देवगडमधील Kayaking चा कमाल अनुभव | kokan trip | Offbeat Devgad | Kokan Devgad Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 141

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 3 месяца назад +9

    कोकण म्हटलं की समुद्र किनारे हिरवीगार झाडी उसळणाऱ्या लाटा त्यात तुमच्या आवाजाची मधुरता खरंच तुम्ही नेहमी आपले पुरातन वैभव दाखवण्याचा प्रयत्न करतात परत एकदा स्वराज्यातील एका महत्त्वाच्या शिलेदाराची ओळख तुम्ही करून दिली किती सुंदर आहे किल्ला निसर्गाशी एकरूप होऊन मनमुराद आनंद कसा लुटावा हेफक्त मुक्ता मॅडम आणि स्वप्निल सरांकडे शिकावं जी दर्शकाला हवी असते ती अभ्यासपूर्वक माहिती तुम्ही देता मुक्ता मॅडमचा आणि स्वप्नील सरांचा 1व्हिडिओ 100 वेळा पहिला तरी ती पुन्हा पाहावा वाटतो कधीच बोर होत नाही ते व्हिडिओ नेहमी पाहवे असे वाटतात आम्हाला निसर्गाचं वेड लावणारे व्यक्तीला मनापासून धन्यवाद 🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      धन्यवाद 😊😊🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @333suja
    @333suja 3 месяца назад +6

    व्वा मुक्ताबाई, नेहमीप्रमाणेच आणखी एक सुंदर video.. निसर्ग, जल, जमीन आणि दुर्ग या सर्व प्रांतांत तुझी आणि तुझ्या नवरोबाची मुशाफिरी अतिशय प्रेक्षणीय, विशेष उल्लेखनीय आणि तितकीच प्रशंसनीय.. तुझ्या प्रत्येक video वर मी लिहीतो असं नाही पण या video वर आवर्जून लिहावंसं वाटायचं कारण म्हणजे यात तु केलेला स्वप्नीलच्या रानवाटाचा उल्लेख.. इतरांचं मला माहित नाही पण दुसऱ्या कुणीतरी बनवलेल्या एखाद्या सुंदर video चं तु मनमोकळं कौतुक करत त्याची लिंकसुद्धा दिलीस याबद्दल तुझं कौतुक आहे.. बाकी उत्तरोत्तर तु असेच सुरेख videos बनवत राहशीलंच, पण मनाचा हा खिलाडूपणा असाच जागता ठेव.. All the very best..

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 3 месяца назад +3

    आंब्याची बाग खूप बहारदार!
    हॉटेल मधून दिसणारा समुद्राचा देखावा पण छानच !
    कांदळवनाची फेरी अप्रतिमच !
    विजयदुर्गकिल्ल्याची भव्यता, कणखरता आणि भोवतालचा अथांग समुद्राच वलय फारच भव्यदिव्य !
    रानवाटा चा व्हिडिओ नक्की बघूच आता
    विजयदुर्ग साद घालतोय आता, बघुया कधी जमतंय ते
    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ, धन्यवाद !!!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @hrishikeshvankore555
    @hrishikeshvankore555 3 месяца назад +1

    कोकण म्हणजे स्वर्ग आणि तुझे सादरीकरण अप्रतिम 👍पण तु थांबलेला होमस्टे खूपच महाग आहे मी तिथे थांबलो होतो.त्यापेक्षा बरेच स्वस्त आणि चांगले पर्याय पण आहेत जेवणासाठी वसंत विजय छान पर्याय आहे मासे खायचे असतील तर 🙂

  • @user-ic6re1nt1y
    @user-ic6re1nt1y 3 месяца назад +1

    कोकण म्हणजे स्वर्ग,त्त्यात कोकणातला हापूस,, सुंदर

  • @virendrajagtap7904
    @virendrajagtap7904 3 месяца назад +1

    बेटा खुप छान चांगल शुट अप्रतिम

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 3 месяца назад +1

    मुक्ता मस्तच सगळ्यात प्रथम चहा अगदी मस्त ठिकाणी तारामुंबरीच विठ्ठल मंदिर बरेच दिवस पांढऱ्या रंगातच होतं तिथेच एक छोटंसं मत्स्यालय आहे विजयदुर्ग अफाट पावसाळ्यात तर बघण्यासारखा दरवर्षी घरी खायला आंबे आणायला देवगडला जातोच त्यामुळे आंब्याच्या बागेत फिरण्याचा आनंद औरच असतो बीटकी आंबा फार छान धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад +1

      धन्यवाद 😊🙏🏽

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 3 месяца назад +1

    खुप चं सुंदर मुक्ता 👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 3 месяца назад +1

    नेहमीप्रमाणे अप्रतिम व्हिडिओ😊

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 3 месяца назад +3

    खूप छान आज तुम्ही विजय दुर्ग दर्शन घडविले......

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад

    विजयदुर्ग ची भटकंती व माहिती छान दिली. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्या ची गडाची अप्रतिम फोटो शुट 😊😊.. नवीन होम स्टे ची माहिती सुंदर..

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 3 месяца назад +1

    Video khupach Sundar aahe Mukta.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 месяца назад +2

    मुकेश घाडीच्या गावी जाऊन एकदा कोलॅब्रेट करा. कलर्स ऑफ कोकण.

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 3 месяца назад +1

    Fort is very nice. Delgado is beautiful

  • @amodphadke8048
    @amodphadke8048 3 месяца назад

    खूप छान कव्हर केलंस..खूप छान.
    देवगड मध्ये तुझ स्वागत आहे.तुझ्यामुळे देवगड च्या पर्यटनात नक्की वाढ होईल हे नक्कीच. Thanks mukta❤🎉

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 3 месяца назад

    देवगड+विजय दुर्ग :-सुंदर प्रवास, धन्यवाद, ताई🚩🇮🇳🚩🙏🌹,

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 3 месяца назад

    मुक्ता, देवगड ची ऑफबीट सफर छान होती.. निसर्ग सौंदर्य अगदी भारीच.. विजय दुर्ग किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत असून मजबूत आहे.. आमराई प्रसन्न करुन गेली... सध्या आंब्याचा सिजन आहे... मस्त. छान व्हिडिओ...

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas 2 месяца назад

      सुंदर प्रतिक्रिया
      📱✍️👌🙏
      आम्ही दाखविलेली मंदिरे पण तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा ही विनंती आहे
      🙏🌹🙏

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 3 месяца назад

    किल्ला खूपच चांगल्या परिस्थितीत आहे हे बघून छान वाटले.. स्वच्छता पण चांगली आहे... आलयः फारच सुंदर.. कांदळवन सफारी व माहिती अतिशय उत्तम.. 👍

  • @kalpanakelkar9852
    @kalpanakelkar9852 3 месяца назад

    Mukta tuzha awaaz khup goad aahey 🤗💐💐👍⭐⭐⭐⭐⭐👌 you have really bright future 👍 god bless you, khup khup shubecha 💐💐🤗

  • @prashantkulkarni8905
    @prashantkulkarni8905 3 месяца назад +1

    छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 3 месяца назад +1

    देवगडचा हापूस आंबा नं.1

  • @rajendrawaghaskar4830
    @rajendrawaghaskar4830 3 месяца назад

    एक नंबर एपिसोड खूपच भारी स्टे तर भन्नाट च मी जवळ जवळ 26 वर्षे झाली देवगड आणि विजयदुर्ग ची सफर केलेली विजयदुर्ग मध्ये धुळप काका यांचा पाहुनचार अजूनही आठवतो मुक्ता तू घडवलेले देवगड कांदळवनाची सफर तर भारीच 20 मिनिटाचा एपिसोड मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. 👍👍👍👍👌👌👌❤️

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas 2 месяца назад

      सुंदर प्रतिक्रिया
      📱✍️👌🙏
      आम्ही दाखविलेली मंदिरे पण तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा ही विनंती आहे
      🙏🌹🙏

  • @sagarwk
    @sagarwk 2 месяца назад

    khup sundar narrations kartes...

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 месяца назад

    फारच सुंदर दर्शन घडवलं कोकणाचं एक नंबर व्हिडिओ

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas 3 месяца назад

    नेहेमीप्रमाणे सुंदरच
    👌👍👌👍👌🙏
    आमचा प्रयत्न पण एकदा पहा ताई
    🙏🙏🙏

  • @amitvedak81
    @amitvedak81 3 месяца назад

    खुप छान होता व्हिडिओ ताई आम्ही आपले व्हिडिओ आवर्जुन पाहतो खुप छान असतात अशेच अप्रतिम व्हिडिओ आपण बनवत राहा आणी आम्हाला घरचा घरी तिथे गेल्याचा अनुभव मिळत राहो 🙏🏼🙏🏼 धन्यवाद ताई

  • @surekhajedgule2891
    @surekhajedgule2891 3 месяца назад

    अविस्मरणीय अनुभव आहे....🎉🎉🎉🎉

  • @ABtirlotkar
    @ABtirlotkar Месяц назад

    Prashil ambade trekking che pn khup chan vlog banvto 🔥

  • @user-fz9wy4se4t
    @user-fz9wy4se4t 3 месяца назад

    किल्ल्याची माहिती खुपचं छान सांगीली खुप खुप आवडली

  • @amitrajnaik68
    @amitrajnaik68 3 месяца назад

    Aalayah Stays la aamhi rahilo aahe. Khup chan place aahe. View apratim aahe ani Rooms pan clean aahet.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 месяца назад

    खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @rushaligaikwad176
    @rushaligaikwad176 3 месяца назад +1

    खुप छान❤❤❤

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 3 месяца назад

    खुप छान episode होता. कधी 2-3 आठवड्याची सुट्टी भेटते,आणि कोकणात फिरायला जायला भेटेल याची प्रतीक्षा करतोय.तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा.Keep it up.

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 3 месяца назад

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य 😊😊😊

  • @sunitamane2411
    @sunitamane2411 3 месяца назад

    खूपच छान विडिओ... फक्त रूमचे चार्जेस सांगितले तर आणखी छान

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 3 месяца назад

    Shant mood madhe vlog baghaycha tar to fakt tuzha ch ....jast gaja vaja nahi overacting nahi ...shant pane vlog banavte tu yaar mast ❤

  • @sagartambekar2235
    @sagartambekar2235 3 месяца назад

    खूप सुंदर विडिओ वाटलं थँक्स.

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 3 месяца назад

    सुंदर व्हिडिओ. स्टे लोकेशन कमाल शोधलं आहेस.❤
    यंदा मी देवगड पावसाळ्यात एक्सप्लोर करणार आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      पावसाळयात कमाल आहे. विमलेश्वर, पोखरबाव चुकवू नको

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 3 месяца назад +1

    कोकण अत्ता बऱ्याच youtuber कडून explore होत आहे , म्हणजे कोकणातील अत्ता कोणतही ठिकाण बघायचं राहील नाही , तुम्ही अत्ता कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अशा ठिकाणांना कधी explore करणार ??? प्रश्न plus request

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      पावसाळयात सातारा नक्की करणार आहे. कोल्हापूरचे vlog चॅनेलवर आहेत. बऱ्याच historical places वर shooting करण्यासाठी परवानगी लागते. ती दिली नसल्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीचे vlog कमी संख्येने आहेत.

    • @patilvlogger1611
      @patilvlogger1611 3 месяца назад

      @@MuktaNarvekar dhnywavad मुक्ताजी कारण तुमचे video पाहूनच बऱ्याच दा आम्ही आमचे plan आम्ही करत असतो ,🙏🙏

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 3 месяца назад

    खुप सुंदर एक नंबर विडियो

  • @krantikamble3139
    @krantikamble3139 3 месяца назад +1

    रूमचे भाडे काय आहे

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 3 месяца назад

    Khup sunder episode...Mukta....As always....

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 3 месяца назад

    Khupch mast. Nipani maz gaav ☺️Vijaydurg killa video 👌👌Yashwantgad var video kela nahis kay tohi mast ahe. Ya gadavar zadj vagere kahi nahi pan tithe full zadi ahe vadhleli. Tuzya style madhye tyacha video pahayla nakki aavdel. Shiroda javlcha Yashwantgad.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад +1

      Thank you 😊 नक्की करेन

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 3 месяца назад

    खूप छान आहे विडीओ

  • @anjalidahitankar2757
    @anjalidahitankar2757 3 месяца назад

    Videography 1no.🎉

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 3 месяца назад

    आम्हाला असे ठीकान शोधून सापडत नाही. तूला कसे सापडतात. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar

  • @KAVITU3
    @KAVITU3 3 месяца назад

    As usual superb video

  • @shrubh2009
    @shrubh2009 3 месяца назад

    माहिती सांगणारे काका खूप चांगले आहेत

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      हो. 😊😊 सोप्या पद्धतीने सांगितली माहिती त्यांनी

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 3 месяца назад

    खुपच छान एपिसोड, धन्यवाद

  • @user-zj2kv8cc3z
    @user-zj2kv8cc3z 3 месяца назад

    khupach chan video

  • @vishalsawant6237
    @vishalsawant6237 3 месяца назад

    Khup Chan mukta

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 3 месяца назад

    अग बाय गे....तुझे पुष्कळ video बघितले आहेत..उत्कृष्टरीत्या सादरीकरण व सुंदर फोटोग्राफी व तसेच स्पष्ट बोलणे...Every thing is स्पेशल...Wish U Always...BEST OF LUCK.

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x 3 месяца назад

    Very nice pic

  • @abhijitpawar7469
    @abhijitpawar7469 3 месяца назад +1

    सुंदर

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 3 месяца назад

    ऐक नंबर ऐपीसोड आहे😊

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 3 месяца назад

    Mukta mast kandalvan safari vlog.kokan queen youtuber Mukta Narvekar he nav tula sarth tharel

  • @sach526
    @sach526 3 месяца назад

    खूप छान Episode...❤

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 3 месяца назад

    1 no देवगड हापूस ,समुद्र और ,,,,,👌तुम😂😂

  • @mohaseentamboli8725
    @mohaseentamboli8725 3 месяца назад

    तुमचे व्हिडिओ पाहिलं की कोकण फिरल्या सारखं वाटतं 🙏

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 3 месяца назад

    Khup Chan

  • @smiteshshah7025
    @smiteshshah7025 3 месяца назад

    Awesome ❤

  • @MahadevBandkar
    @MahadevBandkar 3 месяца назад

    देवगड खुप छान आहे माझ गाव आहे कोकण आपलाच असा नक्कीच भेट द्या

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 3 месяца назад

    🎉

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ

  • @bharatjangam4928
    @bharatjangam4928 3 месяца назад

    Khup chaan ❤

  • @rahulpatil7956
    @rahulpatil7956 3 месяца назад

    Khupacha chaan ,❤❤

  • @Rupesh5h
    @Rupesh5h 3 месяца назад

    Chaan coverage
    Pls tumchi itenary share karal ka

  • @pundeabhay4952
    @pundeabhay4952 3 месяца назад

    He Sarv Trip palm karayala karch kiti yeto in details ek video pahije

  • @Suraj-bn8mg
    @Suraj-bn8mg 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 3 месяца назад

    ❤❤❤in my wish list

  • @sagarpawar8722
    @sagarpawar8722 3 месяца назад

    Hello mam , Tuhmi jya viraj junction madhe gelat , te amachya KOGNOLI gavamadhe ahe ,

  • @SnehaParadkar
    @SnehaParadkar 3 месяца назад

    विजयदुर्ग माझे गाव, छान वाटले बघून

  • @ravindrayezarkar6466
    @ravindrayezarkar6466 3 месяца назад

    गो बायो तुझा आमच्या देवगडात हार्दिक स्वागत हा❤

  • @Devanshme
    @Devanshme 3 месяца назад

    Nipani vrun kontya route ne devgad la gelat?
    Via Amboli?

  • @santoshkatkar4488
    @santoshkatkar4488 3 месяца назад

    Well done mukta go he'd ❤

  • @MayurJadhav08
    @MayurJadhav08 3 месяца назад

    देवगडला कधी आलेलात ?

  • @tanajishrirangjamdhade
    @tanajishrirangjamdhade 3 месяца назад

    अप्रतिम ❤❤

  • @sandeshpatil4763
    @sandeshpatil4763 3 месяца назад

    Mast 👌👌👌

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 3 месяца назад

    मुक्ता. कुणकेश्वर महादेव दाखव

  • @anjalibhoite6550
    @anjalibhoite6550 3 месяца назад

    फॅमिली जाणार आहे.चांगले होम स्टे सुचवा

  • @pravinsonawane6531
    @pravinsonawane6531 3 месяца назад

    June madhe kase aste climate mahiti milel ka.??

  • @user-fz9wy4se4t
    @user-fz9wy4se4t 3 месяца назад

    लवकर विडीओ टाकत जा खुप वाट पहावा लागती प्लिज

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад +1

      प्रयत्न करते. महिन्याला 2 एपिसोड असं target आहे सध्या

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 3 месяца назад +1

    Vijaydurg majha gaav beach chya javalach aamchya Ghar aahe🙏🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад

      अरे वाह!!

    • @1very_9simple_7person_0
      @1very_9simple_7person_0 3 месяца назад

      ​ Kolhapur la pan Rajiv Vasant Parulekar majha chulat chulat putnya rahato jyacha advertising hoarding cha vyavasaay aahe ekadhya veles tumhi olkhat asaal tya che Panjoba anhi majhe aajoba sakkhe bhau

  • @my3gp
    @my3gp 3 месяца назад

    Sunder.. Sampurna kokan darshan cha ek video banvu shakat ka ? With places to stay eat etc

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад +1

      कोकण खूप मोठं आहे... 😊😊 प्रत्येक ठिकाणाला व्यवस्थित न्याय मिळायला हवा. त्यामुळे तसा व्हिडियो नाही केला.

    • @my3gp
      @my3gp 3 месяца назад

      @@MuktaNarvekar yes I understand but karu shakta ka ? Request .. at least for 8-10 days sathi.

  • @someshbhalerao
    @someshbhalerao 3 месяца назад

    Video should be to the point, remove some time pass clips like introduction in Car, who cares you have some work in Nipani

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 3 месяца назад

    हा व्हिडिओ कधी शूट केला होता तुम्ही व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे❤❤❤❤❤❤

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 месяца назад

    मुक्ता गाडी कधी घेतलीस ? अभिनंदन.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 месяца назад

    तारियामामानी चांगली माहिती दिली. कयाकचे किती पैसे घेतले ?

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 3 месяца назад

      किती पैसे घेतले त्यापेक्षा माहिती छान होती ❤😂

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 месяца назад +1

      धन्यवाद😊🙏🏽

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 3 месяца назад

    Sorry spelling mistake.devgad place is beautiful.

  • @dileepnewaskar6352
    @dileepnewaskar6352 3 месяца назад

    ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
    SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
    bus ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩 √ final 👊
    👆aap jab bhi kisi fort visit pe jaaye to ye shapath zarur zarur dohraaye... ok 📯
    - (a UP settled North Indian ROD-MARATHA vanshaj/descendant 🙏)

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 3 месяца назад

    Tula bhiti vatat nahi ka g Mukta

  • @adiyashwante6821
    @adiyashwante6821 3 месяца назад

    खूप खूप छान...❤❤❤

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 3 месяца назад

    Khup chan Mukta

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna 3 месяца назад

    मस्त