कालिंगड + मिरची काळजी नियोजन | watermelon + chilli cultivation |
HTML-код
- Опубликовано: 15 фев 2021
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
जबरदस्त काम जबरदस्त माहिती सदैव शेतकरी सेवेत
Dada mast
चांगली माहिती आहे भाऊ
Chhan video
🙏🙏🌹
Sir kaligad चा दोन vodicha madhatle aantar kitu ठेवायचे bar
आमची जुनी मिरची प्लॉट होता,आता तो खराब झाला आहे,तरी आता मिरची कापून कलिंगड लागवड केली तर चालेल का
सर फेब्रुवारी महिन्यात कोणत्या कलिंगड वाणाची आणि कोणत्या वाणाची मिरची ची लागवड करावी
🙏
March April mahinyatil malamal pik konte tyacha video banava
Kharbuj madhe mirchi vaangi chalte ka?..
Kal angad madhe tamoto lagavad jamate ka
November made lagvad keli tar chalel ka
Nambhar Day
सर मिर्ची आणि टरबुज ची फवारणी वर विडियो बना
Kalingad Ani Karli ektra lavu shakto ka.?
मिरची +कलिंगड याचे शेड्यूल पाहिजे... द्याल का??
Sir mi kalingad lagawad keli melody company che aaj dusara divas aahe lagwad kelala aaj 50% biyanna komb aalele aahet 🙋💪💪💪
Dada, tomato+watermelon chalel ka
सर पुढे दहा दिवसात कोनते पिक घेतलेस फायदेशीर होईल
सर आता कलिंगड लागवड केली तर चालेल का २ दिवसात
रात्री. पाऊस. झाला आहे. कलिंगड. वर काय फवारणी. करावी. Drip. मधून काय सोडावे.
ढगाळ. वातावरण. आहे
खरबूज मध्ये मिरची लागवड कशी करावी
Amal pan ATA mirachi Ani kalingade lavayche ahe tumacha lade consultant koni ahe ka malagaov made
अहो साहेब यामध्ये औषधे फवारणी करताना किती त्रास होतो राव..
Tras honar ch pan mehnat kadhi sodli nahi pahije
Sir आता कोणते पीक लावावे plz सांगा
पाच फुटी बेडवर दोन्ही बाजूने कलिंगड चालेल का. ( झिक जॅक )
मिरची कोणत्या जाती लावावी
सर बारटोक वागं च पिक नियोजन कसे काय करावे
Ek एकर साठी कलिंगड किती बसले
कलिंगड लागवड 15 ऑगस्ट नंतर चालन का
Bhya Anushka mirchi unhalyat here ka
मी कलीगडं + मिरची केली आहे... मला मार्गदर्शनाची गरज आहे... Plz 🙏🙏🙏 sir
साहेब आता लागवड केली तर चालेल का
मिरची कोणती ह्वरायटी चांगली आहे.
Ati eating sir
az lagan zali merci +kaligad
Plaese partilaizar & sparye shedulsend me watsaup 9845958932
Dada nabar dya tumcha mahiti havi ahe mala mi pn lavto ahe
मिरची जाती कोणत्या
दादा पप ई शेती चा पण व्हिडिओ करा
बी लावल्यावर अडचण काय येते का
Sir kalingad + mirchi shedyul pathvaa
रोहित सरांचा नंबर पाहिजे
✨✨ Hello Sir Ji 🙏 Mi 12 Ft Varti Sevga Lagvad Keli Aahe Aata Sevga 2Ft Pariyent Vadh Jhali Aahe. Tya Madhe Mi Kalingad Plus Mirchi Ghevu Shakto Ka....... Nesel Tar Kalingad Sobat Dusre Konte Pik Gevhu Shakto.....
Please Reply Naki Dya Sir Ji..........🙌🙏
Ho kara
@@borgavetechonology Ok Sir Ji Thanks ❣️🙏
दादा मी पण मिरची +कलिंगड लागवड केली आहे पण मिरचीची वाढ होत नाही आहे
कलिंगड लागवड कधीपर्यंत केलं पाहिजे
Sir mi pan watermelon 🍉 + mirch lagan kali ahe aja 54 nava divas ahe mala watermelon made problems ala ahe mala mahiti hvi ahe (watermelon
Komajat ahe seting kupa chan ahe pan ha problem yeta ahe )
Dada nabar dya tumcha mahiti havi ahe mala mi pn lavto ahe
मित्रा कृपया तुझा भ्रमणध्वनी क्रमांक दे
२०२४ या वर्षी चे नियोजन सागा......
Cucumber बी भेटल का तुमचा कडे
खूप छान माहिती दिली सर,,,मिरची लागवड मार्च मध्ये केली तर चालेल का?? मिरची सोबत कालीगड सुद्धा तर चालेल मार्च मध्ये,,,किव्हा पपई सोबत कालीगड लागवड केली तर चालेल का साहेब ,,, मार्च मध्ये जमीन काळी आहे
Meledio chi lagan ahe tumacha WhatsApp number dya photo patavanyas madat hoyila tumacha plot bagun lagan keli ahe
कलिंगड मध्ये मधमाशी पेटी ठेवा फळांची संख्या वाढेल!!
Mi kalingad ani mirchi udya lavat aahe.
Nabar dya Dada tumcha mahiti havi ahe mala
Mi pn lavto ahe upkar hotil tumche
तुमचा नंबर पाठवा
1 साइट
कलिंगड व मिरची हे दोघी पिकं थ्रीप्सचे आश्रयदाते असल्याने कलिंगडमध्ये कितीही महागड्या औषधींची फवारणी केली तरी थ्रीप्सचे नियंत्रण शक्य होत नाही असा अनुभव येतोय🙏
काय तर चुकीचे होत आहे तुमच्या कडून आम्हाला येत नाही आहे असे
1.voliam flexi चं ड्रिंचिंग
2.इमिडा स्प्रे,3.thayomithozon स्प्रे.4.पेगासस स्प्रे.5.alika स्प्रे6.डेलिगेट स्प्रे इतके स्प्रे 5-6 दिवसांच्या अंतराने घेऊनही थ्रीप्स नियंत्रनांत आला नाही सर🙏
Ok
मिरची कोणत्या जाती लावावी