Sankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरल
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #sankarshankarhade #PoliticalPoem #viralvideo #loksabhaelection2024 #timesnowmarathi
सध्या लोकसभा निवणुकीचं वातावरण आहे. राजकारण हा आपल्या रोजच्या आयुष्याचा, जगण्याचा तसा अविभाज्य घटकच! राजकारणावर अनेक लोक भाष्य करतात. अर्थातच लोकशाही आहे तर मनातलं बोलायला कुणी का मागं राहावं नाही का? मग अशात कलाकार तरी कसे मागे राहतील? संकर्षण कऱ्हाडे तुम्हाला माहितेय का? संकर्षण कऱ्हाडे एक उत्तम अभिनेता आहे. जितका तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो कवितेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर संकर्षण कऱ्हाडेने एक खूप सुंदर कविता केलीये. ही कविता प्रचंड वायरल होतेय. पूर्ण कविता नक्की ऐका...
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowma...
Website : www.timesnowma...
Social Media Links :
Facebook- / timesnownewsmarathi
RUclips - / @timesnowmarathi
-RUclips Shorts : / @timesnowmarathi
Twitter - / timesnowmarathi
Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
जगात जर्मनी भारतात परभणी वाह सकर्षन दादा
खूप छान दादा
वाह काय कविता केलीत,अप्रतिम...
संकर्षण जी नेहमीच तुमचा हेवा वाटतो मराठी उत्कृष्ट अभिनेता कवी सूत्रसंचालक लेखक अशा अनेक कौशल्याने परिपूर्ण आहात त्यातल्या त्यात सादरीकरणाचे कौशल्य प्रत्येकाच्या मनाला भिडवणार आहे खूप शुभेच्छा
आजच्या राजकारणाचे वास्तव्य सत्य आहे
खुप अप्रतिम कविता
वहा खुप भारी ❤🎉
कवीवर्य श्री संकर्षण जी तुम्ही कविता संग्रह छापावा.....
अविस्मरणीय असती तुमच्या कविता सकारात्मक व संस्कारक्षम अनमोल विचारांचा ठेवा...
❤😂❤😊❤😂❤😊❤💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Nice ❤❤❤
फारच महत्वपूर्ण पण छान आहे
अप्रतिम संकर्षण दादा..❤❤
Great Kavita
1number
Nice poem
500-1000 घेऊन , दारू बिर्यानी खाऊन लोक मत देतात आणि नंतर राजकारण्यांना शिव्या देत बसतात
सलाम 1 नंबर
Khup Chan
Ekdam sahi khup chan
Superb
Jithe shabdani aag lagaychi tithe hati mashal ali❤
छान
खूप मार्मिक 👌🏻👌🏻
अभिनंदन खुप खुप मस्त
👍
Sundr
❤❤
❤😂
Best 😂
😂 ५वेळा कविता ऐकूनही हास्य कमी होत नाही. पुढील ५ वर्षे कमी होणार नाही😂😂😂😂😂
04/06/2024 ला हात जोरात चालला बर का.
सगळ्यांचीच मतं वाया गेली. म्हणजे मतदान करून कांही ऊपयोग नाही. म्हणजेच मतदान न केलेल बर असा कुणी अर्थ काढला तर चूक कस म्हणणार?
Sir attacha sthiti var yek kavita kara
😅😅
नापरे काय शब्द रचना नाव न घेताच सगळ्यांची नाव आपोआप डोळ्यासमोर आली..
😂
All other parties were criticised, but one person was personally attacked. Bad creativity
खुप छान
खूप छान
Khup chan