एकतर बिबटे संपतील, किंवा शरद सोनवणे संपेल.. आता माघार नाही..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 66

  • @babajitakalkar630
    @babajitakalkar630 6 часов назад +14

    विचार बदला शरददादा सोनवणे हे गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी आहे
    तुम्ही फक्त टिका करा

  • @sureshgadge1389
    @sureshgadge1389 4 часа назад +8

    नेगीटीव कमेंट्स करणारे चाटु आहे मी स्वाता दादाचं काम मी जवळुन पाहिले आहे

  • @rutikbhagat3119
    @rutikbhagat3119 15 часов назад +22

    आयुष्याची माती झाली तरी चालेल पण या शिवजन्म्मभूमीच्या जनतेच सोन करेल जीवाची परवा न करणारा एकमेव नेता
    आपला माणूस ❤️🚩

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 9 часов назад +14

    आपला माणूस

  • @satishjadhav1237
    @satishjadhav1237 5 часов назад +5

    आपला माणूस किल्ले शिवनेरी जुन्नर 🚩

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 6 часов назад +6

    अहो दादा सत्ता तुमचीच आहे

  • @tusharyevale5497
    @tusharyevale5497 9 часов назад +12

    आपला माणूस कामाचा माणूस

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 4 часа назад +3

    आपला माणूस जनतेसाठी

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 15 часов назад +17

    दादा तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @NileshTamhane-t7i
    @NileshTamhane-t7i 8 часов назад +6

    वनकर्मचारी खरंच कुठे काम करताना दिसत नाही बसून पगार चालू आहेत
    प्रत्येक रात्री जिथे जास्त बिबट असतील तिथे संध्याकाळी 6पासून सकाळी 6पर्यंत यांनी गस्त घा तली पाहिजे बस सगळे बिबटे नियंत्रणात येतील

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 8 часов назад +11

    आपला माणूस आपल्या माणसांसाठी

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 8 часов назад +9

    दादा आपल्या जीवाची काळजी घ्या

  • @ChhayaChaudhari-ng9oi
    @ChhayaChaudhari-ng9oi 4 часа назад +1

    ज्यांना कुणाला दादाच उपोषण एक जनतेची दिशाभूल करणारे वाटतंय तर त्यांनी आपली बायका मुलं तर सोडून शेतात जाऊन रात्रभर बसून दाखवा

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 7 часов назад +3

    खरं तर यांच्या मुळे जुन्नर तालुक्यात बिबटे वाढले आहे.

  • @sankii8322
    @sankii8322 13 часов назад +8

    दादा सलाम तुमच्या कार्याला

  • @aniketshinde3312
    @aniketshinde3312 3 часа назад +1

    Aho shared dada Jay veles बिबट सफारी तालुक्यात रहावी म्हणून तुम्ही उपोषण kele ani att junner taluka बिबट मुक्त व्हावा म्हणून तुम्ही att bolat ahe

  • @junedpathan8588
    @junedpathan8588 Час назад

    दादा तुमच्या कार्याला सलाम 🙏
    परंतु दादा सत्ता तुमचिच आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेबाना सांगा त्यावर प्रशासन कहीतरी मार्ग काढतील उगाच तुमची तबीयत खराब करुण घेऊ नका आपल्याला विधानसभा लढवाइची आहे

  • @nileshgaikwad9107
    @nileshgaikwad9107 8 часов назад +11

    कृपाया निगेटिव्ह कमेंट करू नका स्वतः काही करत नाहीत जर खरच तुम्हाला कळवळा असेल तर स्वतः बसा उपोषणाला नसेल जमत तर आपण सपोर्ट केला पाहिजे जर तेही नसेल जमत तर शांत बसा
    तालुका बिबट मुक्त करुद्या

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 4 часа назад +2

    दादा तब्येतीची काळजी घ्या

  • @maheshtotare639
    @maheshtotare639 4 часа назад +1

    मतदाणावर बहिष्कार घाल त्याशिवाय मत मागणारे सुधारणार नाही भाषणे देणे आणि आयणारे कमी नाही

  • @MaheshBhor-wm9ib
    @MaheshBhor-wm9ib 4 часа назад +2

    मी काय म्हणतो दादा बिबट सफारीच काय झालं😊😊😊

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 10 часов назад +7

    दादा तुमचे काम खूप चांगले आहे .
    दादा आमच्या गाव पिंपळझाप बेल्हे या ठिकाणी दिवसा ढवळ्या बिबट्या दिसतो . आणि रात्री पण दिसतो आम्ही जगायचे कसे ?

  • @Unityisstrength-b4e
    @Unityisstrength-b4e 7 часов назад +2

    Aapla manus ..manus lay bhari ahe pn ❤

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 4 часа назад +2

    कृपया निगेटीव्ह कमेट करू नका,सत्याच्या पाठीमागे असणे गरजेचे,विचार करणे गरजेचे आहे

  • @shikantgade609
    @shikantgade609 Час назад

    Apla manus fakt dada

  • @sanjeevanitravhalsjunnar6458
    @sanjeevanitravhalsjunnar6458 15 часов назад +6

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 14 часов назад +14

    आंदोलन कोणा विरोधात आहे मुख्यमंत्री तर तुमचाच आहे ना!

    • @Gorakshtattu
      @Gorakshtattu 12 часов назад +5

      प्रश्न वन खात्याचा आहे

  • @Danish00598
    @Danish00598 8 часов назад +2

    प्रश्न टाळायचे कसे याचे सोपे उदाहरण

  • @rahulmule1980
    @rahulmule1980 9 часов назад +1

    अधिकारी हुकमाचा ताबेदार सरकारला प्रश्न विचारा.

  • @vinodbhor4334
    @vinodbhor4334 12 часов назад +5

    शरददादा तुम्ही जनते साठी स्वताचा जीव धोक्यात घालता

  • @laxmanbhalerao5243
    @laxmanbhalerao5243 6 часов назад +1

    Aapala Manus

  • @जुन्नरचामतदार
    @जुन्नरचामतदार 7 часов назад +6

    आंदोलन चालू नाही झाले तर लगेच आजारी हा तर मोठा स्टंट आहे 😂 म्हणजे मी आंदोलन केला पण लगेच आजारी पडलो आता मला मत द्या 😂

    • @hellboy9882
      @hellboy9882 7 часов назад +3

      तुझी लय दुखली तुझा आजार आला लक्षात

  • @prashantdumbre8892
    @prashantdumbre8892 7 часов назад

    एक -- फड--- संपल वाटते!!!

  • @santoshmundhe3791
    @santoshmundhe3791 7 часов назад +4

    सरकार मधल्या लोकांना सुधा उपोषण करावा लागतंय का स्टंट बाजीचालू आहे इलेक्शन पाहून गरीब जनतेला फसवा ची काम चालू आहे आत्ता हे राजकारणी एखाद्याचे पाय दाबायला ला मागे पुढे नाही पाहणार

  • @sss-un5wp
    @sss-un5wp 7 часов назад +2

    Rajkaran kartana kiti notanki karavi lagte😂

  • @mahesherande2197
    @mahesherande2197 7 часов назад

    खरंच बोलले ते पुर्ण करा दादा.
    मधेच तुम्ही बिबट्यांअगोदर वाचले तर लोकांना कळेल की तुम्ही फक्त निवडणुकीसाठी उपोषण केले

  • @nehaPatil-my2kl
    @nehaPatil-my2kl 7 часов назад

    Fixed आमदार

  • @VaibhavMule-dx3ch
    @VaibhavMule-dx3ch 5 часов назад

    Aavliya manus

  • @सत्यपराजितनहीहोता

    हे असले स्टंट करून काय साध्य करायचं काय समजत नाही

  • @Jitudada789Dada
    @Jitudada789Dada 13 часов назад +4

    राजकारण शिकाव तुमच्या कडून.सरकार तुमचं तुम्ही सरकारचे नक्की कोणाच्या विरोधात उपोषणाला बसता.

    • @anilshewale9537
      @anilshewale9537 12 часов назад

      तुला काही कलतय का

  • @harikokate3635
    @harikokate3635 14 часов назад +40

    येथून पाठीमागे तुमच्या जवळील गावांमधील दोन-तीन जीव बिबट्याच्या हल्ल्यात गेले. तेव्हा ॲक्शन तुमची काहीच नव्हती. आता इलेक्शन जवळ आहे. तुम्ही सतेत आहात मुख्यमंत्री तुमचाच आहे. देवेंद्र फडणवीस तुमचे संबंध अगदी जवळचे आहेत.. मग आम्ही फक्त राजकारण बघत बसायचं का,,,,

    • @शेतकरीराजाजुन्नर
      @शेतकरीराजाजुन्नर 14 часов назад +2

      अरे हरी जा घरी तुझी बायको सौसार करू आधी तुझी उतरत नाही एकतर

    • @ganeshgadge375
      @ganeshgadge375 7 часов назад

      तुझे आई बहीन नाही गेलेना म्हणून तु कमेंट करतो तु कही तरी कर कोणीतरी काहीतरी करत ना विचार बदला

    • @मावळाशिवजन्मभूमीचा
      @मावळाशिवजन्मभूमीचा 7 часов назад +13

      आमदार व खासदार . निवडून दिले आहे. त्यांची जबबदारी नाही का दादा.. साथ देता येत नसेल तर नका देऊ राजकारण तरी करू नका..

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 7 часов назад +4

      ​@@मावळाशिवजन्मभूमीचायाने काही साध्य होणार आहे का ,उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची

    • @Chillsre
      @Chillsre 7 часов назад +1

      @@सत्यपराजितनहीहोताtu ala ka ungali takayala…. Tu kunacha chela ahe mahit ahe….parat ala tr tuze nav publish karil

  • @nitinamle3853
    @nitinamle3853 Час назад

    काय हा प्रकार इतका कुठ ड्रामा असतो का

  • @akashpathare3359
    @akashpathare3359 14 часов назад +6

    जुन्नर चा पूर्व भाग दिसला साहेब पश्चिम भागात एका जाग्यावर 4/4 बिबटे राहतात् त्यावर कोण बोलणार पूर्व पट्यात बिबटे पकडून पश्चिम पट्यात आणून सोडता त्यावर कोण बोलणार

    • @शेतकरीराजाजुन्नर
      @शेतकरीराजाजुन्नर 14 часов назад +5

      सर्व तालुक्याचे बोलले आता

    • @GadeVishal2223
      @GadeVishal2223 9 часов назад +1

      जुन्नर तालुक्या बद्दल बोलले दादा

    • @Chillsre
      @Chillsre 7 часов назад

      Are attaché amdar ky kartat te paha ani tyani ky kele te paha

  • @jakirpatel422
    @jakirpatel422 8 часов назад

    आमच्या ‌कडे भरपूर बिबटे आहे‌आमचे फिराना‌‌ रात्र भर

  • @rizwanpatel6217
    @rizwanpatel6217 6 часов назад

    आमदार 2024 शरद दादा

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 9 часов назад +8

    साहेब जेव्हा घटना घडून गेल्यावर सगळे निवडणूका पाहून असलं करण्यात काहीच अर्थ नाही जनतेची दिशाभूल करून काय साध्य होणार आहे जर उपोषण करायचेच तर रानात जिथं बिबट्यांचा जास्त वावर आहे तिथं करायचा गजबजलेल्या वस्तीत कशाला

    • @alankarbhagat4690
      @alankarbhagat4690 5 часов назад

      तुमच्या घरातली एखादी व्यक्ती मृत होईल तेव्हा समजेल तुम्हाला.