सुबोध भावे यांचा प्रेरणादायी प्रवास | Subodh Bhave | Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 фев 2018
  • हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
    Link :open.spotify.com/episode/4jud...
    सुबोध यांच्या प्रमाणेच स्वतःच्या आयुष्याला घडवा योग्य स्किल्स शिकून. आजच क्लिक करा - joshskills.app.link/gWeihEZtctb
    Subodh Bhave यांची Success Story : सुबोध भावे मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांमध्ये ओळखला जातो. बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली अश्या विविध उत्कृष्ठ चित्रपटांद्वारे त्याने आपले अभिनय कौशल्य पटवून दिले आहे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.त्याच्या टॉक द्वारे Subodh Bhave यांची Struggle To Success Story जाणून घेऊया
    Subodh Bhave is known among the prominent artists of the Marathi theater and film industry. He has proved his passion for acting through many outstanding films like Balgandharva, Katyar Kaljat Ghusali. He made his directorial debut with the film Katyaar Kaljat Ghusali. Let's watch Subodh Bhave's Struggle To Success Story of becoming a Star today through his Josh Talks
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the country. What started as a simple conference is now a fast growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #JoshTalksMarathi #FollowYourPassion #SubodhBhave subodh bhave interviews subodh bhave exclusive subodh bhave lifestyle subodh bhave serials subodh bhave movie motivational speech josh talks marathi josh talks subodh bhave marathi motivation accept yourself overcome challenges subodh bhave speech maharashtra marathi news

Комментарии • 1,6 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Год назад +9

    सुबोध यांच्या प्रमाणेच स्वतःच्या आयुष्याला घडवा योग्य स्किल्स शिकून. आजच क्लिक करा -

  • @nilambarikhobrekar6716
    @nilambarikhobrekar6716 Год назад +11

    30 वर्षांपूर्वी 80% वाली मुले सायन्स ला...60% ची मुले कॉमर्स ....आणि उरलेली आर्ट्स घ्यायची...किती वेडेपणा होता तो....आता कळतंय

  • @neelampadhye8746
    @neelampadhye8746 5 лет назад +416

    नाव सार्थ केलंस, सुबोध! फार खरं आणि मनापासून बोललास! किती सहज, सोप्या भाषेतून खूप परिणामकारक संदेश तू जितका तरूण मुलांना तितकाच त्यांच्या पालकांना दिलास.. अभिनेता तू ताकदीचा आहेसच, पण माणूस म्हणून तितकाच सुंदर आहेस! 👌👌

  • @makarandsawant5270
    @makarandsawant5270 5 лет назад +137

    हा व्हिडिओ मी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पाहतो... दररोज हा व्हिडिओ मला आयुष्यात प्रेरणा देतो

  • @jayashrijoshi638
    @jayashrijoshi638 5 лет назад +189

    एक यशस्वी अभिनेता ...तूला पाहिल्यावर कळत ...दिसायला जेवढा छान आहेस ..तेवढंच तूझ भारदस्त व्यक्तीमत्व मोहून टाकणार आहे...My favourite actor ....

  • @cpaddy123
    @cpaddy123 4 года назад +4

    व्वा ,खरोखरच खूपच प्रेरणादायी प्रवास आहे.. सुबोध भावे यांनी नापास होणार हे निश्चीत झाल्यावर सुध्दा रडत न बसता सारसबागेत जाऊन आनंदाने, मनमुरादपणे, भेळ खात होते. हे ऐकल्यावर असे वाटते की, त्यांच्यासारखा धाडसी,धीट,न भिणारा, न घाबरणारा , माणूस या जगात नसेल...

  • @niranjannirgundikar4942
    @niranjannirgundikar4942 6 лет назад +206

    शिक्षणाची पदवी महत्वाची नसून आवडीच्या क्षेत्रात काम करणे केंव्हाही चांगले पालकांनी मुलावंर अमुक हो अशी सक्ती करू नये हाच यातला बोध

  • @pratimapradhan3673
    @pratimapradhan3673 Год назад +1

    सुबोध च्या ह्या Videoतून त्यांनी फार सुंदर मनमोकळेपणाने आयुष्यात कसे जगावे सांगितले आहे. फार appeal झाले.

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 5 лет назад +129

    सुबोध सुदंर तर तू आहेसच। तुझे विचार पण तेवढेच सुदंर आहे।आपले विचार मुलावर लादुनका हा महत्वाचा मुद्दा।आपले आयुश्य आपल्या पधतीने सावरा हेपण योग्य।ऊत्तम मार्गदर्शन केलस।त्याबद्दल धन्यवाद।

  • @ujwalathakar5222
    @ujwalathakar5222 Год назад

    आजची तरुणपीढी छोट्या छोट्या कारणांसाठी आत्महत्या करते ही नामूष्कीची गोष्ट आहे.अशा मुलांनी अशी भाषण जरूर ऎकली पाहिले

  • @janhavisawant7563
    @janhavisawant7563 4 года назад +8

    खूप छान वाटला मीही गणितात कच्ची असल्यामुळे दहावी नापास झाले होते त्याची आठवण झाली आज ma करून phd कडे वाटचाल करते आहे. 💐खूप आवडला

  • @sarangbsr
    @sarangbsr Год назад +9

    खरंच राव, किती मूर्ख लोक आहोत आपण. असा खरा संघर्ष असलेला आणि आपल्यातूनच निघून पुढे गेलेल्या अशा आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्याऐवजी, आपण परक्या परभाषिक संघर्षविहीन लोकांच्या चित्रपटांना वाव देतो आणि त्यांच्यासाठी शिट्ट्या वाजवतो. प्रेक्षकांनीच केलेली ही दैना आहे.

  • @8983450684
    @8983450684 4 года назад +11

    आज मला एक नवीन ग्रंथ भेटला...ज्याचं नाव आहे...

  • @bdp5464
    @bdp5464 4 года назад +26

    सुबोध भावे ह्यांचं बोलणं म्हणजे ......

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata 4 года назад +15

    माझं मराठी अस्मितेचं प्रतिक सुबोध भावे👌👌👌

  • @pandurangghodake7735
    @pandurangghodake7735 5 лет назад +2

    जो खरा माणूस म्हणून जीवन जगतो तोच यशस्वी अभिनेता होऊ शकतो...त्यातलेच एक सुबोध भावे ...त्यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्या

  • @deepalijoshi7000
    @deepalijoshi7000 5 лет назад +32

    सुबोध दादा तु खरंच खुप ग्रेट आहेस. तुझी जीवनकथा ऐकून आयुष्य कसं जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहेस तु. तुझ्यासारखे आनंदात जीवन जगत राहणं हे खुप कमी माणसांना जमतं. जे लोक तुझी जीवन कथा ऐकतील त्यांच्यात नक्कीच बदल घडेल. खुपं छान विश्वास दिलास तु मला. तुझी जीवन कथा कायम माझ्या लक्षात राहील. तुझी एक फँन.

  • @nilesh1017
    @nilesh1017 5 лет назад +23

    खुप खरच ग्रेट ....एवढ्या उंचावर गेल्यावर सुद्धा आपला इतिहास खोट रंगवून सांगण्या ऐवजी सत्य बिनदास्त सांगितलं

  • @rupalivirkar-joshi6769
    @rupalivirkar-joshi6769 4 года назад +1

    सुबोधचं हे बोलणं ह्या लॉकडाऊनच्या काळात खुप परिणामकारक ठरतंय. आणि मला एक आनंद ह्याही गोष्टीचा आहे की ह्या व्हिडिओवरील अनेक प्रतिक्रिया ह्या मराठीतून दिल्या आहेत. हे पाहून खुप बरं वाटलं. मराठी लोकं बरेचदा मराठी लिहायला आणि बोलायला कचरतात. स्वानुभव आहे. पण इथला अनुभव वेगळा आला. आणि धन्यवाद सर्वांना.

  • @sangeetadeshpande7379
    @sangeetadeshpande7379 4 года назад +2

    Subodh, tu ek saccha Manus ahe's tyamule saccha kalakaar ahe's, Good luck to U