रानभाजी- उंबराच्या दोड्याची भाजी/बहुगुणी आरोग्यवर्धक उंबराची चविष्ट भाजी/ दोड्याचीभाजी/गुलर की सब्जी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • रानामध्ये मिळणारा हा रानमेवा म्हणजे उंबर तर या रानभाजी उंबराची भाजी अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक अशी ही रेसिपी आहे उंबराच्या झाडाच्या प्रत्येक अवयव पासून आपल्या शरीराला असंख्य फायदे होतात त्याचे औषधी गुणधर्म अनन्यसाधारण आहे त्यामुळे उंबराचे भाजीची सेवन अवश्य केले पाहिजे उमरा च्या भाजी चे औषधी गुणधर्म तर आहेतच परंतु ही भाजी अतिशय चविष्ट चटकदार आणि चमचमीत अशी तयार होते वरण-भात बाफळे बिट्या तसेच भाकरीसोबत चपाती सोबत सुद्धा खूप उत्कृष्ट लागते व्हिडिओमध्ये उंबराच्या भाजी खाण्याचे असंख्य फायदे सांगितलेले आहेत तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने एकदा उंबराची भाजी नक्की करून बघा आपल्याला निश्चितच आवडेल आणि त्याचे औषधी गुणधर्माचा लाभ घ्या रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली रानभाज्यांची प्ले लिस्ट सुद्धा बघायला विसरू नका 🙏🙏
    Raan bhaji Playlist
    • Raan bhaji

Комментарии • 111

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +27

    रेसीपी सोबत आपण भाजीतील घटक, आयुर्वेदिक उपयोग, वैद्यकीय माहिती यांचे उत्कृष्ठ स्पष्टीकरण , उत्तम मराठी भाषा शैलीत दिलेत. रेसीपी सोबत अशी महत्त्वाची शास्त्रशुद्ध माहिती देणारा video पहील्यांदाच पहाण्यात आला.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +2

      माझ्या व्हिडिओला दिलेला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे यातून मला निश्चितच प्रेरणा मिळेल खूप खूप धन्यवाद आपले असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या

    • @BhairavPATIL-fk5no
      @BhairavPATIL-fk5no Год назад

      @@RupalisFoodCulture n

    • @giridharladhe9790
      @giridharladhe9790 4 месяца назад

      वाव छान भाजी

  • @meerabhavar4510
    @meerabhavar4510 3 дня назад

    मला ही भाजीची रेसिपी खुप खुप आवडली मी नक्की बनवणार आहे

  • @laxmansutar8407
    @laxmansutar8407 Год назад +8

    खुप छान भाजी आवडली 👌

  • @ankushwaikar8466
    @ankushwaikar8466 Год назад +5

    उंबराची भाजी कशी करायची हे काय मला माहीत नव्हते, ते तुमच्या मुळे मला माहीत झाले, यापुढे मी आता उंबराची भाजी बनवत जाईन, तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद,

  • @mandakinishinde8166
    @mandakinishinde8166 2 месяца назад

    आरोग्य वरधक भाजी खूप छान रैसीपी

  • @dharamdaschaudhari3581
    @dharamdaschaudhari3581 Год назад +4

    आरोग्यदायी रानभाजी,रेसेपी खुपच छान .😊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      Thank you very much for watching the recipe and keep up the good feedback and support 🙏

    • @sunitazagare8613
      @sunitazagare8613 Год назад

      तोद वाळाची भाजी

  • @samarthbadokar4306
    @samarthbadokar4306 Год назад +1

    ताई आज सर्वप्रथम ह्या आरोग्यवर्धक व आयुर्वेदिक भाजीबध्दल माहिती व क्रुती सोबत विडीयो शेअर केल्याबध्दल अनेक धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपल्यासाठी असेच उपयुक्त व माहिती पूर्ण व्हिडिओ शेअर करण्यात अतिशय आनंद होतो आणि आपण देत असलेल्या प्रतिसाद हा माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 12 дней назад

    ताई माझ्या शेतात आहे.पण मी आज पर्यंत बनवली नाही .पण आता नक्की
    बनवेल 👍👍

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +2

    आरोग्यास लाभदायक.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Год назад +3

    Khupch Chan video 💐💐🙏🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      धन्यवाद 🙏वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच प्रतिसाद अ प्रतिक्रिया देत रहा🌹

  • @vijayanikam6056
    @vijayanikam6056 2 года назад +4

    उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    चवीष्ठ भाजी, आरोग्यवर्धक आहे 🙏👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      रेसिपी पहिला बद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार .अतिशय पोस्टीक अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व असाच प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या🙏

  • @user-vt4rp3dp9n
    @user-vt4rp3dp9n Месяц назад

    Khup chan information dili 👌👌👌😋😋😋🥰🥰🥰💞❤💖🌹🌷✨🥀🌺

  • @alkamadav2462
    @alkamadav2462 Год назад +4

    ताई🌹खूपच छान
    आज पहिल्यांदाच भाजी बनवताना सोबत तिचे गुणधर्म सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏
    मी नक्की करून बघेन !!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      नक्की करून बघा ताई ही भाजी खायला सुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिक असते वेळात वेळ काढून रेसिपी पाहून आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या त्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

    • @sanjaygosavi920
      @sanjaygosavi920 Год назад

      मी पण.

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan6237 Месяц назад

    खूपच छान माझी आजी करायची कारळाची पूड पण घालायची मला तर खूप आवडतात रान भाज्या.छान मॅडम 🎉

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 Месяц назад

    Very nice information
    THANKS. A
    LOT
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Год назад +2

    चमचा शब्द योग्य.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      रेसिपी पाहून आपण प्रतिक्रिया दिल्या मी आपले आभारी आहे आपल्या सूचना माझ्यासाठी अनमोल आहेत असाच प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 2 года назад +3

    खुपच छान पद्धत

  • @dilipsakhare857
    @dilipsakhare857 2 года назад +4

    Chan 👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @minalparab3605
    @minalparab3605 Год назад +2

    खूप मस्त भाजी केली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @sandeepjagtap9973
    @sandeepjagtap9973 2 года назад +3

    रुपाली ताई खूप छान भाजी
    Amhala अशी नवीन भाजी खूप आवडते

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      माझ्या चॅनलला आपण एकदा जरूर भेट द्या अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या, गावरान भाज्या ,हॉटेल स्टाईल भाज्या तसेच इतर अनेक पदार्थ रेसिपीज मी अपलोड केलेले आहे आपल्याला कुठल्या प्रकारच्या भाज्या खायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा मी प्रयत्न करेल ती रेसिपी आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल

  • @ravindrkrishnajadhav1763
    @ravindrkrishnajadhav1763 Год назад +3

    मला फार आवडली आभारी आहोत

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @ranjanatagade92
    @ranjanatagade92 Год назад +1

    Recipe tr mahatvachi ahech pn tyach barobr tumhi ji mahiti dili hi pn khup mahtvachi ahe thinks 🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपण आपला अमूल्य वेळ काढून नेहमीच देत असलेल् प्रतिसाद मला एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतो आणि आपण अतिशय आवडीने त्याची दखल घेतात आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करता त्याबद्दल मी आपली सदैव आभारी राहील धन्यवाद ताई🙏

  • @CharandasKurve
    @CharandasKurve Год назад +2

    Thanks for your information 👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @user-so6lc3eo8y
    @user-so6lc3eo8y 2 месяца назад +1

    छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 месяца назад +1

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील

  • @rekhaekbote3304
    @rekhaekbote3304 8 месяцев назад +1

    छान माहिती.

  • @ramlalkolate3108
    @ramlalkolate3108 5 месяцев назад

    Very very happy 🌹

  • @shankarpatil-tp9is
    @shankarpatil-tp9is 7 месяцев назад +1

    Chan tai❤❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  7 месяцев назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 नक्की करून बघा आणि असाच स्नेह कायम असू द्या

  • @VirShri
    @VirShri 2 года назад +2

    धन्यवाद ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      व्हिडिओ पाहिला बद्दल आपले मनापासून आभार आपले प्रतिसाद व आपल्या प्रतिक्रिया नियमित देत रहा यामुळे नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते

  • @surekha915
    @surekha915 Год назад +1

    मी बनवुन खालि खुप छान लागते

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад

      अतिशय आरोग्यवर्धक अशी याची भाजी तयार होते खूपच छान ...रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच स्नेह व प्रतिसाद कायम राहू द्या 🙏

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 5 месяцев назад

      Khrch khali

  • @kotkarv7729
    @kotkarv7729 Год назад +1

    Chhan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      अतिशय आरोग्यवर्धक अशी याची भाजी तयार होते खूपच छान ...रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच स्नेह व प्रतिसाद कायम राहू द्या 🙏

  • @laxmanjadhav1524
    @laxmanjadhav1524 Год назад +1

    खुप छान ताई🎉

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @mandakinishinde8166
    @mandakinishinde8166 2 месяца назад

    👌👌👌🙏🙏

  • @prapatdinkar5793
    @prapatdinkar5793 Год назад +1

    👌 सुंदर

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे आपला अमूल्य वेळ देऊ रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेहम प्रतिसाद देत रहा🙏

    • @prapatdinkar5793
      @prapatdinkar5793 Год назад

      @@RupalisFoodCulture ठिक ok धन्यवाद

    • @ShetkariRaja7220
      @ShetkariRaja7220 Год назад

      खूप छान

  • @rashmityagiskitchen9929
    @rashmityagiskitchen9929 Год назад +2

    Good evening sister 😊wow very nice recipe looks so mouthwatering 😋 big like done with full watch 👍 have a wonderful day my dear sister 😊❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      Thank you sister, my full support will be with you. 👍thanks for watching🙏

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 2 года назад +1

    Chhan banawla aahe video. Ranbhaji vishay maza khupach jiwhalyacha aahe. Mi aaj subscribe kele aahe tyamulech.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे माझ्या परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे तसाच प्रतिसाद सदैव देत राहा

  • @pranaygharat9999
    @pranaygharat9999 2 года назад +1

    खूप छान मॅडम

  • @kantimohankar6367
    @kantimohankar6367 6 месяцев назад

    Thank you video banaya to muzhe pata chala ki ye khaya jata hai ab mai bhi banake khaunga

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 Год назад +1

    Nicely explain.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

    • @mathuraborade3806
      @mathuraborade3806 Год назад

      आरोग्यवर्धिनी भाजी

  • @mayakankal1548
    @mayakankal1548 Год назад +2

    माझी फेवरेट भाजी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      Ho ka chanch...👌 Recipe pahilyabaddal dhanyavaad asach support asu dya🙏

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 5 месяцев назад

      Khrch khata tumi yachi bhaji

  • @vasantkasekar4672
    @vasantkasekar4672 Год назад +1

    Thanks Tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @sangitaghag7623
    @sangitaghag7623 4 месяца назад

    भाजी उकडून घेतल्यामुळे भाजीमधील सर्व सत्व निघून गेली.

  • @priyankatarukar5698
    @priyankatarukar5698 11 месяцев назад +1

    Khup chan zalti bhaji 🙏🏻 amchya ghari sarwana avdhli

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  7 месяцев назад

      Ho ka chan.. Khup heldy aahe hi bhaji
      nehmich khavi. 🙏Thanks for watching🙏

    • @xyz-cb2rq
      @xyz-cb2rq 5 месяцев назад

      Khrch khali

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 2 месяца назад

    Barre good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 месяца назад +1

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील व आपले ऋणानुबंध विकसित होतील

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Месяц назад +1

    दाण्याच्या कुठ घालण्यात खोबरं घातलं तर काय होईल मी करून बघते एकदा कशी लागते ते तुम्हाला सांगेल

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 7 месяцев назад

    Pikaleli umbare dekhil lhup chan lagatat

    • @critic8134
      @critic8134 Месяц назад

      त्यात किडे असतात

  • @shitalkayande2599
    @shitalkayande2599 5 месяцев назад

    Pregnecy madhe chalte ka khayala hi Haji

  • @ketakipalwankar4673
    @ketakipalwankar4673 7 месяцев назад +1

    Arthritis aslelya manasala hi bhaji chalel ka?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  7 месяцев назад +1

      ही भाजी अतिशय आरोग्यवर्धक आहे नक्कीच खाता येईल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏 नक्की करून बघा आणि असाच स्नेह कायम असू द्या

  • @rakeshtambe3736
    @rakeshtambe3736 2 месяца назад

    Majhi mummy pn karte

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 2 года назад +2

    रानभाज्या़त अलकलाईन भाज्यां कोणत्त्या आहेत?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +2

      रानभाज्या मध्ये चेरीटोमॅटो ,शेपू, बीटरूटची पाने, पालक, पुदिना ,कोथंबीर ,आघाडा, टाकळा ,भारंगी, घोट वेल ,आळूची पाने, ह्या भाज्या अल्कलाइन भाज्या मध्ये येतात फळभाज्या मध्ये ब्रोकोली, काकडी ,बीट, टोमॅटो, काशीफळ ,चक्रीफळ ह्या भाज्या येतात

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 года назад +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा धन्यवाद

  • @machindrakedari3932
    @machindrakedari3932 Год назад +2

    🙏👌👍✌️🌹

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +2

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @shashishekharshinde3211
    @shashishekharshinde3211 Год назад +11

    उकडून उबर ठेचून घेतले तर भाजी अधिक चांगली होते.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      मी आपल्या पद्धतीने नक्की करून बघेल आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल् व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपले आभारी आहे मी आपल्यासाठी अशाच नियमित आपल्याला आवडतील असेच व्हिडिओ शेअर करेन असाच स्नेह कायम असू द्या धन्यवाद

    • @babanpadekar7283
      @babanpadekar7283 Год назад

      ​@@RupalisFoodCulture😊

    • @amolahire-qv5xd
      @amolahire-qv5xd Год назад

      रलञन

    • @shubhamsuryawanshi5523
      @shubhamsuryawanshi5523 Год назад

  • @Botanical0Byte
    @Botanical0Byte Год назад +1

    Ram Ram ji please Hindi mein video banaen main up se hun

  • @maheshparina0920
    @maheshparina0920 Год назад +1

    ही रान भाजी म्हणून तुम्ही घेतली,,, पण जिथे पाण्याचा साठा जमिनीत आहे तिथे हे झाड शहरात आणि गावात सर्वत्र आढळतात

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      उंबराचे झाड शहरात व पाण्याच्या ठिकाणी जरी आढळत असले तरी ही भाजी रोजच्या भाजीप्रमाणे खाल्ली जात नाही

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 Год назад +1

    Chamacha ya cha उच्चार नीट करावा कानाला खटकते

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Год назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियाची निश्चितच दखल घेतली जाईल रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद