अभंग - विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा.
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- !! गुरुपौर्णिमा भजन सेवा !!
दि. २१/७/२०२४ रोजी वार रविवार. गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांच्या "जय बाबा" पिंपरी गाव निवासस्थानी गुरुपौर्णिमा निमित्ताने गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचे सद्गुरू पूजन, भजन सोहळा आणि स्नेह भोजन कार्यक्रम संपन्न झाला.