अहिल्यादेवींचा इतिहास वाचा -ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-information/ अहिल्यादेवींची पुस्तके Order करा -ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-books/
सलाम त्या शाहीराला आणि त्या लेखकाला .... खुप खुप सुंदर बनवला आहे हा पोवाडा..... आणखीन अहिल्यादेवींचे पोवाडे तयार करा... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ..... जय मल्हार तरुण मित्र मंडळ , मुरुम, बारामती . राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान(मुरुम) बारामती
अहिल्यादेवींचा इतिहास वाचा -ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-information/
अहिल्यादेवींची पुस्तके Order करा -ahilyabaiholkar.in/ahilyabai-holkar-books/
Hii sir mi shrishail varvate
Plz sir all holkar store pdf asil tar patva, link patva
My whatsapp number 9561581853
@@shrikantvarvate8581 l .
🙏 जय मल्हार जय अहिल्या माँ साहेब 🙏🏻 पोवाडा लिहिला गेला, रामचंद्र डांगे ऊर्फ अण्णासाहेब डांगे अप्पा 🙏 आप्पा तुम्ही गायक योग्य निवडला धन्यवाद 🙏
@@shrikantvarvate8581 lm.
@@pramodvadingekar2889 me soaas,, ,,zzzp
जय मल्हार जय आहिल्या यलकोठ, यलकोठ, जय मल्हार शिवनगर वाशिम 🎉🎉🎉
शाहिर काळजे साहेब खुप छान गायला आहे
आपण राजमाता अहिल्यादेवी यांचा पोवाडा
आपले मनापासून आभार
अप्रतिम , अतिसुंदर ,पोवाड्याचे लेखन आणि गायन केले 🙏 जय मल्हार जय आहील्या 🙏💛💛💛🇮🇳
सलाम त्या शाहीराला आणि त्या लेखकाला ....
खुप खुप सुंदर बनवला आहे हा पोवाडा.....
आणखीन अहिल्यादेवींचे पोवाडे तयार करा...
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा .....
जय मल्हार तरुण मित्र मंडळ , मुरुम, बारामती .
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान(मुरुम) बारामती
Very nice Jay mallhar
जय अहिल्या ।। जय मल्हार ।। जय धनगर ।।
राधिका धनगर , महाराष्ट्र
ज्या मनगटात बळ, बुध्दी आणि चातुर्य आहे तोच खरा लोकाभिमुख राजा बनू शकतो...
@ राजमाता अहिल्यादेवी होळकर @
जय मल्हार जय शिवराय
मी बाबासाहेब देशमुख यांचे सर्व पोवाडे ऐकले आहे महाराष्ट्रातील १ न. शाहीर आहे.
पोवाडयाचे लेखन करणारे shri अणणासाहेब डांगे यांना मानाचा मुजरा तसेच हा पोवडा गाणारा शाहीर यांचे मनापासून आभार.
अहिल्या भक्त कैलास सदाशिव राहिंज पोवाडा खूप छान आहे धन्यवाद
🙏🙏💪🚩🚩🚩जय अहिल्या जय मल्हार छान आहे पोवाडा एकच नंबर मि धनगर असल्या चाअभिमान आहे,🙏🙏🙏🇮🇳🇮🇳
जय मल्हार जय आहिल्या देवी गर्व आहे मला मि धनगर असल्याचां बाळु मामाच्यां नावच चांगभल
खुप दिवसा पासुन हा पोहाडा शोधत होतो कमित कमि 10 वर्षा पासुन आज मिळाला पोहाडा धन्यवाद
धन्यवाद🙏.🌷 मस्त पोवाडा बनवला आहे सर्वांना मनापासून अभिनंदन 🚩 जय अहिल्या 🚩 जय मल्हार ग्रुप खूपसंगी ता मंगळवेढा जि सोलापूर
खुप खुप धन्यवाद. मानाचा मुजरा. जय अहिल्या. खुप छान रचला आहे. शब्द शैली अप्रतिम आहे.. असेच गात रहा सर
सुंदर पोवाडा सादर केला आहे!!!शाहिरांचे अभिनंदन!!!
धनगर असल्याचा आणि अहिल्याबाई होळकरांची भक्त असल्याचा गर्व आहे मला.....
खूप सुंदर लिखान आहे या पोवाड्याच . गायलय पण खूप सुंदर. जय मल्हार
खुपच छान पोवाडा आहे
सर तुम्हाला माझा मानाचा
मुजरा अहिल्या भक्त पप्पु दादा दाणे जय मल्हार जय अहिल्या
नमस्कार ह्या विडिओ मुळे मला खरा इतिहास कळाला आहे विडिओ मुळे मला एक गोष्ट लक्षात आली की कितीही मोठं संकट आलं तरीही घाबरून जायचं नाही
Vandana Yamgar powada apratim , Very nice aahe
Ahilya devi is very great
Vandana Yamgar
A
!! ज्या मनगटात बळ,बुद्धि,आणि चातुर्य आहे,
तोच स्वकर्तुत्वावर लोकभिमुक राजा बनु
शकतो.!!
-राजमाता अहिल्याबाई होळकर👏👏👏👏🙏🙏🙏
🙏🙏💐💐
यथार्थ पोवाडा ऐकून मन तृप्त झाले स्त्रीत्वाची महती कर्तृत्व जगदंबे सारखे आहे.
खूप सुंदर गायला आहे पोवाडा आपला आवाज सुद्धा खूप गोड आणि शब्दकरारी आहे
जय मल्हार, खूपच छान, गर्व आहे मला धनगर असल्याचे, ताठ मानेने व पुढे छाती काढुन समाजासाठी जिवन जगण्याचा.
Sagar pujaei
🙏🙏
अति सुंदर पवाडा बनवला आहे
आहिल्या भक्त बाळासाहेब मदने रा . करकंब
Bhau mi pan madane
मला गर्व आहे मी धनगर असल्याचा छान पोवाडा गायला
आप्पा विठ्ठल पुकळे मुकाम पुकळेवाडी पोस्ट कुकुडवाड तालुका माण दहिवडी जिल्हा सातारा
मला ही गर्व आहे की मी पण धनगर आहे .
👍🔥🔥💯
पुण्यश्लोक लोक माता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला सलाम
त्यांची आठवण म्हणून पुतळा बांधण्याचे नियोजन करत आहोत
तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
खूप छान पोवाडा खूप छान आवाजात म्हंटला आहे
जय मल्हार जय अहिल्या
एक नंबर आहे पोवाडा नादखुळा आजून असेच तयार करा
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पोवाडा ऐकून खूप छान वाटल आण्णासाहेब डांगे यांना मानाचा जय मल्हार 💛💛💛👌👌🙏🙏
धनगर असल्याचा अभिमान आहे मला जय अहिल्या!
मला गर्व आहे मी धनगर असल्याचा जय मल्हार
अहिल्यामाता म्हणजे धनगराची हिंम्मत आन बान शान पोवाडा एकच नंबर आहे
अप्रतिम पोवाडा सादर केला आहे.
खूपच सुंदर पोवाडा अाहे. जय मलहार
श्रीमंत कुलभूषण सिंहासाधीश्वरि महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा
जय मल्हार जय अहिल्याबाई होळकर खुपच छान आहे शाहिर
❤❤ अहिल्या भक्त सखाराम महानवर मु. पो . केडगाव चौफुला ता . दौंड जि . पुणे यांचा शाहीरास धन्यवाद . सुंदर पोवाडा गायला. ❤❤❤❤❤
सलामी देतो या शाहिराला🙏🙏🙏🙏🙏
🙏जय मल्हार 🙏जय अहिल्या 🙏
अप्रतिम सर 👌👌
💪👌खूप छान पोवाडा आहे 💪 जय मल्हार जय अहिल्या 💪👑
अतिसुंदर पोवाडा बनवला आहे साहेब गायन पण खूप छान आहे जय मल्हार
लय भारी 👌💐
अण्णा साहेब खूपच छान गाईलात सादरीकरण jabrdst
मनमोहक आदरणीय सादरीकरण. खुपच छान आहे. ऐकतांना मग्न व्हायला होते.
व्वा मस्तच...खुप छान ,,,,जय मल्हार
#marathashasan
अण्णा साहेब डांगे जबरदस्त लिखाण 🙏🌹
खूपच छान पोवाडा बनवला आहे साहेब 💛💛💛
Mee Ahilyancha kattar Danger Kupch sundar powada gayla
जय श्री पुन्यश्लोक अहिल्या देवी माता
🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
आती सुंदर आहे पोवाड़ा जय आहील्या जय मल्हार
खुपच छान आहे पोवाडा
.,.जय मल्हार जय अहिल्या..💛👌
अतिशय सुंदर पोवाडा आहे
फक्त शिवशाहीर बाबासाहेब देशमुख .
श्रीमंत महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा..!!💛💛☘️🙇♂️🚩🚩
काटा आला अंगावर 💛🙏जय मल्हार
Jay Malhar Jay Ahilya
Pawada great kadak
Thanks for all of Tim.
it's excellent ,very good जय मल्हार
जय अहिल्याबाई होळकर जय धनगर
जय मल्हार जय अहिल्यादेवी
ऐकताना काटा येतोय 🚩❤️💪🔥
खूपच सुंदर गायला आहे हा पोवाडा जय मल्हार जय अहिल्या
जय मल्हार जय अहिल्या
नाद खुळा पोवाडा
ज्या मनगटात बळ, बुद्धी, आणी चातुर्य आहे तोच खरा स्वकर्तुतवावर लोकाभिमुख राजा बंधु शकतो
खुप छान पोवाडा गायन शाहीर काळजे
महाराजांना मानाचा मुजरा
Jay hind jay rajmata
लिखाण आणि गायक तोड नाही💛💛🚩🚩
Khup chhan
💛🚩
जय मल्हार ,,,जय अहिल्या,,, जय शिवराय....
जबरदस्त पोवाडा खूपच छान
छान पोवाडा सादर केला धन्यवाद
अति सुंदर आवाज धन्यवाद दादा
खूप छान माझ्या राजमातेचा पोवाडा
खूब आभार, अभिनंदन
नाद खुळा
लय भारी आहे पोवडा 💐💐💐
अप्रतिम खूप छान..🙏
अप्रतिम पोवाडा.जय मल्हार
khup chan povada.....Jay malhar
Nice
जय मल्हार जय अहिल्या
Ankush Lokhande
खूपच सुंदर...
... अप्रतिम खूप खूप सुंदर
very nice.. voice, lyrics,rethem..fantastic.. 👌👌
जय मल्हार जय अहिल्या सुंदर असा पोवाडा
खूपच छान!🙏🏻
👑धीराची नार ,होती खंबीरर👑
हा पोवाडा मी लिहिलेला आहे माहिती आण्णा डांगे यांनी पुरवली मी माझ्या कुवतीप्रमाणे गायला आहे
Ate sundar
👍जय मल्हार
Sundar
mastch
आजून पोवाडा लिहण्यास आमचा
मानाचा मुजरा
त्या गाणाऱ्या पोवाडा जय मल्हार
जय अहिल्या जय मल्हार जय संगोळी रायान्ना 💪💪💛💛
मराठा साम्राज्य यशस्वीपणे सांभाळणारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा
जय मल्हार, जय अहिल्या माता 🙏🙏
❤❤यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यामाता ❤❤
अजून song बनवले तर लय भारी होहील जय मल्हार
नक्कीच प्रयत्न करू
. good
Jay Aahilya Jay Malhar 🙏 good Povada 🙏
जयमल्हार
मला गर्व आहे धनगर असल्याचा छान पवाडा गायला
जय अहिल्याबाई होल्कर
जय मल्हार जय अहिल्या 🙏🙏🙏
Excellent Jay Aahilydevi
मानाचा जय मल्हार सर
I cried 2-3 times 😢 while listening this
जय मल्हार जय अहिल्यामाता..
Raj mata Ahilyabai Holkar ji ke charno me mera pranam
🙏 Punyashlok Rajmata Ahilyadevi holkar 🙏