लवकरात लवकर वन विभागाणे लक्ष घालून बिबट्या चा योग्य तो बंदोबस्त करावा... केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचलून बिबट्या प्रवन क्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांना न्याय मिळून द्यावा.
मा. देवराम लांडे साहेब जुन्नर तालुक्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे बिबट्याहटाओ जुन्नर तालुका बचाओ आदिवासी वादळ पेटल आहे वन मंत्री झोपलेले असतील तर जागे व्हा.
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. वन खाते, सा. बां. विभाग, जलसंपदा विभाग आणि सर्वच.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे
देवराम लांडे सारका डॅशिंग माणूस आमदार झाला पाहिजे
@@rahulkt170 अहो ज्यांना बिबट्याने खाल्ले त्यांच्या कुटुंबीयांना विचारा किती दुःख असते ते तुम्हाला काय हसू येते
नालायक पणा सोडा
अरे चात्या मुदा उचला ते बवघ@@nikhilkale9992
ही काम आमदार खासदार यांनी करायला पाहिजे , सरकारला धारेवर घेतल पाहिजे
माणूस कमी शिकलाय पण हुशार आहे ❤️
लांडे साहेब गरिबांसाठी लढणारा माणूस आहे लांडे साहेब हातात दांडगे घेऊन मोर्चा काढा....
लांडे साहेबांना एकदा आमदार करा मग पहा जुन्नर तालुक्याचे प्रश्न 100%सुटणार❤❤❤❤❤
आदिवासी वादळ भावी आमदार🎉🎉
लांडे साहेबांना आमदार करा
आता तर आसवाटतय जनतेने देवराम लांडे यांना आमदार करावं अशाच नेत्यांची खरी गरज जनतेला आहे जय महाराष्ट्र
लवकरात लवकर वन विभागाणे लक्ष घालून बिबट्या चा योग्य तो बंदोबस्त करावा...
केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर योग्य ते पाऊल उचलून बिबट्या प्रवन क्षेत्रातील शेतकरी, नागरिक यांना न्याय मिळून द्यावा.
वाणी साहेब सलाम आहे तुम्हाला आणि लांडे साहेबांना दोघेही तुम्ही गरिबांसाठी लढणारे आहेत....
गोरगरिबांचे नेते लोकनेते लांडे साहेब
यांना आमदार करा तालुक्यातील सर्व प्रश्न सुटतील प्रसंग कोणताही असू द्या मदतीला धावून येणार म्हणजे येणारच
गडी एकटा निघाला.प्रश्न अनेक, नेते ही अनेक पण धाडस कुणात नाय.गडी एकटा निघाला.
देवराम लांडे साहेबांचा काम चांगले आहे
मा. देवराम लांडे साहेब जुन्नर तालुक्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे बिबट्याहटाओ जुन्नर तालुका बचाओ आदिवासी वादळ पेटल आहे वन मंत्री झोपलेले असतील तर जागे व्हा.
फक्त आमदार लांडे साहेब जिंदाबाद
Tiger of junnar lande saheb 🐅
आमदार होणार लांडे साहेब फिक्स.प्रसंग कोनता पण आसुध्या मदतीला धावून येतात.हिच मानसाची ओळख आहे
भावी मुख्यमंत्री देवरामदादा लांडे….💪🏻💪🏻💪🏻💪🏻
देवराम लांडे साहेब वाघ 🐅 आहेत नक्कीच बिबट्याचा प्रश्न मार्गी लावतील
अशा डॅशिंग आमदाराची तालुक्याला गरज ❤
फक्त लांडे साहेब हे वादळ आमदार असणार गरिबांचे कैवारी
गोरगरिबांच्या वाली लांडे साहेब डेरिंग बाज माणूस
एकच नंबर लांडे साहेब
टायगर💪💪💪💪
भावी आमदार आदिवासी वादळ
लांडे साहेबांना आमदार केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही .
भावी आमदार
बातमी झाल्यावर आले असतील पिंजऱ्याच्या बाहेर. ठेवा पिंजऱ्यातच परत साहेबांना मिळेल कदाचित वाघ
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. वन खाते, सा. बां. विभाग, जलसंपदा विभाग आणि सर्वच.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे
Maharashtra sarkar dalfadri aahe
विषय कोणता पण असुद्या सगळ्यात आगोदर घटनास्थळी पोहचणारी यंत्रणा फक्त वादळ
🎉🎉
देवराम लांडे यांना वनमंत्री करा
👍👍
Very good
आमदार करा
Big Fitter
अदिवासी वाघ पिंजर्यात बसला लांडे साहेब वाघच आहे
पिजऱ्यात राहण्या पेक्षा उपाय योजना करा
Aho mansapeksha bibat important nahi, swa sawrkshanasathi mara bindhast.
वन अधिकारी बसवाआणीवाघसोडा
Bige.fatar