जुन्नर तालुका बिबटमुक्त होण्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर l गोरगरीब व वंचीत जनतेसाठी मरायला तयार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Комментарии • 40

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 5 часов назад +13

    देवराम सेट तुम्ही उठाव करा त्याशिवाय न जाग येणार नाही उद्याच्या घरचा माणूस जाते त्यालाच किंमत कळते तुम्ही लावून धरा देवराम शेठ तुमचपाठीमागे सगळे आहे तुमचाच आंदोलनाला येश येईल

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024 4 часа назад +7

    आदिवासी वादळ आमदार होणार 2024❤

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 часа назад +3

    असे आमदार पाहिजेत

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    याला म्हणतात आंदोलन

  • @दत्तालाडकेलाडके

    याला म्हणतात आदिवासी वादळ

    • @MSMormare
      @MSMormare Час назад

      आदिवासी वादळ....एक नंबर तुमच्या सारख्या माणसानाची गरज आहे 🙏

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy Час назад +2

    आदिवासी वादळ ' देवराम लांडे साहेब ' जिंदाबाद , गरीबां चे खरे कैवारी लांडे साहेब .

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy Час назад +1

    लांडे साहेब पूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व जनता तुमच्या सोबत आहे . आता पूर्ण तालूका बिबट मुक्त होईपर्यंत आंदोलन थांबवू नका . वनखात्यावर विश्वास ठेऊ नका . संसदेत बिबट विषय मांडून , केंद्राकडून कायद्यात बदल केला पाहिजे .व त्या संदर्भातील काम करणारे आज अनेक दिग्गज नेते गायब असताना तुम्ही लढा देत आहात , सलाम तुम्हाला .

  • @babanthite6214
    @babanthite6214 4 часа назад +5

    जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेने प्रखरतेने आंदोलन उभे केले पाहिजे बिबट मुक्त झाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नये सरकारला जाग आली पाहिजे

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 4 часа назад +4

    1 नंबर दादा

  • @vijayviranak1079
    @vijayviranak1079 4 часа назад +3

    फिक्स आमदार
    आमचं ठरलंय

  • @भारतीयनागरिक-थ8ख

    वाघाला बिबट्या ची भीती नसते 💯

  • @piyushgurav8999
    @piyushgurav8999 3 часа назад +2

    आमदार साहेब भावी ❤

  • @ShamPoddar-rt6ed
    @ShamPoddar-rt6ed 5 часов назад +7

    वाघाला पिंजऱ्यातून कशाला काढले बाहेर राहू दे आतच

  • @sanjaysabale2919
    @sanjaysabale2919 5 часов назад +5

    लांडे साहेब ❤️

  • @anilkavte5087
    @anilkavte5087 3 часа назад +3

    लांडे साहेब जिंदाबाद✊✊

  • @Rameshsupekar-w8y
    @Rameshsupekar-w8y Час назад

    Dada ch barobar

  • @mawalomkar6086
    @mawalomkar6086 4 часа назад +1

    आदिवासी वादळ देवराम शेठ लांडे साहेब ❤❤

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 4 часа назад +1

    मार्ग काय काढताय चव्हाण तुम्ही तालुक्यात आतापर्यंत किती बळी गेले आणि तुम्ही आजुन मार्गच काढताय.

  • @mangeshtalape9997
    @mangeshtalape9997 4 часа назад +2

    आमदार करा

  • @balashebmore4591
    @balashebmore4591 2 часа назад +4

    ठरुन आत बसले आहेत माईक लाऊन बसले शर्टाला फक्त राजकारण चालू आहे

    • @raje6788hhhhhhh
      @raje6788hhhhhhh 2 часа назад +2

      तेवढं तरी तुमचा आमदाराला करता येत का???

    • @samsuny9010
      @samsuny9010 Час назад

      तुम्ही बसा जाऊन मग.. देतील मुके.. तेवढं वजन लागत आंदोलन पण कराययला

  • @DnyaneshwarDumbare-j3q
    @DnyaneshwarDumbare-j3q 4 часа назад +6

    याला 1 रात्र ठेवा पिजरायात मग समजेल त्याला हा ड्रामा बंद करा आणि काय तरी चांगला पर्याय kada

  • @omkarshinde3991
    @omkarshinde3991 2 часа назад +1

    साहेब वाघ पकडल्या शिवाय बाहेर येऊ नका अजिबात...वादळाला वाघ काही करू शकत नाही

  • @ramkokane7473
    @ramkokane7473 3 часа назад

    jari amdariki asel ya kahi aso koni kunacha jiv dhokyat ghalu shekat nahi kunacha jiv var alela nahi tumhi karun dakhva asel damta

  • @Jai_shivrai__Mh_14
    @Jai_shivrai__Mh_14 3 часа назад

    हा प्रकार मंचरचे सरपंच दत्ताभाऊ यांनी केला होता तो तुम्ही केला पण सरकारला काही फरक नाही ओ😮

  • @SanjayKabadi-z2d
    @SanjayKabadi-z2d 2 часа назад

    लांडे साहेब पुढच्या पिंजर्यात बसा.

  • @sandeshtamboli8319
    @sandeshtamboli8319 2 часа назад

    याला म्हणतात वाघ

  • @arunhande6250
    @arunhande6250 3 часа назад +2

    देवराम काय करतोस भावा.आमदारकीचा साठी काय पण

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 4 часа назад +1

    😂😂😂

    • @navnath2663
      @navnath2663 4 часа назад

      शरद दादा मतदार असणार😊

  • @vijayadsare7198
    @vijayadsare7198 3 часа назад +2

    Aata kiti diwas hi natak karta.

  • @YZBCYZAB
    @YZBCYZAB 4 часа назад

    😂😂😂😂😂😂