Bagad Yatra | Bawdhan | Satara | बगाड यात्रा । बावधन, सातारा । महाराष्ट्र देशा
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/p...
Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
Bagad is the manner to fulfil a vow made to God. This process is very different. Today we’ve come at Satara’s Bavdhan region to see the widely famous & ancient Bagad Yatra.
This widely known Bagad Yatra of Bavdhan brings in lakhs of people to seek blessings.
Forgetting various caste-creed barriers, all become one under holy spirit. Even though these cultures & traditions are difficult to practice. They certainly have the strength to bring everyone together for the greater good.
Bagad - An Event of Vow Fulfilment
Of the eagerly enthusiastic Bhairavnath’s disciples
Of everyone chanting “Kashinathcha Changbhala”
Camera: Deveshu Thanekar, Prakash Ghige
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Research: Sonali Karandikar
Social Media: Prachi, Smruti, Omkar
Special thanks: Amol Jamdade, Pravin Gaikwad, Sandip Garde
Footage courtesy: Shrushti Motion Media
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
RUclips: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
बावधनच बगाड म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील भक्तीचा दुआ आहे आणि गावाच्या एकीचं प्रतीक आहे...काशिनाथाचे चांगभलं
मन झाला बाजींद या मालिकेमध्ये सध्या हे दाखवत आहेत
खूप छान माहिती दिलीत ,येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा अशा छान परंपरा जपल्या पाहिजेत ज्यामुळे जीवनात आपुलकी आणि उत्साह कायम राहतो .
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
आजपर्यंत पाहिलेली सर्वात भारी आणि अविस्मरणीय डॉक्युमेंट्री 📝
खूप खूप धन्यवाद!
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
व्हिडिओ खूप छान बनवला तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
काशिनाथच्या नावाने चांगभलं💐
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
आभारी आहे भाऊ. मी पण सातारा जिल्ह्यातली आहे. वाई तालुक्यातील फुलेनगर (माझ गाव) चा बगाड बावधन यात्रेच्या दोन दिवस आधी असतं म्हणजे शिमग्या दिवशी खूप अभिमान वाटतो की आपल्या सगळ्या जुन्या परंपरा बघून.
Tithe ladies yetat ka o tai
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
काशिनाथचे चांगभले 🙏
चल भैरी चल
हर हर हर महादेव
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
कोंकणातल्या माझ्या गोरेगावात भैरवनाथाच्या बागडाला दर वर्षी रानातून चालत,वाजत खांद्यावर घेऊन येतात महाराष्ट्रातील कायमस्वरूपी उभे सर्वात उंच बगाड असेमानले जाते आणि धावत सात्वत उंच बगाड हे बावधनच मानलंजातं आमची जुनी जाणती वयस्कर मंडळी हे नेहमी आम्हाला सांगायचे.
दादा तुमचा हा video आणि तुमचं प्रेझेंटेशन खूपच सुंदर होत. आणि अजून एक गोष्ट बॅकग्राऊंडला जो आवाज आहे ना..... ठळक स्पष्ट सुंदर अप्रतिम
Best of luck for your future success
Amazing
1no... बगाडपण आणि व्हिडिओपण........💐🚩🚩
🔱🌼नाथसाहेब🌼🔱 काशीनाथाचे चांगभले 🙏🙏🚩🚩🚩 खूप छान विडिओ केली दादा आणि आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
या यात्रेतली मला एक गोष्ट खुप आवडली ति म्हणजे एखाद्याचा नवस पुर्ण झाला म्हणून सर्व गावकरी जात पात न मानता एकत्र येतात आणि जल्लोषात साजरी करतात
कशिनाथाचे चांगभले🚩🚩
खूपच छान दादा मला plz riplay
नमस्कार आपला जबरदस्त प्रयत्न , छानच 🙏
खूप खूप धन्यवाद
I liked this video very much. Thanks for sharing 🙏
खूप छान माहिती दिली
भाई आपकी प्रत्येक Post बहुत ही सुंदर होती है.
जय हो ❤️
भक्ती निष्ट्ये ही महायात्रा , तुमच्या डोळस भटकंती मधून बगतांना मन अंतर्मुख होता दादा...खूप सुंदर ❣️❣️🌼
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
🔱काशिनाथाचे चांगभले🔱
खूप छान 👌👌
खूपच सुंदर. काशिनाथ चे चांगभले 🙏🙏🙏🙏🙏
Tradition and culture with more than 350 years... an true epitome of unity which has not failed to impress people every year and never will. Proud to be bavdhankar.
काशीनाथांचे चांगभले **
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
श्री नाथ महाराजांचा चांगभलं...
Informative ..
काशीनाथाच चांगभल❤🙏
खरंच खूप छान विडिओ बनवला आहे धन्यवाद सर
Khup chan parampara aahe hi mi ter pahilyandach bagad yatra baghitli 👍👌🙏💐
काय स्वप्निल तुझ्या तुझ्या सारखी माहिती कुनीच देऊ शकत नाहीत तुझ अँकरीग कुनीच करु शकणार नाही खुपच छान सुंदर मी दिनेश मंडलिक जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी
We are experience this whole bandhan bagad jatra every year... This time will miss badly.. बावधन गावचे वैशिष्ट्य आहे
Tai bagad chalu aahe
Mee too.
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
खूप छान व्हिडीओ आहे
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khup mast aavaj aahe tumacha.
Khup bhari sir... 👍👍
काशिनाथचे चांगभले 🙏
लवकरच २२ मार्च बावधन बगाड यात्रा ✌️🔥🙏
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
Stunning!!!
Excellent coverage!
👏👏👏
💐❤️💐
Jay Maharashtra
Kashinathache changbhale🙏💐
नमस्कर मी बावधनाची आहे . आपण हा व्हिडिओ खुप छान बनवला आहे..
बगडाची तयारी कशी केली जाते यावरही व्हिडीओ बनवा.
बावधनाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे जुन्या वाड्यात पण्यासाठीचे आड ही आहेत.
अप्रतिम माहिती, छायाचित्रण, अशेच सुंदर व्हिडिओ पोस्ट टाकत रहा.
बगाड उत्सव नवसपूर्ती चा आतुरतेने वाट पाहणाऱ्या भैरवनाथा च्या भक्तांचा काशिनाथाचं चांगभलं चा गजर प्रत्येकाचा❤️🚩🌍
सर तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या विडिओ मार्फत आम्हाला खरच महाराष्ट्रच्या संस्कृतीची ओळख करून दे आहात खरच असेच विडिओ मनापासून पाहायची इच्छा होते 👍🏼
Gav sodalya pasun Brahman samajachi nal tutali ahe sanskruti shi
Pakistan la karodo rupaye denyasathi virodh kela mhanun deshbhatanchi ghare jalanare Gandhi neharu Congress NCP madhil tathakathit Hindu mule bharat Pakistan honyachya margavsr ahe Jay modiji Jay nitinji gadakari saheb Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
काशिनाथाचं चांगभलं 🙏
अप्रतीम 👌👌🙏🙏
Mi hi sataraya chi aahe khup chan vatla tumcha he video bagun aamche kuldevat hi bhairavnath aahe
🚩🚩खूप छान 👌👌👌🙏🙏ll
धन्यवाद
तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
You are an amazing storyteller. Maharashtra's rich heritage and culture is so hard to find on youtube and your videos are truly amazing.
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
चांग भले
दादा मस्तच video आहे 👌🙏
खूप छान माहिती,,काशिनाथाचं चांगभलं
भन्नाट झाला आहे व्हीडीओ❤️🔥🔥🔥🔥
छान विडिओ फुल्ल information दिली।।।।
नाथ साहेब 🙏🙏
Very well made, informative & entertaining video. I received the link of this video from a friend to educate me about this Bagad Yatra after I had expressed shock when I saw this Bagad Yatra on TV and how the Corona social distancing norms were thrown to the winds by Lakhs of people. Very beautifully, concisely explained in a calm & composed manner.
Thank God the anchor speaks fluent & PURE Marathi and not the आनी पानी तांदलाच्या गोनी kind.
काशीनाथच चांगभलं भैरवनाथच चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
बावधनकर ✌
Very nice brother
कमाल कमाल कमाल 😍😍😍😍❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
एकदम सुरेख आणि उत्तम शूटिंग आणि सादरीकरण...पहिल्यापासूनच सादरीकरून आणि बोलण्याची पध्दत एकदम उत्कृष्ट👌👌👌
1 no
Khup chan ❤️❤️❤️🙏🙏
बगाड बावधन, वाई.
बावधन चा अर्थ बाव म्हणजे विहिर आणि धन म्हणजे धनधान्य संपत्ती . जिथे विहिरीच्या पाण्यावर प्राय्य धान्य पिकते ते सरस्वतीमंदिर, बावधन मध्ये ७००पेक्षा जास्त विहिरी आहेत. बगाड म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना . आम्हाला सार्थ अभिमान आहे बावधन चा असल्याचा.
Dada he soneshwari mandir kuth ahe shangshil ka plz
@@sonaliwadekar8746 सोनेश्वर मंदिर ओझर्डे गावाजवळ आहे.
Kupach chan
JAI SHIV OMKARA GREAT FILM JAI MAHARASHTRA KEEP ROCKING
*👌👌ऐक नंबर बावधनकरांनो👌👌* *( Nagzhari )Taluka Koregano jilha satara....नागझरी च्या यात्रेला एकदा भेट द्याच . असा पालखी सोहळा आख्खा जगा मध्ये कुठेच पहायला मिळणार नाही ☺🙏*
Nakki yein aamhi baghayala
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
मस्तच एक.1 👍👍👍
धन्यवाद
👍👍🙏🙏 aapli sanskruti
Kashinathach Chang bhala....lawkar Deva paaw..nawas phedato re 🙏🏼🙏🙏🙏🙏🙏
Great
तुम्ही खूप छान काम करता
कशिनाथाच्या नावानं चांगभलं
अप्रतिम व्हिडिओ दादा
चांगभलं❤️
Mst
Bhai I am loving your videos and learning to understand Marathi too :)
Thank you so much
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
Sundar mahiti and mast video
Nice dada
आम्ही बावधनचे आहे आमच्या गावाची माहीती सागतली धन्यवाद👍👌
Waaah... bhannat
आमच्या गाव ची यात्रा, काशीनाथाचे चांगभले
अरे वा.. मस्त
खूप छान गाव आहे तुमचं..
अप्रतिम,हे जपलं पाहिजे
काशीनाथाचे चांगभलं...
काशीनाथच चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काशिनाथाचे चांगभले
Khup chhan vatale navin mahiti bhetli 🙏
👑 खुप छान 😊🚩🚩💐🙏🏵️🧡
छान आहे
काशिनाथाच चांगभल🙏🙏🙏🙏
माहिती, व्हिडिओ आणि संवाद सर्वच अप्रतिम ❤️ काशीनाथाचे चांगभले 🚩
खुप अप्रतिम. 🚩🙏❤
🙏काशीनाथांच चांगभले 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bharii❤️❤️
आमचे बावधन गाव म्हणजे नंबर १चे गाव नाद फक्त बावधन चे बगाड च काशीनाथाचे चांगभले १
अप्रतिम..
खूप मस्त स्वप्नीलदा
Dada bar jal asech video banvat ja mi pan satarcha ahe javli talukyatla he bagad mazyach gavche ahe.
काशीनाथाच्या नावानं चांगभलं
Kashinath aache. चांगभले
खूपच भारी.. keep travelling keep smiling 🙂
🚩🚩🚩Kashinathanche chang bhal😘😘😘🚩🚩🚩🚩e
Amhi BAVDHANKAR👑✌️🔥