम सत्य परिस्थिती मांडली.
हिंदू फक्त मी मराठा, मी ओबीसी, मी ब्राह्मण, माझी ही जात , माझी ती जात हेच करणार 🚩🚩 बटोगे तो कटोगे 🚩🚩 जय श्री राम 🚩🚩
सत्य मांडल तुम्ही🚩🚩🚩👌👍
@@sachinkawade5768 गप मराठी मानुस चुसलिम्म आहे म्हणून मराठा विरुध्द भडकवत आहे
अगदीं खर आहे भाऊ.. पण खूप उशिरा समजलं 22 खासदार गेले हिंदुराष्ट्राचे
400 आले असते तर एक हाती समान नागरिक कायदा मंजूर झाला असता.. आरक्षण हा विषयच राहिला नसता,,
ज्याची जी पात्रता तो त्या पदावर, सर्व समानता
भाऊ एकच नंबर विडिओ अगदी खुप छान आणि खरं काय ते विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही अगदीं योग्य तेच बोललेत मी सहमत आहे तुमच्या विडिओ शी 💯💯💯💯💯
हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा.
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.
सर्व हिंदूंनो एक व्हा आणी आपली ताकद जरांगे सारख्या विभाजनकारी अवलादिना दाखून द्या.
जय हिंद. जय हिंदवी स्वराज्य.
सुरूवातीला समाज एकत्र झाला मात्र नंतर संपूर्ण मराठा समाजाला संभ्रमीत करून टाकले जरांगेंनी!
जरंगे ने जाती जातीत भांडण लावली
जरांगे आणि शरद पवार या दोघांनी सुध्दा महाराष्ट्रत मोठ्यात मोठी आग म्हणजे जात आणि पात हि आग लावली आहे,,,
मग आंबेडकर नी काय केले? 😂
@@sagarbjadhav695 barobar
सगळ खर आहे,पण आम्ही समाजावर झालेला लाठीचार्ज,आणि बलिदान दिलेले मराठा बांधव, हे विसरू शकत नाही,,,त्यामुळे धर्म पुढच्या निवडणुकीत बघू,,यावेळी फक्त आणि फक्त सुफडा साफ होणारच...!!
#जरांगे_फॅक्टर_🤟💪🚩
अगदी बरोबर आहे भाऊ तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात.. विचार करणारी गोष्ट आहे... बटोगे तो काटोगे.. म्हणून एक जुटीने रहा
मनोज जरांगे पाटील आशा पक्षाना सत्तेवर आणत आहे काँग्रेस राष्ट्रवादी ज्यांनी मराठा आरक्षणाची पार वाट लाऊन टाकली 60 वर्षाच्या सत्तेचा काळात मराठा आरक्षण तर लांबच राहिले पण मराठा समाजासाठी साधा एक रुपयाचा निधी देऊ शकले नाहीत त्याचा सत्तेचा काळातील मागसवर्गीय अयोगाने मराठा समाजाचा आरक्षणाला कायम विरोध केला आणि राज्यातील ओबीसी ना 18% वाढीव आरक्षण देऊन मराठा समाजाचा पन्नास टक्के चा आतमधील ओबीसीतील मराठा आरक्षणाचे दरवाजे कायमचे बंद केल याउलट शिवसेना भाजप युती सरकार ने बारा वर्षाचा सत्तेवर च्या काळात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थी एक लाख हून अधिक मराठा आहेत सारथी संस्था त्यामधून 400 चा आसपास मराठा मुल मुली अधिकारी झाले मराठ्यांचा मुला मुली साठी जिल्ह्याचा ठिकाणी वसतिगृह उभारले या वरील कामासाठी मराठा समाजासाठी हजारो कोटीचा निधी दिला मराठा समाजाला दोनदा आरक्षण 16% 10% दिल युती सरकार ने त्याचा सत्तेचा काळात मराठा समाजासाठी थोडफार काहीतरी दिल तसेच काँग्रेस शरद पवार ने मराठा समाजाला साधा एक रुपया पण दिला नाही उलट राज्यातील 34%आरक्षण 52% वरती नेऊन मराठा समाजाला घोडाच लावला आज त्यामुळेच ओबीसीतील आरक्षण मिळत नाही आणि तरी जरांगे पाटील काँग्रेस राष्ट्रवादी लाच निवडून द्या म्हणत असतील तसेच ज्या रझाकारशी हात मिळवणी करत त्याच रझाकाराचा छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतराला विरोध करत आहे विशाळगड सारख्या गड किल्ल्यावर अतिक्रमण करणाराच्या पाठिशी उभा राहतात त्या रझाकार शी जरांगे पाटील मैत्री करत आहेत दिवसदिवस जरांगे पाटील भरकटत चालले आहेत त्यामुळे जातिवंत मराठ्यांनी गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या महाविकास आघाडी चा पाठीशी उभा राहून नये
दुसर्यांचं ऐकून जरांगेनी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलं. राजकारणात कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणविसांनी सुरुवात केली. आणी एक एक पायरी चढत चढत मुख्यमंत्रीपद मिळवलं.आमरण उपोषण चा अर्थ तरी समजला होता का जरांगेना?😊 चारवेळा.
अगदी बरोबर विश्लेषण
प्रदीप भाऊ खरं बोलताय तुम्ही, मराठा समाज हिंदू म्हणून मतदान करेल या वेळी अनेक मराठ्यांना समजलय मागील वेळी आपण चुक केली होती.
😮
प्रदीप. भाऊ आपण सांगितले ते योग्य आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही.कारण आपण काय बरेच लोक असे म्हणतात की जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आहेत.अशी शंका का येते तर शरद पवार हे असे व्यक्तिमत्व आहे की ते लगेच व्यक्त होत नाही आणि त्यामुळे ट्याचेबद्दल काहीही बोलले की ते खरेच वाटते. आणि ते त्याच्या पथ्यावर पडते .हे नक्की आहे की त्याला मराठा जातीबद्दल काहीही घेणेदेणे नाही कारण त्याच्या कुटुंबातील व्यक्ती ह्या ओबीसी आणि त्याखालील घटकात मोडतात. त्यामुळे त्याने जरंगे पाटलाला छुपा पाठिंबा आहे असे म्हणता येणार नाही. जरंगे ही व्यक्ती अशिक्षित आहे त्यांचे विचार अगदी लहान आहेत पण तरीदेखील विचार करण्यासारखे आहेत. आपण आज जरी म्हणतात की त्यांनी मुस्लिमांना जवळ केले पण कधी अगदी 2 महिन्यापूर्वी. कारण मुस्लिमांनी त्यांचे मोर्चे वेळीं पाणी पाजले वैगेरे हो पूर्विपण मोर्चे निघाले होते त्यावेळी देखील मुस्लिमांनी मोर्चे शांतपणे काढू दिलेत आणि मदत देखील केली त्यांची जागा देऊन ही वस्तुस्थिती आहे.पण त्यावेळी आपल्यातले कोणी काही बोलले नाही. जरंगे पाटील ना खरा पाठिंबा आणि सहानुभूती केव्हा मिळाली जेव्हा bjp चां सरकार आपल्या दारी कार्यक्रम होतो त्यासाठी त्यांनी मोर्चा मोडकळीस काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी गृहमंत्री फडणवीस आरोप केले,पण फडणवीस ते कसले की जे छोट्या छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतात आणि तीच त्यांची वाईट गोष्ट आहे ज्यामुळे पूर्ण मराठा समाज त्यांच्या विरुद्ध गेला आणि त्यांना जरंगे सारखे भेटले कोणीतरी समाजासाठी उभा राहणारा भेटला तर त्यात काहीही गैर नाही त्यात शिंदे ,शरद पवार शांत राहिले पण फडणवीस यांचे प्रतिक्रिया चालूच राहिल्या शिवाय त्यादेखील भडकाऊ म्हणजे ओबीसी bjp cha DNA आहे म्हणजे मराठ्यांची bjp la garaj nahi त्याचा असाच अर्थ निघतो आणि त्यामुळे पूर्ण मराठा समाज जरांगेंच्या पाठीमागे उभा राहिला. ज्यावेळी शिंदेसहेबानी महाराजांसमोर शपथ घेतली त्यावेळी जरंगे शिंदेच्या पाठीमागे होते आणि त्यांनी जाहीर केले होते की शिंदे साहेबांनी मनावर घेतले तर आरक्षण मिळू शकते शेवटी जे समाजासाठी करतील त्यांना जरांगेणी चांगले म्हटले परंतु फडणवीस कायम काहीतरी बोलून त्यांचा आरक्षणाला विरोध आहे असे भासत होते मात्र विरोध नव्हता आणि शरद पवार त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार शांत बसत होते आणि त्यामुळे आपल्यासारखे हजारो लोक तर्कवितर्क काढून आपले मत व्यक्त करत होते आणि शांत असल्याने प्रत्येकाचा तर्क बरोबरच वाटत होता. जरंगे नी खूप प्रयत्न केले आरक्षण साठी जरी कायद्याने ते शक्य वाटत नव्हते तरी त्यांनी सरकारला वेठीस धरून आणि लोकशाही मार्गाने का होईना पण काहीतरी पदरात पडेल ह्याच भावनेने ते देखील लढळ होते शेवटी एवढा त्याग अगदी कुटुंबापासून दूर राहून आपल्या माराठ्यात आज तरी जरंगे सोडून कोण्ही नाही आणि जरंगे राजकारणात पडणार नाही हे मला तरी 100%खात्री होती कारण त्यांचा एकच प्रामाणिक हेतू होता की असे काही धाक दाखवला तर सरकार आपला काहीतरी विचार करेन आणि तरीदेखील सरकार काहीच बघायला तयार नाही तर तो व्यक्ती तरी काय करणार कारण शेवटी एवढ्या मोठ्या समाजाने त्याचे वर विश्वास टाकला त्याला झोप तरी येणार कारण आपला मराठा समाज लगेच आपल्यासारखे तर्कवितर्क बांधायला तयार असतो आणि कुठलाही व्यक्ती ज्यावेळी समोरचा शत्रुसारखा वागायला लागला त्यावेळी शत्रूला जी गोष्ट आवडत नाही ती करून शत्रूला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच शेवटी जरांगेणी सर्वच इतर जाती आणि मुस्लिम यांना बरोबर घेऊन लढायचे ठरले पण आपण इतर जतींबद्दल नाही बोललात फक्त मुस्लिम बद्दल बोललात म्हणजे आपण देखील bjp चे बोलते आहेत असे म्हणायला हरकत नाही.सत्य समजायला आपल्याला वेळ लागेल थांबतो.
मी मराठा आहे, आणि मी जरांगे सोबत होतो पण जवा जरांगे ने शरद पवार सोबत हात मिळवला मी तेव्हाच त्याची साथ द्यायचे सोडले...
जाती पेक्षा धर्म रक्षा महत्त्वाची आहे...🚩
म्हणून मोदी सरकार ची साथ देणार..
Jai shree Ram 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡
जय महाराष्ट्र ❤
हिंदू वर मोठा डाव चालू आहे
हिंदू तन मन हिंदू जीवन l
रग रग हिंदू मेरा परिचय ll
मनोज jarange नाही... तो आता मॅनेज jarange जहालंय 😂😂😂
भावा तू पहिले पासूनच पाटलांना विरोध करतोय तू कधी मराठा समाजासोबत होतास आम्हाला माहित आहे 🤣
Khar aika ho😂 himmat theva
तूम्ही योग्य आहे ती बाजू मांडली आहे✓✓✓✓ हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करता त्या बद्दल धन्यवाद. आणि तुमचं 100% खरं आहे
जारणग्या ने मराठा समाजाला धोका दिलाय, आता महायुती जिंदाबाद 🙏🙏🙏🙏
खूप छान दादा आवडलं तुमचं विश्लेषण..हर हर महादेव
दादा खरी परिस्थती सांगतोस असाच काम करत राहा आणि आपल्या समाजाला मोठं करत रहा जय महाराष्ट्र
प्रदीप सर एकदम खरी परिस्थिती सांगितली.
आपण आपली एकजूट दाखवून दिली पाहिजे.
खानदानी मराठे कायम एकनिष्ठ मनोजदादा जरांगे पाटील सोबत...
असले विडीओ काडून समाजाला निगेटिव्ह करू नको त्या मानसाची कोणी बरोबरी करू शकत नाही... तुम्ही मराठा आहात बांधव रहा विरोध करु नका
मराठा समाजाला ज्या दिवशी चूक समजेल तेव्हा वेळ गेलेली असेल
Bilkul
Vel geleli ahe 😊
देर आये दुरुस्त आये ❤
असाच जाल EWS मधुर मराठा बाहेर काढला scbc आरक्षण दिलं आणि त्याचे प्रमाणपत्र आम्हाला भेटले नाहीत शेवटी भरतीतून बाहेर गेलो 😢
माझा मुलगयाला JEE form भरताना पण प्राँबलेम येत आहे EWS आता मिळत नाही
भावा EWS ला SEBC पेच्शा कमी cutoff लागतोय माझं selection झालं असतं ह्या वर्षी पण आता मराठ्याला EWS भेटत नाही आहे तर पुन्हा एक वर्ष वाया जातय माझं
@Shaktimaan-z5c मग आता JEE la फाँरम भरताना जनरल आँपशन आहे तो भरा यला हवा कारनं एक वर्ष झाले EWS करायला दिले २५०० रूपये दिले मिळाले नाही
@Shaktimaan-z5c त्यावर काही पर्याय असेल तर चौकशी करा ना , आम्ही पण करनार आहोत
@Shaktimaan-z5c २२ तारीख आमची लास्ट आहे ह्या महीन्यात, त्यामुळे बघायला हवे .नाहीतर १ वर्ष वाया
आपण एकदम खरे बोलत आहे मी पण मराठा आहे ही धोक्याची घंटा आहे मराठ्यांनो नीट विचार करा अविचारा ने वागू नका
एक रहेंगे तो नेक रहेंगे .....आरक्षण फक्त आणि फक्तं महायुती BJP 🚩 च देऊ शकते.
प्रदीप भाऊ एवढे खासदार होऊन गेले महा विकास आघाडीचे पण एकाने सुद्धा आरक्षणाचा व्हिशय काढला नाही
🚩🚩जय श्रीराम 🚩 धर्म विर संभाजी महाराज 🚩 जय शिवराय 🚩 जय भीम 🚩आता जातीयवाद नाही तर धर्मयुद्ध🚩🚩
हे हिंदूंना समजवायला लागतंय हेच दुर्दैव जय श्री राम
भगवा को आगे भी लहराते हुएँ देखना चाहते हो तो हिंदू लोगों को एक साथ आना होगा।🚩 हमारे महाराष्ट्र में हो या देश में हो, बी.जे.पी के नेते और हिंदू जनता ही भगवा रंग को बचा सकते है।👍
जय शिवराय 🚩
जय श्री राम 🚩
जय हिंद 🇮🇳🚩
भाऊ अगदी बरोबर बोलत आहात किती कळकळीने सांगता पण आपलीच माणस आपल्या पाठीत खंजर खुप वत आहेत हे लगेच दुसऱ्यांच ऐकतात
आम्ही ओबीसीनी आजपर्यंत मराठा समाजाला विरोध केला नाही...पण जरांगे आणि त्याच्या समर्थकांनी एवढं जातीय अहंकार ,आणि आमच्या ओबीसी नेत्यांना आणि समाजाला शिव्या दिल्या आम्हाला अस्पृश्य सारखे हिणवले ....
मी पण मराठा आहे पण आज कळलं की ही आरक्षणाची लढाई नाही तर शरद पवारांना तुतारी ला निवडून आणण्याची लढाई आहे लक्षात घ्या
बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे 🚩🚩🚩
मी सुध्दा मराठीच आहे. शिवाजी महाराज हिंदुच विरूद्ध औरंगजेब मुस्लीम खूप युध्द केलेत. संभाजी महाराजांचे हालहाल करून मारले. मारणे क्षत्रिय म्हणून ठीक आहे. पण हाल हाल का ? एडिट जरांगे..एव्हढेच सध्या
दादा मराठा समाज नेहमी स्वताचा फयदा बगतो कुणाला देश धर्मच पडेल नाही, लाज वाटले आपलीच लोक अशी कृतात☹️
मित्रा नेहमी देश संकटात असतो तेव्हा मराठा पुढे असतो, आज स्वतःसाठी तो लढतोय त्यात गैर काय...
एक मराठा लाख मराठा...#महायुती विजय भव
येवला मतदार संघातील मराठा समाजाने जागे होण्याची गरज आहे
आज परिस्थिती अशी झालीय जर कोणी ओबीसी चा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर कमे्टेड मध्ये त्यांना म्हटलं जातेय की महाराज फक्त मराठ्यांचे आहेत... दुर्दैव 😢