सोमनाथ सर तुम्ही वर्षा मध्ये किती वेळेस तुम्ही कोकणामध्ये जाता मला पण कोकण आणि कोकणचे निसर्गसौंदर्य खुप खुप आवडते आणि तुम्ही वेग वेगळ्या शब्दात कोकणाचे वर्णन तुमच्या शब्दात व्यक्त करता ते सुद्धा खूप खूप आवडते धन्यवाद
फार सुंदर जागा दाखवलीत, मी तुमचे व्हिडियो अनेक वर्ष बघतोय. एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जसं आहे तसं दाखवता आणि त्या व्हिडियो मागे अनुभव कथन करता. बऱ्याचदा विशेषतः मराठी व्हिडियो करणारे(माझ्या सकट) जास्त बोलतात आणि कमी दाखवतात😇, मी अशाच एका जागी गेलो होतो "भोगवे किनारा" ( तुम्ही पहिलाच असेल). असेच व्हिडियो येत राहूदेत शुभेच्छा👍
7:28 मी पण 10th 1st time समुद्र पहिला आणि मी चक्कर येऊन पडलो.... नीट झाल्यावर समुद्रात गेलोच नाही..😂 तसाच घरी आलो...घरातील सगळेच चिडवायला लागेल. 😢 एवढा मोठा समुद्र बघून डोळे फिरयला लागेल. समुद्र म्हणजे काय हे तेव्हा समजल....
आपल्या नजरेतून कोकण ची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळते..2025 लां नक्कीच कोकण भेट असेल. आज पर्यंत कोकण बघण्याचा योग नाही आलेला..पण आपण जे काही वर्णन आजपर्यंत केलं आहे तो जणू स्वर्ग च भूतलावर आहे हे तर कळलय.
Sir, earlier u mentioned about a book in ur blog through which u got Inspired & started visiting all such beautiful hidden places of kokan, if u dnt mind could plz reveal me the name of that book?
Beautiful snaps , very very nice untapped location . There is also the Change observed in your attire,which matches the locations .One suggestion , as you also cover lot of our Hindu culture and Hindu Temples , taking Darshan in half shorts or Jeans , can be avoided .It’s a suggestion .The another reason ,you must have observed in Kerala ,no entry is given in any of those temples there ,with such attire. Once again Thanks to three of you for nice locations and the nature’s beauty .🙏🌹
भाषा इतनी सुंदर है सोमनाथ जी की, कि इस चैनल को केवल महाराष्ट्र पर्यटन के लिए नहीं, बल्कि परप्रांतियों के लिए मराठी भाषा सीखने के माध्यम के रूप में भी प्रसार कर सकते हैं😀
सोमनाथ सर तुम्ही वर्षा मध्ये किती वेळेस तुम्ही कोकणामध्ये जाता मला पण कोकण आणि कोकणचे निसर्गसौंदर्य खुप खुप आवडते आणि तुम्ही वेग वेगळ्या शब्दात कोकणाचे वर्णन तुमच्या शब्दात व्यक्त करता ते सुद्धा खूप खूप आवडते धन्यवाद
Dolyatun Pani ale... Asa vatla beach var mi swatah ahe. Saglya balpanichya athavani datun alya. Thanks Somnath sir for making this wonderful video. ❤
अप्रतिम....!!
अतिशय विलोभनीय ठिकाण दाखविले आहे आपण... !!
धन्यवाद... !! 🙏
धन्यवाद
Every evening at beach has a different story to tell.... awesome captures in camera....
Thank you so much 😊
Khup sunder beach somnathji super video 👌👍
Nice❤
Best beach 🏖️
Best devi Mandir
Great dev tress
Khup chan vetye beach. ....👌👍
फार सुंदर जागा दाखवलीत, मी तुमचे व्हिडियो अनेक वर्ष बघतोय. एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जसं आहे तसं दाखवता आणि त्या व्हिडियो मागे अनुभव कथन करता. बऱ्याचदा विशेषतः मराठी व्हिडियो करणारे(माझ्या सकट) जास्त बोलतात आणि कमी दाखवतात😇, मी अशाच एका जागी गेलो होतो "भोगवे किनारा" ( तुम्ही पहिलाच असेल). असेच व्हिडियो येत राहूदेत शुभेच्छा👍
मनपूर्वक धन्यवाद
अप्रतिम सर ❤
धन्यवाद
I m sooo much happy to watch this my native place sea beach. Pl visit the Kalika Devi ( Kalika Vadi ) temple on the way of Aadivre.
dhamapur,keshavraj mandir,bhogve nivti devbag,devkund,nanemachi...ky video banavlyat... निःशब्द ek number youtuber garava agroturism,jambharun bapre maanl saheb tumhala
RUclips journey talya kamacha sampurna lekhajokhach mandala apan! Agdi manapasun abhar 🤗🙏🏻
kharach khupach chhan chitrikaran nice presentation...ajun baki video pn ek number aahet pn mention kelyat tya kharach khup chhan aahet ...bghun bghun paath zalyat video
खूप दिवसाची वाट बघत होतो सर व्हिडिओची खूप आतुरतेने
निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी उत्तम ठिकाण निरव शांतता 😊😊
सुंदर व्हिडिओ
खूप छान अप्रतिम 👌
पूर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
मनापासून धन्यवाद
7:28 मी पण 10th
1st time समुद्र पहिला आणि मी चक्कर येऊन पडलो....
नीट झाल्यावर समुद्रात गेलोच नाही..😂 तसाच घरी आलो...घरातील सगळेच चिडवायला लागेल. 😢
एवढा मोठा समुद्र बघून डोळे फिरयला लागेल.
समुद्र म्हणजे काय हे तेव्हा समजल....
हा छोटासा पण खूपच छान असा व्हिडिओ खूपच भारी होता, ड्रोन शूट तर कमालीचे होते❤
Thank you 🙏🏻
Thanks for 277 subscribers complete 🎉
Stay Connected 👍
आपल्या नजरेतून कोकण ची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळते..2025 लां नक्कीच कोकण भेट असेल. आज पर्यंत कोकण बघण्याचा योग नाही आलेला..पण आपण जे काही वर्णन आजपर्यंत केलं आहे तो जणू स्वर्ग च भूतलावर आहे हे तर कळलय.
मस्त खूप छान
Your videos are very good love it
खूप छान
खुप छान विडिओ ,मस्त कोकण
Thank you
Khup chan ❤❤👌
खुप खुप छान व्हिडिओ बनवत राहा
Thank you 🙏🏻
Nice one
Thanks 🔥
Nice Beach
Ek no Video.. :)
Thank you 🙏🏻
दादा खूप मस्त shoot केलं आहे. मनापासून धन्यवाद..❤
धन्यवाद..
👌मस्त, छान!💐💐💐
Thank you
माझे गाव वाडा तीवरे
खूप छान सर
निसर्ग सुंदर कोकण ❤
🙏🙏
Sir many months happen even more than many months you have never taken us for any travel for any tour we are waiting for the travel 😊
अप्रतिम ❤
शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ❤
Hirve Hirve gar gaaliche mast
माझं गाव❤
आमच्या गावाजवळ आहे हा beach
❤
Sir asach ayushya njoy Kela pahije ani hech mala khup avadta.
Sir, earlier u mentioned about a book in ur blog through which u got Inspired & started visiting all such beautiful hidden places of kokan, if u dnt mind could plz reveal me the name of that book?
साद सागराची (१-६)
👌👌👌👌👌
Beautiful snaps , very very nice untapped location . There is also the Change observed in your attire,which matches the locations .One suggestion , as you also cover lot of our Hindu culture and Hindu Temples , taking Darshan in half shorts or Jeans , can be avoided .It’s a suggestion .The another reason ,you must have observed in Kerala ,no entry is given in any of those temples there ,with such attire.
Once again Thanks to three of you for nice locations and the nature’s beauty .🙏🌹
Thanks a lot 😊
सर,
तुमचा शर्ट खुपचं छान आहे, कुठून घेतला?
Dhanyawad. Udaypur Rajasthan
@@SomnathNagawade online milato ka
ड्रॉंन कोणता आहे ज्यामुळे येवडा सुंदर नजारा पाहता येतो
google maps chi ji link diley .. ti chukichi ahe
💞❣️👌👌👌🙏❣️👌👌
🙏🏻🙏🏻
तुम्ही कुठे राहतात राजापुर मध्ये का. आम्हाला राजापुर ची माहिती सांगा . हा व्हिडिओ किती तारीखेला शुट केला
16 August 2024
Somnath, tumhala nisarg doot upadhi dili pahije.😊
🙏🏻🙏🏻😅
तो मायझेयो यशवंत तावडे भेटलो होतो काय🤔
भाषा इतनी सुंदर है सोमनाथ जी की, कि इस चैनल को केवल महाराष्ट्र पर्यटन के लिए नहीं, बल्कि परप्रांतियों के लिए मराठी भाषा सीखने के माध्यम के रूप में भी प्रसार कर सकते हैं😀
Thank you so much ☺️
Amchi Adivryachi Mahakali devi 🙏❤
He ahe amcha Ashakya Sunder Rajapur ❤
हो पण तुमच्या राजापूर मधील जमीन व्यवहार करणाऱ्या दलालांना पहिले तुडवा नाहीतर हे असेच व्हिडिओ मध्ये बघावं लागेल