संपूर्ण कवठे बगाड यात्रा २०२२ ll Kavthe Bagad Yatra 2022
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- कवठे गावची वैशिष्टय पूर्ण ओळख म्हणजे कवठे गावची बगाड यात्रा. चैत्रकृष्ट्णपंचमीला ग्रामदैवत श्री. भैरवनाथ जोगेश्वरी माता यांची यात्रा भरते . या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी होणारी बगाड यात्रा कश्या प्रकारे साजरी होते ते या विडिओ मधून पहा
Dhanyawad Kavthacha Bagad yatrech sampurn Darshan ghadle , Ashok v Dhoble from panjim, goa state
Khup mast पहिल्यांदाच सुरवातीपासून शेवटपर्यंत bagad पाहायला मिळाले आणि माहिती मिळाली खूप खुप धन्यवाद
अप्रतिम चित्रीकरण,अप्रतिम संकलन,उत्तम निवेदन,सुंदर मांडणी....
ऐतिहासिक ठेवा जतन केल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद.
प्रत्येक व्यक्तीने जावे आणि अनुभवावे अशी यात्रा...
❤माझे गाव माझा अभिमान ❤💪💪💪
Ekdam bhari bhau 🙏🚩🚩
काशिनाथाचे चांगभले🚩
Mast