खरोखरच शेतकऱ्याने मनापासून मनमोकळेपणाने टरबुजा विषयी माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्याचे मनापासून आभारी आहोत आपल्या मुलाखतीचा आपल्या ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्याला होईल
एकरी किती पैसे होतील हे मार्केट भाव व आव्हरेज किती मिळते यावर अवलंबून असतं सगळं.....साहेब.....हे नुसता खर्च करूनच् नाही मिळत याला सर्वच गोष्टी जोडाव्या लागतात....
खर्च वजा जाता 60 ते 65 दिवसात एकरी तीन लाख रुपये उरत असेल तर वर्षातून चार ते पा वेळा टोटल एकूण 15 लाख रुपयांची पिक आयटीच्या इंजिनियर एवढा पगार होतो तर लोकांनी सरळ शेती करावी
खरोखरच शेतकऱ्याने मनापासून मनमोकळेपणाने टरबुजा विषयी माहिती दिली त्याबद्दल शेतकऱ्याचे मनापासून आभारी आहोत आपल्या मुलाखतीचा आपल्या ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्याला होईल
Right
बरोबर आहे
खरी महिती द्या दादा कारण शेतकरी हा दुसऱ्या वर विश्वास टेवूनंच कमकरतो
उत्तम माहिती मिळाली, अप्रतिम प्लॉट
Khup chan mahiti dili. Thanks saheb
पाटील साहेब खूप छान माहिती दिली
धन्यवाद
Guru khup chan
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ👍👍🙏🙏
माईक तुमच्याही जवळ असू द्या सर आवाज खूप कमी येतो तुमचा, माहिती खूपच छान
Har Har Mahadev ❤❤❤
खूप छान माहिती दिली खरा शेतकरी शेती
खुप छान माहिती व खूप छान मुलाखत 👍👍👍🙏😊
शेतकरी जे औषधे वापरली आणि ती कुठून आणली किंवा कशी मागवायचे ते सविस्तर diskription.मध्ये दिल्यास सामान्य शेतकऱ्यास खुप फायदा होईल
Khupch chan mahiti dili saheb
खूप छान प्लॉट होता.
फक्त शेतकऱ्याची दिशाभूल आहे
नागरगोजे सर धन्यवाद
good information of watermelon
खूप सुंदर व्हिडियो
Nice sir
योग्य माहीती आहे
खूप छान सर
Khup chan mahiti
Sir kharbujacha pn video lavkar banva sir
Khupch chan mahiti dili saheb
Lavkar kharbhujacha pn vedio banva
साहेब एकरी 70ते 80 हजार खर्च होतोय 25ते30टन आवरेज निघतय.
एकरी किती पैसे होतील हे मार्केट भाव व आव्हरेज किती मिळते यावर अवलंबून असतं सगळं.....साहेब.....हे नुसता खर्च करूनच् नाही मिळत याला सर्वच गोष्टी जोडाव्या लागतात....
खूप छान सर 👌👌👍👍
छान माहिती दिलीत
50 हजारात तुम्ही कलिंगड बाहेर काडुन देनार का 50 एकर शेती तुम्हाला देतो एकरी 25हजार द्या शेतकऱ्यांची दिशाभूल करतात
शेती करण्याचा प्रत्येकाचं अनुभव वेगवेगळा असतो साहेब जे ते सांगत आहेत खरं असू सकते सगळ मेहनती वर आहे साहेब
Kiti मेहनत घेतली ना त अ री 40 ha ख़र्च आहे
खर्च भरपुर आहे हो काय सांगू तुम्हाला मार्केट ला नेल की भाव कमी खर्च जस्त
70000
अगदी बरोबर बोललात भाऊ
खूप खूप छान सरजी
खुप खुप, आभार! सर, छान (चर्चा केली) माहिती दिली . पण मी जास्त खर्च केला.
Wah
Seeds laun 60/65 divsat yet ka??
Nice information
chan
👍 vvvvvvery vvvvvvery nice patilsaheb dhanyvaad
Nagrgoje sir shetkaridada Cha mo nopathwa.
🙏🙏🙏🌹🌹🌹
Video madhe mo no ahe
जय गुरुदेव
खूप छान माहिती सांगितले
अशी. माहिती "काळी miri"ची द्याल कां?????????
खर्च वजा जाता 60 ते 65 दिवसात एकरी तीन लाख रुपये उरत असेल तर वर्षातून चार ते पा वेळा टोटल एकूण 15 लाख रुपयांची पिक आयटीच्या इंजिनियर एवढा पगार होतो तर लोकांनी सरळ शेती करावी
चड्डी फाटली भाऊ तरबूजाच्या नादी लागून
शिऊन घे मग
@@राष्ट्रहीतधन्यवाद 🙏 मि लावायच म्हणत होतो बर झाल
,,😄😄😄😄
लागवड करून बघा
नानासाहेब मुलाखत मनमोकळेपणा ने दिली आपल्या कडील ज्ञानाचा आम्हाला ही उपयोग कृपया फोन नंबर दयावा ही विनंती 🙏🙏🙏
Video madhe mo no ahe
Bhi. Mi. Lawleahe. Ata. Mala. Atac. ५००००₹kharch.zala.ajun.kiman.२५.३०.hajar.kharca.hotin
Mahiti confuse karnari aahe modern krushivishayak mahiti cha abhav aahe
❤
धन्यवाद
Khup chyan
आक्टबर मध्ये कलिंगड लागवड चार एकर करायच आहे कस राहील
एक नंबर भरपूर होईल बरीचशी लागवड होणार आहे
कलिंगड चे एक रोप किती रुपये ला मिळतात
1 रुपया
कुठे मिळते @@amolpatil4682
ते कोणत्या कंपनी चे प्रोडक्ट वापरतात काही कळत नाही nutrif काही तरी म्हणतात येवढच कळते.
Nutryhub company ahe
महत्वपूर्ण प्रश्न विचारत जा लागवडीपासून काढणीपर्यंत
हाय
Sar jast mahiti sangu naka amdar lok mhantat shetkari grib nahi
दोन महिन्यात टरबूज येतच नाही, फोकया मारणे बंद करा हो पाटील साहेब, स्वतः काम केल्यावर सगळ कळस भाऊ फ
दोन महिन्यात येत रे आण्णा
Virus konta yeti, just like yellow moja
फोन नंबर मिळेल का आणी तूमचा प्लांट कुठे आहे बघायचा होता
सवतखेडा ता जामनेर जिल्हा जळगांव
Mo number midel ka?
सर्व कम्पनीची जाहिरात चालू आहे
सर मला मार्च महिन्यात लावायचे आहे जमेल का माहिती द्यावी
शेतऱ्याचा मो न दिला आहे त्यांना फोन करा
नोटरी ऐप कंपनीचा चांगला मार्केटिंग केलेलं आहे
पाच बाय सव्वा फुटावर लागवड केली तर चालेल का
6 बाय 1 लावा zigzag पद्धतीनं .काही problem nahi
6 by 1.25
Ya sahebach no..milel ka dada
म्युझिक मुळे समजत नाही
यांचं नंबर मिडेल का
Akre kete tan mal negto.
शेतकऱ्याचा नंबर द्या प्लीज
Video madhe mo no ahe
Are baba tumich tya peksha mhatare dista
Yakri 3 lakh utpanna chukichi mahiti aahe
काही फेकू राहिला एकरी 3 लाख
चुकिची माहीती देऊ नका
Shetkari mobile number pathawa
तुमचा फोन नंबर द्या
Video madhe ahe
असा दिला तर चांगल होईल नम्बर
Nusta marketing 😂
Nice information
Nice information
Good information