खूप खूप सुंदर माऊली शब्द रचना आणि त्यातील जुळविलेले सुंदर आणि साजेसे यमक जागोजागी दिसले,ऐकले.छान वाटलं बुवा समयासी सादर व्हावे।।देव सुचवील तैसे गावे।। हे फक्त तुम्हीच जाणता आणि म्हणूनच तुम्हाला हे सारं अगदी योग्य वेळी सुचलं आणि त्याचं सुंदर अश्या गजरा मध्ये रूपांतर केलंत.🎉🎉🎉🎉 खूप छान
धुरी ब्रदर्स यांच्या संकल्पनाच भारी असतात... त्यामुळेच त्यांचे सर्व गजर फेमस झाले आहेत...मला तर specially विषयच खुप आवडतात... आणि चाल पण खूप सुंदर असतात...सलाम आपणा सर्वांना...❤️😍
खेळाच्या क्षेत्रात आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही संगीत कला हे साधन निवडलात आणि त्यात तुम्ही अक्षरशः देशासाठी असलेलं प्रेम 10001% ओतुन गजर सादर केलात..हॅट्स ऑफ ऑल..मी तुमचा फॅन आहेच पण या गजराने आणखी आदर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे...खुप छान..."आमच्या भारत देशाचा तिरंगा जगात फडकविला" पप्पू राऊळ...सावंतवाडी माडखोल
माणगाव गावचे अनमोल रत्न म्हणजे आमचे प्रमोदजी धुरी बुवा. आई यक्षिणी माता, श्री गुरु दत्त महाराज आणि प.पु.टेंबे स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने बुवा अशीच आपण अप्रतिम रचना करून आम्हा भजन रसिकांच्या झोळीत भर घालत जा. अप्रतिम वादन , अप्रतिम साथ. बुवा आपणास खूप खूप शुभेच्छा. श्री.शेखर मनोहर देऊलकर हुमरस परबवाडी
गजर सर्वान आधि आपण लिहीला व गायला पण व मी आजच युट्यूबवर ऐकला खुप चांगली रचना व चाल पण भारी निवडलात या वर्षात श्री गणेश चतुर्थीनिमित्त हे गाणे सर्वत्र धुमाकुळ घालणार हे मात्र निश्चित आहे बाकी मला तर खुप आवडले मी चाल पण पक्की केली बघु वेळ मिळाला तर गौळण व गजर तयार करणार आहे धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 बुवा श्री शशी राणे बुवा कणकवली
सन्माननीय गुरुवर्य सिंधुरत्न श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा लय भारी शब्दरचना तुमचं संगीत भारी तुमचे वाजंत्री भारी तुमचे कोरस तर भारीच भारी जय जय रामकृष्ण हरी भारत माता की जय वंदे मातरम् 🎉🎉
खूप सुंदर शब्द रचना 😍💐
Khup chan buva 👌👌👌👌🚩🚩🚩
Ek no ha gajar kharach khup mast ahe
अप्रतिम सादरीकरण बुवा❤❤❤❤
Apratim.... sundar ❤
खूप सुंदर.!!..
भारत माता की जय.❤
जय हिंद जय भारत ❤
सुंदर 👌❤️
वा वा खूप छान अतिशय सुंदर
Khup sundar...❤
Khup chaan
वां....बुवा!!!❤✌️👍🙏
खूप सुंदर गुरूजी ❤❤
Amchya gavchi chan dhuri buva Sundar shabdh rachana
Wah wah
Lay bhari buva
अप्रतिम गजर
खूप छान रचना बुवा
लय भारी गजर
खूप छान अप्रतिम अप्रतिम ❤
खुप छान बुवा 🙏🏽🙏🏽🙏🏽
अप्रतिम
Khupch chan❤
लय लय भारी बुवा धुरी ब्रदर्स
खुपच सुंदर ❤
अप्रतिम ❤
लय भारी बुवा भारत माता की जय
❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान बुवा तुम्ही गायलेले गाणं खुप खुप शुभेच्छा 🎉
Great 1 no
खुप सुंदर
Sir great bhajan tim india vr banavala ahe
खूप छान बुवा गजर
अप्रतिम...👌👌❤️ 🔥
👌❤️ छान धुरी बुवा अफलातून गजर ❤️
खुप छान बुवा
सन्मानिय श्री.धुरी बुवा आपणास मानाचा मुजरा.आपण तालबद्ध छान गजर सादर केला.भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला त्यासोबत आपणही कोकणवासी भजन रसिकांची मने जिंकलात.आपल्या टिमला अनेक धन्यवाद. पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा.
सुंदर सादरीकरण बुवा
खुप छान बुवा 🙏🙏
🙏जय गुरुदास 🙏
Ekdam sundar❤
सुंदर अप्रतिम
श्री .स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले
अप्रतिम सादरीकरण...
जबरदस्त बुवानू खूप छान 👌🏻👍🏻🙏🏻💐💐
❤❤
खूप छान बुवा
व्वा! खूपच छान!❤
खूप छान बुवा ..खूप छान शब्द रचना केली ..❤🇮🇳
लय भारी धुरी बुव्वा फार छान गाण्याचा विषय
शब्द रचणा कोरस वादन लय भारी पुढील वाटचाली साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर आणि अप्रतिम रचना..सर्वच अफलातून..👌👌👌👌
खूप खूप सुंदर माऊली
शब्द रचना आणि त्यातील जुळविलेले सुंदर आणि साजेसे
यमक जागोजागी दिसले,ऐकले.छान वाटलं बुवा
समयासी सादर व्हावे।।देव सुचवील तैसे गावे।।
हे फक्त तुम्हीच जाणता आणि म्हणूनच तुम्हाला हे सारं अगदी योग्य वेळी सुचलं आणि त्याचं सुंदर अश्या गजरा मध्ये रूपांतर केलंत.🎉🎉🎉🎉
खूप छान
धुरी ब्रदर्स यांच्या संकल्पनाच भारी असतात... त्यामुळेच त्यांचे सर्व गजर फेमस झाले आहेत...मला तर specially विषयच खुप आवडतात... आणि चाल पण खूप सुंदर असतात...सलाम आपणा सर्वांना...❤️😍
अप्रतिम बुवानू. माणगाव ची शान..❤
खेळाच्या क्षेत्रात आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही संगीत कला हे साधन निवडलात आणि त्यात तुम्ही अक्षरशः देशासाठी असलेलं प्रेम 10001% ओतुन गजर सादर केलात..हॅट्स ऑफ ऑल..मी तुमचा फॅन आहेच पण या गजराने आणखी आदर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे...खुप छान..."आमच्या भारत देशाचा तिरंगा जगात फडकविला"
पप्पू राऊळ...सावंतवाडी माडखोल
तुमची रचना भाषा शैली गायन कोरस संगीत साथ एकूणच अप्रतिम 2:37
सुंदर गजर
खूप chan 🎉
खूप छान गजर सुंदर शब्द रचणा आणि अप्रतिम वादन प्रणव ओंकार, कोरस अप्रतिम ❤🎉
माणगाव गावचे अनमोल रत्न म्हणजे आमचे प्रमोदजी धुरी बुवा. आई यक्षिणी माता, श्री गुरु दत्त महाराज आणि प.पु.टेंबे स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने बुवा अशीच आपण अप्रतिम रचना करून आम्हा भजन रसिकांच्या झोळीत भर घालत जा. अप्रतिम वादन , अप्रतिम साथ.
बुवा आपणास खूप खूप शुभेच्छा.
श्री.शेखर मनोहर देऊलकर
हुमरस परबवाडी
Apratim mavuliii❤❤❤....srvanchech khup khup abhinandan❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳
Khup chan ❤ 0:51
😇👌🙏
Sundar
मी मॅच पाहत नाही पण हे गाण ऐकून मॅच पहिल्या सारखी वाटली
अप्रतिम रचना
विषय वेगळा
राजेश परब
❤️❤️❤️😍😍😍🔥🔥🔥
खूप छान बुवा अतिशय सुंदर आपल्या भारत देशासाठी
आमच्या भारत देशाचा तिरंगा झेंडा फडकीवला ,जबरदस्तं, ,खुप सुंदर गजर घेतलात बुवानु🎉🎉🎉🎉
जबरदस्त❤️😇🎼वंदे मातरम🇮🇳
🔥🔥🔥mast zala gajar❤🎉
गजर सर्वान आधि आपण लिहीला व गायला पण व मी आजच युट्यूबवर ऐकला खुप चांगली रचना व चाल पण भारी निवडलात या वर्षात श्री गणेश चतुर्थीनिमित्त हे गाणे सर्वत्र धुमाकुळ घालणार हे मात्र निश्चित आहे बाकी मला तर खुप आवडले मी चाल पण पक्की केली बघु वेळ मिळाला तर गौळण व गजर तयार करणार आहे धन्यवाद व नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
बुवा श्री शशी राणे बुवा कणकवली
धुरी बुवा खरोखरच नेहमी काहीतरी लोकांना नवीन देण्याचा प्रयत्न करतात.
धन्यवाद माऊली💐
सन्माननीय गुरुवर्य सिंधुरत्न श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा लय भारी शब्दरचना तुमचं संगीत भारी तुमचे वाजंत्री भारी तुमचे कोरस तर भारीच भारी जय जय रामकृष्ण हरी भारत माता की जय वंदे मातरम् 🎉🎉
Khup sundar rachna buva hats of you
❤️❤️
१ नंबर धुरी धुरी फैमली 🙏🙏🎉
छान बुवा
अप्रतिम शब्दरचना... उत्कृष्ट संगीत साथ...
वाह बुवा वा........
खुपच छान रचना बुवा 👌🌹🙏
Chan zala❤
खूप छान बुवा भारत माता की जय
Kadak buva pranav mast❤❤
धुरी हे फक्त आडनाव नसून एक ब्रँड आहे...लय भारी ओमकार प्रणव
माऊली अप्रतिम गजर सादरीकरण आणि सुंदर रचना साथ संगत पण छान ! राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी !
वर्ल्डकप संपूर्ण समालोचन गजरतून सुंदर सादरीकरण
सन्माननीय गुरुवर्य संगीतरत्न श्रीमान प्रमोदजी धुरी बुवा यांस स.नमस्कार. अप्रतिम जबरदस्त गायन..काव्य रचना-विषय निवड मनाला भावला..संगीत साथ जबरदस्त,उत्तम..कोरस व तालरक्षक सह सर्वांनाच सलाम...❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️⚘️⚘️⚘️
अप्रतिम गजर. अप्रतिम शब्द रचना ❤❤
अप्रतिमच, सुंदर शब्दांकन जसा अंतिम सामना झाला तसेच श्रवणीय संगीत आणि वाद्यवृंद कोरस....❤❤❤❤❤
Dhuri buva...Kdkkk....ani pranav cha naadach ny...🥰
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳
राम कृष्ण हरी ❤
लय भारी गजर ❤
अभिनंदन 🎉
अप्रतिम बुवा ❤
दूरी बुवा अतिशय छान ऐकायला खूप छान वाटतं
माऊली अतिशय सुंदर,हा गजर खुप गाजणार.शब्दरचना खुप सुयोग्य अशीच आहे.बुवा खुप खुप शुभेच्छा.तसेच अभिनंदन सर्वांचे.
Love u धुरी brother's.. कोरस cha khup motha fan
धुरी बुवा तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना या गीताबद्धल धन्यवाद.
अतिशय सुंदर गजर सादरीकरण केले बुवा अप्रतिम यमक जुळवणी गोंड आवाजाने रसिक जनाची मने जिंकलीत खुपचं सुंदर 👌👌🇮🇳🇮🇳👌👌👍👍💐💐
लय भारी गजर सादरीकरण केले पुढील वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा धुरी बंधू शेरलै गाव
खरोखर अप्रतिम❤❤❤
Ek dum mastch..❤❤❤❤❤❤
खूप छान रचना आणि सादरीकरण.
नमस्कार आणि धन्यवाद
अप्रतिम माऊली गजर
जय हिंद 🙏
खूप सुंदर ! 👌🏼👌🏼👌🏼