मानलं पाहिजे बहाद्दराला l पत्नीला बिबटयाच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Комментарии •

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 3 часа назад +2

    नुसत घटना दुर्दैवी आहे, म्हणून चालणार नाही काही तरी प्रयत्न करा , प्रत्येक जण येतात आणि घटना वाईट आहे म्हणतात दोन शब्द सात्वंन पर बोलतात, आहो जनाचा जिव जाणार, खरोखर वाईट वाटले, जीव तडफडत जातो, आणि पाठिमागे राहतात त्याचा जीव तळमळ तो, ताईला श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 5 часов назад +6

    असे प्रसंग कोणावर हि न येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 13 минут назад

    सांत्वन म्हणजे दुःखात सहभाग.

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 4 часа назад

    ❤असे प्रसंग कोणावर येवू नये अतिषय दुररदैवी घटता आहे ❤

  • @sandeshtamboli8319
    @sandeshtamboli8319 6 часов назад +2

    खूप दुःखत घटना झाली

  • @CURIOCITY1202
    @CURIOCITY1202 2 часа назад

    प्रत्येक ठिकाणी यांच्या मागे कॅमेरा कसा काय पोहचतो

  • @sachinharale-z4k
    @sachinharale-z4k 5 часов назад +2

    Devram Kam changle krt ahe. Pan over acting nakoy publiccity stunt vatato kadhi kadhi

    • @CURIOCITY1202
      @CURIOCITY1202 2 часа назад

      वाटायचं काय आहेच