Kavi Shabdanche Ishwar | Episode 4 | Shanta Shelke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • १९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत.
    गोंदण शब्दांचं....शांता शेळके
    संकल्पना: राहुल घोरपडे
    संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य
    संगीत: राहुल घोरपडे
    काव्य गायन: रवींद्र साठे
    पार्श्वगायन: पं.विजय कोपरकर
    तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे.
    विशेष सहाय्य: बी बिरबल
    #KaviShabdancheIshwar

Комментарии • 19

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 2 года назад +5

    शांता शेळके याना ऐकून खूप छान वाटलं. किती विविध लेखन केलंय त्यांनी . त्यांच्या स्मृतीला अभिवादन .

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 10 месяцев назад +2

    विविध वैविधित्यांने तसेच आत्मानुभुतीने नटलेल्या कविता नाट्य व चित्रपट गीतांच्या जननी, थोर कवियत्री शांताबाईना नमन .

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 9 месяцев назад +2

    कवी शब्दांचे ईश्वर. ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार, आणि आनंददायक आणि आल्हाददायक आहे.
    मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, कवीयत्री‌ यांची ओळख करून देणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता.
    शांताबाई शेळके‌ ह्या मराठीतील सर्वश्रेष्ठ‌ आणि प्रतिभासंपन्न कवीयत्री आणि गीतकार. शांताबाई शेळके यांची ही मुलाखत अतिशय अतिशय अविस्मरणीय ठेव अशी झाली आहे.
    शांताबाई शेळके यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे आणि गारूड घालणारे होते.
    डॉ. माधवी वैद्य यांचे अतिशय उत्कृष्ट संहिता लेखन व दिग्दर्शन.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shobhamadhamshettiwar5399
    @shobhamadhamshettiwar5399 16 дней назад

    खूप छान वाटले
    शांता बाई ची मुलाखत छान झाली

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 20 дней назад

    सहज अन् साधी राहणी..शब्दांच लेण लाभलेल्या आदरणीय शांताबाई शेळके यांचा आठवणींचा ठेवा रसिकांना उपलब्ध करून दिला या बद्दल आपले आभार

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 2 месяца назад

    ADARNIYA shantabai shelake Smruti jagya zalya.

  • @vasudhakardale920
    @vasudhakardale920 2 года назад +2

    संपूर्ण कार्यक्रम केवळ अप्रतिम...🙏🙏
    संहिता, लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण सगळेच नेटके, आणि सुंदर.., खूप आनंद मिळाला...
    धन्यवाद, अभिनंदन आणि अगणित शुभेच्छा...

  • @nandinisatarkar9725
    @nandinisatarkar9725 2 года назад +2

    मर्यादित वेळेत खूप छान ऐकता आलं शांताबाईंकडून!

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 Месяц назад

    खूप छान 👌

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 Год назад +1

    तुमचे किती आभार मानावे कळत नाही ! अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे हा ! मी रोज संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा तुमचा कार्यक्रम ऐकत असतो.

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 2 года назад +1

    मला खूप छान वाटल माझ्या आवडत्या शांता बाई ला ऐकून

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 3 месяца назад

    छान कार्यक्रम. ❤

  • @vasudhakardale920
    @vasudhakardale920 2 года назад +1

    आदरणीय शांताबाई शेळके यांच्या स्मृतीला अभिवादन..🙏🙏
    शांताबाईंना ऐकणे हा नेहमीच एक आनंद सोहळाच असतो..

  • @madhuridonglikar9032
    @madhuridonglikar9032 Год назад +3

    खूप छान त्यांच्या कविता तर ऐकायला आवडतातच पण त्यांचं एका लयीत बोलणं ही सुध्दा एक कविताच आहे असं वाटतं🙏

  • @shreepadgokhale5373
    @shreepadgokhale5373 11 месяцев назад

    मस्त

  • @ssuhaschadra
    @ssuhaschadra 2 года назад +1

    राहुल घोरपडे सर खूप छान

  • @vijaykamble3464
    @vijaykamble3464 Год назад +1

    खूप छान कार्यक्रम. माझ्या आवडत्या कवयित्रीची मुलाखत म्हणजे मेजवानीच.

  • @gauravchavan1838
    @gauravchavan1838 5 месяцев назад

    Shanta akka tumcha avaj mala khup Bhavto. Aichya dudhasam mayaloo.

  • @kumudgadgil410
    @kumudgadgil410 Год назад

    खूप छान कार्यक्रम.