Self Development by Anjali Dhanorkar Dy.Collector | Motivational Speech | Communication Skills

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 409

  • @कृष्णाईप्रॉडक्शनKrishnaiproduc

    आपण deputy collector या पदावर असून सुध्दा सर्व सामान्य लोकांसाठी एवढ साधेपणाने बोलता, त्या बद्दल आपले प्रथमतः अभिनंदन..गरज आहे आपल्या सारख्या उच्च विभुषीत लोकांची. धन्यवाद मॅडम

  • @bhagwangarud989
    @bhagwangarud989 Год назад +23

    Thanks Madam
    मी सेवानिवृत शिक्षकअसुन तुमची विचारधारा आज प्रथमच काळजीपुर्वक ऐकली त्यातुन मला माझ्यातील काही दोषही दिसुन आले .तात्काळ मी स्वभावात बदल करण्याचे ठरविले. एका गुरुलासुध्दा दुसर्‍या गुरुचे मार्गदर्शन लाभने महत्वाचे असते. आपले मनापासुन आभार

  • @ajitpatale2104
    @ajitpatale2104 Год назад +54

    समाजसेवा करत करत समाज प्रबोधन करणे तुमच्या अंगी असलेली कला गुण ही एक समाज सेवा आहेत. अप्रतिम.

    • @savitakodag5149
      @savitakodag5149 Год назад +1

      Khup chan

    • @rahulpatil1780
      @rahulpatil1780 Год назад +1

      @@savitakodag5149 111¹1¹¹¹¹1¹¹11

    • @AmodMorankar-vb4ck
      @AmodMorankar-vb4ck Год назад +1

      🙏🏻👌🙏🏻🤤🙏🏻 खूप छान' मॅडम! 🙏🏻 🤤🙏🏻 आपलें, माहिती देयं' व्हिडिओं, 🙏🏻 आंम्हीं, आवडीने आवर्जून' बघतों! / ऐकतों! 🙏🏻🤤🙏🏻 कारण' तें, इंग्रजीचें, 🙏🏻 अनाठांयीं' स्तोम्,🙏🏻 न' गांजवतां, 🙏🏻 उत्तम' रितीने, 🙏🏻 सर्व - सामान्यांच्यां' 🙏🏻अंगीं, बाणविणारें' असतांतं! 🙏🏻 - - - 🙏🏻 ❤ सहजतेने, ❤ हास्य विनोद' करींत! ❤'🙏🏻🤤🙏🏻

  • @dineshkale381
    @dineshkale381 10 месяцев назад +4

    मॅडम आपण किती सोपे करून ही माहिती सर्वांना पुरविली आपणही या गोष्टीचा विचार करून आपल्या स्वभवामधील बोलण्याची पद्धत बदलवू शकतो🎉🎉

  • @sanjaykadam9029
    @sanjaykadam9029 Год назад +19

    छान बोलता येणं ही एक कला आहे.मॅडम आपल्या मार्गदर्शनातुन प्रत्येकाला ही कला अवगत व्हावी अशी अपेक्षा करतो.

  • @sandipshinde-gc4pk
    @sandipshinde-gc4pk 13 дней назад +1

    छान माहिती मार्गदर्शन केलं आहे मॅडम आपण

  • @suhasinipharande9851
    @suhasinipharande9851 Год назад +41

    Madam नमस्ते,मी तुमच्या सर्व series ऐकत आहे.खुप knowledge मिळत आहे.तुमचे विचार प्रभावी आहेत.सोबत तुमच्यासारखे विचार किंवा भावना व्यक्त करता येणे किंवा मांडता येणे.हे मला शिकायचे आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.thanks once again

  • @devanandkhillare5074
    @devanandkhillare5074 Год назад +8

    मॅडम आपण माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत मौलिक विचार मांडून एक चांगला वैचारिक बदल किंवा क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहात त्या बद्दल आपले आभार . 💐💐✨ 💫

  • @pratibhanimbhore7662
    @pratibhanimbhore7662 Год назад +4

    खुप छान मॅडम,तुमचे मार्गदर्शन महत्वाचे आहे..हिम्मत येते,जगवस वाटत.

  • @ganeshpawar2601
    @ganeshpawar2601 Год назад +5

    मी आज प्रथमच आपला व्हिडियो पहिला. खुप छान व उप युक्त वाटलं आपल संभाषण

  • @aakashgaikwad4151
    @aakashgaikwad4151 24 дня назад +1

    आजच्या धकाधकीच्या युगात IQ पेक्षा EQ (Emotional intelligence)balance ठेवणे जास्त महत्वाचे झाले आहे,
    Nicely Explained in simple way
    Keep Going 👏

  • @arunudamale7858
    @arunudamale7858 Год назад +7

    अंजली ताई !काय बोलावं तेच कळत नाही
    खूप छान सूंदर

  • @parthanddiya1434
    @parthanddiya1434 Год назад +2

    आत्मविश्वास वाढवणाऱ्या खूप छान गोष्टी तुम्ही सांगत आहात धन्यवाद मॅडम.

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 23 дня назад +1

    मॅडम अतिशय सुरेख माहितीबद्दल मनापासून आभार.

  • @vijaykumargadge-t8c
    @vijaykumargadge-t8c Месяц назад +2

    मॅडम, नमस्कार 🙏, आपलं मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आणि स्वीकारनीय आहेत. धन्यवाद.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 4 месяца назад +5

    खुप छान आपन मार्ग देवता .धन्यवाद.

  • @sagaramrutkar57
    @sagaramrutkar57 Год назад +3

    नमस्कार मॅडम.... तुमचे टिप्स खूप महत्त्वाचे आणि दररोजच्या जीवनात कामी येणारे आहे, मला माझ्या व्यवसायात खूप कमी येत आहे. 🙏धन्यवाद...

  • @prashantbhojankar8502
    @prashantbhojankar8502 Месяц назад +1

    आपले आजपर्यंत दिलेले स्पीच अतिशय अप्रतिम आणि बोध घेण्यासारखे आहेत नवीन पिढीला आपल्या विचारांची नितांत गरज आहे सगळीकडे आपल्यासारखे अधिकारी आले तर देश निश्चितच प्रगतीपथावर जाईल
    U r great man

  • @parmeshwargadle3107
    @parmeshwargadle3107 Год назад +2

    श्रीयुत अंजली धानोरकर मॅडम आपले व्यक्तिमत्व विकासावरचे प्रबोधन खूप चांगल्या पद्धतीने मांडता, मला तुमचे प्रबोधन खूप inspiring वाटते, तुम्ही तुमच्या येवढ्या व्यस्त सेवेतूनही प्रबोधन साठी दिलेल्या योगदानाबद्दल आपणास मानाचा मुजरा.

  • @sanjaypanchal2942
    @sanjaypanchal2942 Год назад +7

    अप्रतिम धन्यवाद 🙏माझ्यातला दोष मला कळला .मी लक्षात ठेवीन समोरच्याचं ऐकूण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करीन 😊 God bless you 🙏

  • @milindkhune7647
    @milindkhune7647 Месяц назад +2

    धन्यवाद मॅडम तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि माझ्या मध्ये खूप मोठा बदल करावा लागेल असं मला वाटत आहे

  • @balubhalerao3792
    @balubhalerao3792 Год назад +4

    मॅडम फर्स्ट SALute your Thoughts.
    या पदावरील व्यक्ती न कडून लोकांची खूप अपेक्षा असते ती आपल्या मार्फत पूर्ण होवोत
    आणि कॉमन पब्लिक ची काम होवोत हीच सदिच्छा.

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 Год назад +4

    मॅडम. असे छोटे छोटे पॉईंट आई बाबा नी मुलांना लक्षात आणून द्यायला हवे 🙏🏻 खूप सुंदर संवाद. 🙏🏻👍

  • @rameshchakate4026
    @rameshchakate4026 Год назад +3

    आदरनीय मॅडम नमस्कार
    आपण संवाद या विषयावर मार्गदर्शन केले आहे मला खुप आवडलं व मी पालन करणार.
    राखीव पोलीस निरीक्षक रमेश चाकाटे पोलीस मुख्यालय गोंदिया

  • @shyamjoshi551
    @shyamjoshi551 Год назад +6

    मॅडम तुम्ही नोकरी करून एवढे छान माहिती देत आहात याबद्दल मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 Месяц назад +1

    मी तिसऱ्यांदा पाहतेय हा व्हीडिओ ,,खूप छान मॅडम ❤❤❤❤

  • @ramakantnatekar9231
    @ramakantnatekar9231 Год назад +3

    धन्यवाद मॅडम. सुंदर. ऐकता ऐकता कधी व्हिडिओ संपला तेही कळले. सुंदर विचार आणि ते मांडण्याची कला अप्रतिम. 🙏🙏💐🙏🙏

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 2 месяца назад +2

    ❤❤❤ very good information skills development

  • @omgayke7878
    @omgayke7878 8 месяцев назад +2

    Thanku So Much ❤❤ खरच तुम्हीं खूप महत्वाची information दिली आहे माझ्याकडून ज्या काही चुका होत होत्या त्या आता माझ्या लक्षात आल्या आहेत

  • @sudhakarkhetre8666
    @sudhakarkhetre8666 24 дня назад +1

    खुप अप्रतिम

  • @sushilaw7005
    @sushilaw7005 Год назад +2

    खूपच छान मॅडम, धन्यवाद. आपलं व्यक्तीमत्व सुध्दा आम्हाला बरंच काही शिकवून जातं

  • @sindhuwaghmode3007
    @sindhuwaghmode3007 9 месяцев назад +4

    ‌ खूप छान मॅडम तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करता

  • @chetanmotiwaras
    @chetanmotiwaras Год назад +1

    Ek must video. informative aahe.

  • @veenaphadtare8667
    @veenaphadtare8667 Год назад +3

    अतिशय सुंदर रित्या सांगता mam, खूप छान वाटते जेव्हा तुम्ही बोलता ,सांगता आणि स्पष्टीकरण करता.👌

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 2 месяца назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन मॅडम! आपले मनापासून आभार आणि अनेकानेक शुभेच्छा!!

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Месяц назад +3

    आज सर्व लोकांना कळेल की राग हा गुण शत्रू आहे तर विनम्रता हा गुण आपला मित्र असतो.

  • @pramilabarangule2623
    @pramilabarangule2623 Месяц назад +1

    खूप अप्रतिम आपण या video मध्ये सांगितलं आहे. मी हा बदल नक्की करेल

  • @shyamraut5347
    @shyamraut5347 23 дня назад +1

    Madam Good motivational speech

  • @vtv7news
    @vtv7news 2 месяца назад +1

    Kiti chhan Aapan shabda vyakta kelet, Dhanyawad mam .

  • @bhushankolte7846
    @bhushankolte7846 Год назад +4

    अप्रतिम ताई खूपच छान पद्धतीने मुद्देसूद बोलतात आपण

  • @manikhadkar6066
    @manikhadkar6066 Год назад +7

    खूप प्रेरणादायी आणि प्रभावशाली विवेचन!!!

  • @shankarkharad7342
    @shankarkharad7342 Год назад +1

    खूपच छान तुमच्या series असतात मी कायम ऐकत असतो

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 Год назад +2

    खूप छान मार्गदर्शन , ओघवत्या भाषा शैलीत महत्वपूर्ण माहिती दिलीत मॅडम , धन्यवाद

  • @kunaldudhat9495
    @kunaldudhat9495 7 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती, धन्यवाद मॅडम

  • @NarahariDeshpande
    @NarahariDeshpande Год назад +1

    Khup chan. Mahiti dhanyavad

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Месяц назад +1

    उत्कृष्ट कार्य करीत आहात

  • @SmitaDesai2024
    @SmitaDesai2024 Месяц назад +2

    so beautiful video sister khup chan ❤👍💯✅

  • @hanmantshinde3872
    @hanmantshinde3872 11 месяцев назад +1

    Thank you so much Ma'am.. really appreciated how you enlighten us, gives knowledge about various topics..

  • @aishwaryakadam8290
    @aishwaryakadam8290 2 года назад +13

    Very nice mam 👍❤️
    आज खूप दिवसांनी तुमचा आवाज आणि विचार ऐकले . मी काही महिन्यांपूर्वी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघायचे . पण १२ वी तसेच cet च्या परिक्षांमुळे यात खंड पडला होता. आज खूप दिवसांनी तुमचा आवाज कानी पडला खूप सकारात्मक वाटले . पेशंन्टला जसे डॉक्टरांच्या औषधांनी बरे वाटते तसंच तुमचा आवाज आणि विचार आम्हा विद्यार्थ्यांसाठी tonic च आहे . पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤️

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 2 года назад +3

      Thank you, Aishwarya..
      पेपर्स छानच गेले असतील ना..

    • @aishwaryakadam8290
      @aishwaryakadam8290 2 года назад

      @@AnjaliDhanorkar हो 👍
      पण lockdown मुळे अभ्यासावर नक्कीच परिणाम झाला.....

    • @ashoksarage5799
      @ashoksarage5799 Год назад

      Very nice ma'am

  • @sachinbhalavi2830
    @sachinbhalavi2830 Месяц назад +1

    खुद छान, औरंगाबाद वासीयांना आपल्या प्रेरणादाई विचारांचे अवश्यच लाभ होईल.🙏🙏

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 Год назад +16

    मॅडम मी आपणास सरकारी कामासाठी 2 वेळा भेटलो आहे. खुप सहकार्य करतात मॅडम सर्वांना. 👍👏👏👏👏👏

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 11 месяцев назад +1

    Great, excellent information, 🙏

  • @GAJENDRADIJITALPHOTOGRAPHY1997
    @GAJENDRADIJITALPHOTOGRAPHY1997 Год назад +3

    वाह! अप्रतिम नॉलेज मॅडम,
    एकाच वेळी दोन्ही कार्य तप्तर्तेने पुर्ण करताना, आपण सामजिक उत्तरदायित्व निभावत आहात, हे ऐकून आणि बघुन खूप छान वाटले.
    विशेष म्हणजे कोन्हाला काही समजाऊन सांगायचे असेल तर त्याला किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव आणि कार्य हे दोन्ही रुबाबदार आणि प्रभावशाली असायला हवेत.👍👍
    खूप खूप धन्यवाद मॅडम,
    व्यक्तीने बोलताना किंवा चर्चा करत असताना त्या मध्ये कश्याप्रकारे सुधारणा करायला हव्यात हे आपण उत्तमप्रकारे समजावले आहे, त्याच बरोबर आवाजात असणारी चढ उत्तार हे पण त्या व्यक्तीच्या स्वभावाला व्यक्त करत असतात.👏👏
    Once again,
    Thanku, Thanku So much Madam jee 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏✍️

  • @surekhatrimbakeraodeshmukh9370
    @surekhatrimbakeraodeshmukh9370 Год назад +3

    O my god मॅडम खुप खुप धन्यवाद खुपचं छान संवादाबददल आपण सविस्तर सांगितले thanks again

  • @jeevanjadhav6567
    @jeevanjadhav6567 Год назад +2

    कृषी आधार फाऊंडेशन. NGO
    सातारा, या. कोरेगाव
    व्यक्तीमत्व, विकास, उत्कृष्ट मार्गदर्शन.
    धन्यवाद

  • @shailasabale7616
    @shailasabale7616 Год назад +3

    खूपच छान ऐकतच रहावे वाटते

  • @_yash_240__
    @_yash_240__ Месяц назад +1

    मॅडम तुम्ही एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्त्व आहात.

  • @balakrishnagurav6492
    @balakrishnagurav6492 Год назад

    खूप छान मार्गदर्शक तरुण मुलांसाठी खूप मुलाचा आहे

  • @vijayaiyer5358
    @vijayaiyer5358 Год назад +3

    खूपच सुंदर मार्गदर्शन आहे Madam धन्यवाद

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 Месяц назад +1

    माहितीचा खजिना

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 Год назад +4

    स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे।

  • @gajju1406
    @gajju1406 3 месяца назад +1

    Hello mam .. khupch mast ani changlya padhatini sangitale ..😊 khupch mast

  • @suvarnahattarki2611
    @suvarnahattarki2611 Месяц назад +1

    खुपच धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @nelsoncolaso6976
      @nelsoncolaso6976 19 дней назад

      खूप सुंदर माहिती

  • @madhavishetye5624
    @madhavishetye5624 Год назад +2

    Khup chaan vatla

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад +4

    आदराने व्यवहार फार महत्त्वाचे। ़धन्यवाद।

  • @vaishalimisal1986
    @vaishalimisal1986 3 месяца назад +2

    खूप छान मॅडम छान बोलता मला आवडलं

  • @TejashriJadhav-z8r
    @TejashriJadhav-z8r Месяц назад +1

    Thanks madam 🙏 khup chan video

  • @kalpanajagtap2885
    @kalpanajagtap2885 6 месяцев назад +1

    अप्रतिम...👍🏻👌🏻

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Месяц назад +1

    सध्याच्या काळात असे अधिकारी क्वचितच असतील 🙏🙏

  • @tradingking1433
    @tradingking1433 2 месяца назад +1

    Dhanorkar Sir and dhanorkar madam both have great thoughts🙏🎊

  • @balugunjal8956
    @balugunjal8956 Год назад +2

    अंजलीताई खूपच छान स्पीच आभारी आहे

  • @pranalijadhav5237
    @pranalijadhav5237 Год назад +2

    Nice 1👍😊

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 Год назад +3

    Mam अप्रतिम भरपूर घेण्यासारखे
    ज्ञान
    धन्यवाद
    असच नवीन देत जा

  • @gokulpatil9593
    @gokulpatil9593 Год назад +4

    नमस्कार ताई खुपच सुंदर,व,खुपच,गोड, आवाजात,शांत,हेच,तर,जमलं, पाहिजे,बरं, आभारी आहे धन्यवाद गोकुळ

  • @annabhaudongardive5707
    @annabhaudongardive5707 11 дней назад +1

    Thank you tai

  • @pushpatayde3064
    @pushpatayde3064 Год назад +1

    Very nice thought give mi..
    Thankyou so much mam ...

  • @sudhiranwane8773
    @sudhiranwane8773 Год назад +2

    मॅडम खूप छान मार्गदर्शन केले

  • @ravindrapatil7887
    @ravindrapatil7887 Месяц назад +1

    Thank you Ma'am.

  • @TejashriGanesh
    @TejashriGanesh 10 месяцев назад +1

    Khup apratim video nice thank you mam

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Год назад +1

    धन्यवाद ताई🙏🙏

  • @bhartideore9288
    @bhartideore9288 Год назад +2

    Madam मी पहिल्यांदा एकले व्हिडिओ खुप सुंदर सांगतात तुम्ही रोजच्या जीवनातले अनुभव आहे हे.

  • @surajkhairkar8341
    @surajkhairkar8341 Год назад +1

    kupach chan mahiti dilyabddal anjali myadam aaple dnyawad

  • @dineshvasave2981
    @dineshvasave2981 Месяц назад +1

    Nice speech 😊

  • @rameshwarlad7995
    @rameshwarlad7995 Год назад +3

    खुप छान माहिती दिली ..

  • @dilipwani2737
    @dilipwani2737 Год назад +3

    खूप छान
    मार्गदर्शन

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +1

    खूप छान वाटले

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 Год назад +2

    खुप मार्गदर्शन करणारे संभाषण.

  • @CHINMAY_NIKAM
    @CHINMAY_NIKAM Год назад +2

    आदरणीय मॅडम खुप छान माहिती दिली आपण

  • @jitendrasalunkhe4990
    @jitendrasalunkhe4990 Год назад +1

    प्रेरणादायी, प्रभावीपणे विचार आहेत

  • @RiddhiKhadse-oh3ec
    @RiddhiKhadse-oh3ec Месяц назад +1

    Yes mam be comfortable and be confident

  • @balasahebkhot2271
    @balasahebkhot2271 Год назад +2

    Impressive speech madam

  • @bhausahebghule2487
    @bhausahebghule2487 Месяц назад +1

    मॅडम खूप खूप धन्यवाद

  • @smitakadam8344
    @smitakadam8344 Год назад +1

    Khup chan bolta madam very helpful video ahhe thank you

  • @wayalvivek4484
    @wayalvivek4484 18 дней назад +1

    मॅडम, बोलणे व ऐकणे,हया वरील आपले संभाषण चांगले वाटले.

  • @arjundoke571
    @arjundoke571 Год назад +2

    Sundar mahiti 👌🙏🙏

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 Год назад +1

    Waah.. vichar tar chhaan aahet ch, pann pratyek akshar, pratyek Shabd yaanche uchcharan khup Sundar aani yogya aahet.. tyasathi hi punha, punha aikat rahaave aani aamhi shikave .. asey vaatate..!
    Khup khup Dhanyawad Mam..!

  • @gsbagga6609
    @gsbagga6609 Год назад +2

    चांगली माहिती

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 Год назад +2

    खूप छान 💐👍 धन्यवाद 🙏

  • @meghalanjewardandge980
    @meghalanjewardandge980 Год назад +1

    Johnny lever... Khup chan watle mam tumche sange . Positive pna watla.. thanks

  • @DropataNarwate
    @DropataNarwate 5 месяцев назад +1

    Very nice motivational mam❤❤