मी आयुष्यात पहिल्यांदाच Pankaja Munde यांना धोका दिला, खांडेंची Audio Clip व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 63

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 3 месяца назад +23

    पंकजा मुंडे चा पराभव मुस्लिम आणि दलित मतांमुळे फार कमी फरकाने झाला आहे.2009 पासून बघा तुम्ही बिड मध्ये मुंडे फॅमिली समोर कोणीही आसो साधा zp मेंबर, नवखा उमेदवार असला तरीही 5.5 लाख मतदान घेतो , का तर मराठ्यांचा विरोध. मराठा मतदान 50 हजारांहून अधिक मुंडे फॅमिलीला कधीच पडत नाही तरी पण मुंडे नी एवढे मराठा नेते मोठे केले.आख्या महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतात पंकजा मुंडे जर अशा वेळी दलितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिल्या तर खूप मोठा फरक पडेल.एवढे मराठा नेते मोठे करण्यापेक्षा बाबुराव पोटभरे सारखे एस.सी. नेते आणि मुस्लिम समाजातील पाशा पटेल सारखे 2 4 नेते मोठे केले असते तर ताईला फायदा झाला असता. बीड मध्ये 30 ते 40 % मुस्लिम दलित कायम मुंडे फॅमिली बरोबर असतात या वेळेस फक्त मोदी विरोधामुळे सरसकट तुतारीकडे गेले. त्यामुळे उगीच कोणी आपली टिरी बडवून घेऊ नका आमच्या मुळ ताई पडली म्हणून.

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 3 месяца назад +3

      बरोबर आहे तुमचे जय भीम जय भगवान

    • @jaihind8335
      @jaihind8335 3 месяца назад +3

      आनंद साजरा करू द्या त्यानां 15 वर्षापासून वंचित होते आनंदावाचून 😅

    • @GuruprasadGore-i8l
      @GuruprasadGore-i8l 3 месяца назад +1

      Agdi

    • @narayan143
      @narayan143 3 месяца назад

      ​@@indranathmante6644 जय भीम बोलो beef खाणे चलो

  • @anildhakne6661
    @anildhakne6661 3 месяца назад +15

    धोका नाही दिला तू तुझ्या राजकीय कॅरियर क्लास केला आहे

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 месяца назад +24

    विरोध करायचा तर ओपन करायचा..
    धोका देणं योग्य नाही👎

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 3 месяца назад +20

    बजरंग बाप्पा हून किती पैसे घेतले

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 месяца назад +49

    ओबीसी जागे व्हा!" आता एकच नारा,२८८ ओबीसीचे आमदार करा."

    • @vijaypol1519
      @vijaypol1519 3 месяца назад

      हे काय ग***** खेळायचा डाव आहे का बेटा 😂😂

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z 3 месяца назад +1

      कुणबी आले त्यात 😂

    • @ajaysonwane9279
      @ajaysonwane9279 3 месяца назад

      Arey pahile amchi kesa bhadrala ya mg amdar kara😂😂

    • @dadasahebchoure124
      @dadasahebchoure124 3 месяца назад

      Kelya cha danda ahe ka tuza........ghari aai baba ...lekar la baykola tondat det ja kel.....nusat vikat jau nako😅

    • @dadasahebchoure124
      @dadasahebchoure124 3 месяца назад

      ​@Mediamahabharat kelyacha danda ahe ka tuza ....are ghari adhi aai baba lekar hyanchya tondat det ja .....nusat vikat jau nako😅

  • @Pradip-x9g
    @Pradip-x9g 3 месяца назад +27

    कुंडलिक खाडे तु ऐका बापाचा आसु शकत नाही

  • @GuruprasadGore-i8l
    @GuruprasadGore-i8l 3 месяца назад +9

    भावपुर्ण श्रद्धांजली 😮

  • @mayur2536
    @mayur2536 3 месяца назад +21

    संदीप भैय्या शी पण दगा फटका😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +1

    आता एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो महाराष्ट्रात आशा गदाराणा सुट्टी नाही

  • @govindphad1212
    @govindphad1212 3 месяца назад +12

    लय बेकार मारतेत बे.

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 3 месяца назад +1

    आई म्हणायचं आणि आई संग जायचं यातला हा माणूस दिसतोय

  • @ssg7685
    @ssg7685 3 месяца назад +3

    मग काय फक्त तुम्हालाच जातीवाद जमतो का? जिथ प्रतिष्ठाचा विषय येतो तिथे आम्ही गेम करतो

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 3 месяца назад +7

    He yika re vanjari samaj 😂😂
    Jativadacha sikka.... Maratha samajavar lavta... Laaj vatli Pahije re...

  • @PSSsai
    @PSSsai 3 месяца назад +15

    यातून एकच साध्य होते ओबीसी समाज पंकजा मुंडे वर नाराज आहे. धनु ला लोक कंटाळली आहेत उगाचच मराठा समाज वर खापर फोडलं जातंय.😊

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +2

      मराठा समाजा ला कोणी obc आमदार खाजदार झालेल कधी देखवानार नाही हे कोणी नाकारू शकत नाही.. मराठा ना फक्त obc आणि sc st चे मत पाहिजे. पिढ्या न पिढ्या.. वपरा आणि गद्दारी हे आपल्या पुर्वज नी शिकवले आहे

  • @sheetalnatureslover7639
    @sheetalnatureslover7639 3 месяца назад +4

    khande jya goshtisathi he udyog kele .. ti gosht tr swpnat pn nahi bhetnar😂😂

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 3 месяца назад +17

    जिल्हा प्रमुख दोन पाहिजेत 1,) OBC 2,) मराठा म्हणजे अशी गद्धारी होणारं नाही

    • @ajaysonwane9279
      @ajaysonwane9279 3 месяца назад +2

      Obc madhe pn 2 gat pahijhe ek marathayncha Ani ek baki jatincha😂😂

    • @narayan143
      @narayan143 3 месяца назад

      ​@@ajaysonwane9279😅😅

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 3 месяца назад +4

    tu atta z.p. layesil ka?

  • @maheshkekan1384
    @maheshkekan1384 3 месяца назад

    Shivrajya eka potcha nahi ani khadya pn nahi yaycha mayle sharad pawar lagla

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 3 месяца назад +2

    Ya dhokebajana publik kadich maf karnar nahi

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 3 месяца назад +1

    Eitke nalaik nightil ase taina watle nasel

  • @bhushanshinde1023
    @bhushanshinde1023 3 месяца назад

    Mst kel

  • @JayMalhar1
    @JayMalhar1 3 месяца назад +3

    राज्य सभेसाठी पंकजा मुंडे ची अश्या खोट्या बनावटीचे ऑडिओ येत आहेत ही ऑडिओ काल परवाची आहे

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 3 месяца назад +5

    पुण्याचं काम केलं भाऊने

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад

    एकदा त्या jarange चे पितळ उघडं करा जेसीसीपी ने फुलें कशी उधळली ती एस आयटी चौकशी लावली असती तर ही वेळ आली नसती

    • @dattakakde916
      @dattakakde916 3 месяца назад +1

      कुठला आहे रे तू नीट बोलत जा ना

  • @happyrbkulkarni9421
    @happyrbkulkarni9421 3 месяца назад +1

    परमेश्वर आहे...

  • @Namdevkedar007
    @Namdevkedar007 3 месяца назад +10

    Tu ye mat magayla

  • @thinker5956
    @thinker5956 3 месяца назад

    Mitrano aata election zal resul lagla , rajkarnat sagal hot aste

  • @RFansClub-ud2ln
    @RFansClub-ud2ln 3 месяца назад

    चांगले काम केले

  • @PandurangKanade-i9x
    @PandurangKanade-i9x 3 месяца назад +1

    👍❤️⚘️💐

  • @sumitraner285
    @sumitraner285 3 месяца назад

    🎉