बहिणीच्या डोहाळजेवणात माझा dance..@kolhapur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2023

Комментарии • 1,2 тыс.

  • @karunahegade
    @karunahegade Год назад +154

    डोळ्यात पाणी आलं,तुझ्यासारखी बहीण प्रत्येकीला असावी ग ताई🥺🥺🥺🥺🥺असेच प्रेमाने राहा बहिणी बहिणी❤️🥰

    • @NeetaShende-it8bz
      @NeetaShende-it8bz Год назад +1

      कॉम्पिटेशन चालू आहे दोघित धनु ताई चे कंटेन्ट चांगले असतात

  • @surabhiraut8928
    @surabhiraut8928 Год назад +220

    धनश्री खूपच छान डान्स👌👌👌 बहिणी -बहिणीचे प्रेम खूपच दिसून आले, राजश्रीच्या डोळ्यात तर अश्रू आले💝

  • @rajshritalekar123
    @rajshritalekar123 Год назад +74

    🌹🙏🏻श्री स्वामी समर्थं🙏
    धनश्री तुझा खरचं खूप अभिमान वाटतो,तुझ्या सारखी मुलगी, बहिण व मैत्रीण मिळणं खरचं खूप भाग्य लागेल. डान्स् १ नं झाला.

  • @seemapatil2901
    @seemapatil2901 Год назад +46

    खरंच धनु आज तू मोठी बहीण शोभातेस...सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतेस..सलाम तुला...अक्षरशः डोळ्यात पाणी आले माझ्या..सर्व गुणसंपन्न असल्याचा एक एक पुरावा मिळतोय आम्हाला..love you sister..अश्यासाठीच मोठी बहीण असावी कारण ती नेहमीच आईची जागा घेत असते..अशीच तुझी प्रगती होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना

  • @poojaburande7421
    @poojaburande7421 Год назад +150

    खरच ताई तुझा डान्स पाहून... डोळयांत पाणी आलं... तुला तुझा आई च्या कष्टची जाणीव आहे.. हे तुझा तुन समजून जात... खूप काही शिकायला मिळत तुझा कडून.... असच नेहमी खुश राहा... श्री स्वामी समर्थ.. 👏🏽

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Год назад +15

      श्री स्वामी समर्थ महाराज

    • @shraddhashinde392
      @shraddhashinde392 Год назад +4

      Shri swami samarth🙏✨🌺🌸🙏

    • @upgradeparikshit6836
      @upgradeparikshit6836 Год назад

      ho agdi khre

    • @ashwineejoshi6700
      @ashwineejoshi6700 Год назад +2

      धनश्री बहिण असायला नशीब लागत, ती सगळ्यांच अगदी मनापासून करते व राजश्री व धनश्री तुम्हां बहिणींच प्रेम पाहून छान वाटत ❤

    • @DipikaNawalkar
      @DipikaNawalkar 8 месяцев назад

      @@upgradeparikshit6836 qq AA

  • @supriyashelar3957
    @supriyashelar3957 Год назад +28

    खूपच छान धनु रडू आलं, मी पण या क्षणांची वाट पाहतीये, मस्त 👌❣️

  • @ashwinichandrakanttengetol5494
    @ashwinichandrakanttengetol5494 Год назад +58

    Wow 🤩🤩 खूप खूप छान ताई ऐवढ प्रेम पाहून खरचं डोळ्यातले आश्रुच थांबत नव्हते ताई खूप खूप खुपच छान ताई ❤️❤️❤️❤️🤩

  • @mamatathakur2309
    @mamatathakur2309 Год назад +4

    बहिणी असावा तर असा जीवाला जीव देणाऱ्या किती सुंदर डान्स केलस आपल्या बहिणीसाठी काहीतरी करता आलं आणि ते आपण करतोय हे पाहून खूपच छान वाटलं खूप खूप मेहनत करून आज तिचे डोहाळे जेवण आहे अशाच तुम्ही बहिणी एकमेकांना जीव लावून खुश रहा एक तरी बहीण आपल्याकडे असावी आणि ती बहिण असली की तिला जपावे❤🎉

  • @manishasawant51112
    @manishasawant51112 Год назад +57

    Super duper dance 👏👏👏👏Raji इमोशनल झाल्यावर मला पण रडू आल खूप कष्टातून दिवस kadalet पण आता खूप भारी वाटलं 😍😍😍😍

  • @sandhyascreations....3607
    @sandhyascreations....3607 Год назад +11

    खरचं ग खूप छान वाटलं बघून....डोळ्यात पाणी आलं... सगळ्यांना हेवा वाटावा अशी आहेस तू ताई...सतत energetic असतेस...आणि भरभरून करतेस सगळ्यांसाठी...एवढी निखळ...आणि ...आणि ...no words ... खूप काही शिकण्यासारखे आहे तुझ्याकडून.... काश मला पण अशीच छान गोड गोड ताई मिळाली असती...❤❤❤❤

  • @yoginiambekar1731
    @yoginiambekar1731 Год назад +13

    बहिणी वरच प्रेम दिसून आल ताई आज खूप मस्त राजश्री ताईच्या डोळ्यात अश्रू आले दोन महिन्यांनी माझे पण डोहाळे जेवण आहे का माहित नाही पण तुझा हा व्हिडिओ पाहून माझ्या ही डोळ्यात अश्रू आले ❤❤❤

  • @kaveriwaghe715
    @kaveriwaghe715 Год назад +5

    ❤Lovely dance…Rajashri la khup khup blessings from Shirdi…om Sai Ram 🙏🏻

  • @SushmaKitchen959
    @SushmaKitchen959 Год назад +4

    लहान बहिणी साठी मोठया बहिणीच प्रेम नेहमी मोठी बहिण समजूतदार असते खुप छान❤

  • @archana55555
    @archana55555 Год назад +6

    खूपच छान डान्स केलास..आणि छान दिसते आहेस...अजून सोबत कोणी असत तर अजून छान वाटल असत....great energy

  • @Rani-mf7bd
    @Rani-mf7bd Год назад +10

    खूप छान... मनाने डोळ्यातून पाणी आले... No words....

  • @mamtagujar2607
    @mamtagujar2607 Год назад +12

    खूप छान धनू डान्स दोन्ही बहिणी खूप छान दिसत आहात.दोघी बहिणीचे प्रेम असेच राहोत . श्री स्वामी समर्थ राजश्री चे सगळे व्यवस्थित होवो.ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🌹🌹🙏😘😘😘🤗🤗🤗😍😍😍

  • @baluudawant8996
    @baluudawant8996 Год назад +4

    खुप सुंदर डान्स झाला तुझ्या सारखी बहिण भेटायला भाग्य लागते ❤❤

  • @sunitarudagi41
    @sunitarudagi41 Год назад +6

    Very nice performance ❤❤ Dhanu always rock's ,

  • @poojachavan6482
    @poojachavan6482 Год назад +2

    कसला भारी डान्स केला तू ..मस्तच...बहिणी चे प्रेम बगून खूप गहिवरून आले. खरच तुझ्या सारखी बहीण सर्वांना मिळो.खूप छान ..... राजी माई खूप सुंदर दिसत होती आणि तू तर आहेसच सुंदरी...खूप छान.

  • @nikitawadelu5630
    @nikitawadelu5630 Год назад

    1 no dance ..
    Lovely sisters 🥰🥰🥰🥰 god bless you both

  • @shobhasomawanshi5919
    @shobhasomawanshi5919 Год назад +8

    ताई.‌बहीनीची.माया.वेगळीच.आसते.खूपच.छान..ताई.स्वामी.समर्थाचा.आशीर्वाद.क्षी.स्वामी.समर्थ

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa Год назад +4

    Hearttouching ❤❤

  • @manojkumarmete720
    @manojkumarmete720 Год назад +1

    खुप छान धनश्री❤तुझा डान्सबघुन राजश्री emotional झाली. खुप छान bonding आहे दोघीत ❤🤗

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 Год назад

    धनु दी डान्स खूप खूप खूपच छान केलास ..बहिणींचे प्रेम खूप छान आहे ...राजी माई च्या डोळ्यात पाणी बघून आमच्या पण डोळ्यात पाणी आले ...खूप छान मस्त energy

  • @vaishalibagul2831
    @vaishalibagul2831 Год назад +29

    खूपच छान 🥰 बहिणींचे प्रेम बघून भावुक झाले 🤗

  • @djsscienceacademy1009
    @djsscienceacademy1009 Год назад +4

    Graceful dance ❤

  • @sonalisudhir381
    @sonalisudhir381 Год назад +1

    What a dance...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I have no words.... To express my feelings... Seriously mother swears....❤❤❤❤❤❤..... U look so pretty.... Rajshree was so happy she also looked beautiful, and pretty ❤❤❤❤❤❤😂😂❤.... Ur, the dance move is so nice....❤❤❤❤❤❤ 😊😊😊😊😊😊😊

  • @tejeshvivasta3344
    @tejeshvivasta3344 Год назад

    Khoopach sunder❤ emotional hota ....well done 👍 tujya sarkhi tai sarvanna labho🎉

  • @princess5253
    @princess5253 Год назад +3

    Super dhanu tai proud of you as a sister

  • @aparnakadam9548
    @aparnakadam9548 Год назад +40

    Wow, Dhanu you are simply great sister , you danced so gracefully dear and must say that Rajashri must be feeling proud of having you as her elder sister... stay always smiling and lots of luv and blessings to you and to Rajashri also, you have a beautiful and supportive and loving family too, stay happy always dear, shree Swami Samarth ❤💕❤🙏

  • @snehanirmale5936
    @snehanirmale5936 Год назад

    खूप खूप छान दिसते आहे आणि डान्स पण अ असे 🎉❤💯🥳💖💐😍🤩छान केला आणि तुमच्या दोघी बहिणी चे प्रेम बघून खूप छान वाटते

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 месяцев назад

    खुपच सुंदर डान्स केला धनु बेटा तु धन्य तु माता जीने जन्म दिला. आणि धनु बेटा तु तुझ्या आईच्या कष्टाला विसरली नाही. तीला हे सगळं बघतांना खुपच छान वाटले असेल. मला तर ऊर भरुन आले व शेवटी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खुपच छान झाले डोहाळे जेवण🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @amrutavardam3394
    @amrutavardam3394 Год назад +12

    Khupch Chan performance Tai... You are simply great...🤗 Tuza Vagnya bolnyavavrun ani tuza svabhav khup Chan ahe 🥰 Tu khup khari ahes 🙂 Swami Samarth always blessed you with Happiness 🤗

  • @user-eq2td7vs6c
    @user-eq2td7vs6c Год назад +3

    आजच्या काळात कोणीच आईला बहिणीला भावाला किंमत देत नाही किंवा ओळखही देत नाही पण तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस आई-वडील तुझे खूप भाग्यवान आहे त तुझ्या सारखी मुलगी त्यांना लाभली

  • @Kavitathore89.vehelgaon
    @Kavitathore89.vehelgaon Год назад

    Khup chan dance
    Songs mast nivdle
    & Tuzya चेहऱ्यावरची smile ajun चार चांद लावत होती dance la 🥰😘❤️

  • @bhagyashreeshinagare9528
    @bhagyashreeshinagare9528 Год назад

    Khup mast dance. Looking beautiful sisters

  • @roopalinilakhe2894
    @roopalinilakhe2894 Год назад +12

    Rajshahi tears said everything...no need to comment...loved it ❤

  • @sujatachavan3852
    @sujatachavan3852 Год назад +5

    खुपच छान डान्स ❤😍धनूताई राजीमाईच रडू बघुन रडू आलं 💞👌👌

  • @Cutiediuu12
    @Cutiediuu12 7 месяцев назад

    Taii kharch Khup chan dance kelay tumhi...🥰 Osm ....👌❤️

  • @komalchothe7856
    @komalchothe7856 Год назад

    खुपच सुंदर धनु दोघिच प्रेम बघून खुप मस्त वाटल🎉आणि डान्स सुंदर

  • @tanvi1826
    @tanvi1826 Год назад +16

    Tears of raajimai said everything ❤

  • @manishaputta4924
    @manishaputta4924 Год назад +12

    Finally wait is over and u nailed it zabardast performance Dhanu. Kharach bonding between u two sisters is just amazing.🎉❤ I hv two daughters so i always pray to God tyachi bonding pan tumchya sarkhich chaan asu de nehmi
    Shree Swamy Samarth Maharaj

  • @pranavjadhav4858
    @pranavjadhav4858 Год назад

    खूप छान खरंच डोळ्यात पाणी ale🙏🏻तुमच्यातील प्रेम बघून...

  • @shilpany9552
    @shilpany9552 Год назад +1

    U really rocked. God bless you and your family

  • @Anupamapatil453
    @Anupamapatil453 Год назад +7

    तू ना खूप छान आहेस धनू 👌🏻
    राजश्रीच्या पण आधी मीच emotional झाले 😭 होते तुझा dance बघताना
    साडी , hair extension , dance , expressions सगळं awesome 👏🏻👏🏻👏🏻
    आज्जीने दृष्ट काढली असेलच ना
    नसेल तर पटकन दोघीही दृष्ट काढून घ्या
    Thank for sharing these happy moments with us
    Love u all ❤❤❤❤❤

  • @aishwaryapatil3466
    @aishwaryapatil3466 Год назад +3

    खुप सुंदर झाला...!!!!❤️❤️

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Год назад

    धनु यार नजर काढायला सांग ग आईला खुपचं छान आणि मनापासून केलासं डान्स तुम्ही तिन्ही भावंडं खुप नशीबवान आहात कि तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात आहात तुमच्यातलं हे प्रेम स्वामींच्या कृपेने असेच आयुष्यभर राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @anjalimadhale8433
    @anjalimadhale8433 Год назад +1

    Superb performance dhanu dii 💃💃😍. Lot's of love dear 💝🥰❤️

  • @advatul1740
    @advatul1740 Год назад +3

    Heart ♥ touching performance unconditional love attachment of both sisters.. and vinu..and family 💓👌👍🙏🙏

  • @Laxmichava122
    @Laxmichava122 Год назад +4

    खूप छान ताई मी 4/5 वेळा बघितला आहे व्हिडिओ एक जिवाभावाची बहीण नक्की असलीच पाहिजे हे सिद्ध झालं आहे कारण आई बाबा पेक्षा पण ज्यास्त पुढाकार घेऊन तू सगळ मोठ्या उत्साहाने बहिणी साठी केलं आहे ताई खूप छान धनु दी मला सख्खी बहीण नाही पण आज वाटतं आहे तुझ्या सारखी बहीण असायला हवी होती पण असो ताई तू पण माझी मोठी दी आहे प्राउड ऑफ यू . ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @renukasawant4290
    @renukasawant4290 Год назад

    1 number dii... Ashich happy raha... 😘

  • @rajshridhure6412
    @rajshridhure6412 Год назад

    kup kup masta dance kela dhanu tai ❤❤❤❤❤😊😊😊😊

  • @snehachougule7000
    @snehachougule7000 Год назад +11

    Having Sister like is a blessing ❤

  • @sunitamore5079
    @sunitamore5079 Год назад +3

    Rajshree khup lucky aahe ...Ashi Dhanu tai sarkhi bahin bhetliy tila

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 Год назад

    Wah!! Dhanashree too Good you danced.

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804 Год назад

    Khupch change dance ani te pan sareever.wow😍👌🏻👌🏻👏🏻👏🏻

  • @nikitakhopkar3065
    @nikitakhopkar3065 Год назад +3

    Smoothing dancing dhanu di😍kamal👌👌👌

  • @munirapardiwala8659
    @munirapardiwala8659 Год назад +29

    Hey Dhanu just loved each and every part of the vlog... U performed the dance 💃so gracefully... U r a talented girl that too in multiple ways... A lovely mother a perfect wife... A perfect daughter in law and a vvvloving sister as well 💤👍love u Dhanu and God bless u

  • @snehalpakhari
    @snehalpakhari Год назад +1

    Osm didi 😍😍😍 khup chan vatl bgun

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 Год назад +1

    Super 💃💃💃👌👌👌👌👌 मी पण खूप इमोशनल झाले ....🤗🤗🤗🤗

  • @dipaliushir8909
    @dipaliushir8909 Год назад +4

    Lay bhari dhanu Di कौतुक करायला शब्द अपुरे पडतील.. you are very energetic women nehmi ashich hasat Raha 😘😍💫

  • @sonalislifestyleandrecipes3758
    @sonalislifestyleandrecipes3758 Год назад +124

    मी पण प्रेग्नेंट आहे मला ६ बहिणी आहेत पण कुणी मला विचारत पण नाही की तुझं डोहाळे जेवण करायचं क येऊ की काय 😢.. तू किती चांगली आहेस ग.... खूप रडले मी 😢... खरच तुझा सारखी बहीण हवी सर्वांना.. खूप मोठी हो 😢

    • @vivekananda6915
      @vivekananda6915 Год назад +4

      Tumpa mummy nhi ka tai

    • @sonalislifestyleandrecipes3758
      @sonalislifestyleandrecipes3758 Год назад +3

      @@vivekananda6915 आहे पण बाबा कोरोना ने गेले...होत ते सर्व चुलते न घेतले ती बहिणी कडे राहते... तिला काय बोलू तिच्या हातात काही नहीं

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  Год назад +3

      🥲

    • @vivekananda6915
      @vivekananda6915 Год назад +3

      Sorry tai

    • @vivekananda6915
      @vivekananda6915 Год назад +5

      Tumchya sathi aamhi aahot tai
      Tumchya baby la khup prem dehu❤️

  • @swatinavle5536
    @swatinavle5536 Год назад

    बहीणचे प्रेम बघून डोळे भरून आले खुप छान ताई

  • @samikshaaswar2746
    @samikshaaswar2746 8 месяцев назад

    Khup sundar dance dii💥✌️💃🤩🔥🔥

  • @anitasatwekar4245
    @anitasatwekar4245 Год назад +1

    kholhapurcha muli prem, aapulaki aadar, sanskari 👍Lai bhari amhi kolhapuri 💐💐

  • @saraswatisonawane146
    @saraswatisonawane146 Год назад

    1no.😍😘 Mst kela dance

  • @pratimarathore1966
    @pratimarathore1966 Год назад

    Amazing amazing and graceful dancer ❤❤🎉🎉🎉🎉💐💐

  • @aishwaryakhatavkar6172
    @aishwaryakhatavkar6172 Год назад

    Tae dance tar khupach chan zala ekdum emotional zale. Rajashree pan khup aanandi aani khush zali. Tuz tichyaprati aslel prem, aapulki, kalji, kartavya He sagl rajichya ashrunni dakhvun dil. Very touching moment❤❤❤

  • @pallavibansod8369
    @pallavibansod8369 Год назад

    Kiti mehnat ghetes g ....salute tujha kamala ....khup Chan dance kela

  • @bhagyashreemalve3815
    @bhagyashreemalve3815 Год назад

    खरच अशी बहीण मिळाला खूप नशीब लागत ग ताई खूप मस्त डान्स झालं

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Год назад

    धनश्री खुपच छान डान्स आणि बहिणीचे प्रेम मस्तच मस्तच

  • @Rani-lp6fv
    @Rani-lp6fv Год назад

    Nice dance Di god bless you

  • @shraddhadalvi1523
    @shraddhadalvi1523 Месяц назад

    ❤khrch tai tuza dans pahun dolyat pani aal ♥️

  • @rajaniraut4362
    @rajaniraut4362 Год назад

    खरोखर खूपच छान डान्स केला तुम्ही❤

  • @saritanaik190
    @saritanaik190 Год назад

    Ek number didi...... Khup mst kela dance.... 👍👌👌👌

  • @kanchanraut4333
    @kanchanraut4333 Год назад

    Proud of u.. Mla tuzya sarkh banaychy .. Tuzi prattek kamat energy n intrest. Ek ch no..

  • @kajallondhe9346
    @kajallondhe9346 Год назад

    Love you both doghi bahinich Prem bghun dolyat Pani aal khup chan dance kelas dear love you a lot❤

  • @priyanka_9696
    @priyanka_9696 Год назад +2

    तुझ्यासारखी खरंच बहीण पाहिजे। 1 no.धनश्री👌👍☺️

  • @rupalipate8148
    @rupalipate8148 Год назад

    खूप छान डी...,your look and dance very nice..👌😍

  • @sandiptheng5710
    @sandiptheng5710 Год назад +1

    ताई खरच खुप छान डान्स केला तुम्ही माझी 1 कमेंट आहे ताई

  • @kanchankanande
    @kanchankanande Год назад

    Khup khup Sundar dance krte tai tu...khupch chhan😊

  • @poojapatil-ib8ii
    @poojapatil-ib8ii Год назад

    Ek no dhanu tai..😊😊

  • @madhaviathavale9219
    @madhaviathavale9219 Год назад

    Oho, क्या बात...😍❤️👌👌

  • @sapanaturde8048
    @sapanaturde8048 Год назад

    Kharach khup chan dance kelas Raja shree chya dolyatle pani sarva sangun geli tumhi doghi kiti prem karta ani kiti attachment ahe love u to both

  • @mugdhakokanethorat9563
    @mugdhakokanethorat9563 Год назад

    Nice video khup chan dance kela हौशी आहेस खूप अशीच छान आनंदी रहा ❤❤❤❤

  • @archanadhonukshe5643
    @archanadhonukshe5643 Год назад

    Khup Chan dance zala ❤️❤️👏👏👏👌👌👌❤️❤️ so sweet

  • @Aruna_173
    @Aruna_173 Год назад

    Mast Mast😍😘... Amhi miss kela ❤️

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Год назад

    Wow mast mast..khup chan kela dance perform👌❤

  • @minalskatta
    @minalskatta Год назад

    Khupch chan dance kelas dhanu dolyat aandashru aale baghun. 👌👌👍👍🌹💐💃💃😘😘

  • @arunamohite2734
    @arunamohite2734 Год назад

    Khup chan dance👌👍ani tujha dance bagun me bhavuk jhale 🥲, sister bond is very beautiful 🥰❤️lots of love both of u💐

  • @manalimore9246
    @manalimore9246 Год назад

    Khup chaan performs kela tai....❤❤

  • @seemapatil2518
    @seemapatil2518 Год назад

    Khup chan dhanashree 😊 u r evergreen person 😊 😊

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 9 месяцев назад

    खूपच सुंदर डान्स केला.कौतुक करायला मोठे मन हवे असते .,मोठ्या मनाची बहीण आहे.

  • @harshadabankar8225
    @harshadabankar8225 Год назад

    Wow khup chhan tai ❤ khup chhan love you❤

  • @chhaya_Harne786
    @chhaya_Harne786 Год назад

    खुप छान.. खरच ताई तुझ्या सारखी मोठी बहीण पाहिजे ताई तू खूप ग्रेट आहेस ❤ you..😊🌹🌹

  • @vinodpatil4708
    @vinodpatil4708 Год назад

    Wow kiti chan dance kelas Tu di khupch mast khup mhanje khupch mast

  • @vidyamit
    @vidyamit Год назад

    खुप छान डान्स केला तुम्ही... तुम्हा बहिणीच नात खुप प्रेमळ आहे 😊

  • @mallawaternika2855
    @mallawaternika2855 Год назад

    Dhanu tai khupch Chan ashi banhi saglya milavi ❤️❤️😘😘😘 shree Swami Samarth

  • @prajakta3498
    @prajakta3498 Год назад

    Bravooooo.. kasala bhari.khup chan ani ho chan disates as usual... rajashri.. pan chan disti ahe.. love from kolhapur

  • @ruchirang14
    @ruchirang14 Год назад

    खूपच छान dance, बहिणी बहिणी मस्त 🎉