शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 10

  • @vikaspolvikaspol1504
    @vikaspolvikaspol1504 5 часов назад +2

    दादा इज ग्रेट 🚩

  • @ulhasamle8757
    @ulhasamle8757 4 часа назад +1

    आमचा१००%पाठींबा

  • @ulhasamle8757
    @ulhasamle8757 4 часа назад +1

    गोरगरिबांचे कैवारी आपला माणूस

  • @SureshGhogare-y7s
    @SureshGhogare-y7s 5 часов назад +1

    सरकारने सर्व वनकर्मचारी. यांची दिवसपाळीची ड्यूटी रद्द करुन सक्तीची नाईट ड्युटी चालु करावी काही काम करत नाही ते पगार भरपुर वाढवुन ठेवलेत त्यांचे

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 6 часов назад +1

    एकाच सरकार मधले कार्यकर्ते उघड्यावर आहे तेथे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील.

  • @lawandeg.k.2238
    @lawandeg.k.2238 6 часов назад +1

    माणसानी केलेले कायेदे असतात, माणसा जिवा पेक्षा, प्रणि महत्वाचे नसतात, त्यांना अभयारण्यात बंदिस्त करा, मानव वस्तीत येता कामा नये

  • @tanajibenke2227
    @tanajibenke2227 6 часов назад

    बिबट सफारीचे जनक कोण आहेत.

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u 5 часов назад +2

      बिबट सफारी चे जनक दादाच आहे पन बारामती ला गेली तेव्हा बोचत शेपूट घालून कोण बसले होते 😂😂😂