आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
अठरापगड जाती एकत्र येऊन शिवाजी महाराजांसाठी आपले प्राणाची बाजी लावणारे अशा शूरवीर यांना मानाचा मुजरा तसेच हा पोवाडा गाणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनादेखील मानाचा मुजरा
काय तो गळा काय ती चाल काय ते संगीत काय ते अपरंपार एक नंबर बाबासाहेब देशमुख खरा जिगरबाज शाहिरी महाराष्ट्राची आण बाण शान जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा जय भारत ....................,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे लाख मोलाची माणसे होती धन्य ती मावले. पन्हाळा ते विशाल गड या स्वारीचयावेली शिवा न्हावी आणि बाजीप्रभू देशपांडे यानी आपल्या प्रणाची आहुती दिली होती. धन्य ते मावले बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा न्हावी आणि आशा आसखय मावले यांना मानाचा मुजरा.
💐💐💐पोवाडा ऐकतांना वीरश्री अंगात येते आपण करंटे आहोत का नाही आपण महाराजांचे मावळे होऊ शकलो ? अशी खंत वाटते. शिवा काशीद व बाजी प्रभू देशपांडे हे दोन जातीतील नसून शिव जातीचे होते.या दोघांना हि कोटी कोटी प्रणाम.💐💐💐
महादेव नाईक हे रामोशी, शिवा काशीद हे नहावी, बाजीप्रभू हे प्रभू, बिरू गावडे हे धनगर.. ह्या सर्व 18पगड जातीनी मिळून केलेलं स्वराज्य आणि स्वराज्याचा हिऱ्याला या संकटातून सोडवले.. जय स्वराज्य जय शिवराय
रक्ताचा इतिहास साक्षात दृष्यरूप दिलेत.वीर रसाची साक्षात बरसाद अंगाअंगावर होते.मावळ्यांना आमचा सलाम.धन्य धन्य छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा. या परतूनी महाराष्ट्रात ....
हिंदवी स्वराज्य के संस्थापक क्षत्रिय कुलवंत नरवीर मराठा क्षत्रप छत्रपति शिवाजी महाराज की जय आज भगवा ध्वज है तो यह मां साहेब जीजाऊ की इच्छा थी 🚩🚩🚩🚩🚩जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास च घडला पाहिजे अरे नवीन पिढी जरा बाझी प्रभू चा इतिहास डोळ्यासमोर ठेवा जरा 🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय bhaji प्रभु देशपांडे जय वीर शिवा काशीद 🌹🌹
आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
ऊ
राहुल राऊत
Devidasd
र
@@नितीनखाडे-ध6म pppp
अठरापगड जाती एकत्र येऊन शिवाजी महाराजांसाठी आपले प्राणाची बाजी लावणारे अशा शूरवीर यांना मानाचा मुजरा तसेच हा पोवाडा गाणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनादेखील मानाचा मुजरा
बाबासाहेब तुमची शाहिरी एवढी जबरदस्त आहे की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही. तुम्हाला मानाचा मुजरा!
जय शिवराय!
काय तो गळा काय ती चाल काय ते संगीत काय ते अपरंपार एक नंबर बाबासाहेब देशमुख खरा जिगरबाज शाहिरी महाराष्ट्राची आण बाण शान जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा जय भारत ....................,
वा काय म्हणतात👌
मर्द मराठा
Jay Shivray
Shivaji maharaj ki jai
देशमुखांचे पुतणे शाहीर दादा देशमुख
9665727218
9665713332
7798003939
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे लाख मोलाची माणसे होती धन्य ती मावले. पन्हाळा ते विशाल गड या स्वारीचयावेली शिवा न्हावी आणि बाजीप्रभू देशपांडे यानी आपल्या प्रणाची आहुती दिली होती. धन्य ते मावले बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा न्हावी आणि आशा आसखय मावले यांना मानाचा मुजरा.
शिवा काशीद 👍
पुन्हा बाजीप्रभू होणे कदापि शक्य नाही. छ.शिवाजी राजेमुळेच हिंदुत्व अबाधित राहिले. अशा रयतेच्या राजास मानाचा मुजरा. जय शिवाजी . 🙏🙏
विजय जाधव
जय शिवराय जय जिजाऊमाता जय शंभूराजे
वीर बाजीप्रभू देशपांडे
वीर शिवा काशिद
छत्रपती शिवाजी महाराज की जय
💐💐💐पोवाडा ऐकतांना वीरश्री अंगात येते आपण करंटे आहोत का नाही आपण महाराजांचे मावळे होऊ शकलो ? अशी खंत वाटते. शिवा काशीद व बाजी प्रभू देशपांडे हे दोन जातीतील नसून शिव जातीचे होते.या दोघांना हि कोटी कोटी प्रणाम.💐💐💐
जगातील आजवरच्या इतिहासात फक्त एकच काळ होता शिवकाळ जित लोक मरायला हसत हसत तयार होत होती
खरंय...
बाबासाहेब देशमुख यांचा आवाज आयकुन हा तोच काळ आहे अस वाटत यांच्या आवाजाने छ शिवाजी महाराज यांचा इतिहास कायम पिड्या न पिड्या जिवंत राहीन
महादेव नाईक हे रामोशी, शिवा काशीद हे नहावी, बाजीप्रभू हे प्रभू, बिरू गावडे हे धनगर.. ह्या सर्व 18पगड जातीनी मिळून केलेलं स्वराज्य आणि स्वराज्याचा हिऱ्याला या संकटातून सोडवले.. जय स्वराज्य जय शिवराय
👌👌💯😎
अप्रतिम आवाज आहे बाबासाहेब देशमुख सर तुमचा पाेवडा पण खूप सुंदर गायलात जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩
व्वा! अप्रतिम!! सुरेख!!! ऐकताना भान हरपून गेले व प्रसंग जसाच्या तसाच उभा राहिला
जीवाला जीव देण्याऱ्या सगळ्या मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा,
जय जिजाऊ जय शिवराय बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा पोवाडा ऐकून इतिहास समोर उभा राहतो,
बाबा साहेब देशमुख शाहीर यांना मानाचा मुजरा
रक्ताचा इतिहास साक्षात दृष्यरूप दिलेत.वीर रसाची साक्षात बरसाद अंगाअंगावर होते.मावळ्यांना आमचा सलाम.धन्य धन्य छत्रपती शिवाजी महाराज मानाचा मुजरा.
या परतूनी महाराष्ट्रात ....
लय भारी पोवाडा बाबासाहेब आवाज 👍👍👍👌
देशमुख साहेब तुमचे चरणी कोटी कोटी दंडवत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपल्या चरणी किसनराव माळकरायचा कोटी कोटी दंडवत
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay...Har Har Mahadev...Bajiprabhu deshpandena manacha mujara 💐💐🚩🚩
बाबासाहेेब तुमचे पोवाडे ऐकताना मी तर थेट शिवकाळात गेल्याचा अनुभव येतो.
सांगली चा वीर बाबासाहेब देशमुख शिवशाहीर
ईतिहास किती हुबेहूब सांगितला ,काय भारदास्त आवाज आहे , किती पाठांतर असेल असान्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
मराठ्यांचा विररस म्हणजे शिवशाहीर 👌👏👏👏
धन्य ते वीर शिवा काशीद आणि द ग्रेट वारीयर बाजी प्रभू देशपांडे 🚩🚩🚩
बाजीप्रभु देशपांडे ना शत शत नमन
अभिमान आहे आम्हाला तुमचा शाहीर साहेब..... 👌👌👏👏👏👏
*"जिंकलो तरी*
*इतिहास घडला पाहिजे*
*आणि हरलो तरी*
*इतिहास घडला पाहिजे..."*
*हजार घाव झेलूनही खिंडीत "बाजी" बाकी आहे।*
*जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे ।।*
*#वीर_बाजीप्रभू_देशपांडे** यांच्या तिथिनुसार **#बलिदान_दिनानिमित्त** **#विनम्र_अभिवादन** व **#मानाचा_मुजरा**..💐🚩*
जीवाला जीव देणाऱ्या मराठी मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा...🙏🙏🙏
शिवा काशीद व नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा
Jai Bhavani
मन हेळाहून टाकणारे भारदस्त आवाज
🎉🎉
शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
पहाडी आवाज .... शिव कालीन आवाज
लहान पनी टेप रेकॉर्डर समोर बसुन बाबासाहेबांचे पोवाडे ऐकलेत, तया दिवसांची आठवन येते
नेताजी पालकर जवळ चे होते म्हणून सर सेनापति नाही केल ,तर ते पराक्रमि होते म्हणून केले, पराक्रमी वीर नेताजी पालकर
हिंदवी स्वराज्य के संस्थापक क्षत्रिय कुलवंत नरवीर मराठा क्षत्रप छत्रपति शिवाजी महाराज की जय
आज भगवा ध्वज है तो यह मां साहेब जीजाऊ की इच्छा थी
🚩🚩🚩🚩🚩जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩
P
Really
@@sushantchavan5378 सससससससससससससससससससससससससससस
बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
धन्य ते छत्रपती शिवाजी राजे
धन्य ते स्वराज्याचे मावळे 🚩
आम्ही धनगर
जय शिवराय
जय मल्हार
Kashala jaat sangt suttay sagle marathach aahet
डोळ्यातून पाणी आले जय शिवाजी जय भवानी
King Shivaji - the spiritual quest ! .... जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
ऐइ
🌹🌹जय शिवराय 🌹🌹जय शंभूराजे 🌹🌹जय बाजी प्रभु देशपांडे 🌹🌹जय शिवा काशीद 🌹🌹🌹
जय बाजी प्रभू देशपांडे हर हर महादेव शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️🗡️
बाबासाहेब देशमूखांना कळकळीची विनंती
बापूबिरू वाटेगावकरांचा पोवाडा सादर करा
Babasaheb deshamuk hayat mahit.
Fakta bhagav vadala
हो बरोबर7350047646
बाबासाहेब यांचाआवाज सांगतो कि महाराज अजून आपल्यात जिवंत आहेत नमन तुम्हाला शिवशाहीर 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
काय माझा राजा. धन्य ते शिवराय. धन्य ते मावळे. शाहीर पण असावा तर असा
जय शीवराय
जय भवानी जय शिवाजी 👌👌🙏🙏⚘⚘⚘
!! जय शिवाजी !!
मस्त आवाज आहे राव अगाला शाहारे आले ,,
Narvir BajiPrabhu yana mujara
शिवा काशीद यांना मानाचा मुजरा
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास च घडला पाहिजे अरे नवीन पिढी जरा बाझी प्रभू चा इतिहास डोळ्यासमोर ठेवा जरा 🌹🌹जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय bhaji प्रभु देशपांडे जय वीर शिवा काशीद 🌹🌹
जय,शिवाजी,जय,भवानी
असे राजे परत होने नाही ...
जय जिजाऊ ..जय शिवराय ..🙏🚩
Har har mahddev gargar firvi patala raktan vir nahlela baji parbu
Bhaji prabhu la koti koti naman
जय जिजाऊ जय शिवराय जय बाजीप्रभु देशपांडे
बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा जय शिवराय
पुण्य वाण वीर शिवा काशिद
मराठयाना आदर्श घेण्याची गरज आहे!
क्षबक्षघक्षषल
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
करारी आवाज
जय शिवाजी जय भवानी।
Jay bhavani jay Shivaji
बाजीप्रभु चा पोवाडा लहान चा मुजरा
Masta babasaheb deshmukh khare mavale
जय जय जय जय जय जय जय जय जय जय शिवाजी शिवाजी महाराज की जय
जय शिवराय जय मल्हार
खुप छान
Shahir babashebana pranam🙏🙏🚩🚩
जय शिवाजी जय जिजाऊ जय बाजीप्रभू
Very Nice
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
Khup chan aahe
प्रणाम।
आपला पोवाडा ऐकताना अंगावर शहारे येतात शाहीर
Jay bhavani jay jijau Jay shivary Jay shambhu raje
Jai bajiprabu Deshpande ⛳
Bhadkhauche che virodak modiji na faltucha trash detat agadi sivaji Maharaj Ana jasa tancha nagevaikana dila hota
जय शिवराय🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ
जय जिजाऊ जय शिवराय
Shri BajiPrabhu tumala manacha Mujara . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhany te baji prabhu dhany tanchi swami nishtha
मानाचा मुजरा त्या शाहिराला 🚩🚩🚩🙏🙏
जय शिवराय
Raje raje amhi tumchu sathi jiv dyayala taryar aahot aadesh kara har har har mahDev
Khup chan
Har har mahadev jai bhaji Prabhu beshpaande
Great warrior Bajiprabhu Deshpande
Ekvirlic CC
Great.Bajiprabhu.
जय भवानी जय शिवाजी
Chhatrapatisathi ani svarajyasathi sarv jatidharchya viranni pran arpan shivbala madat kelee tumhala mancha mujara ramkrishnharee
अंगावर शहारे आले...जय शिवराय ..जय बाजी...
हरहर महादेव हरहर महादेव
शाहीरांना मानाचा मुजरा
छान पोवाडा
एकदम सुंदर
⛳⛳Jai Bhavani Jai shivaji ⛳ ⛳
छान
Yanna pn loka un like krtat...kso duniya ahe....Bhagwan sabka bhala kre..pn krega nhi...🤩🙏
ग
Jay bhavani
Jay shivaji
हर हर महादेव।।
After watching Pawankhind here to listen powada...Pranam to veer Bajiprabhu Deshpande ❤️
Mee too