माझं वय वर्षे 49 आज ही मी घरीच व्यायाम करतो 200 पुषप्स व 150 स्कॉट्स आज ही माझा मसल लॉस झालेला नाही मी जन्क फूड खातं नाही, प्रोटीन पदार्थ खातो मी व्यायामालाच माझं व्यसन बनवलं आहे
माझे वय 43.. मी smoking बंद केले...सुरवातीचे Continue 15 दिवस smoking करायची इच्छा व्हायची.. पण खुप जास्त control केला.. आज 8 महिने झाले एकही सिगारेट किंवा दारू प्यायलो नाही.... चहा फक्त सकाळी एकदाच घेतो तो पण एक चमचा गूळ पावडर घालून बनवलेला कोरा चहा... फक्त 2 वेळा जेवतो.. रात्रीचे जेवण खुप कमी जेवतो, जवळ जवळ अर्धपोटी... खायची इच्छा असून पण खायचो नाही.. जवळ जवळ महिनाभराने रात्रीचे जेवण कमी जेवण्याची सवय लागली... मैद्याचे पदार्थ आणि बिस्कीट कायमचे बंद केलंय.. बाहेरचे काहीही खात नाही... 8 महिन्यात 11 किलो वजन कमी केले.. चेहऱ्याची चरबी आपोआप कमी झाली... कम्बर 38 वरुन 36झाली. पोट कमी झाले.. खुप हलके वाटते...ऑफिस बिल्डिंग मध्ये 5 माळे चढायला हालत खराब व्हायची एवढा दम लागयचा विचारू नकोस आज एक मिनिटात 5 माळे चढून जातो, आणि दम पण लागत नाही.. व्यायाम फक्त सूर्यनमस्कार, उठाबशा, डिप्स, स्कॉट एवढाच करतो फक्त सकाळी....वजन 82 वरुन 71 झाले आठ महिन्यात..आठ महिन्यातले 7 महिने continue सगळे दिवस ही सगळी दिनचर्या पाळली..ह्या दिनचर्येची सवय व्हायला पहिला एक महिना लागला.... ह्या दिनचर्येंत एकही गोष्ट चुकली की काहीतरी चुकीचे केलंय असे वाटते...
हो, चहा सोडतांना,सिगरेट सोडण सोप्प आहे असं वाटायला लागत. महत्वाचे म्हणजे जिकडे जावू तिथे चहा चहा , अन् नाही घेतला तर पाहुण्यांचा अपमान केला असं वाटतच. उपाय म्हणून चहा पूर्ण बंद केला अन् सगळीकडे हेच सांगितलं. मग चहा सुटला
तुम्हा दोघांचेही खुप खुप धन्यवाद.... असेच पॉडकॉस्ट घेत चला... ह्या इंटरव्हिव्ह मुळे मला खूप आनंद मिळाला... कारण मी आज फिट आहे हे ह्यातून मला कळले... मी सर्वाना सांगू इच्छितो की वयाच्या कुठल्याही वर्षी आपण व्यायाम करू शकतो..❤❤❤
खूप छान माहिती आहे. 5 second rule तर fab आहे. मी स्वतः 61 आहे. गेली 4 वर्ष regular एकदम discipline नी gymming चालू आहे. त्याआधी ही running आणि इतर गोष्टी करायचो पण आता खूपच जास्त sincerity आलेली आहे. आजूबाजूच्या सर्वच लोकांनां motivate पण करत असतो. थोडसं वजन जास्त सोडलं तर कुठलाही आजार नाही आहे. पण आता body composition अजून चांगलं करायचं आहे. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. असाच video 60 वर्षांवरील लोकांसाठी करा. कारण माझे बहुतेक मित्र मला म्हणतात, "अरे कशाला एवढं करतोस. झालं नं आपलं सगळं. " त्यांना aware करणं गरजचं आहे 😂.😂😂😂
Hi I am Dr Arun koli 51 years old I do regular gym cycling and running I have just in last weak 21 km marathon finished in 2.hours 26 minutes with no any disease and medicine in this stage full fit and fine due to regular exercise. "Stay fit stay Healthy"...।।।। Very nice and informative session very nice explained mental physical and social health❤ About good harmons and all examples about health very nicely explain ...keep it up bro💪👍
Series is very nice, this was second episoe i watched today. This should be continue. It can be restricted to specific topic. Like obesity, heart attacks etc etc
सर माझं वय 42 वर्ष आहे मी अगोदर जिम मारत होतो पण काही वर्ष मी जीम सोडली होती आत्ता मी घरीच व्यायाम चालू केला आहे आणि मी चहा जास्त प्रमाणात पितो आणि मी स्मोकिंग सुद्धा करतो तर मी व्यायाम करायला हवा किंवा नाही हे सांगा सर आणि त्याच्यावर काही तरी उपाय सांगा सर प्लिज सर
माझे वय 43..Same माझे पण होते. चहा आणि smoking . मी smoking बंद केले...सुरवातीचे Continue 15 दिवस smoking करायची इच्छा व्हायची.. पण खुप जास्त control केला.. आज 8 महिने झाले एकही सिगारेट किंवा दारू प्यायलो नाही.... चहा फक्त सकाळी एकदाच घेतो तो पण एक चमचा गूळ पावडर घालून बनवलेला कोरा चहा... फक्त 2 वेळा जेवतो.. रात्रीचे जेवण खुप कमी जेवतो, जवळ जवळ अर्धपोटी... खायची इच्छा असून पण खायचो नाही.. जवळ जवळ महिनाभराने रात्रीचे जेवण कमी जेवण्याची सवय लागली... मैदा बिस्कीट कायमचे बंद केलंय.. बाहेरचे काहीही खात नाही... 8 महिन्यात 11 किलो वजन कमी केले.. चेहऱ्याची चरबी आपोआप कमी झाली... कम्बर 38 वरुन 36झाली. पोट कमी झाले.. खुप हलके वाटते...ऑफिस बिल्डिंग मध्ये 5 माळे चढायला हालत खराब व्हायची एवढा दम लागयचा विचारू नकोस आज एक मिनिटात 5 माळे चढून जातो, आणि दम पण लागत नाही.. व्यायाम फक्त सूर्यनमस्कार, उठाबशा, डिप्स, स्कॉट एवढाच करतो फक्त सकाळी....वजन 82 वरुन 71 झाले आठ महिन्यात...सगळ्यात महत्वाचे दारू पिणाऱ्या मित्रांपासून थोडा लांब झालो... ह्या 31st डिसेंबर ला घरी होतो 😄😄😄.
Connect with Sumit -
instagram.com/sumit_oturkar/profilecard/?igsh=eTRxMHMxOGt3YXd0
माझं वय वर्षे 49 आज ही मी घरीच व्यायाम करतो 200 पुषप्स व 150 स्कॉट्स आज ही माझा मसल लॉस झालेला नाही मी जन्क फूड खातं नाही, प्रोटीन पदार्थ खातो मी व्यायामालाच माझं व्यसन बनवलं आहे
Superb 👍👍👍❤️❤️❤️
खूप छान..
मी 55 वर्षाचा आहे रोज 150 हनुमान दंड, 125 सपाटे आणि 125बैठका मारतो
Wah wah💪💪
सर, तुम्ही दोघांनी खरोखरच खूप चांगली आणि उपयुक्त माहिती दिली... धन्यवाद!
🙏🙏🙏
माझे वय 43.. मी smoking बंद केले...सुरवातीचे Continue 15 दिवस smoking करायची इच्छा व्हायची.. पण खुप जास्त control केला.. आज 8 महिने झाले एकही सिगारेट किंवा दारू प्यायलो नाही.... चहा फक्त सकाळी एकदाच घेतो तो पण एक चमचा गूळ पावडर घालून बनवलेला कोरा चहा... फक्त 2 वेळा जेवतो.. रात्रीचे जेवण खुप कमी जेवतो, जवळ जवळ अर्धपोटी... खायची इच्छा असून पण खायचो नाही.. जवळ जवळ महिनाभराने रात्रीचे जेवण कमी जेवण्याची सवय लागली... मैद्याचे पदार्थ आणि बिस्कीट कायमचे बंद केलंय.. बाहेरचे काहीही खात नाही... 8 महिन्यात 11 किलो वजन कमी केले.. चेहऱ्याची चरबी आपोआप कमी झाली... कम्बर 38 वरुन 36झाली. पोट कमी झाले.. खुप हलके वाटते...ऑफिस बिल्डिंग मध्ये 5 माळे चढायला हालत खराब व्हायची एवढा दम लागयचा विचारू नकोस आज एक मिनिटात 5 माळे चढून जातो, आणि दम पण लागत नाही.. व्यायाम फक्त सूर्यनमस्कार, उठाबशा, डिप्स, स्कॉट एवढाच करतो फक्त सकाळी....वजन 82 वरुन 71 झाले आठ महिन्यात..आठ महिन्यातले 7 महिने continue सगळे दिवस ही सगळी दिनचर्या पाळली..ह्या दिनचर्येची सवय व्हायला पहिला एक महिना लागला.... ह्या दिनचर्येंत एकही गोष्ट चुकली की काहीतरी चुकीचे केलंय असे वाटते...
Congratulations too ❤...great Hardwork
हो, चहा सोडतांना,सिगरेट सोडण सोप्प आहे असं वाटायला लागत.
महत्वाचे म्हणजे जिकडे जावू तिथे चहा चहा , अन् नाही घेतला तर पाहुण्यांचा अपमान केला असं वाटतच. उपाय म्हणून चहा पूर्ण बंद केला अन् सगळीकडे हेच सांगितलं. मग चहा सुटला
खूप छान करताय.. keep going...💪💪
Hats off to you sir 👍🏻👍🏻👍🏻
Khup chhan... 👍🏼
तुम्हा दोघांचेही खुप खुप धन्यवाद.... असेच पॉडकॉस्ट घेत चला...
ह्या इंटरव्हिव्ह मुळे मला खूप आनंद मिळाला...
कारण मी आज फिट आहे हे ह्यातून मला कळले...
मी सर्वाना सांगू इच्छितो की वयाच्या कुठल्याही वर्षी आपण व्यायाम करू शकतो..❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
अतिशय सुंदर महिती दिली धन्यवाद
🙏🙏
Khup mast
खूप छान माहिती सर
धन्यवाद 🙏धन्यवाद 🙏धन्यवाद 🙏 ✨💫🙏🌎🙏🕉️ तुम्हां दोघांना पण कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏 Excellent job 💯🎯🎯👍✅ .
🙏🙏
खूप छान माहिती आहे. 5 second rule तर fab आहे. मी स्वतः 61 आहे. गेली 4 वर्ष regular एकदम discipline नी gymming चालू आहे. त्याआधी ही running आणि इतर गोष्टी करायचो पण आता खूपच जास्त sincerity आलेली आहे. आजूबाजूच्या सर्वच लोकांनां motivate पण करत असतो.
थोडसं वजन जास्त सोडलं तर कुठलाही आजार नाही आहे. पण आता body composition अजून चांगलं करायचं आहे.
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. असाच video 60 वर्षांवरील लोकांसाठी करा. कारण माझे बहुतेक मित्र मला म्हणतात, "अरे कशाला एवढं करतोस. झालं नं आपलं सगळं. " त्यांना aware करणं गरजचं आहे 😂.😂😂😂
खूप छान... keep going.. 💪
60 is new 40 सांगा सगळ्यांना 😅💪
सुमित सर ...नमस्कार....हाॅ.निरंजन फ्रेन्ड......
ऊत्तम माहिती दिलीत सर.......👌🙏🙏👏👏🚩🚩
धन्यवाद 😊🙏 नमस्कार
Chan mahiti
धन्यवाद
अतिशय चांगला एपिसोड 😊🙏
Thank you
खूप छान माहिती सर❤
Thank you😊
माझी age 38 आहे मी workout करतो... आणि मला कसलेच health issue नाहीये..खूप छान व्हिडिओ बनवलाय. Gym मोर्निंग ला करा बघा खूप enrgy फील कराल दिवसभर ❤❤
Gym कधीही करा.. energy छानच राहते.. morning afternoon evening.
माझं वय 39 वर्ष आहे मी जिम ला रोज जातो day to day diffrent work out करत आहे.आणि मी डाएट मेन्टेन केल्यावर खुप फीटनेस वाटत आहे.
💪💪💪👍
सेम आहे पण मला डाईट योग्य सांगा कि जेंनेकरून माझे मसल भरून येतील माझे जॉईंट दुखतात खूप
khup chan information dili 👍
खूप छान
Hi I am Dr Arun koli 51 years old I do regular gym cycling and running I have just in last weak 21 km marathon finished in 2.hours 26 minutes with no any disease and medicine in this stage full fit and fine due to regular exercise. "Stay fit stay Healthy"...।।।।
Very nice and informative session very nice explained mental physical and social health❤
About good harmons and all examples about health very nicely explain ...keep it up bro💪👍
Thank you 🙏
Khup chhan podcast 👍
Very nice video
जिम् kartoy pan pot kami yot naniy.. Capacity ok ahe..
Kay karayo sir..
👍💯
Very informative .🎉🎉🎉
Khup chan podcast ahe.. pan good shape ani mussel strength sathi gym kara ani mental health changli rahanya sathi yog ani meditation he uttam ahe
Very informative podcast.
Thank you so much 🙏
माझ्याकडे जुन्या पद्धतीचा ओतीव डंबेल आणी लोखंडी प्लेटा आहेत आणी मी नियमित व्यायाम करतो 51 चालू आहे वय
👏👏
Good gob sar
Please prepare prodcost for 60+
Series is very nice, this was second episoe i watched today. This should be continue. It can be restricted to specific topic. Like obesity, heart attacks etc etc
@@akashwaghule yes next is weight loss.
मराठी बोला
Very nice
Thank you
Mi 53 aahe mi fitness chalu aahe
Keep rocking
👍🌹🌹🌹🌹
सर नमस्कार
माझ वय 50 आहे मी पहिले नेहामित व्यायाम करायचो पण कोरोना काळा पासुन ते बंद झाल आहे तर आता पुन्हा चालू करू शकतो का
हो नक्की
Mi 45 age ahe. Night la dinner la ushir hoto. Kay ani kiti khave.
माज वय 37 आहे मी रोज वेळेवर जिम करतो तेही न चुकता
खूप छान 👌👌👌
पन्नाशी नंतर सुधा करता येते
नक्कीच
भाऊ माझं वय 38 रनिंग आहे आणि मी शुद्ध शाकाहारी आहे तर मी माझं फिटनेस कसा ठेवू शकतो प्रोटीन मध्ये काय घ्यावं आणि घरात व्यायाम वगैरे चालू केला आहे
चांगली गोष्ट आहे की तुम्ही चालू केला आहे व्यायाम. Protein साठी- कडधान्ये, दुधाचे पदार्थ, पनीर , दही सारखे खाऊ शकता.
@sumit_oturkar धन्यवाद सर
माझे वय 69 आहे मी आत्ता जीम चालू केली आहे काय सल्ला ध्याल?
Be easy... to start with. Guidance घ्या. Bp blood tests करा. Gym alt days strength training करा.
माझं वय आता 60 आहे मी करू शकतो का
Yes Under good monitoring ..
health coach or dietitian course konta karava please advice
Options- K11, infs, ifsa आधी माहिती घ्या.
मी 42वर्षाचा आहे. जिम मध्ये जातो वे प्रोटीन घेणे योग्य राहील का
तुमची Kidney function test करा, ती normal असेल अणि तुम्हाला, constipation , lactose intolerance नसेल तर fitness external च्या सल्ल्याने घ्या.
@@sumit_oturkarany suggestions for lactose intolerance
Age is a only namber
🙌🏼✌🏼
हो बरोबर
हो बरोबर
सर माझं वय 42 वर्ष आहे मी अगोदर जिम मारत होतो पण काही वर्ष मी जीम सोडली होती आत्ता मी घरीच व्यायाम चालू केला आहे आणि मी चहा जास्त प्रमाणात पितो आणि मी स्मोकिंग सुद्धा करतो तर मी व्यायाम करायला हवा किंवा नाही हे सांगा सर आणि त्याच्यावर काही तरी उपाय सांगा सर प्लिज सर
Smoking continue Kara 😂
माझे वय 43..Same माझे पण होते. चहा आणि smoking . मी smoking बंद केले...सुरवातीचे Continue 15 दिवस smoking करायची इच्छा व्हायची.. पण खुप जास्त control केला.. आज 8 महिने झाले एकही सिगारेट किंवा दारू प्यायलो नाही.... चहा फक्त सकाळी एकदाच घेतो तो पण एक चमचा गूळ पावडर घालून बनवलेला कोरा चहा... फक्त 2 वेळा जेवतो.. रात्रीचे जेवण खुप कमी जेवतो, जवळ जवळ अर्धपोटी... खायची इच्छा असून पण खायचो नाही.. जवळ जवळ महिनाभराने रात्रीचे जेवण कमी जेवण्याची सवय लागली... मैदा बिस्कीट कायमचे बंद केलंय.. बाहेरचे काहीही खात नाही... 8 महिन्यात 11 किलो वजन कमी केले.. चेहऱ्याची चरबी आपोआप कमी झाली... कम्बर 38 वरुन 36झाली. पोट कमी झाले.. खुप हलके वाटते...ऑफिस बिल्डिंग मध्ये 5 माळे चढायला हालत खराब व्हायची एवढा दम लागयचा विचारू नकोस आज एक मिनिटात 5 माळे चढून जातो, आणि दम पण लागत नाही.. व्यायाम फक्त सूर्यनमस्कार, उठाबशा, डिप्स, स्कॉट एवढाच करतो फक्त सकाळी....वजन 82 वरुन 71 झाले आठ महिन्यात...सगळ्यात महत्वाचे दारू पिणाऱ्या मित्रांपासून थोडा लांब झालो... ह्या 31st डिसेंबर ला घरी होतो 😄😄😄.
तुम्ही सर्व व्यसन चालू ठेवा.... परंतु मेडिक्लेम पॉलिसी काढून ठेवा 🙏🙏🙏आणि आयुष्याची सर्व स्वप्न लवकर जगून घ्या..... जास्त टेन्शन घेऊ नका