कोणी तरी येणार येणार गं | सुपर हिट मराठी गीत | Ashi Hi Banwa Banwi (अशी ही बनवा बनवी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 386

  • @vaibhavjadhav8734
    @vaibhavjadhav8734 9 месяцев назад +34

    किती चित्रपट आले आणि गेले पण या चित्रपटाला तोड नाही❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 Год назад +100

    सचिन सर तुमच्या सोबत दोन आघाडीच्या आभिनेत्री आसतानाही फक्त आणि फक्त नजर तुमच्यावरच खिळवून राहते यातच तुमच्या कलेची महानता आहे

  • @dharashivshortsvideos1422
    @dharashivshortsvideos1422 11 месяцев назад +70

    आता सुध्दा हा चित्रपट लागला की तेवढ्याच उत्सुकतेने हा चित्रपट आम्ही बघतो आता पर्यंत हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, असा चित्रपट पुन्हा होणं शक्य नाही ❤

  • @sachinkore125
    @sachinkore125 Год назад +125

    असा चित्रपट पुन्हा होणे नाही...❤
    धनंजय माने आहेत का.........😂
    सारखं सारखं त्याच झाडावर...😂
    कसले डोहाळे लागलेत..........😂😂
    असे अविस्मरणीय संवाद ....
    हॅट्स ऑफ ऑल ❤❤❤

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +3

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @sagargaikwad9122
      @sagargaikwad9122 2 месяца назад

      Yass 😂

  • @akash_gavale
    @akash_gavale Год назад +916

    हा चित्रपट तर जगात बाप होताच पण या चित्रपटाची गाणीही तितकीच बाप आहेत पण दुर्दैव असं की या NH STUDIOZ वाल्यांना या गाण्याच्या गीतकार/संगीतकारांचं नाव माहीत नसावं की मुद्दामहुन यांनी हे केलं असावं पण गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल यांना सलाम आणि हे जी गीत इतकं सुरेल झालंय अशा या गाण्याच्या गायिका अनुराधा पौडवाल,उत्तरा केळकर,सुहासिनी या तिघ्या दर्जेदार गायिकांनाही सलाम

  • @skqasim1
    @skqasim1 5 месяцев назад +157

    स्त्रियांना ही जमणार नाही इतके सुरेख अभिनय केले होते सचिन आणि लक्ष्याने

    • @aditi.......128
      @aditi.......128 4 месяца назад +5

      Agdi brobar 😂

    • @chandusasane5478
      @chandusasane5478 4 месяца назад

      3&̶&̶&̶&̶&̶&̶&̶&̶&̶&̶g̶&̶&̶&̶&̶&̶&̶

    • @eknathdamale7288
      @eknathdamale7288 3 месяца назад

      Hy by😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊
      ​@@aditi.......128

    • @Gurudnyan-sf7xe
      @Gurudnyan-sf7xe 2 месяца назад +3

      खुप छान गाणे आहे

    • @pankajkoli319
      @pankajkoli319 Месяц назад

      ​@@aditi.......128 ,,, are yaar, tu षस

  • @ranjeetrajehattiambire3921
    @ranjeetrajehattiambire3921 Год назад +95

    आयुष्यात माणसांनी एकदा तरी हा चित्रपट बघायला पाहिजे .. फक्त आनंद मिळतो सगळा तान सोडुन

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +3

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

    • @jayshreemore1727
      @jayshreemore1727 Год назад +3

      अशोक. सराफ. सचिन. लक्ष्मी. कांत. छान. भूमिका. आहे. नवोदित. सुप्रिया. छान. नाचत. आहे. अनुराधा.ईतर. आवाज. छान. आहे.

    • @BhagwanJadhav-dk4iw
      @BhagwanJadhav-dk4iw 7 месяцев назад

      By by😮😮😮❤​@@NHMarathi😢

  • @AshishRathod-k5t
    @AshishRathod-k5t 7 месяцев назад +121

    काय ते दिवस होते लहानपणीची मला हे गाणं आठवले आणि चित्रपट पाहिला तर रडू येते कुठे आजचे लग्नानंतरचे दिवस आणि कुठे बालपण मधले ते दिवस शनिवार रविवार सुट्टीचे दिवस मराठी चित्रपट शक्तिमान छाया गीत शकलक बूम बूम लॉरेन हार्डी माझ्या डोळ्यातून ते दिवस आठवले की पाणी येते

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Год назад +108

    सचिन सर खूपच भारी ❤ खऱ्या बाईला मागे टाकलं

  • @MohanWayade-vd1lf
    @MohanWayade-vd1lf 11 месяцев назад +46

    या गाण्याला ऐकून 6 वर्ष झाले आहे तरी मन भरत नाही...... काय अप्रतिम कलाकारी❤❤

    • @kcs_educationalgroup7461
      @kcs_educationalgroup7461 8 месяцев назад +2

      36 वर्ष झालेत मित्रा ❤❤❤

    • @MohanWayade-vd1lf
      @MohanWayade-vd1lf 8 месяцев назад

      @@kcs_educationalgroup7461 भाऊ मी पण हे गांण लहानपणासुन ऐकत आहे या गाण्याचा खरा आंनद मला मुलगी झाल्यावर झाला.......

  • @justanagha3040
    @justanagha3040 Год назад +260

    जगातले सगळे कॉमेडी सिनेमे एकीकडे आणि हे गाणं एकीकडे!! तोड नाही.

  • @raginitambe755
    @raginitambe755 Год назад +31

    मराठी चित्रपट आणि असलम यांचा सुरेख अभिनय संगम आहे.....
    अ म्हणजे अशोक सराफ
    स म्हणजे सचिन पिळगावकर
    ल म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे
    म म्हणजे महेश कोठारे
    हे असे चित्रपट पुन्हा होणे नाही कदापि शक्य नाही..... यांना आणि यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा.... जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshdange7375
    @yogeshdange7375 Год назад +129

    जगातली सर्व हिंदी मराठी मुव्हीज आणि अशी ही बनवाबनवी या पिक्चर ला तोडच नाही

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt Месяц назад +17

    दोन हजार 2025👈🏻 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाण जुन्या आठवणी सोन्यासारख्या ❤❤❤

  • @ChetanPanjari-w3y
    @ChetanPanjari-w3y 8 месяцев назад +6

    दोघांपेक्षा सचिन पिळगांवकर साडीत जबरदस्त नाचले 👌🏻👌🏻👌🏻जगात असा सिनेमा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही all time great

  • @Sonu-x4c4d
    @Sonu-x4c4d 2 месяца назад +6

    हे गाणं कधीच जुनं वाटत नाही.,अजरामर गाणं आहे❤

  • @shankarkamble4894
    @shankarkamble4894 5 месяцев назад +9

    1966वाले लाईक करा. माझे मुले आणि नातवंडे आणि आम्ही दोघे सर्वजण हा सिनेमा अजूनही पाहतो. मराठी सिनेमांचा बादशाह आहे हा. माझ्या मुलीच्या डोहाळे कार्यक्रमाला हे गाणे वाजविले होते. आणि असेच नृत्य केले होते. अशोक, लक्ष्या, सचिन, धमाल.❤❤❤🎉🎉🎉

  • @akhileshmishraji
    @akhileshmishraji 10 месяцев назад +8

    काय चित्रपट काय चित्रकार काय गाणा।
    काय तो दिवस।।❤❤❤

  • @sunilghanekar7316
    @sunilghanekar7316 4 месяца назад +4

    अशी ही बनवाबनवी हा चित्रपट कितीही वेळा बघितला तरी कंटाळा येत नाही.अतिशय सुंदर विनोदी चित्रपट!

    • @Monika0207s
      @Monika0207s 4 месяца назад

      Kharach .. kiti pan vela pahila tari khup hasu asta.. sagle dialog path ahet ❤

  • @audumbartathe9541
    @audumbartathe9541 Год назад +53

    या गाण्याला तोडच नाही ❤❤❤❤

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +2

      तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀

  • @MohanWayade-vd1lf
    @MohanWayade-vd1lf 11 месяцев назад +177

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे है गाणं लाईक करा❤❤❤

  • @MangeshRaut-ht9cd
    @MangeshRaut-ht9cd 8 месяцев назад +13

    अशी ही बनवाबनवी पेक्षा मोठा सिनेमा दुसरा कोणता होऊ शकत नाही

  • @YogeshlaxmanraoPatange
    @YogeshlaxmanraoPatange 2 месяца назад +2

    मराठी चित्रपट सृष्टीतला सगळ्यात सगळ्यात जबरदस्त चित्रपट

  • @manishaakurekar
    @manishaakurekar Год назад +31

    लक्ष्याचा डान्स पाहून पोट दुखायला लागले😅😅😅

  • @balkrishnamali1322
    @balkrishnamali1322 3 месяца назад +1

    हया गाण्याला तोडच. नाही ❤❤

  • @javedshaikh3823
    @javedshaikh3823 Год назад +35

    शोले फेल आहे यच्या समोर

  • @ChandramohanMore-gu9rd
    @ChandramohanMore-gu9rd 8 месяцев назад +3

    मुलानं पेक्षा मुलींना च जास्त माया असते. किती छान गीत आहेत. बाई च्या जिवनात किती संघर्ष असतो.

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 9 месяцев назад +3

    अनत उपकार आहेत मराठी चित्रपट कलाकार यांचे या चित्रपटांनी अनेक काळ गाजवला सलाम

  • @ankushpatil1676
    @ankushpatil1676 5 месяцев назад +2

    काय सुंदरता होती राव... लक्ष्या मामा च्या expresaion मध्ये आणि सचिन सर खुप च सुंदर ✨☺️👌🏻

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Год назад +20

    काॅमेडीचा बादशहा चीत्रपट अशीही बनवाबनवी । फूल एंटटेमेंट

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      True! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 6 месяцев назад +37

    हे गाणं कोणत्याही महिलेवर चित्रित झाले नाही तरीदेखील सर्व महिलांच्या डोहाळे जेवणाला गाणे लावले जाते😂

  • @shyamdongare1832
    @shyamdongare1832 Год назад +47

    सचिन साहेब तुम्हि अप्रतिम आहात, कोटि कोटि प्रणाम आपणास 🙏🙏

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

    • @swati6817
      @swati6817 Год назад

      ​@@NHMarathi😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 AA😊😊

    • @__-pj3om
      @__-pj3om 9 месяцев назад

      ❤ - - r r​@@NHMarathi

  • @pushpayadav946
    @pushpayadav946 Год назад +20

    Sachin pilgaonkar yanchya sathi 1👍 tr bantoch ❤

    • @daj12
      @daj12 Год назад

      Yes for dance😍

  • @tatyasahebpatil9589
    @tatyasahebpatil9589 5 месяцев назад +4

    Sagale legent akach ganya madhe naman tumhala aamche june divas aathavlya badall 🙏

  • @Gurudnyan-sf7xe
    @Gurudnyan-sf7xe 2 месяца назад +3

    सचिन ग्रेट कलाकार आहे, सल्यूट

  • @AnkushJadhav-hu3fu
    @AnkushJadhav-hu3fu Год назад +28

    एक अप्रतिम गाणे सर्व बाजूंनी अतिशय सुंदर

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +1

      Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi

  • @BhaiyyasahebChavan-b8h
    @BhaiyyasahebChavan-b8h Месяц назад +1

    I love you सेंटच नाव आहे, 😅
    विचिञ आसले तरी आपलेच आहेत, 😅
    सारख सारख त्याच झाडावर 😅,
    नवर्‍याने टाकलय 😅,
    आणि सचिन सर सेम महिला सारखे दिसत होते,,,
    All time favorite 😅

  • @shubhvijayaphalguna1125
    @shubhvijayaphalguna1125 Год назад +58

    Always uplifts my mood. I watch it when I feel exhausted and come back with a jolly mood. ❤️ From Karnataka.

    • @NHMarathi
      @NHMarathi  Год назад +8

      Thank You For Watching !! Enjoy Watching Our More Fun Video To Uplift Your Mood Better

    • @vinodmukade1430
      @vinodmukade1430 Год назад +1

      @@NHMarathi ठडरथॅयोगपबनदाकठञशठ

    • @rajudhayfule8481
      @rajudhayfule8481 Год назад

      @@NHMarathi u

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад +29

    लक्षा। great actor । अजरामर राहनार

  • @yogeshshinde9452
    @yogeshshinde9452 4 месяца назад +1

    मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ..♥️
    End of an era...

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 5 месяцев назад +1

    हा चित्रपट आणि पती सारे उचापती मराठी नाटक दोन्ही अतिशय उत्तम .

  • @Pintu-Wagh
    @Pintu-Wagh Год назад +19

    Aunts, sisters, grandmothers and daughters deserve special appreciation for all that they do. Best wish to Mother

  • @praneshsonawane1408
    @praneshsonawane1408 6 месяцев назад +4

    जून्या आठवणी, डोळ्यात पाणी आले, काय ते दिवस होते, पैसे नसून श्रीमंती होती, सर्व खरे होते,

  • @PoojaMumbarkar
    @PoojaMumbarkar 5 месяцев назад +1

    Lkshya ek no. 😅😅😅😅😅love you
    Ani
    Nvryala mahitch nhvt teres vr KY chally te. Last reaction tŕ bhatch....
    Maza aavdta movie. Ek ek comedy bharich

  • @RuchiPahurkar
    @RuchiPahurkar Год назад +10

    Mazya ghari pn konitari yenar ahe lavkarach😍

  • @hemantsarvade4471
    @hemantsarvade4471 Год назад +9

    मराठी चित्रपट मधला all time blockbuster movie aahe

  • @alkabhagwat2556
    @alkabhagwat2556 5 месяцев назад +1

    बायकांचा अभिनय अभिनेता ने केला
    तो पण डोहाळे चा खरच सुंदर , आजही
    डोहाळे जेवण केले तर हे गाणे आवर्जुन
    गायले जाते, भावना महत्वाची,

  • @Shantanu_panchal
    @Shantanu_panchal 2 месяца назад +4

    2:50 Favourite scene 😂😂

  • @PranayKamble-pz4mp
    @PranayKamble-pz4mp Год назад +15

    लक्ष्या मामाचे किती गोड expressions ❤

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 2 месяца назад

    Wow❤

  • @akashdeshpande1498
    @akashdeshpande1498 5 месяцев назад +1

    Beautiful song... laxmikant birde and Ashok Saraf are legend actor in Marathi actor

  • @sohamnitindeshmukh7904
    @sohamnitindeshmukh7904 3 месяца назад +2

    Miss you lakshya dada

  • @surendrasinghchavan4073
    @surendrasinghchavan4073 3 месяца назад +1

    दोन्ही महिलांना सचीन दादा ने डान्स मध्ये मागे टाकले
    व्वा दा व्वा

  • @kamleshvartak7648
    @kamleshvartak7648 3 месяца назад +1

    सिनेमा व सिनेमातील गाणी ही अप्रतिम

  • @VijayMombadkar
    @VijayMombadkar 3 месяца назад +2

    Aaj chitrpat pahla kantala itna

  • @ujjwalapawase3042
    @ujjwalapawase3042 9 месяцев назад +4

    मराठी चित्रपट सृष्टीतील अप्रतिम कलाकृती👌👌

  • @thala_vikram9073
    @thala_vikram9073 Год назад +4

    मराठी चित्रपट सृष्टीत अशी ही बनवाबनवी हा अजरामर आहे

  • @kiranpopulwad6882
    @kiranpopulwad6882 6 месяцев назад +1

    काय ते दिवस होते... ❤️😍

  • @mnc_a
    @mnc_a Год назад +19

    All time favourite movie .... All legends actors and actresses ..... music 🎶❤

  • @sujataramgade1644
    @sujataramgade1644 5 месяцев назад +2

    Sachin sir dance stole the song 🥰

  • @sachinbhalgat
    @sachinbhalgat 9 месяцев назад +1

    What an outstanding song....Farach surekh ❤❤

  • @vilaspatil1599
    @vilaspatil1599 4 месяца назад +1

    एकदम मस्त असे पुन्हा होने नाही

  • @nutanbhoir6704
    @nutanbhoir6704 5 месяцев назад +2

    सर्वात मोठे अभिनेता he अशोक सराफ सर आहेत.

  • @Prashant-f4i
    @Prashant-f4i 5 месяцев назад +1

    Sachin extremely great

  • @dhyaneshwarbhise
    @dhyaneshwarbhise 5 месяцев назад +1

    ह्या चित्रपटांमधील गाणी आणि चित्रपट खूप छान आहे

  • @Knowledge_india372
    @Knowledge_india372 2 месяца назад +1

    Miss लक्ष्मीकांत sr...

  • @shashikantpujari263
    @shashikantpujari263 Год назад +26

    माझा आवडता गाणं आहे...!!

    • @ashwinishinde7025
      @ashwinishinde7025 Год назад

      Mala pan shashikant pujari me roj aikte pinku me korvli

  • @Dream4u55
    @Dream4u55 2 месяца назад +2

    लिंबू कलर ची साडी

  • @sirajmulla8748
    @sirajmulla8748 5 месяцев назад +1

    Ha film kiti vela bagitale tari bagusa vatatai kup chan aahe ❤

  • @HappyLoom-vg4yy
    @HappyLoom-vg4yy 2 месяца назад +2

    He gaan lay khatarnak aahe 😂😂😂😂

  • @AchyutBirlinge
    @AchyutBirlinge 4 месяца назад +1

    अनुराधा, उत्तरा केळकर यांनी सुर खूप छान दिलेत तर अरुण पौडवाल यांचे संगीत अप्रतिम.

  • @reshmashrivastav2408
    @reshmashrivastav2408 11 месяцев назад +5

    Sachin Sir best👍 leaving both the ladies behind in dance n acting🥰👌👌👌👏👏👏👏👏🙌🙌🧿Laxmikant Sir God bless his soul was amazing😍❤❤❤

  • @ganeshshinde7152
    @ganeshshinde7152 6 месяцев назад +1

    Gele te divas rahilya tya fakt aathvani😢😢😢

  • @babasahebnikalje9404
    @babasahebnikalje9404 5 месяцев назад +3

    आपण ही शूटींग केली आहे

  • @nrredits333
    @nrredits333 Год назад +3

    Ha song khup ch avdto mla❤❤❤

  • @vikashkumar-xv4gm
    @vikashkumar-xv4gm 4 месяца назад

    वाह लक्ष्मीकांत बेर्डे की आडा है भाई माझा आला 😂😂😂😂😂😂😂

  • @RenukaDhat-lq1fh
    @RenukaDhat-lq1fh 5 месяцев назад

    All time Favourite song and cinema

  • @vishwajeetpendekar7217
    @vishwajeetpendekar7217 7 месяцев назад +1

    Sachin sir kharch khup great artist ahet

  • @prK0181
    @prK0181 10 месяцев назад +1

    OMG Sachine pilgaonkar is just best!!!!!!!!!!!

  • @surajhargude6845
    @surajhargude6845 Год назад +11

    लक्ष्या मामा ऑल टाईम फेव्हरेट❤

  • @ashwinipatil5821
    @ashwinipatil5821 7 месяцев назад +1

    सचिन सर चा डान्स खूप मनमोहक आहे

  • @tejaswinikthakur
    @tejaswinikthakur 8 месяцев назад

    All time hit and all time favourite movie. हा चित्रपट आजही थिएटर मधे लावला तर आजही तुफान चालेल. ❤❤❤❤

  • @sumedhpanse8174
    @sumedhpanse8174 Год назад +55

    A classic in the history of Marathi cinema!

    • @jyotiKadam-dc3ok
      @jyotiKadam-dc3ok 11 месяцев назад +1

      Jyokil
      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nareshalbad8529
    @nareshalbad8529 Год назад +6

    शनीवार रविवार 1990
    Old is gold

  • @shubhamhankare1579
    @shubhamhankare1579 Год назад +6

    या पिक्चर सारखा पिक्चर परत होऊ शकत नाही 🥳🥳🥳🥳

  • @pradipsalve8598
    @pradipsalve8598 3 месяца назад

    सुपर स्टार सचिन

  • @kalurambhokte4609
    @kalurambhokte4609 Год назад +6

    या त्रिकूटटांचे चित्रपट एकच नंबर आसे चित्रपट आता एत नाहीत

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 4 месяца назад +2

    Lay bhari song prtyek baby shower madhye he song vajat sachin ani lakshya doghana bhari acting keli parat asa chitrapat hone nahi my favourite film kitihi vela bagha manach bharat nahi hasu matr yet❤❤❤❤

  • @PappuGayakawad-v2d
    @PappuGayakawad-v2d Год назад +3

    आसा चित्रपट पुन्हा होणे शक्य नाही

  • @AnjaliAtram-ox6mg
    @AnjaliAtram-ox6mg Год назад +11

    Laxmikant siranch dance most beautiful in this world🌏❤

  • @pashya008
    @pashya008 9 месяцев назад +2

    म्हाग्रुला लोकांनी लाख नावे ठेवले पण यात भारीच दिसतोय

  • @1212-d1x
    @1212-d1x Год назад +20

    गाण्यातच खरी कॉमेडी आहे राव 😂😂😂😂😂

  • @sachinbodke8563
    @sachinbodke8563 7 месяцев назад +1

    मराठी कलाकार सर्वात हुशार कष्टाळू

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 9 месяцев назад +1

    Pan he ugad satya majha yevaddi majha koni keli nae ❤

  • @ketanrao272
    @ketanrao272 8 месяцев назад +3

    Mind blowing songs all pictures

  • @nitinkadam550
    @nitinkadam550 Год назад +45

    Expressions of Ashok Saraf at the end…😂

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 9 месяцев назад +3

    Bapre sachincha dance tr khupch chan aahe style pn . Jyane shikvla tyala salam. Ani sachin mulaga asun pn mulicha dance super kelay kharch

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 9 месяцев назад +8

    "अच्छे दिन येणार" ऐकून कोण कोण आलंय?

    • @shashikantmhatre6286
      @shashikantmhatre6286 9 месяцев назад +1

      मी, त्या दोन शिक्षिकां चे गाणे

    • @ashujadhav4732
      @ashujadhav4732 9 месяцев назад

      मी

  • @gangaramsahane3733
    @gangaramsahane3733 Год назад +5

    Sachin ji all rounder great grateful performance

  • @Anantha1137
    @Anantha1137 4 месяца назад

    Nice 🥰💐💐💐💐🙏