जगातील रानभाज्या पैकी सर्वात चविष्ट कटुले भाजी | कटुली भाजी | करटूले भाजी | Ranbhaji | Katule bhaji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 47

  • @deepalikhainar8112
    @deepalikhainar8112 Месяц назад +2

    😊❤❤❤

  • @kavitabhosale9681
    @kavitabhosale9681 2 месяца назад +1

    Kat matachi bhaji recipe sanga

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 3 месяца назад +2

    Very nice 👍🤩😊

  • @KartikChauke
    @KartikChauke 3 месяца назад +1

    Lay bhari❤❤❤❤

  • @NareshRoy-lx7nj
    @NareshRoy-lx7nj 2 месяца назад +1

    सुपर

  • @shidugalande109
    @shidugalande109 3 месяца назад +1

    सर्वात फेवरेट भाजी आहे माझी करटुले चा

  • @pihugaming78
    @pihugaming78 2 месяца назад +1

    खूप सुंदर 😁❤️❤️ येतो आता जेवाले

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      या ताई तुमच्यासाठी स्पेशली झणझणीत मटणाचा रस्सा 😉

  • @vpp121
    @vpp121 3 месяца назад +1

    खूप छान

  • @savitapatil3838
    @savitapatil3838 Месяц назад +1

    Bhaji kuthe milte

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  29 дней назад

      पावसाळ्यात दोन महिने ही भाजी राहते आता नाही मिळत 🤗🤗

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 3 месяца назад +3

    Tu kiti Sundar hastes मस्त व्हिडिओ सुंदर विस्लेशन गोड आवाज हुशार आहेस पुढे जा देव तुझे भले करो

  • @digambarmahajan7569
    @digambarmahajan7569 3 месяца назад +2

    नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात याला काटवल म्हणतात.काटवल.

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  3 месяца назад

      वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात ताई 🤗🌹🌹

  • @alfiyanaazshaikh-gu2jb
    @alfiyanaazshaikh-gu2jb 3 месяца назад +2

    Tai tumbhi sagdi recipy mala khoop awdþat khas ktun tumchi bolnya chi padhtut ji tumhi musatt bannar as mhntat na ass wattay atach jaune jewaila basaw tumhee ashichh culee werchi recipe dakhwat ja anne ajun thodisi sawchatta thewa amhala baghila ajun sunder watylanee thmee konte gawatun dakawtat sanga me pane hun pahty

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  3 месяца назад

      मी धर्मापुर. नांदगाव खंडेश्वर . अमरावती मधून .अगदी मना पासून धन्यवाद तुम्ही पुणे मधून पाहत आहात 🌹

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 3 месяца назад +2

    गाव कोनते

  • @sandipgawande5686
    @sandipgawande5686 3 месяца назад +2

    मी वाशिम जिल्ह्यातला आपला कोणता जिल्हा

  • @pravinpravin5089
    @pravinpravin5089 2 месяца назад +1

    आमच्या नासिक ते मुंबई मार्गावर असलेल्या सर्व जंगलात करटूले खूप प्रमाणात मिळतात 😊 पण आमच्याकडे डाळ नाहीं घालत.

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      बिना डाळची खूप छान भाजी लागते.. मला आवडते त्याच्यावर एक व्हिडिओ बनवते मी
      😋🌹

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 3 месяца назад +1

    बोलण्याची पद्धत ओरीजनल खेडेगावात ली छान.दाळ नाही टाकली तरीही चालेल का

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  3 месяца назад

      हो खेडेगावातली आहे मी 🤗 डाळ नाही टाकली तरी पण चव लय भारी 😋

  • @shobhajaju2471
    @shobhajaju2471 3 месяца назад +1

    कटुले😮 भाजी आमच्या कडे करतात.

  • @alfiyanaazshaikh-gu2jb
    @alfiyanaazshaikh-gu2jb 3 месяца назад +1

    Pune

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 2 месяца назад +2

    पुलगाव ला ही भाजी ८० रू पाव आहे खुपच् महाग आहे

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      हो खूपच माग आहे कटूले 🤗🤗🌹🌹रानात पण खूपच शोधावा लागतो ...

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      Amravati जील्हातून कुटे असता ताई तुम्ही ..

  • @tusharjadhv6821
    @tusharjadhv6821 2 месяца назад +1

    कोकणात ह्यांना कंटूले बोलतात आणि त्यात डाळ टाकत नाहीत फक्त कंटूले च बनवतात ती पावसाली रान भाजी आहे प्लेन च मस्त लागते 😊

    • @ChulivarchiChavOfficial
      @ChulivarchiChavOfficial  2 месяца назад

      कुठले कमी होतील त्यामुळे मी त्यातने दाढ घातली आणि आमच्याकडे कुठले दाळ करतात कटुले आणि हरभऱ्याची डाळ खूप छान लागतात 😋😋

  • @smitarane8786
    @smitarane8786 3 месяца назад +2

    करटुले चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घ्या. करटूले कापून झाल्या नंतर स्वच्छ धूता येत नाहीत, आणि कोणतीही भाजी कापून घ्यायच्या आधी धूवून घेतली तर त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होत नाहीत.

  • @AmarGaykwad-z9s
    @AmarGaykwad-z9s 3 месяца назад +1

    Jara shot cut sagitle aste tr. Br jhale ast

  • @sandipgawande5686
    @sandipgawande5686 3 месяца назад +2

    काहि बदलाव नका करु जे आहे ते चांगले आहे

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 2 месяца назад +1

    कोष्ट फ्री विलेज लाईफ . ## सांताक्रुझ वेस्ट