हसरी, प्रसन्न, सुसंस्कृत, नम्र गोडवा, सात्विक रूप अशीच आनंदी आणि हसतमुख स्वानंदी आम्हांस कायम पहायला मिळो. आमचे अनंत आशिर्वाद आणि सदिच्छा तुझ्यासोबत कायमच आहेत. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
शेवटी आनंद तुमच्या मानण्यावर असतो प्रगतीच्या सर्व परिसिमा झाल्या की माणूस पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळतोच.. त्यामुळे त्या टिकवून ठेवणे हेही तितकंच आवश्यक आहे. तरुण पिढीतील मुलांनी या अपलत परंपरा जपल्या पाहिजेत
संजीव कुमार एका चित्रपटात म्हणतात मुलगी कशी असावी. दिल में प्यार, ओठो पे मुस्कान,चेहरे पे लाज, ऑर हातोको काम करणे की आदत होनी चाहिए ! हे सर्व गुण आपल्यात आहे अस वाटतंय 🎉🎉
तुझे vlog नेहमीच छान असतात..निसर्ग जंगल भटकंती या साऱ्याचे वेड असणाऱ्या माझ्या सारख्या ही पर्वणीच..तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती नव्याने अनुभवता आली..तू भाग्यवान आहेस अश्याप्रकरच तुझ्या सभोवती वातावरण आहे.छान व्हिडिओ.
आपण एखाद्या गोष्टीकडे किती चाकोरीबद्ध पद्धतीने पहातो ना !! या स्वानंदीने हा vlog सुरु केलाय , तो तिचं घर, गाव, गावचा परीसर दाखवण्यासाठी!! एक वेगळा अनुभव आपल्याला मिळावा म्हणून !! स्वतःला 'दाखवून' घेण्यासाठी नाही. तिचे गावचे असोत की शहरातले , तिचे vlog अगदी स्पष्ट साधे असतात. तिचा गोडवा आपल्याला खरंच आवडतो. पण म्हणून तिच्याबद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडायचं काही कारण नाही. आपली सून , बायको तिच्यात बघणं आणि त्याची वाच्यता करणं ,पूर्णपणे चूक आहे. यातून आपला उथळपणा तर दिसतोच पण तिच्या मूळ कल्पनेलाही हरताळ फासला जातो. तिच्या vlog मधली निरागसता आणि साधा उद्देश जपणं, हे प्रेक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे!!
बऱ्याच काळानंतर शुद्ध कोकणी मराठी शब्दावली ऐकावयास मीळाली तेहि हसतमुख सदा आनंदि ,कोकणातील सर्व फळांची,भाजी रूजवणी ची माहिती देणारी,कोकणातील मजेदार आयुष्य जगणारी स्वानंदिकडून, वाह तू अशीच नावाप्रमाणेच स्वांनंदि रहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
मंदिर बागीतला ,मदीराचा इतिहास ऐकला फणस बागीतले , विहिरीची माहिती ऐकली ,करवंदे बघितली, तुझ्या कडून करवंद्याची माहिती कळली आणि आस्वाद ही घेतलं,लोणच्याची बनवण्याची प्रक्रिया कळली, संस्कृती,सौंस्कर,कला,पाककृती अस तुडुंब भरलेलं अस मस्त चैनल आहे, देवाला प्रार्थना करतो की तुला सर्वकृष्ठ बटन भेटावं!❤
स्वानंदीजी, तुमचा एकंदर आवाका प्रचंड आहे व कौतुकास्पद आहे. तुमचे कौतुक म्हणून नाही पण तुमची आवड व ती जोपासण्याची कला व घरच्यांचा पाठिंबा अनुकरणीय आहे. अनेक शुभेच्छा !!
फार सुरेख झालाय vlog.माझं बालपण विशेषतः शाळेच्या सुट्यांचं गोव्याच्या आंतर्भागातील समुद्राच्या किना-यावरील जंगलभाग शेजारात गेलाय.मी आत्ता ७८ वर्षे वयाचा आहे.हे सगळं पाहून खूपसा-या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या एवढं नक्की.❤
स्वानंदी तू एक सुंदर गायिका तर आहेच एक सुंदर चित्रकार आहेस त्याबरोबर तू एक साहित्यिक होऊ शकतेस कारण तुझं बोलणं इतकं प्रभावी आहे फार स्पष्ट आणि सुंदर बोलतेस ❤
स्वानंदी खुपच सूंदर निसर्गरम्य कोकण आणि विशेष म्हणजे तुझी निसर्गा विषयी आवड़ जुन्या आठवणी , देव् करो हे निसर्ग रम्य वातावरण असेच राहो आणि तुझ्या सारखे आवड़ असणारे मी पण आहो पण आम्ही विदर्भातील आणि त्यातही शहरी पण मन नेहमी अशा वातावरण विषयी शोधत असते तु ते ह्या वीडियो ने थोड़े फार समाधानी झाले धन्यवाद
गावाकडील नैसर्गिक सौदर्य, आपण आपल्या मधुर आवाजात सादर करता. खूपच छान. गावी आल्या सारखे वाटले. आपल्या कुटुंबातील असल्यासारखी आपल्या सोबत बोलत असल्याचा भास होतो. तुमचे खूप धन्यवाद.
खूप refreshing vlog, इतकं शुद्ध छान मराठी हे खूप rare होत चाललंय ह्या you tube च्या जंगलात, keep it up👍 by the way तुझा स्क्रीन presence पण खूप छान वाटतो, natural beauty❤
@@maithilydalal6803असो. आपला हेतू चांगला आहे...!! आपण दलाल म्हणजे गुजराथी का... सहज म्हणून विचारलं, कृपया राग मानू नये....आमच्या पुण्यात वीज मंडळात, श्री. दलाल म्हणून अभियंता होते ते मला खूप सहकार्य करायचे.. आता पुण्यात चिंचवड येथे राहतात...!! सहज आठवण आली म्हणून हा शब्दप्रपंच....!!🙏🙏
खूप छान किती छान निसर्ग,ते लोणचे,ती गुरे चारणे,ती भात लावणी,ते मुक्या जनावरांवरचे प्रेम, specially Dipu😊😊 ती मृगनक्षत्रातील भाजी,खूप छान असेच नवनवीन व्हिडीओ अपलोड करत जा असे वाटते आपण आता कोकणात आहोत.. I like kokan❤ एक निसर्ग प्रेमीं
स्वानंदि बेटी , तू सादर केलेले व्हिडिओ मी अलिकडेच पाहायला लागलोय ! कोकण दर्शन आणि कोकणातल्या विवीध स्तरावरील संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडत आहे ! तुझा खेळकर आणि निरागस स्वभाव या व्हिडिओज ना फार मोठे weightage देतोय ! फारच मोहक व्हिडिओ ! Recipie पण खूपच चटकदार आहे ! खूप खूप शुभेच्छा बाळा !
Navapramanech swanandi hi kharach khup anandi ahe swataha anandi rahun dusryala anandi kartes ashi hi amchi god swanandi ❤ love you so much 🎉 keep it up
❤❤❤😂😂😂 गावाकडचा जंगल आणि तुमचं जुन घर त्या लहानपणाच्या आठवणीत तू रमलेली बाबा रमलेले घरामध्ये मागील परसदारात असलेली मोठी विहीर त्याच्या जुन्या आठवणी तसेच त्याकाळी असलेली गावांमधील पहिली विहीर व त्यावेळी पाणी वाटपाची व्यवस्था याबद्दलचा समालोचन लाजवाब😂😂❤ करवंद आमच्या विदर्भामध्ये हिरवी आणि थोडी लालसर थोडी मोठी असतात त्यातला मगज म्हणजे गर भरपूर असतो त्यामुळे त्याची चटणी किंवा लोणचं करताना अडचण येत नाही लोणचं आणि चटणी छान खायला छान वाटतात एकदम चविष्ट मस्त एक नंबर😂😂 तू सांगितली पद्धत पण छान❤❤ आहे तुमच्या दोघींचं गाणं एकदम उत्कृष्ट एक नंबर❤❤😂 कोकणातील रानमेवा बद्दल तुला सांगायचं म्हणजे करवंद ही काळी आणि गोडसर ही इगतपुरी या रेल्वे स्टेशन वर आम्हाला खायला मिळतात एप्रिल मे महिन्यातच मुंबईला जाताना मिळतात😂😂 तसंच त्या पानांची पुंगी हे त्यावेळी लहानपणी असताना मी पण बनवून वाजवायचो😂😂 मजा यायची 😂❤❤ बाकी सुंदर चित्रीकरण एकदम झकास कॉमें ट्री❤❤
माझी आई लग्नासाठी मागे लागलीये… मुलगी शोध मुलगी शोध सतत च टूमनं मागे होतं…तुला कशी हवी विचारत होती…. आणि मी बिचारा आयुष्यभर सिंगल राहिलेला मला काय सांगाव कळेना झालं…. तुझ्या अकाऊंट ची लिंक पाठवली आणि म्हणालो अशी शोध 😇❤️
स्वानंदीतुझेव्हिडिओज खूप खूप सुंदर आहेत.. तुझ्यामुळे मला आणखी कोकण बघायला मिळते.. मला आणि माझ्या साहेबांना कोकण फार फार आवडते ... आम्ही नेहमी तिकडेच ट्रीप चे नियोजन करतो...so sweet kokan..
करवंद म्हणजे आपल्याकडची berry.खुप छान. ह्या फळांचे महत्त्व खुप. खत नाही ,मानवी स्पर्श नाही.खुप गोड. त्यांची गोडी खुप ऊन्हात अधिक वाढते.मस्तच.........👌👌👌
Pure Nostalgia. 😊 तुझे व्हिडिओ गावाची आठवण करून देतात. मी परराज्यात शहरात राहत असलो तरी मन माझ्या गावाच्या आठवणीत रमत. पण मी लवकरच गावी जातोय मग काय करवंद, आंबे, काजु, फणस, चूर्ण, पोहायला जाणं, जंगल नुस्ती मजा ❤😅🙌🤗. I miss my village from Kolhapur close to Kokan. तुमची ही लोणचं रेसिपी नक्की ट्राय करेन. Thank you
5:13 This bought back fond memories of childhood when we used to play with kids of our farm workers in the Konkan of Karnataka. They showed us all the tricks and short cuts in the jungle they used while they walked to their schools. The good thing though is they are now educated and are into govt jobs.
छानच तोंडाला पाणी सुटल . खूप छान पध्दतीने तयार केले आहे कॉमेट्री मस्तच आहे . मराठी छानच स्वानंदी नांव सार्थ करता .. तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहा
You are a very sweet and joyful girl. The way you are working is beautiful and graceful. How fortunate ! Congratulations again and again, Swanandi ! Good luck, dear !
आम्ही करवंद मीठाच्या पाण्यात धुवून घेतो मग थोडी वाफवून घेतो... लोणच्याचा मसाला व साखर कींवा गुळ टाकतो. बिया काढत नाही... करवंदे वाफवली की बिया सहज निघतात नाही काढली तरी चालतात...तुमची पण पध्दत छान आहे..
Swanandi💐 The Natural rooted,smiling traditional,village, eco, green, 💯 bharatiya yuva role model. ✨✨ she deserves to be the youth icon ✨💐 modiji make her the face of ur girl child scheme 👍🏾👍🏾 Wishes from bengaluru 💐
मस्तच !.... स्वानंदी तुझी ही जंगल भटकंती शूज घालून पण बाबा मात्र साधी चप्पल..माझे बाबा पण आसेच वय वर्षे 82 असच भटकायचो देवाच्या पर्॒यात ... कोल्हापूरी वहाणा घालून ते पुढे आणि आम्ही मागे..त्या करकर आवाजाने वाटेत येणारे सरडे,चोपय,किरडू सावध होऊन धूम पळत सुटायचे.. छान स्मरणीय उजळणी झाली त्या क्षणांची.... मारुती चितमपल्ली यांनी खूप लिहिलेय अशा देवरायां बद्दल...राखिव जंगल.. सगळ्यां गावकऱ्यांसाठी...देवाक काळजी.. म्हणतात ते उगीच नाही...❤
माझा मूळ गाँव उत्तरप्रदेश आहे, पण तुझी गावाकडची ब्लॉग पाहून मला खूप खूप आनंद येतो आणि सगळे माझे गावांचं जुणी आठवण येते...असाच छान छान व्हिडियो बनवत जा..खूप अभिमान आहे जशी तू सगळेकाही काम करते..good all the best for your future stay blessed and be healthy
Dide Tu lai nashibwan ahes bgh asa ghar , sanskar ani sundar nisargramya parisar ajun kay pahije auyashyat Tu ashich nava pramane anandi raho hich shubhechchha🎉🎉❤❤
Devane dilele saundary,purn niragas hasu gharatlya Mansa sarkhi bolaychi paddhat ya mule swsnandi hi video blogger naahi tar gharatalich ek vatate. Natural conversation mule video khup aaplasa aani hava havaasa vaatun smaranaat rahaato. Swanandi, khup Sundar ani asech anek video tayaar karat rahaa.
मे महिन्'यामध्ये2000 साली पदवीची अंतिम परीक्षा झाल्यावर आम्ही मित्र पन्हाळगडावर गेलो होतो आणि मग मनसोक्त करवंद खाल्ली होती . त्यानंतर अशी संधी कधी मिळाली नाही . ते दिवस आजह आठवले की मन खूप प्रसन्न होते .
Always all your vedios are so simple and natural.very good doing .well done.giving very nice old information about villagetype.i like the way you are showing so natural and I like your home too.txs❤
❤❤❤❤❤ स्वानंदी , तुझे करवंदाचे लोणचे छानच झाले आहे. मी माझ्या लहानपणी करंवंदाचे लोणचे दरवर्षी करत असे. पण मी आख्खी करवंदे धुवून डायरेक्ट हिंग मोहरी हळद व जिर्याच् या फोडणीत चुलीवरच पातेल्यात करवंदे टाकून थोडे पाणी घालून शिजवून घेत असे. त्यानंतर त्यात आवडीनुसार तिखट व गूळ घालत असे. आपण जसा मेथांबा करतो ना त्या पद्धतीने! मेथीदाणाही फोडणीतच घालत असे. हे आंबट गोड लोणचे पोळी , घावन , थालीपीठाबरोबर छान लागते. तू करून बघ एकदा. तुला पण आवडेल. तुझ्या पद्धतीने मी यंदा उन्हाळ्यात करून पाहीन. त्यांच् बिया काढणे हे एक खूपच किचकट व वेळकाढू काम नक्कीच आहे. मी ते कधी नाही केले. धन्यवाद ! मंगला मॅडम. पेण - रायगड.
छानच घातलंस लोणचं. मला वाटतं थोडा गुळही घालतात. मी आत्ता आत्ताच तुझे vlog बघायला सुरुवात केलेय. खूप आवडलीस तू! गोड आहेस. मी ही तिकडचीच. त्यामुळे तू दाखवतेस ते बरेच उद्योग लहानपणी केलेत. तेव्हा आतासारखे फोटो, व्हिडिओ नव्हते याचं वाईट वाटतं. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. पुन्हा तुझ्या सोबत जगता येतात याचा खूप आनंद आहे.
Kiti sundar tuza awaaj tuza swampak sundar asa vatat hota ektach rahav aani Nisarga vr asle la tuza prem waaa kya baat hai tuzi serva videos me pahto aati uttan ❤❤❤ me first time tuza video vr comment keli ahe jya ghari jashil tyla swarg karshil beta❤❤❤❤
हसरी, प्रसन्न, सुसंस्कृत, नम्र गोडवा, सात्विक रूप अशीच आनंदी आणि हसतमुख स्वानंदी आम्हांस कायम पहायला मिळो. आमचे अनंत आशिर्वाद आणि सदिच्छा तुझ्यासोबत कायमच आहेत. 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
Aekdm छान लोणची
Paripurna Swad नावाच्या youtube channel वर पण छान लोणच्याचा व्हिडिओ बघितला.@@dhondappajirage2432
खरोखर !!
शेवटी आनंद तुमच्या मानण्यावर असतो प्रगतीच्या सर्व परिसिमा झाल्या की माणूस पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळतोच.. त्यामुळे त्या टिकवून ठेवणे हेही तितकंच आवश्यक आहे. तरुण पिढीतील मुलांनी या अपलत परंपरा जपल्या पाहिजेत
He matr khare aahe
संजीव कुमार एका चित्रपटात म्हणतात मुलगी कशी असावी.
दिल में प्यार, ओठो पे मुस्कान,चेहरे पे लाज, ऑर हातोको काम करणे की आदत होनी चाहिए !
हे सर्व गुण आपल्यात आहे अस वाटतंय 🎉🎉
तुझे vlog नेहमीच छान असतात..निसर्ग जंगल भटकंती या साऱ्याचे वेड असणाऱ्या माझ्या सारख्या ही पर्वणीच..तुझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती नव्याने अनुभवता आली..तू भाग्यवान आहेस अश्याप्रकरच तुझ्या सभोवती वातावरण आहे.छान व्हिडिओ.
स्वानंदी खूप छान
स्वांनदी ताई तु कमाल आहेस.Allrounder player ❤🎉
सर्व गुण संपन्न अशी आमची स्वानंदी... God Bless You.. stay Blessed, Happy, Healthy & Safe...❤❤
Multinational company madhe corporate level var job karu shakel ka.
@@Mscircle2024Ti educated ahe, nkkich kru shakel
Kontya gavi rahta tuhmhi.mi chikhla mines la
खूपच सुंदर स्वानंदी तू खूप छान बोलतेस कोकणातल्या ज्या गोष्टी दाखवतेस ते बघून Nostalgic व्हायला होतं आम्हाला पण दे करवंदाच लोणच
आपण एखाद्या गोष्टीकडे किती चाकोरीबद्ध पद्धतीने पहातो ना !!
या स्वानंदीने हा vlog सुरु केलाय , तो तिचं घर, गाव, गावचा परीसर दाखवण्यासाठी!! एक वेगळा अनुभव आपल्याला मिळावा म्हणून !!
स्वतःला 'दाखवून' घेण्यासाठी नाही.
तिचे गावचे असोत की शहरातले , तिचे vlog अगदी स्पष्ट साधे असतात.
तिचा गोडवा आपल्याला खरंच आवडतो.
पण म्हणून तिच्याबद्दलच्या भावना अशा जाहीरपणे मांडायचं काही कारण नाही. आपली सून , बायको तिच्यात बघणं आणि त्याची वाच्यता करणं ,पूर्णपणे चूक आहे.
यातून आपला उथळपणा तर दिसतोच पण तिच्या मूळ कल्पनेलाही हरताळ फासला जातो.
तिच्या vlog मधली निरागसता आणि साधा उद्देश जपणं, हे प्रेक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे!!
तुमच्या अत्यंत समर्पक प्रतिक्रियेसाठी आभार 🙏🏼
I also appreciate this ❤
अगदी बरोबर आहे 😊
बऱ्याच काळानंतर शुद्ध कोकणी मराठी शब्दावली ऐकावयास मीळाली तेहि हसतमुख सदा आनंदि ,कोकणातील सर्व फळांची,भाजी रूजवणी ची माहिती देणारी,कोकणातील मजेदार आयुष्य जगणारी स्वानंदिकडून, वाह तू अशीच नावाप्रमाणेच स्वांनंदि रहा अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
कोकणात फिरायला जाणारे खूप सापडतील, पण कोकणी माणसाचं खरखूर जीवन पद्धती काय असते ती सांगणारी स्वानंदी, छानच
मंदिर बागीतला ,मदीराचा इतिहास ऐकला फणस बागीतले , विहिरीची माहिती ऐकली ,करवंदे बघितली, तुझ्या कडून करवंद्याची माहिती कळली आणि आस्वाद ही घेतलं,लोणच्याची बनवण्याची प्रक्रिया कळली, संस्कृती,सौंस्कर,कला,पाककृती अस तुडुंब भरलेलं अस मस्त चैनल आहे, देवाला प्रार्थना करतो की तुला सर्वकृष्ठ बटन भेटावं!❤
स्वानंदीजी, तुमचा एकंदर आवाका प्रचंड आहे व कौतुकास्पद आहे. तुमचे कौतुक म्हणून नाही पण तुमची आवड व ती जोपासण्याची कला व घरच्यांचा पाठिंबा अनुकरणीय आहे. अनेक शुभेच्छा !!
तु गाव गावाचं आपलेपणा दाखवतेस खुपचं छान..
कोकणातील गावाचे नैसर्गिक चित्र, विविधता छान व्हिडीओ..💐💐
Kunda kaku ani tyancha ganya sathi ek like mumbai varun❤❤🎉🎉🎉
फार सुरेख झालाय vlog.माझं बालपण विशेषतः शाळेच्या सुट्यांचं गोव्याच्या आंतर्भागातील समुद्राच्या किना-यावरील जंगलभाग शेजारात गेलाय.मी आत्ता ७८ वर्षे वयाचा आहे.हे सगळं पाहून खूपसा-या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या एवढं नक्की.❤
स्वानंदी तुझ घर कोकणात कुठे आहे, तूझ्या मुळे खुप छान कोकणातील निसर्ग आणि फळं यांच दर्शन घडते,
बेटा तुझ्या सर्वच विंडोज मी पाहिले मला फार फार आवडली आनंद झाला पाहून छान माहिती दिली आहे गावाकडच्या आठवणी जाग्या होतात.
हसरी मुलगी स्वानंदी ❤
छान बनवलत करावंदाचे लोणचे बघून तोंडाला पाणी सुटलं 😋
स्वानंदी तू एक सुंदर गायिका तर आहेच एक सुंदर चित्रकार आहेस त्याबरोबर तू एक साहित्यिक होऊ शकतेस कारण तुझं बोलणं इतकं प्रभावी आहे फार स्पष्ट आणि सुंदर बोलतेस ❤
स्वानंदी खुपच सूंदर निसर्गरम्य कोकण आणि विशेष म्हणजे तुझी निसर्गा विषयी आवड़ जुन्या आठवणी , देव् करो हे निसर्ग रम्य वातावरण असेच राहो आणि तुझ्या सारखे आवड़ असणारे मी पण आहो पण आम्ही विदर्भातील आणि त्यातही शहरी पण मन नेहमी अशा वातावरण विषयी शोधत असते तु ते ह्या वीडियो ने थोड़े फार समाधानी झाले धन्यवाद
गावाकडील नैसर्गिक सौदर्य, आपण आपल्या मधुर आवाजात सादर करता.
खूपच छान. गावी आल्या सारखे वाटले. आपल्या कुटुंबातील असल्यासारखी आपल्या सोबत बोलत असल्याचा भास होतो.
तुमचे खूप धन्यवाद.
मी पण गेलेलो गावाला आणि ह्या वर्षी आंबा फणस नाही मिळाले पण करवंद मिळाली एक नंबरच तोंडाला पाणी सुटलं घरी येऊन मीठ लाऊन तशीच खाल्ली 😋😋😋😋😋😋😋
खूप refreshing vlog, इतकं शुद्ध छान मराठी हे खूप rare होत चाललंय ह्या you tube च्या जंगलात, keep it up👍 by the way तुझा स्क्रीन presence पण खूप छान वाटतो, natural beauty❤
आपले निम्मे शब्द इंग्रजी मध्ये आहेत....!!😣😣
@@satishrdatar6337 धन्यवाद, इथे स्वानंदीच्या मराठीबद्दल बोलत होते मी😊
@@maithilydalal6803असो. आपला हेतू चांगला आहे...!! आपण दलाल म्हणजे गुजराथी का... सहज म्हणून विचारलं, कृपया राग मानू नये....आमच्या पुण्यात वीज मंडळात, श्री. दलाल म्हणून अभियंता होते ते मला खूप सहकार्य करायचे.. आता पुण्यात चिंचवड येथे राहतात...!! सहज आठवण आली म्हणून हा शब्दप्रपंच....!!🙏🙏
@@satishrdatar6337 नाही राग नाही आला, लिहिण्याच्या नादात मी कधी इंग्लिश शब्द वापरले ते मला कळलेच नाही, मी देशस्थ, गुजराथी नाही
@@satishrdatar6337🙏
खूप छान किती छान निसर्ग,ते लोणचे,ती गुरे चारणे,ती भात लावणी,ते मुक्या जनावरांवरचे प्रेम, specially Dipu😊😊
ती मृगनक्षत्रातील भाजी,खूप छान
असेच नवनवीन व्हिडीओ अपलोड करत जा असे वाटते आपण आता कोकणात आहोत..
I like kokan❤
एक निसर्ग प्रेमीं
स्वानंदी तु किती गोड बोलतेस त्यामुळे तुझ्या गोड बोलण्याने तुझी भुरळ पडते त्यामुळे सर्व एपिसोड बघावस वाटत तुझ अभिनंदन!❤❤❤❤❤
छानच जीवन कोकणातले सगळे फळ खुप छान स्वानंदी. पण छान करवंद एक नंबर खुप मजा निसर्ग खुप सुंदर
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼कित्ती गोड आवाज आहे तुझा अन केव्हडी साधी अन गुणी कोकणी मुलगी आहेस 👌🏼👌🏼👌🏼सुंदर गीत 👌🏼👌🏼👌🏼
स्वानंदि बेटी , तू सादर केलेले व्हिडिओ मी अलिकडेच पाहायला लागलोय !
कोकण दर्शन आणि कोकणातल्या विवीध स्तरावरील संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडत आहे !
तुझा खेळकर आणि निरागस स्वभाव या व्हिडिओज ना फार मोठे weightage देतोय !
फारच मोहक व्हिडिओ !
Recipie पण खूपच चटकदार आहे !
खूप खूप शुभेच्छा बाळा !
थेट रानातून करवंदं आणून त्याचं लोणचं म्हणजे कमालच.. तुम्ही खूप नशिबवान आहात असं आयुष्य जगताय.. 😊
Navapramanech swanandi hi kharach khup anandi ahe swataha anandi rahun dusryala anandi kartes ashi hi amchi god swanandi ❤ love you so much 🎉 keep it up
स्वानंदी तुझे जुनी घर ,वनराई ,जंगल प्रेम पाहून तुला वन देवी म्हणावेसे वाटते खूप छान
Swanandi, you are such a perfect blend of modern and traditional. And what I respect you for is your attitude!! Stay blessed and always happy!!
स्वानंदी 🙏
हे सगळं कसं जमत तुम्हांला,
सर्वगुण संपन्न आहात,
Just great 👍🙏
हे असे तु नियमित करत असणार , त्या शिवाय एवढी सहजता दिसत नाही.❤
खूप छान लोनचं ..आणि नेहमीप्रमाणे मस्त ब्लॉग 🎉🎉❤❤
❤❤❤😂😂😂 गावाकडचा जंगल आणि तुमचं जुन घर त्या लहानपणाच्या आठवणीत तू रमलेली बाबा रमलेले घरामध्ये मागील परसदारात असलेली मोठी विहीर त्याच्या जुन्या आठवणी तसेच त्याकाळी असलेली गावांमधील पहिली विहीर व त्यावेळी पाणी वाटपाची व्यवस्था याबद्दलचा समालोचन लाजवाब😂😂❤ करवंद आमच्या विदर्भामध्ये हिरवी आणि थोडी लालसर थोडी मोठी असतात त्यातला मगज म्हणजे गर भरपूर असतो त्यामुळे त्याची चटणी किंवा लोणचं करताना अडचण येत नाही लोणचं आणि चटणी छान खायला छान वाटतात एकदम चविष्ट मस्त एक नंबर😂😂 तू सांगितली पद्धत पण छान❤❤ आहे तुमच्या दोघींचं गाणं एकदम उत्कृष्ट एक नंबर❤❤😂 कोकणातील रानमेवा बद्दल तुला सांगायचं म्हणजे करवंद ही काळी आणि गोडसर ही इगतपुरी या रेल्वे स्टेशन वर आम्हाला खायला मिळतात एप्रिल मे महिन्यातच मुंबईला जाताना मिळतात😂😂 तसंच त्या पानांची पुंगी हे त्यावेळी लहानपणी असताना मी पण बनवून वाजवायचो😂😂 मजा यायची 😂❤❤ बाकी सुंदर चित्रीकरण एकदम झकास कॉमें ट्री❤❤
माझी आई लग्नासाठी मागे लागलीये… मुलगी शोध मुलगी शोध सतत च टूमनं मागे होतं…तुला कशी हवी विचारत होती…. आणि मी बिचारा आयुष्यभर सिंगल राहिलेला मला काय सांगाव कळेना झालं…. तुझ्या अकाऊंट ची लिंक पाठवली आणि म्हणालो अशी शोध 😇❤️
बाळा तुझी तेवढी योग्यता असेल ना तर मिळेल की
@@KalpanaKorade-nz3kk 😇 हो…
Mala pan ashich sun pahije hoti
Tu hichya layak asashil tar hichyashic kar
@@ranjanawaghmare4121 olakh nahi na dada…. RUclips war baghitla aahe
स्वानंदी तुझं रुप बघून कोकणाची आसक्ती अजुन वाढली आहे , मस्त कोकण , मस्त निसर्ग
स्वानंदी पत्ता पाठवशील का
An intimate but a wide Canvas of living amongst Nature. Kokan is beautiful.
खूप छान स्वानंदी मी तुझे व्हिडीओ नागपूरमधून बघत आहे❤
खूप छान तुझ खुप कौतुक कोकणची राहणी पद्धती आम्ही मस्त आनंद लुटतोय तुझा आवाज पण खूप.गोड
Swanandi khupch Sundr.tu All rounder ahes new generation chi asun sudha kiti sarva Chan japly as vat ki apan Koknat ch ahot . very nice.Keep it up.
तुझ्या छान छान ब्लॉग मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते, तू सर्व गुण संपन्न आहेस ❤️💖🍫👍🏻🙋🏻♀️
ताई तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात.....सुंदर व्हिडीओग्राफी....... अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Wah!!lonche chavisht distay👌tujhe gaav aani ghar pratyaksh pahavese vattay...swanandi tula khup shubhechha
मस्त गावच वातावरण फार फार छान वाटल विशेष करून presentation very good स्वानंद carry on
स्वानंदीतुझेव्हिडिओज खूप खूप सुंदर आहेत.. तुझ्यामुळे मला आणखी कोकण बघायला मिळते.. मला आणि माझ्या साहेबांना कोकण फार फार आवडते ... आम्ही नेहमी तिकडेच ट्रीप चे नियोजन करतो...so sweet kokan..
करवंद म्हणजे आपल्याकडची berry.खुप छान. ह्या फळांचे महत्त्व खुप. खत नाही ,मानवी स्पर्श नाही.खुप गोड. त्यांची गोडी खुप ऊन्हात अधिक वाढते.मस्तच.........👌👌👌
कोकणातील गावचे नैसर्गिक चित्र गावाचे आपलेपण दाखवतेस खूप छान
Pure Nostalgia. 😊 तुझे व्हिडिओ गावाची आठवण करून देतात. मी परराज्यात शहरात राहत असलो तरी मन माझ्या गावाच्या आठवणीत रमत. पण मी लवकरच गावी जातोय मग काय करवंद, आंबे, काजु, फणस, चूर्ण, पोहायला जाणं, जंगल नुस्ती मजा ❤😅🙌🤗. I miss my village from Kolhapur close to Kokan. तुमची ही लोणचं रेसिपी नक्की ट्राय करेन. Thank you
5:13 This bought back fond memories of childhood when we used to play with kids of our farm workers in the Konkan of Karnataka. They showed us all the tricks and short cuts in the jungle they used while they walked to their schools. The good thing though is they are now educated and are into govt jobs.
Mazya mulich nav Swanandi ahe.. ti pan mothi houn ashich sadhi Nirmal ani nisargat ramnari whavi Ashi khup icchha hote tula pahun❤
It is so nice to see the green forest. Sadly we are roaming in concrete jungle and deal in packed pickle.
छानच
तोंडाला पाणी सुटल .
खूप छान पध्दतीने तयार केले आहे
कॉमेट्री मस्तच आहे . मराठी छानच
स्वानंदी नांव सार्थ करता ..
तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहा
खुपच छान व्हिडीओ आहे स्वानंदी आणि तुम्ही दोघींनी करवंदांच गाण पण छान म्हटलत
You are a very sweet and joyful girl. The way you are working is beautiful and graceful. How fortunate ! Congratulations again and again, Swanandi ! Good luck, dear !
सुकशी.... घालते....
कोकणी भाषा शब्द ऐकावंसं वाटते, अतिशय छान सादरीकरण स्वानंदी, नावाप्रमाणेच 😊
खूप छान vlog.. करवंदाच लोणचं खूप छान झालं असणार.. तोंडाला पाणी सुटलं..
Tuze aee vadil far bhayawan ahet jyana tuzyasarkhi mulagi ahe. Tu agadi tuzya navasarkhi ahes beta.❤
कोकण तर खूप सुंदर आहेच पन तुझे सादरीकरण अगदी लाजवाब तुला मनापासून शुभेच्छा
छान होता vlog , एकदम साधा आणि नैसर्गिक
धन्यवाद 😊
आम्ही करवंद मीठाच्या पाण्यात धुवून घेतो
मग थोडी वाफवून घेतो... लोणच्याचा मसाला व साखर कींवा गुळ टाकतो. बिया काढत नाही... करवंदे वाफवली की बिया सहज निघतात नाही काढली तरी चालतात...तुमची पण पध्दत छान आहे..
I like your nature love and simple presentation..
When you talk I feel somebody talking from my heart .
Thank you
Swanandi💐 The Natural rooted,smiling traditional,village, eco, green, 💯 bharatiya yuva role model. ✨✨ she deserves to be the youth icon ✨💐 modiji make her the face of ur girl child scheme 👍🏾👍🏾
Wishes from bengaluru 💐
मस्तच !.... स्वानंदी तुझी ही जंगल भटकंती शूज घालून पण बाबा मात्र साधी चप्पल..माझे बाबा पण आसेच वय वर्षे 82 असच भटकायचो देवाच्या पर्॒यात ... कोल्हापूरी वहाणा घालून ते पुढे आणि आम्ही मागे..त्या करकर आवाजाने वाटेत येणारे सरडे,चोपय,किरडू सावध होऊन धूम पळत सुटायचे.. छान स्मरणीय उजळणी झाली त्या क्षणांची.... मारुती चितमपल्ली यांनी खूप लिहिलेय अशा देवरायां बद्दल...राखिव जंगल.. सगळ्यां गावकऱ्यांसाठी...देवाक काळजी.. म्हणतात ते उगीच नाही...❤
😊😊
Kup Chan asathath tuje vidio amhala sarvana Kup kup avadalth thanks 👍🙏
फारच छान vlog...खर सुख हेच आहे...
स्वानंदी तुझी करवंदाचे लोणचे खूप आवडले.आम्ही गावाला जावू तेव्हा लोणचं घालून पाहू
माझा मूळ गाँव उत्तरप्रदेश आहे, पण तुझी गावाकडची ब्लॉग पाहून मला खूप खूप आनंद येतो आणि सगळे माझे गावांचं जुणी आठवण येते...असाच छान छान व्हिडियो बनवत जा..खूप अभिमान आहे जशी तू सगळेकाही काम करते..good all the best for your future stay blessed and be healthy
Dide Tu lai nashibwan ahes bgh asa ghar , sanskar ani sundar nisargramya parisar ajun kay pahije auyashyat Tu ashich nava pramane anandi raho hich shubhechchha🎉🎉❤❤
माझे वय 63 वर्षे आहे, तुला पाहिल्यावर मला माझे बालपण पुन्हा जगल्या सारखे वाटते, thanku स्वानंदी❤
Devane dilele saundary,purn niragas hasu gharatlya Mansa sarkhi bolaychi paddhat ya mule swsnandi hi video blogger naahi tar gharatalich ek vatate. Natural conversation mule video khup aaplasa aani hava havaasa vaatun smaranaat rahaato. Swanandi, khup Sundar ani asech anek video tayaar karat rahaa.
मे महिन्'यामध्ये2000 साली पदवीची अंतिम परीक्षा झाल्यावर आम्ही मित्र पन्हाळगडावर गेलो होतो आणि मग मनसोक्त करवंद खाल्ली होती . त्यानंतर अशी संधी कधी मिळाली नाही . ते दिवस आजह आठवले की मन खूप प्रसन्न होते .
Hey doing gud things appreciate ur work nature tc..
अप्रतिम विडिओ स्वानंदी, अगदी 55/60 वर्षांपूर्वीचे बालपण आठवले धन्यवाद 🙏🏻
mala tujhe ghar ani gaon khup avadle javal ast tar nakki visit keli asti.............chan video ahe majhi aai manali tula kiti sugran mulgi ahe hi
खूप सुंदर, खूप हुशार आणि खूप आनंदी मुलगी आहेस, 👌👌👌
Swanandi mhanaje sarv kahi simple, simplicity and most important is purity...ji aaj mall, multiplex ithe kuthech shodhun pan saapadat naahi.
Swanandi ne ekhadi competition / quiz thevun lucky draw kadhun lokanna ata koknat pahune mhanun bolvave , bhetave....ani sarvgun sampann mulila bhetaycha yog julvun anava..
Always all your vedios are so simple and natural.very good doing .well done.giving very nice old information about villagetype.i like the way you are showing so natural and I like your home too.txs❤
खुप छान
Your videos are soothing for eyes and ears….
Keep it up 👍
You have infectious smile! ❤That is the USP for all the videos! ❤
सुंदर माहिती.धन्यवाद
जय श्रीराम,मस्तच करवंदाचे लोणचे, तोंडाला पाणी सुटले!
Love you Swanandi god bless you. Stay always with nature. I try to meet you when I visit kokan because I love nature.
Nauture given us lots if gifts....we have to the nature❤❤
व्वा...!! सुरेखच...!! नुसतं लोणचंच नव्हे तर शब्दफेक...सुद्धा...!!
❤❤❤❤❤ स्वानंदी , तुझे करवंदाचे लोणचे छानच झाले आहे. मी माझ्या लहानपणी करंवंदाचे लोणचे दरवर्षी करत असे. पण मी आख्खी करवंदे धुवून डायरेक्ट हिंग मोहरी हळद व जिर्याच् या फोडणीत चुलीवरच पातेल्यात करवंदे टाकून
थोडे पाणी घालून शिजवून घेत असे. त्यानंतर
त्यात आवडीनुसार तिखट व गूळ घालत असे.
आपण जसा मेथांबा करतो ना त्या पद्धतीने!
मेथीदाणाही फोडणीतच घालत असे. हे आंबट गोड लोणचे पोळी , घावन , थालीपीठाबरोबर छान लागते. तू करून बघ एकदा. तुला पण आवडेल. तुझ्या पद्धतीने मी यंदा उन्हाळ्यात करून पाहीन. त्यांच् बिया काढणे हे एक खूपच किचकट व वेळकाढू काम नक्कीच आहे. मी ते कधी नाही केले.
धन्यवाद !
मंगला मॅडम. पेण - रायगड.
You are really very expressive in every way. God has really blessed you. May your life be very good.
किती गोड ग, माझं लहानपण अठवल.इतके ऐश्वर्य नव्हते.पण असेच होते.तेव्हा एव्हढ्या सुविधा नव्हत्या.
Tujhe sagalech vlogs khoop chaan ahet...baghaila maja yete, Amboli ani valachi usal hyachi recipe pan dakhav na. Thankyou
छानच घातलंस लोणचं. मला वाटतं थोडा गुळही घालतात.
मी आत्ता आत्ताच तुझे vlog बघायला सुरुवात केलेय. खूप आवडलीस तू! गोड आहेस.
मी ही तिकडचीच. त्यामुळे तू दाखवतेस ते बरेच उद्योग लहानपणी केलेत. तेव्हा आतासारखे फोटो, व्हिडिओ नव्हते याचं वाईट वाटतं. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. पुन्हा तुझ्या सोबत जगता येतात याचा खूप आनंद आहे.
खूप छान vlog. आणि outro shot तर कमाल सुंदर ❤
लहान पणाची आठवण झाली मन गलबलून येते
It’s a teamwork. Credit goes to Kunda Kaku for her sweet smile, helping nature and a Great Composer for a lovely song. 🥰🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻
लहान मुलांना अनुभव घ्यायलाच हवा .......ekdam Brober bolis tai
Khupach Chan...sarv Gun sampann...Ashtlaxmi aahes ....
Tula udand aayushya Labho.🎉🎉
😊🙏🏼
YOUR NARRATION AND STYLE IS UNIQUE. GOD BLESS YOU
Excellent video with simple narrative by a charming Swanandi.
Hi स्वानंदी...😊
तू कोकण खूप खूप छान सांगतेस ... आणि दिसतेस सुध्दा 😊
आणि तू थोडीशी सुनिधी चौहान सारखी दिसतेस....