संकर्षण धमाल कविता.... खूप मज्जा आली.. lyrics पाठवता येतील का? माझ्या बाबांकडे स्मार्ट फोन नाहीये त्यांना ऐकवेन म्हणते.... त्यांचं फार प्रेम आहे प्रादेशिक बोलींवर.....
Awesome nd fantastic poem sankarshan..... U are the shining star of marathvada.... We all marathawadas people so proud of u.... You too much sweet nd fabulous person like our marathwadas language.... Keep going all the very best... 😍😍😍
खरच खूप छान आहे तुमची कविता 🥳🥳, तुमच्या कविता मुळे मला खूप छान inspretion मिळतं, खरच खूप छान आहे तुमची कविता 🤩🤩🤩या परभणीच्या भाषेत तुम्ही खूप त्या कवितेच सादरीकरण केलं आहे. अप्रतिम कविता!!!!!!
यायलाय , करायलाय , बोलायलाय.. Love u भावा ... आपली पक्की अस्सल मराठवाडा भाषा मी लातूरकर ..
Bilyat bhava
वाह...👌👌 पहिल्यांदा मराठवाड्या बोलीतील कविता ऐकतोय.. एकदम मस्त, झक्कास आहे कविता आणि मराठवाड्यातील बोली....❤️❤️😘😘
Ga.di.Ma ,Mangesh Padgavkar yancha marathwadi bhashe varcha khup Kavita ahet
@@dr.sandeepdeval आभार भाऊ...❤️❤️🙏
Ssnkr
जिवाची परभणी.. ❤️💯 बाल विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी..👑 भारी वाटली कविता.. 👌
परभणीकरांचा अभिमान_संकर्षण.. ❤️
Mi pn bhau bal vidyacha
काय रं संक्या.....कायच्या काय लिहिलंस बे... माझ्या कडे शब्द अपुरे आहेत तुझं कौतुक करायला..... काय अप्रतिम लिहिले आहेस...!!!!जियो यार👍👌👌👌👍👏👏👏😀
संक्या, खरा कवि आहेस यार, "" झक्कास ""
Nice
मी नगरचा आहे.मी एक वर्ष लातूरला होतो.त्यांची tone फार मस्त आहे
Mag laturkar
Mi pan nagar
मी लातूरचा पण परभणीच्या लोकांची ती टोन ऐकण्यास मजा वाटते, खरंच आपली मराठी भाषा खूपच सुंदर आहे, मराठवाडा असो की उर्वरित महाराष्ट्र भाषा खूप मजेशीर आहे
अप्रतिम आहे कविता एवढं च म्हणू शकते बाकी म्हणायला शब्द च नाहीत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
तुम्ही पांडुरंगाचा वारकऱ्याचे संवाद याबद्दल केलेली कविता फार आवडली जय हरी
म्हणून त म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी love you bro
Pure talent man.. respect for you sir💜
खूप अप्रतिम कविता करता सर तुम्ही ...तुमच्या सर्व कविता खरंच खूपच अर्थपूर्ण असतात.
खरोखर ,उत्तम कविता. अनेक आशीर्वाद .खुपखुप उत्कर्ष होवो संकर्षण तुझा..
नांदेड -लातूर -प्रभणी हि भाषा मराठवाडा ची..लई भारी 👌👌👌🙏
जगात जर्मनी अन् भारतात परभणी ....MH 22
Mi pan parbhnicha bhau
आम्ही परभणीकर
Only mh 22
यमक आवडले..😀
राईट
संकर्षण धमाल कविता.... खूप मज्जा आली.. lyrics पाठवता येतील का? माझ्या बाबांकडे स्मार्ट फोन नाहीये त्यांना ऐकवेन म्हणते.... त्यांचं फार प्रेम आहे प्रादेशिक बोलींवर.....
शंक्या तु खरच ग्रेट आहेस...... आमच्यासाठी एकदम खास
संकर्षण काय बोलायचं तुझ्याबद्दल एक गुणी हरहुन्नरी कलाकार,
आणि स्पृहा साठी काय बोलावे तितके कमीच my 1st crush....😍😍😍😘😘😘 Love u so much
मी नांदेड चा आहे आपली भाशा मस्त वाटते
प्रतिभावंत कलाकार म्हणजे काय त्याच उत्तम उदाहरण.... superb 💓 संकर्षण...
लातूरकर असल्याचा अभिमान आहे...कधी येतोय संकु भैया लातूरला
Awesome nd fantastic poem sankarshan..... U are the shining star of marathvada.... We all marathawadas people so proud of u.... You too much sweet nd fabulous person like our marathwadas language.... Keep going all the very best... 😍😍😍
अति सुंदर कविता संकर्षण जी
❤😊👌👍 खुप छान कविता सर..मराठवाड्याची भाषा खुपच छान ❤❤
संकर्षण काय एकेक सुचत असतं तुम्हांला. फारच सुंदर. प्रत्येक समस्येवर मार्मिक विवेचन असतं तुमचं
पुढच्या कवितेची वाट पाहतोय...💐💐👍👍
मिHome quarantine आहे, तुमच्या कवितांनी भारावले खुपचं छान !!!
मस्तच ❤
*मित्रा खरच covid काळात तू केलेली करमणूक आजही आम्ही विसरू शकत नाही.सकन राव लई भारी भावा*
खरच खूप छान आहे तुमची कविता 🥳🥳, तुमच्या कविता मुळे मला खूप छान inspretion मिळतं, खरच खूप छान आहे तुमची कविता 🤩🤩🤩या परभणीच्या भाषेत तुम्ही खूप त्या कवितेच सादरीकरण केलं आहे.
अप्रतिम कविता!!!!!!
मज्जा आली.खुप दिवसनांतर गवाकड़ची भाषा आणि तो टोन ऐकायायला मिलाला
Wav Sir outstanding poem
अप्रतिम सर 🥇
अप्रतिम, जगात परभणी
संकर्षण फार कौतुक वाटते तुमचे. किती आनंद देता तुम्ही. मी पण परभणीला एकच वर्ष होते. फार गोड वाटते तो भाषेचा लहेजा. Bless you n all the very best
Great lekhan sankya bhauch marathwada thaska no1 bhau i lots of love your writing
संकर्षण छान लिहिलीय कविता, एकदम झक्कास आणि तु मराठवाड्यातील आहेस याचा अभिमान आहे.👍👍👍
Khupach surekh l लिहिलं आहे...अगदी वस्तुतीठी आहे.. keep it up👍
खूपच छान कविता...तुझ्या कवितांची मी खूप चाहती आहे संकर्षण....तुमच्या दोघांचा हैदराबाद मधे झालेला कार्यक्रम पण पाहिला....👏👏👏
खूपच छान
Kharokhar chan super amzing wording aani marthvadyachi language pan salut🙏👌
अप्रतिम.. जय महाराष्ट्र 🚩
Apratim...👌
👍👍👍
Jabardast kavita...
Corobache divas dolyasamor aale mitra...
Khup mast kavita, sadarikaran aani tyat spruhachi dad...
Ek no....
एकदम झकास झाली या बे हे, कविता. ❤😊
Kup chan lihli ahe kavita sankarshan Ani presentation pan apratim👍 harhunnari abhineta👍
V nice. Sankya. You are very talented. You have the potential of doing individual programs. Keep it up
अतिशय सुंदर.
अप्रतिम सुंदर
Apratim !
खरंच अप्रतिम
सत्य मजेशीर रीतीने मांडले आहे.
Khupach uttam!Outstanding.
Kya bat hai....bahut badiya....
अप्रतिम
सुरेखच
फारच सुंदर संकर्षण
Wah ... Apratim 👌
वास्तव परिस्थितीवरची उत्तम कविता. धन्यवाद!
खरच...👍
खुपचं छान...
खुपच छान संकर्षन लाजवाब ...
Khupch sundar♥️
अप्रतिम सर
Waa, khup chan
Outstanding mere yarraa...love you ❤️🙏🏼👍😊
जबरदस्त, लय भारी.
Apratim..
Khup Chan ahe Sir
खूपच सुंदर
Lovely. Khupach chhan
कविता अप्रतिम.....
जबरी!!.. फेंटाश्टिक.. लय भारी राव👍
Wah Wah Kya Baath hai masth
Great great
Ek no❤️❤️
Waah Sankya , Tu khoop matured kavi aahes , Jitke kautuk karave titke kami , Khoop Chaan
Waaaaaahhhh.....❤❤❤❤
खूपचं छान!!
Great Sankarshan Karade
फारच छान कविता
अप्रतिम कविता
Sunder...
संकर्षण....खुप छान कविता......Nice job
Superb sankreshwar.👍👍
फारचं छान संकर्षण
खुप छान
Really grate amhi parbhanikar
1 न भाऊ छान कविता केली
Fabulous outstanding... Sankya ...
True Kavita....
Very good
Ameziingggg♥️♥️♥️
Khup chan shaili ahe tumchi sir,mi khup mothi fan ahe tumchi....love u sir💛😘😊
अप्रतीम कविता सादरीकरण
अतिशय उत्तम.......
माझी खूप आवडती कविता
अप्रतीम
Khup sundar
खुप छान कविता आहे
Wah..