7 Chakras Explained: Mental and Physical Benefits | ७ चक्रांचे उपचार ​⁠

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 45

  • @sandeepdongale1697
    @sandeepdongale1697 2 часа назад

    नचिकेत सर खूप सुंदर माहिती दिलीत.
    मुलाखत घेणाऱ्यांनाही त्या विषयाची माहिती असणे जरुरी आहे.

  • @shubhadadeore5323
    @shubhadadeore5323 4 дня назад +6

    नचिकेत सरांचे व्हिडीओज मी नेहमी बघते खरचं खुप छान मार्गदर्शन करतात ... पण हा पॉडकास्ट खरचं अत्यंत सुंदर असा झाला खुप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली Thanks Sahil ...😊

  • @smitabhalerao4511
    @smitabhalerao4511 5 часов назад

    Apratim video Dr nachiket siranche sarva videos sahaj samjnya sarkhe Ani te appeal hotat sarvani yanche course nishchit karawe ase ahet

  • @rajeshsali4287
    @rajeshsali4287 22 часа назад

    खूपच अप्रतिम झाला आहे podcast. रोज करता येतील अश्या गोष्टी समजल्या. अतिशय माहिती पूर्ण video. धन्यवाद

  • @anuja.nageshrao.shinde
    @anuja.nageshrao.shinde 12 часов назад

    Nice

  • @dr.sushmapuranik8504
    @dr.sushmapuranik8504 8 часов назад

    खूपच छान माहिती दिली. सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितले आहे.

  • @vijaygote7756
    @vijaygote7756 3 дня назад +3

    नचिकेत सरांचे मी सर्व व्हिडिओ आवर्जून बगतो.

    • @sahilaarekar
      @sahilaarekar  3 дня назад

      हो आम्ही पण 👆

  • @shubhechhavernekar8607
    @shubhechhavernekar8607 3 дня назад +3

    धन्यवाद sir
    नेहमी तुम्ही खुप छान information देता
    मी sir chi 5 session attend केली आहे
    Sir खूपच शांतपणे आणि सोप्या भाषेत explain करतात
    हा video खूपच अनमोल aahe

    • @sahilaarekar
      @sahilaarekar  3 дня назад +1

      अगदी बरोबर 🫰

  • @SwitiParchake-f9p
    @SwitiParchake-f9p 4 дня назад +1

    खूप छान वाटल सर इतर चॅनल च्या माध्यमातूनसुद्धा आपण लोकांपर्यंत अनमोल हे ज्ञान पोहचवत आहात

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 2 дня назад +1

    Amazing podcast, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार किती अद्भुत आहेत चक्रा great 👍 proud to be Indian culture Thank you universe 🎉🎉🎉❤❤❤

  • @Ankushwankhede-y9s
    @Ankushwankhede-y9s 4 дня назад +2

    खरच खूप छान पॉडकास्ट आहे मी डॉक्टर नचिकेत सरांचे नेहमीच व्हिडिओ पाहतो त्यांचे अनेक कोर्सेस मी केलेले आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे आणि हा पॉडकास्ट देखील खूप छान आहे मला खूप बरं वाटलं असेच नवीन नवीन विषय आम्हाला पाहायला नक्की आवडतील धन्यवाद ❤
    अंकुश वानखेडे सोलापूर

  • @shubhadakulkarni4201
    @shubhadakulkarni4201 4 дня назад +1

    खुप छान वार्तालाप आहे. मी नचिकेत सरांचा सप्त चक्र हीलिंग चा कोर्स केला आहे. खुप छान समजाऊन सांगतात.
    हा इंटरव्ह्यू पण खूपच ऐकण्या सारखा आणि शिकण्या सारखा आहे

  • @gayatrihadadare6290
    @gayatrihadadare6290 День назад

    Greatest information.. 👍🏻

  • @shobhasonvane9918
    @shobhasonvane9918 4 дня назад +1

    Wahhh best❤

  • @shahidtamboli8603
    @shahidtamboli8603 4 дня назад +1

    Bahut hi achcha hai

  • @kiranpawar6994
    @kiranpawar6994 4 дня назад +1

    Khupach chhan sir

  • @dattaramdixit8028
    @dattaramdixit8028 4 дня назад +1

    खूप छान

  • @darshanadeshmukh4180
    @darshanadeshmukh4180 4 дня назад +1

    Tumche video khup chan astat sir khup kahi shikayla milatay

  • @balasahebmali-nv1ys
    @balasahebmali-nv1ys 4 дня назад +1

    Very nice 👍👍

  • @geetachahane8139
    @geetachahane8139 4 дня назад +1

    खूप छान माहिती दिली आहे❤.

  • @DhananjayKhandekar-k7j
    @DhananjayKhandekar-k7j 5 дней назад +2

    Best sahil

    • @sahilaarekar
      @sahilaarekar  3 дня назад

      धनंजय सर, खूप खूप धन्यवाद ❤️

  • @kalyanidixit8429
    @kalyanidixit8429 4 дня назад +1

    खूप छान 👌👌👌

  • @snehaladi4658
    @snehaladi4658 3 дня назад

    खूप छान . सर खूपछान सगळ्यांना समजेल असे सोपे करुन सांगतात.

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 7 часов назад

    nachiket sir yana me nehmi follow arte ..saptchakare sadna mi tyanhya kadun ahikle

  • @AnjaliRatnaparkhi-n3y
    @AnjaliRatnaparkhi-n3y 4 дня назад

    फारच छान, अनेक शुभेच्छा

  • @ushasapkal9373
    @ushasapkal9373 4 дня назад

    खुप छान सर. सप्तचक्र विषयी खुप डिटेल माहिती मिळाली मी तुमचे सर्व व्हिडीओ पहाते. सर्व मार्गदर्शन छान असते.साहिल आणि सरांना खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏.

  • @shubhangidange6837
    @shubhangidange6837 2 дня назад

    Very informative podcast

  • @Pravinpravin888
    @Pravinpravin888 3 дня назад

    Khup chhan👌👌👌👌👌❤🤩

  • @MeghaBondre
    @MeghaBondre 3 дня назад

    धन्यवाद सर

  • @आशाकानडे
    @आशाकानडे 4 дня назад

    अतिशय सुरेख

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 4 дня назад

    Thanks alot sir

  • @vijaykulkarni3064
    @vijaykulkarni3064 3 дня назад

    Nchiket srancha no milelka

  • @motivationalquotes5029
    @motivationalquotes5029 12 часов назад

    Mothyani bolaych ki manat bolayache?

  • @shivajisinghan6954
    @shivajisinghan6954 День назад

    आज्ञा चक्र

  • @suvarnabagul8878
    @suvarnabagul8878 3 дня назад

    नचिकेत सरांचे क्लास मी केले आहेत. खरंच ते खुप छान पध्दतीने शिकवतात आणि समजून पण सांगतात. ते जे काही सांगतात त्या पद्धतीने आपण केले तर आपल्या आयुष्यात खरंच फरक पडतो. मी हि गोष्ट अनुभवत आहे. पण आपण सुद्धा तेवढे postive राहिले पाहिजे आणि आपला प्रत्येक गोष्टींवर विश्वास पाहिजे.

  • @anjalipatil3274
    @anjalipatil3274 3 дня назад +1

    Nice podcast except रक्त भिसरणकरता सोपा शब्द blood circulation 😂😂😂😂😂

  • @rajshriwaghmare-m6w
    @rajshriwaghmare-m6w День назад

    Anchor कित्ती बोलतोय 😏
    समोरच्याला बोलू दे की.

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 4 дня назад

    खूप छान माहिती मिळाली. 👌👌👌👌

  • @madhavi0shinde897
    @madhavi0shinde897 4 дня назад

    Khup chan sir

  • @priteebhosle9523
    @priteebhosle9523 3 дня назад

    Khup chan sir

  • @bhuvikorgaonkar7849
    @bhuvikorgaonkar7849 3 дня назад

    Khup chan sir