Home Minister | या वहिणींचा डान्स बघून पब्लिक झालं वेड
HTML-код
- Опубликовано: 18 окт 2023
- Home Minister | या वहिणींचा डान्स बघून पब्लिक झालं वेड
show Contact :- 8237287729/9175188282
#funny
#funnyvideo
#games
#ukhane
#marathiukhane
#dance
#homeminister
#khelpaithanicha
#comedyvideo
#rameshparlikar
#comedy
#wagholi
#wagholihomeminister #ukhane
#talyatmalyat
#haisalakounbanegakarodpati
#kachhapapdpakkapapd
महिलांनी स्वत:च्या आनंदासाठी असा एकदिवस नक्कीच घालवला पाहिजे.त्यांना कुटुंबियांनी ही प्रोत्साहन दिले आहे. 👍🏻काहीजणींना नाचता ही येत नव्हते पण त्यांनी न लाजता भाग घेऊन एन्जाय केला हे ही महत्वाचे आहे. 👏🏻पुरुष ही मिरवणूक मध्ये ,पार्टी मध्ये त्यांना नाचता येत नसले तरीही नाचतात कारण ते कोणाला दाखवण्यासाठी नाचत नसतात तर स्वत:च्या आनंदासाठी नाचतात.तसेच या महीलांना पाहून वाटले.खुप छान 🙏🏻
Thank you so much ☺️
खूप छान कार्यक्रम
या programe mule mahilancha aatmvushvas vadhel ,gramin bhagatil mahila स्टेज var sudhha janar nahit pan ya mahilanni chhan prayatn kela, khup chhan
Thank you so much ☺️
खुप खुप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊❤❤❤❤
Khup chhan.. Ase laharastrat program havet
छान आहे शो
आवडला बरका. शो
Khupach chan❤❤
खुप खुप छान आहे 🎉🎉🎉😊
खुप खुप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
एकचं.नंबर
Aund gaav lay bhari tumcha karykram
खुप छान
Khup chaan sir ...❤ Swarupa gholap dhayari pune
एक नंबर
Sir मला हा कार्यक्रम खुपच आवडला . कुठे असतात हा कार्यक्रम ??😊 मला पण खूप आवडत डान्स ❤💃
I like it❤❤
लयभारी.
Show is nery nice aundh
Very nice program the enjoy.
हे बघा कसे बायां नाचवतो आणि महनतात कार्यक्रम छान आहे,,,,
का महीला नाही का आनंद घेऊ शकत
तुम्ही पुरूष नाचता तेव्हा आम्हाला नाही का मनोरंजन करु शकत का
खरा डांस तर 33.10 ला सुरू झाला 😁🤣🤣🤣🤣🤣😂 सांगा कशी दिसते मी साडीत super dance
Thank you so much ☺️
😂
Tyra aagyaya ka aajajal...1 nambr dans🎉
1 namaste entertainment 😅😅😅😅😅
Very nice aundh
रमेश राव तुम्ही महीलाना खूप गाईड करताय या बद्दल धन्यवाद
Thank you so much ☺️
Sir tumcha dans cha program khupach chan zala ani tumchi comedy pan very nice a
Thank you so much ☺️
काय दरारा होता मातोश्री च्या पदरात आणि आताच्या बायका तेव्हा स्वातंत्र्य नवत पन मर्यादा होती नावाप्रमाणे कार्यक्रमात दांडपट्टा, तलवार बाजी, घोडेस्वारी, गणीमिकावयावर चर्चा असायला पाहिजे होती एकही बाई समोर आली नसती
कुठे आहे कार्यक्रम पत्ता सांगा पाहयालाय येणार बरका 1 नंबर
नुसतं गौतमी पाटील ला नाव ठेऊन चालणार नाही ...हा व्हिडीओ बघितल्यावर... ती तरी पोटासाठी नाचते
हे कार्य करम बघितल्यावर सगळेच बाया नाचतात यवडच कमि होत छत्रपती चा महाराष्ट्रात
Chan aahe karekram😊
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बाया नाचवल्या नाहीत, क्रीडा मंडळाचे नावाप्रमाणेच वागणूक पाहिजे
😊😊😅 3:38
Very nice
असं असतं का कुठे कार्यक्रम काय हि फाळतुगिरी आहे महाराजांच्या नावाची वाट आणि महाराष्ट्राची पण असं करू नका कृपया करून
so nice enjoy songs
Thank you so much ☺️
sanga na kashi diste me❣💟
😁🤣🤣🤣😂😂😂
नेवासे तालुक्यातील वहिनी 1 नंबर डान्स😂
Thank you so much ☺️
Nice program 🎉
Kajol Shinde 🎉
@@user-mw7ze3ci8v dp mdhi ky hotel cafe mdhi bsliy
😂❤
❤
अप्रतिम आहे पन कुठे आहे
पुणे
😂😅
Karuna prashant ladhe
Aundh Amit jagtap
Must
😂😂😂
शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात बया कधीही नाचल्या नाहीत
Nice
Thank you so much ☺️
Karyakram Chan ahe pn nav chenj kara
Amit Jagtap
Mayur namdas satewadi
Aundh sarika kamble
Satewadi Arpita ankush bote
सांगा ना मी कशी दिसते सुपर डान्स,👌👌
Thank you so much ☺️
Satewadi Swati Ajay Bote
Deepali Suraj gaikwad aundh
कार्यक्रम छान आहे पण फक्त महाराजांच नाव नका देऊ तेवढं बदला.
Ha karkram Garmin bhagat gyava
Nakkich 🙏 thank you so much ☺️
Anudh
Aundh amruta jagtap
Aaundh ..Deepali prabhakar bhingare
Trupti Rahul Navale
Satewadi ashwini phadtare
👌🤗😂✨✨✨✨नाद खुळा 👍🏻
Nice👍
Thank you so much ☺️
मग तमाशातील बाया नाचतात तर त्यांना कशाला नावे ठेवतात
Mast
नाव महाराज c नका lau
कार्यक्रमाला नाव तेवढ दूसर ठेवा कारण महाराजांचा आसमान आहे हा
😂
B औद्योगिक 😊😊😊@@dayanandtangavde7642
बंद करा असले फालतू कार्यक्रम 😡😡
Bandh Kara he
🫡
😂😂😂😂
Ha show kote hota
Pimple nilakh
Kam dhande nahit ka
💞💞💞💫💫💫👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Markal.shrirang lokhande
खूप छान कार्यक्रम
❤
❤
Thank you so much ☺️