सर आपण याबाबतीत एक हायकोर्टामध्ये जसं आपण सांगता की ही केस ओपन होऊन गुन्हे सिद्ध होऊ शकतात 100% ते बरोबर आहे परंतु आता ते कोणीतरी उचलायला पाहिजे जय शिवराय
आशिष जाधव You Are अ Great Person You Dare To Say So You Dare To Pin Point It You Are Simply अ Great Journalist Its अ Yoe Man Service Great Service To Society
जे जे पोलिस अधिकारी यांनी वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावर जेवढे पण गुन्ह्यांमध्ये सामील होते त्या सर्वांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे यांच्या कडे पण अनगिनत घबाड मिळून येईल.
लोकांच्या घामाच्या दरमहा पैसा घेऊन भाडखाऊ पणा जेव्हा करतातं व राजकीय लाचारी करतात व लोकांना कायद्याच्या नावाने वेठीस धरणारे... यांना भाडे व नराधम म्हणवे कां???
हे सगळे पाहून बिहार चा महाराष्ट्र झाल्या सारखे वाटते.ह्या सर्व यंत्रणा मधील अधिकारी व सर्व आमदार/खासदार व मंत्री काहीही न होता सुटतील, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
सर्व सामान्य माणसाचं काय?? त्यांनी काय आता हातात पिस्तूल घेवून फिरावं का? काय महाराष्ट्राची दशा केलीय या राजकारणी आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी... अरे तुम्हाला देशाचा कणा म्हणले जाते आणि तुम्हीच सामान्य माणसांचे असे सहज जीव घेत असाल तर....
चौथा स्तंभ तुम्ही काय करताय चौथा स्तंभ आपल्याला पाहिजे वाल्मीक कडच्या पाठवून जाऊ नका अजिबात भले धनंजय मुंडे असतील त्यांच्या पाठीशी पण तुम्ही जाऊ नका चौथा स्तंभ केला तर संपला संविधान सगळं संपलं जाईल
काम, क्रोध, व लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत असे भ. कृष्णाने गीते मध्ये सांगितले आहे आपण विज्ञान युगातील असल्याने वाचत नाहीत वाचूनही आचरणात आणत नाहीत हे मानवी दुर्दैवच म्हणावे लागेल सर्वाना सुबुद्धी येवो
Tumhi vede patrakar ahat.....😢 kahihi konala honar nahi..... Everything is set......karad ha political dalal ahe... ❤😊 Aho all BEED distr madhe gadbad ahe ....
Bullet apal phone police sana mag samanya Manus Mela kay yachee kadar police karnar nAheet yacha saral Artha Sampurna Sarkar ch anee ch yamadhye shameel aahe Ubt sarkar la dosh det hoto aata yhe Sarkar amhee neevdun deun SUDDHA aaradhya la vachvayche kam kart aahe fark Kay aahe he janten tapasava
How Munde,Ajit Pawar, Fadanvis CM are silent on this issue. Santosh Deshmukh family nis struggling on road. WALMIK IS TAKING REST IN ICU. WHAT ABOUT ED ENQUIRY. ALL RULING PARTY IS HELPING HIM. THIS GOVT. WILL COLLAPSE SOON AS LIKE Udhav.😔
तेथील सर्व मोठ मोठे ऑफिसर भाड खाऊ होते. म्हणुन हे दिवस बीड जिल्ह्य़ातील लोकांवर आले
सगळ्या फाईली open केल्यातर प्रत्येक फाईल मध्ये हा दोषी सिध्द होईल वाल्ल्याला पळवाट शोधुन देणारा एकही वकील सापडणार नाही.
Narko test karun phasi deun taka
Moka laun taka
Police badlun taka
Police badlun taka
गुन्हे गंभीर आहे पण सर्व दडपण्यात आले आहे
ज्या न्यायाधीशांनी आतापर्यंत याला निर्दोष मुक्तता दिली त्याचीही सर्व प्रकरणी चौकशी होणे आवश्यक आहे..
सर्व पोटभरू लाचार.... भाडखाऊ
सुरेश धस अन्नाला कराडच्या फाईल दाखवा 🙏🙏🙏🙏🙏
किती केस अश्या असतील त्या भीती पोटी पोलीसापर्यत पोहचल्या नसतील
देवेंद्र फडणवीस आणि धन्या हे दोघे खास मित्र आहेत.. म्हणूनच या केसचा हा लेकाझोका फुडे कसा होणार? हेच जनतेला पडलेल एक मोठ कोड आहे..🤔🤔
एक ना अनेक गंभीर प्रकरण असून देखील सरकार कारवाई करण्यात कुचराई करत आहे आरोपींना पाठीशी घालत मवाळ भूमिका घेत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
Jahit yachika dakhal karayla kahi harkat nahich, prashanacha varadhast aahe he ughad disat aahe jay Bharat
हप्ता खाऊ पोलीस काय चौकशी करणार
Kahich karnar नाही
एक नंबर, हफ्ते खातात
दमानिया ताईंना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली तर त्या कोर्टात जातील बाकी कोणी जनहित याचिका दाखल करतील असे वाटत नाही कारण दहशात व त्यांचा राज श्राय
Thanks Ashishji 🎉
सर्व फिर्यादींनी समोर येऊन फाईल रिओपन करण्याच्या रिक्वेस्ट कराव्या एसपी कडे .
साहेब भाड खालेले लाचार यांच्या कडून अपेक्षा... म्हणजे चोराकडून शोध..
पैसे द्या. लाचार कामाला लागतील.. भाडखाऊ....
अविनाश बारगळ व राजेश पाटील यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात यावा असे ईमानदार माणूस मीळण अवघड आहे?????
लाचार... गु ळ खाऊ...
वाल्मिक कराड आणि सनमानिय धनंजय मुंडे हे नवीन आदर्श, प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असावेत,
घंटा, आखा जनतेला माहित आहे पण भीती मुळे गप्प बसले होते आता game खल्लास झाला.... संपुर्ण कुटुंब साफ करून टाकले पाहिजे
लई भारी टायटल,,
म्हणजेच थमणेल,,
काय चाललय या राज्यात
कोणाकडे न्याय मागायचा
एव्हढे गुन्हे करून सुध्दा
त्याला वाचावयाचा प्रयत्न...
कश्या साठी....?
सर्व काही खूप गंभीर आहे सामान्य जनतेने न्याय मघावा तरी कोणाकडे
सर आपण याबाबतीत एक हायकोर्टामध्ये जसं आपण सांगता की ही केस ओपन होऊन गुन्हे सिद्ध होऊ शकतात 100% ते बरोबर आहे परंतु आता ते कोणीतरी उचलायला पाहिजे जय शिवराय
सरकार हे कीती दिवस चालवते
संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे आरोपी हे सरकार आहे
आशिष
जाधव
You
Are
अ
Great
Person
You
Dare
To
Say
So
You
Dare
To
Pin
Point
It
You
Are
Simply
अ
Great
Journalist
Its
अ
Yoe
Man
Service
Great
Service
To
Society
तहसीलदार मित्र माझी जमीन दुसऱ्याला फक्त गट लाखामध्ये विकली आणि त्याच्या नावावर केली माझ्या परस्परा
अहो साहेब येथे E v m सरकार स्थापन झालं आहे येथे सर्व आरोपी मुक्त मंत्री
ग्रह मंत्री फडणवीस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा आशिर्वाद आहे खुनी खंडणीखोर मोकाट सुटले आहे
गरीबाचा न्यायचं नाही तहसीलदार पैसे खाऊ खाऊ लोकांच्या जमिनी लोकांना द्यायला लागलेत
Pls keep doing this good work….we need justice
जे जे पोलिस अधिकारी यांनी वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावर जेवढे पण गुन्ह्यांमध्ये सामील होते त्या सर्वांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे यांच्या कडे पण अनगिनत घबाड मिळून येईल.
सेवेकरी म्हणा.. धुनी भांडी वाले 😂
गुन्हेगारीचा बादशहा.
सर तुम्ही खूप छान माहिती देतात मी दररोज तुमचा व्हिडिओ बघत असतो सविस्तरपणे सांगणे हे पण एक कला आहे सर तुमची
पोलीस वाल्मीक कराड हे सगळे मिली बघत आहे
सर्व जुण्या फाईल बाहेर काढून कायद्याने कारवाई करावी.
सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे.
Suresh Anna dhas saheb correct ahet 💯✅ 8
Tumhala salute tumhala 🙏🙏🙏
Maharashtra baghtoy kharach nyay tumhich deu shkta dhas saheb 🚩🙏🙏❤️❤️❤️👉
मग मला सांगा धनंजय मुंडे डोळे झाकून बसले होते का
ज्यांनी गुन्हे रिजेक्ट केले त्यांचा तपास सुरू केला पाहिजे, कारण त्यांनी सर्व मॅनेज केलेले आहे.
खूप छान माहिती, या माहितीचा उपयोग व्हायला पाहिजे
योग्य आहे
लोकांच्या घामाच्या दरमहा पैसा घेऊन भाडखाऊ पणा जेव्हा करतातं व राजकीय लाचारी करतात व लोकांना कायद्याच्या नावाने वेठीस धरणारे... यांना भाडे व नराधम म्हणवे कां???
"वाल्मीक कऱ्हाड ची गुन्हेगारी"हा धडा पाठ्य पुस्तकात घ्यावा ही शासनाला विनंती.
मोठ्या मुंडे चे काळे कारनामे सगळे हाच बघत असणार
मुख्य आकावर कारवाई झाली पाहिजे
अक्षय शिंदे चा फेक enkotr होऊ शकतो मग वाल्मिक गँग चा केला तर बीड जिल्हा भयमुक्त तरी होईल
पापांचा घडा भरलाय.
आक्काला पहिला धरा मनजे सर्व पुरावेच पुरावे ..
सर्व राजकीय डाकू आहेत
देशमुख कुटुंबाचा वापर होतोय अस मला वाटतंय, न्यायालयात शिक्षा ही होणार च आहे,पण नेत्यांनी ठरवलेला आरोपीला नाही जो दोषी असेल त्याला.
शक्य नाही
कोठय याचे बाजू घेणारे...
सर्वांगाने मूळापर्यंत गेले पाहिजे आणि या अनुभवावरून राजकिय वरदहस्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या घाशीराम कोतवालांचा समूळ नायनाट केला पाहिजे.
10 divas Home minister kara jadhav sir la
Sagale results 💯💯
Nice👍
Kahi hoil ase vatat nahi evm sarkar
त्या काळी को न psl होते? त्या लोकांवर का r वाई
Ashish sir good job
अजित पवार म्हणतात धनू तुझे काही झाटा वाकडं होत नाही
परळी येथे अजून दोन वाल्मिकी आण्णा आहेत त्याचं काय करायचं बघा
सी ऐम वाल्मिक कराडच्या उपकारा खाली दबलेला, हे टरबूज देशमूखाला न्याय देणार असे वा,------', ,नाही ,,---? सी ऐम बरोबर आहे ना,---?
वाल्या आणि त्याला पोसणारा बोका सगळ्याला शिक्षा करावी
kahi honar nahi Datta guru bhau pathishi
हे सगळे पाहून बिहार चा महाराष्ट्र झाल्या सारखे वाटते.ह्या सर्व यंत्रणा मधील अधिकारी व सर्व आमदार/खासदार व मंत्री काहीही न होता सुटतील, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
सरपंच खूण प्रकरण बघा
तहलानी असो की कोणीही असो वाल्मिक कराडचे काहीही कोणीही वाकड करू शकत नाही.
कारण लोकांचा पोलीस, हायकोर्ट, व सुप्रिम कोर्ट यावर विश्वास राहीला नाही.
❤
पुरावे देणार कोण ? प्रतेकाला आपला जीव प्यारा आहे.परिस्थितीजन्य पुरावे घेउन केस चालवा
ज्या पोलीस अधिकारीनी वाल्मिकी च्या केसेस रफडाबा केल्यात, त्या पोलीस वर fir दाखल करण्यात यावेत
भाजप सरकार आहे.... धिक्कार असो
सर्व सामान्य माणसाचं काय??
त्यांनी काय आता हातात पिस्तूल घेवून फिरावं का?
काय महाराष्ट्राची दशा केलीय या राजकारणी आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी...
अरे तुम्हाला देशाचा कणा म्हणले जाते आणि तुम्हीच सामान्य माणसांचे असे सहज जीव घेत असाल तर....
महादेव मुंडे यांच्या पत्नीस न्याय हा मिळालाच पाहिजे,,
मग ते महादेव मुंडे हे कुठल्याही जातीचे असोत,,
सुरेश धसाची पण चौकशी होयाला पाहिजे
थसाणे देवाच्या जमिणी लुबाडल्यात.
एकदाचे बंद करून टाका हे प्रकरण. महाराष्ट्र समोर अजून ही काही महत्वाचे प्रश्न आहे.
चौथा स्तंभ तुम्ही काय करताय चौथा स्तंभ आपल्याला पाहिजे वाल्मीक कडच्या पाठवून जाऊ नका अजिबात भले धनंजय मुंडे असतील त्यांच्या पाठीशी पण तुम्ही जाऊ नका चौथा स्तंभ केला तर संपला संविधान सगळं संपलं जाईल
Karadal gunhya madhun ji clean cheat dili tya madhe dhanu bhau chya dabavakhali jhale astil yat kanhi shanka nahi.
पापाचा घडा भरला वाल्या खेळ खंल्यांस आता सत्य मेव जयते 💯%
घाबरून चालणार नाही आता
हे पोलीस खाते कुंपण . खाते तर न्याय कोणा कडे मागणार
मुख्यमंत्री ला दाखवा ना मुख्यमंत्री च्या बोलण्यात का गेलं आहे का त्यांना दिसत नाही का अहो है काय महाराष्ट्र आहे कि
Pl L.करावी
अरे पण त्या सुरेश धस च्या गाडी खाली किती अंधार आहे ते आधी बघ त्यांनी किती लाखाचे घर उध्वस्त केले त्याचा निर्णय घ्या
आणि बंद कधी करणार!
काम, क्रोध, व लोभ हे नरकाचे तीन दरवाजे आहेत असे भ. कृष्णाने गीते मध्ये सांगितले आहे आपण विज्ञान युगातील असल्याने वाचत नाहीत वाचूनही आचरणात आणत नाहीत हे मानवी दुर्दैवच म्हणावे लागेल सर्वाना सुबुद्धी येवो
याचि संपत्ति मईत लोकांच्या नातलगांना आरदि संपत्ति वाटा 😅
साहेब तुम्ही काय करताय तुम्ही पण काहीतरी विचार करून सगळ्या गोष्टी करा
Dada ya saglyna mothy maidanat aanun fashi dychi ka
त्या भाऊ तोरसेकरनी निर्भीड पत्रकारिता काय असतें ते शिकावं यांच्याकडून
New Branch of High court in Beed is required....kiv yete khup...
Hai sarv ceses valmik karad var ahe ,ani to ata jama jhal ahe mag ata te sarv cesec punah calu karun tyala jamin deunay ....🎉😮😊
Sagl karnar kon?
वाल्मीक कराड ह्याळा तडीपार का केलें गेले नाही
Beed police yanchich enquiry vhavi as aamdar suresh dhas yani aadhich sangitl aahe, bghu kay hotay...
Sir evde evidance purse nahit ajit dada pawar 😂😂😂
To sant manus ahe...
Fadnvis madhe dum nahi karad la fashi dyayche...yogi pahije ethe
Valmik Karad Dhanusheth cha anauras motha bhau disto 😂
109 murdering परळी
Tumhi vede patrakar ahat.....😢 kahihi konala honar nahi.....
Everything is set......karad ha political dalal ahe... ❤😊
Aho all BEED distr madhe gadbad ahe ....
Kahi hoil kai,
Ka fact Bomba bomb
Krad la lavkar fase daya
Ashya dyettyancha police encounter ka karat nahi manuski meli ka tyanchi
का रे तुझ्या वर वेळ आनली असती तर असाच बोलशील का - शोध तूच 😢
आंबेजोगाई ला पण सोडलं नाही .
Bullet apal phone police sana mag samanya Manus Mela kay yachee kadar police karnar nAheet yacha saral Artha Sampurna Sarkar ch anee ch yamadhye shameel aahe Ubt sarkar la dosh det hoto aata yhe Sarkar amhee neevdun deun SUDDHA aaradhya la vachvayche kam kart aahe fark Kay aahe he janten tapasava
Collector to revenue clark DSP, to hawaldar are under DM. Plus political support 😮 what do u expect? Shameless government 😭
How Munde,Ajit Pawar, Fadanvis CM are silent on this issue. Santosh Deshmukh family nis struggling on road.
WALMIK IS TAKING REST IN ICU.
WHAT ABOUT ED ENQUIRY.
ALL RULING PARTY IS HELPING HIM.
THIS GOVT. WILL COLLAPSE SOON AS LIKE Udhav.😔