मालवण जेटीवरची भव्यदिव्य नारळीपोर्णिमा|नारळ लढवण्याची 1 लाखाची स्पर्धा|ढोल ताशांचा गजर|तुफान गर्दी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 25

  • @rakeshgore500
    @rakeshgore500 10 дней назад +1

    Very nice video Mitra!

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 2 месяца назад +1

    अमोल खूप माहिती पूर्वक असतात तुझे विडिओ म्हणून तुझ्या विडिओची आतुरता असते एक नंबर विडिओ 👌👍🙏🌹🙏👌👌👌

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 2 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 2 месяца назад +1

    सुंदर व्हिडिओ

  • @SachinPatil-qh5gt
    @SachinPatil-qh5gt 2 месяца назад +1

    अमोल खुप छान व्हिडिओ, तुला रक्षाबंधन च्या आणि नारळी पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @PoonamRane-q4l
    @PoonamRane-q4l 2 месяца назад +1

    अमोल खरच अतिशय अप्रतिम विडिओ एक नंबर 👌👍👌👌👍👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 2 месяца назад +1

    मस्तच रे अमोल भाई

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 2 месяца назад +1

    खुपच सुंदर नीयोजन.
    आपले सण,आपली संस्कृती अशाच प्रकारे जपली पाहिजे.
    आम्ही मुंबईत अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, भांडूप या ठिकाणी वेळात वेळ काढून सहभाग घेतो.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 месяца назад +1

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 месяца назад

    Bhariiii Narali Sajari Keli
    Khupp Lok Hote
    Soney Cha Naral Nahi Desala

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 2 месяца назад +1

    सोन्याचा नारळ बिरल काय नसतंय सोनेरी रंगाची बेगड लावलेली असते नारळाला 😅

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 2 месяца назад +2

    छान व्हिडिओ