काय वाढले पानावरती (Kay Vadhale Panavarati)| Ga Di Ma | Marathi Kavita | Spruha Joshi | Poems
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- कलर्स मराठी वरील 'मनाचा मुजरा अमृतयोग 2019' या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गदिमांची "काय वाढले पानावरती" ही कविता मी सादर केली. त्याचा विडिओ तुच्यासोबत share करतेय. आवडली तर नक्की कळवा.
#SpruhaJoshi #Marathi #Kavita
------------------------------------**************************----------------------------
Video Credit : Colors Marathi
------------------------------------**************************----------------------------
Follow for regular updates on
Facebook : / spruhavarad
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad
आपली खाद्यसंस्कृती केवढी संपन्न आहे, हे गदिमा नी किती सहज पणे सांगितलय आणि स्पृहा तुम्ही खूप सुंदर पणे सादर केलीये कविता की समोर खरंच ताट वाढलं जातंय असं वाटतंय.
खूपच सुंदर प्रस्तुति Thanks Spruha Ji
स्प्रुहा जोशी यांचे सादरीकरण अप्रतिम , गदिमां बद्दल आपण काय बोलणार, आधुनिक वाल्मिकी म्हणतात त्यांना, गदिमांना त्रिवार वंदन
अप्रतिम
स्पृहा जीं चे अप्रतिम सादरिकरण ,ग दि मा च्या अकल्पनीय भाव विश्वासाला योग्य न्याय
वाह 😇😇 काय कविता आहे !!
गदिमांना खरच मानाचा मुजरा 🙏🙏
मराठी साहित्याला लाभलेला अनमोल हिरा
शब्द जरी ते होते गदिमा तुमचे
वरण अन् लवण
उत्तम, उत्कृष्ट एकपाठी स्पृहाचे
खासच सादरीकरण
छान
जरी नसल्या ओळी तुमच्या,
तरी ही मन तृप्त हे झाले।
ऐकुनी तुमचे हे अमृत काव्य पुन्हा पुन्हा,
मज कर्ण मोहुन टाकले।
Gjb bhai
Super
Waaa
Wah🙌
👍👍
अतिशय सुरेख सादरीकरण स्पृहा ताई, 🤗
तु कोणतीही कविता सादर करताना त्या वेळी घडलेला तो सगळा प्रसंग कवितेच्या माध्यमातून डोळ्यासमोर येऊन उभा राहतो.
स्प्रुहा एका पुरुषाने केलेली कविता असली तरी तुझी सांगण्याची लबक न अडखळता ऐकताना किती सुंदर वाटले धन्यवाद स्प्रुहा असीच ऊत्तरोत्तर प्रगती कर हीच अपेक्षा
याला म्हणावं कवी....अतिशय सुंदर व त्याहून सुंदर मांडणी केलीय..
Waaaaa Apratim Rachael & Sadarikaran Spruha che
महाकवी शीघ्र होतेच त्यांनी अतिशय सुंदर कविता केली खाद्यसंस्कृतीवर पण तितक्याच सुरेख पद्धतीने कविता सादर केली❤🎉
फक्त कविता ऐकूनच तोंडाला पाणी सुटले.. खरंच कविते मध्ये किती छान अर्थ दडलेला असतो.. एखाद्या कादंबरी पेक्षा ही जास्त बोलतात ह्या कविता.. मनाचा ठाव घेतात ह्या कविता...
भाव मनातले शब्दात सजवतात या कविता..
🙏 ग दि मा नी किती सहजपणे पचपक्वान्नांचे ताट सजवले अप्रतीम प्रतिभा शैली 🎉कवी मन कुठे कधी उमलून येईल सांगता येत नाही,realy great कवी ग दि मा
अशी सुंदर रचना गदिमा च करू शकतात त्याच्या कल्पने, काव्या ला सलाम
कविता किती प्रासदिक,सहज आणि सुंदर!ग.दि.मा.म्हणजे साधा पण प्रचंड प्रतिभावान! श्रोते आतुर जाहले आणि सन्तुस्तहि!वा!वा!🙏🙏🙏🏳️🌈🚩
स्पृहा ही ग दि मां ची उत्कृष्ट कविता तू लोकांपर्यंत पोहोचविलीस व आम्हाला खरोखरच भोजनाची तृप्ती दिलीस। अशाच उत्कृष्ट कविता आमच्यापर्यंत पोहोचव। तू त्या निवडून वाचन कर।
Kavita tujya kadun eklyavar man jastch prassan jale .wow spruha tai
गदिमांचे काव्य आणि स्पृहाचे सादरीकरण
गरम गरम भातावर साजूक तूप आणि वरण!
काय सादरीकरण आहे अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच स्पृहाताई 👌👌
ख्वाईश तो बहोत है तारीफ करने की पर डर लगता पढनेवाला आपका आशिक ना हो जाए.
mast
Wah wah!!🤩
व्वा! क्या शेर पेश किया है। माशाअल्ला!
Wowwww wowwwww aikunch tondala pani aale 😍😍😃😃
भूक च लागली direct 😋😋😋👌
Ga Di Ma😄😄😄👏👏👏 kavita aiktana sampurna chitrach samor ubha rahila✌😃 great !!!!😇
एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील
कविता करणा-या कुहूचा अभिनय .!!
आणि आत्ताची कविता करणारी स्पृहा खूपच छान
👏👏
Kharch Adhunik Maharashtra che walmiki
Spruha,अतिशय सुंदर सादरीकरण
स्पृहा जोशींनी खूपच सुंदर वर्णन केलेले आहे
आपल्या अलौकिक खाद्यसंस्कृती संपूर्ण दर्शन, फक्त एका काव्य रचनेत, प्रणाम गदीमा.🙏🙏🙏
अप्रतिम आणि उत्कृष्ट सादरीकरण.🌹🌹🌹
आहाहा..! अबब..!! किती सुंदर ते सादरीकरण आणि किती ते प्रकार ...खूप भूक लागली ग स्प्रुहा... ग्रेट गदिमा.
आपली खाद्यसंस्कृती ❤️🙏
Khup chan.... ase taat asel tr pu.la deshpandyanche shriyut khadaad vhayla nkkich Avdel....aple sadrikaran nehmipramane chanch kavitet bhav otlyavar ti kavita eka shrungarik stripramane sajate.ani shrotyanchya kanana bhavte. Ga.di.manche shabd tr uttamch pn sadrikarnalahi tod nahi. 😍😍👌👌👌👌👌👏🌟🌟
स्पृहा...तुम्ही मराठी इंडस्ट्रीला मिळालेला अनमोल दागिना आहात
किती गोड व चवदार आपुली मराठी, आंग्ल भाषेपुढे व आपल्याच नष्टकर्ती लोकांमुळे पालापाचोळा करून टाकला. काय ते मिष्ठान्न परंतु त्या अपोषक इंग्रजी पदार्थ खाणार्या आपल्याच लोकांना काय समजावणार? मराठी भाषेची मधुरता आपल्याच लाचार व उगाच इंग्रजी शब्द वापरण्यांना काय सांगणार?
अप्रतिम कविता वाचन केलेस स्पृहा! ग. दि. मा ची राजस थाळीने तोंडाला पाणी सुटून भूक लागली कि ग. 👌👌
The way you have presented it..!!! Lovely Spruha Tai❤️
स्पृहा खूप खूप छान शुभेच्छा आणि धन्यवाद
या कवितेची खरी मजा फक्त यामुळे आली ! की ती स्पृहा मॅडमच्या तोंडून ऐकायला मिळाली ! म्हणजे कविता तर लिहली असते , पण ती पण ती बोलून कुणी आणी कशी दाखवली ? यावरच त्या कवितेच महत्व वाढत असत !👌👌👌
खुप च सुरेख सादरीकरण स्पृहाताई
कविता ऐकून तोंडाला पाणी सुटलय... 😄😄
कोकणात जेवण्याच्या पंगतीत बसल्याचा भास झाला...
अतिशय सुंदर वर्णन 👍
खूपच छान कविता ग,दी, मा , किती गोड कविता करत असत ,
अप्रतिमच..
ऐकून च डोळ्यासमोर सगळे जेवणाचे पान दिसले..
ग दि मांना सलाम...
एकदम जबरदस्त कविता केली......
तोंडाला पाणीच सुटलं बघा.....
😍😍
यावरूनच मराठीची थोरवी कळते
गोड शब्दांनी मनही भरते
पुलंनी जावे लिहीत सदा
अन् स्पृहा सादर करत रहा
What a nice poem and it's presentation also 👌👌
हिच कविता ऐकायची होती पुन्हा ऐकयला मिळाली त्याबद्दल धन्यवाद स्पृहा👌👌💐👍👍
वाह क्या बात है
पोट भरल😄
Mala sandas pan zala
इतकी सुरेख कविता ऐकून जेवणाची इच्छा झाली..
वाह गदिमा ..क्या बात है। आणि स्पृहा जोशी मस्त सदारीकरन केलं 👍👌
काव्य व सादरीकरणाचा समसमा संयोग..कर्णतृप्त!..😊
अप्रतिम कविता वाचन , खूप आवडते मला,ऐकत
राहावेसे वाटते.👍👍👍 छान!
अतिशय karna madhur.
स्पृहा तुम्ही गदिमांची अप्रतिम अशी सादर केलेली जोगिया हि कविता पुन्हा पुन्हा ऐकायची फार ईच्छा आहे परंतु नेट वर ती सापडत नही
मी आणि सुमित राघवन दादाने सादर केली आहे कार्यक्रमात ...लवकरच इथे मी अपलोड करणार आहे.
धन्यवाद 🙏 आणि खुप खुप आभार
Apratim, Aikalele, Tari Punha, Punha Aikavese Vatanare Aganit Shakahari Padarthanchi Mejwani, Maunsahari Aahar Ghenaryansaathi Ek Chhaan Uttar !! . Evahadi Subatta, Vividhata Asatana Dekhil Manase Abhakshya, Va Apeyapaanat Ramatat Yache Khup Vaeet Vatate. Jasa Aahar, Tasa Vihaar, Kahi Pramanat Tari Nakkich Vyakticha Achar, Vichar Va Tyanantar, Tyanuroop Kruti, Vyaktimatva Hote, Ase Mala Vyaktishaha Vatate !! .
या थोर कविंची महती काय वर्णावी,
यांच्या लेखन समृद्धीने आपले कान तृप्त करून घ्यावेत, इतकंच
आणि तुमचंही पाठांतर आणि सादरीकरण खूपच सुंदर 👍👍
कविता एकुण च मन भरले तृप्त झाले 🙏👍 अप्रतिम 🙏
खरंच सादरीकरण स्पृहा तुझं आणि रचना गदिमा यांची.धन्यवाद.
गदीमा ग्रेट च प्रस्तुती सुद्धा ग्रेट जोशी मॅडम
फार सुंदर कविता व सादरीकरणही
कविता ऐकून भूक लागली !
क्या बात है...स्पृहा...
तोंडाला पाणीच सोडलं...कविता ऐकून...
मस्तच आमचे गाववाले ग दी माडगूळकर मस्तच कविता लयेच भारी
Thanks. कविता ऐकूनच पोट भरले. आता जेवण्याची गरजच नाही.
Ur style of representation is awesome.......legendary madgulkar.......... Real picture in front of eyes...... Mouth watering ........mid day meal
गदिमांची कविता छानच वाढलीये तुम्ही.
कवितेनेच तृप्तीचा ढेकररूपी पोचपावती पावली
एकदम खरं
जन्मजात कवि गदिमांचे सुंदर सादरीकरण !
❤waa..... Pani aaal tondala... Aikunch
अप्रतिम सादरीकरण👍👍👍कविता ऐकताना तोंडाला पाणी सुटले.
खूपच छान ....ऐकूनच पोट भरले
अप्रतिम..
तोंडाला पाणी सुटले..
काय रे कुलकरण्या..
खूप छान काव्यरचना...👌👌👌👌
ताई सर्व भाज्यांची नावे ऐकून पोट भरल .😅😅😅😋😋😋😂🤣
खरच खुप छान कविता सुंदर
आपण खरच अफाट संस्कृती💖🇮🇳 आसलेल्या देशात आहोत...🥰💖मी 12 वी मध्ये आहे. मला लिखाणाची आणि वाचनाची प्रचंड आवड आहे.मी पहिल्यावेळेस जेव्हा ही कविता एकली तेव्हा मी 9 वी मधे होते; खुप नवलाने भाम्बाऊण गेले होते.
""आपण एवढ्या दिवसांपासून खात असलेल्या गोष्टीचं अस वर्णन करातच कस आल ह्या अश्चर्याने वेडाऊन सोडल . कीती सुंदर आणि माहितीपूर्ण वर्णन आहे. ""अगदी शब्दांना त्यांची जागा अचूक दाखवून दिली लिखाणात..."" एक एक पदार्थ डोळ्यांसमोरून गेला पन खाता नाही आला 🥰🥰🥰🤤🤤💖👌
Superb poem and superb presentation by spruha!
खूप छान सादरीकरण मॅडम, अभिनंदन मॅडम.
Khupch Sundar.. ani Kavita present pn khup Chan keli
Spruha….Tu best ahes
वा क्या बात है मस्त कविता
सुंदर कविता आणि अप्रतिम सादरीकरण खुपचं छान
कवितेतील अन्नपुर्णा आहेस तु स्पृहा
खूप छान कविता आणि उत्तम सादरीकरण
मन तृप्त झाले.
Spruha tai tuje shabda uccharan kiti spashta aahe ani kaviteche pathantar kiti apratim 🔥🔥👌👌❤️❤️
अप्रतिम सादरीकरण 👌👌👍👍
Khup chan👌👌
Waaaaaaaaaaaaaaaaaah haach shabd aahe ..spruha ji .... Khuuupch pathantar aahe tuz....
Wah wah surekhh,
Apratim -- kavita ani sadrikaran 👌👌
नमस्कार ही छान कविता वाचन करावी ही विनंती
उन्हात सावली, सावलीत ऊन
अशी बात पाहिजे मित्रा
एकाच दिवशी झाकोळंल जग
एवढी साथ पाहिजे मित्रा
गळ्यात गळा घालून चाललो
आठंव त्या सगळ्या वाटा
पायात काटा काट्याचं कुरूप
अस्सा हुरूप पाहिजे मित्रा
दिलं घेतलं आठंव सारं
आठंव कच्ची पिक्की बोरं
तुझी थेरं,माझी थेरं
अंगात वारं पाहिजे मित्रा
किती हिंडलो किती भांडलो
उन्हातान्हात रानावनात
तुझ्या मनात माझ्या मनात
ऊब प्राणात पाहिजे मित्रा
झाडाखाली दाटीवाटी
आले गेले किती पाऊस
तुला हौस मला हौस
अस्सा दंश पाहिजे मित्रा
कितीदा पाहिले मित्रा
खडे टाकून पाण्यात वाकून
जिंदगीला दिलं झोकून
अस्सा शकून पाहिजे मित्रा
आट्या पाट्या सूर पारंब्या
किती मुटके किती झटके
गाभुळली उष्टी बोटके
असे हटके पाहिजे मित्रा
प्राणातून येता हाक
उभं वारं सुटायचं
भेटायचं विसरून ठेच
अश्शी खेच पाहिजे मित्रा
किती पोळलो किती जळलो
आयुष्याला कळलो भाळलो
निढळलो घामात श्रमात
एवढं प्रेमात पाहिजे मित्रा
मावळतीची आली उन्हं
हुकत चुकत पावलं टाकत
तुझ्या माझ्या डोळ्यांदेखत
अंतीम वखत पाहिजे मित्रा
- अनिल कदम
Spruha tumacha sadarikaran itake khamang ahe ki annach kai amhi shrote suddha pangti madhe taav marayala adhir jhalo ahot .Anna na sadar pranam ! Ani Spruha tumhi kamaaaaaaalach ahaat . Shubhechha ! 👍👍👍👍👍👍👍👍
"Ata ek baaju jhali " I love this sentence the most love u dear
अप्रतिम... ....
फार छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
खूपच छान सादरी करण
फारच सुंदर सादरीकरण!👌👌
Very nice poem.
spruha tai mast...👌👌
ग्रेट mam सादरीकरण
सादरीकरणातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ...
एका पुरुषाने केलेली कविता आहे बरं का !
अप्रतिम कविता आणि तुम्हीही मॅडमजी
Spruha tu kavita farach chhan Sadar kartes nehmich aikat rahavese vatate aani aaj tar sare jevnache taat dolyansamor aale